Marathi population is deprived of such melodious music in the past 30 years. However some what similar or close to this music is still found in Hindi. Don't know why Marathi music industry is not returning to such music.
छान! मी दूरदर्शनं वर तुम्हाला हे गाणे गाताना पाहिले। १९८९ साली जागतिक मराठी परिषदझाली।। त्या नंतर कुठे गायलात?तुम्ही पुण्यातिल आहांत का? मी तुम्हाला स्कूटरवर पाहिले। केवल या गाण्यांमुले तुम्ही माझ्या लक्षात आहांत।
Old songs are mostly composed based on classical hindustani ragas so that they become melodious unlike the present day mixed or non hindustani music. Nice song
thank you so much for uploading this wonderful song. the song has two shades romantic and saddening. no words to describe such nicely shot song. in record the song is sung by malati pande
Beautiful upload, Doc. Thank you.I guess I have this song in Malati Pande's voice.There is yet another sweet song in this film " Khedyamadhale ghar kaulaaru"..
The sons from this movie were brought in market as 78 rpm disc records, for a limited period. Either due to the expiry of the contract or closure of the Company, sale and further manufacture of the disc was discontinued. Other reputed Company, in order to avoid legal problems, changed the singer from Asha Bhosle to Malati Pande, the poet from Madgulkar to Anil Bharati, who only kept the opening vese unchanged but totally changed the poem, which many like more than the original. Although the tune and the interlude music was thr same, the name of the Music Director was also changed to Madhukar Pathak. Since neither Sudhir Phadke nor anybody took any objection, some compensation might have been paid or the name may be fictitious .
अद्वैत देशपांडे यांनी इंग्रजीत दिलेल्या प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले .ते म्हणतात , 'आपण आपल्या मातृभाषेबाबतीत किती कृतघ्न आहोत ते कळते .' त्यांनी इंग्रजी मध्ये दिलेल्या प्रतिक्रिया वाचून ते कळते.बागबानच्या पूर्वी उनपाऊसच्या कथेवर आधारित एक हिंदी पिक्चर आला होता .त्यात संजीवकुमार व माला सिन्हा ह्यांनी राजा परांजपे व सुमती गुप्ते ह्यांनी केलेल्या भूमिका साकार केल्या होत्या .
Ha picture 50 warshanni parat hindit yeto naav "Baghban". Pan marathit to 50 varshanpurvi yeun gela ahe yacha ullekh dekhil hot nahi. Apan aplya matrubhashechya babtit kiti krutaghna ahot te kalta bagha.
आपण इंग्रजीत प्रतिक्रिया दिल्यात त्यामुळे आपण आपल्या मातृभाषेच्या बाबतीत किती कृतघ्न आहोत ते कळले .पिक्चर ' बागबान ' च्या आधी संजीवकुमार व माला सिन्हा अभिनित एक पिक्चर ह्याच कथेवर हिंदी भाषेत आला होता .त्यांचे नाव सद्ध्या आठवत नाही.
@@yashwantrambhajani9239 pratikriya marathit ahe. Lipi roman waparli ahe. Marathi chi mul lipi modi ahe tyacha abhyas nahi maza. Tya lipicha dnyan durmil ahe pan mala shikaila awdel.
आज दोन तीन दिवस झाले माझी प्रकृती चांगली नाही,कफ (दमा) चा त्रास आहे,खुप त्रास होतो खुप उदास,अस्वस्थ वाटते,रात्र रात्र झोप नाही,असा त्रास होतो कधी कधी,,मी नास्तिक नाही पण देवभोळाही नाही,ईश्वराचे मात्र या एका बाबतीत खुप खुप आभार मानतो,,मला अशी गाणी,संगीतकार,एकायला मिळाले,मिळतात.,गीतकार,निर्माते,लेखक,दिग्दर्शक,आणि आता विशेषकरुन यू-टयुब या सर्वांचा आभारी आहे,ही गाणी एकताना आजार विसरायला होतं.🙏
Just check sudhir joglekars site where he has uploaded Malti Pandes version and one more version ( singer unknown). You can click on my video response to his upload
ग दि माडगूळकर आणि अनिल भारती हे एकाच आहेत का ? ऊन पाऊस मधली "खेड्यामधले घर कौलारू" आणि "या कातर वेळी" ही दोन गाणी ग दि माडगूळकर आणि अनिल भारती अशा दोघांनी लिहिली आहेत
खूप खूप छान गीत.लहाणपणीची आठवण जागी झाली आणि हे गीत गाणारी आई, मावशी ह्यांची पोकळी जाणवून मन विषण्ण झाले
माझं अतिशय आवडतं गाणं,अवीट आणि अत्यंत सुमधूर.
अत्यंत अवीट गोड सुमधुर गीत
जेष्ठ गायिका आशा भोसले ,त्यावेळचा केवढा कोवळा,लडीवाळ आवाज ❤
गोड हुरहूर लावणारी गाणी...!!
ऊन पाऊस हा संपूर्ण चित्रपट मला त्वरीत हवा आहे. सुमती गुप्ते आंणि राजा परांजपे यांनी.अप्रतिम भूमिका केल्या आहेत
Zee 5 वर आहे तुम्ही पाहू शकता
You tube वर आहे मी पाहिला आहे
अवीट गाणी.हल्लीच्या फालतू गाण्यापेक्षा किती छान.
सुंदर काव्य व सुंदर संगीत यांचा संगम
खूप छान।गाणं आवडल्याचे बऱ्याच जणांनी लिहिले ते पण इंग्लिश मध्ये।दुर्दैव त्या मराठी भाषेच।
इंग्रजी मध्ये लिहिले म्हणजे पुढारले पणाच लक्षण
अशी खुळी समजूत आहे
Tyat kay ase nahi ki marathi yet nahi pan marathi typing yet nahi
Yes typing is problem.@@anaghawalavalkar9677
खुपच छान. अभिनंदन.
गीतकार गजानन दिगंबर माडगूळकर ( गदिमा) , संगीतकार सुधीर फडके , गायिका आशा भोसले
शेष तेज वलय वलय
खूप सुंदर गायलं
00:41 सूर्यास्ताचे किती सुंदर वर्णन ❤
किती गोड शब्द आणि किती गोड चाल आणि आवाज, सगळंच अवीट गोड !
अवीट गोडी ची गाणी
फारच सुंदर गायलय ❤❤❤
उन (oon ) याने धूप !
साधा पण सुंदर सिनेमा. लहानपणी पाहिला होता.
सुंदर गीत 👍👍👌👌❤️❤️
फार गोड गाण
ऊन पाऊस या हृदय स्पर्श सिनेमावरून च
अमिताभ हेमामालिनी यांचा हिंदीत सिनेमावरून निघाला. पण त्यात सर्व वरवरचे होते
Oon yani Kam varsha wah sundar rachna geet sangeet by Asha Bhosale.
खूप सुंदर गाणे हळूवार
माझ्या सासूबाईंच्या मुळे अंबेचे हे भक्तीगीत समजले
He gan aikun ugach dolyat pani yet majhya
Apratim gan
Music mand mand hai alfaj dilko chhoo let's hai dilko sukun milta hai
Marathi population is deprived of such melodious music in the past 30 years. However some what similar or close to this music is still found in Hindi.
Don't know why Marathi music industry is not returning to such music.
Apratim no words really.
हे असच कौलारु धर होत आमच खूप आठवन येते बालपनाची
छान! मी दूरदर्शनं वर तुम्हाला हे गाणे गाताना पाहिले।
१९८९ साली जागतिक मराठी परिषदझाली।।
त्या नंतर कुठे गायलात?तुम्ही पुण्यातिल आहांत का?
मी तुम्हाला स्कूटरवर पाहिले। केवल या गाण्यांमुले तुम्ही माझ्या लक्षात आहांत।
Old songs are mostly composed based on classical hindustani ragas so that they become melodious unlike the present day mixed or non hindustani music. Nice song
अशी सुरावट इथून पुढे ऐकावयास मिळणार नाही
thank you so much for uploading this wonderful song. the song has two shades romantic and saddening. no words to describe such nicely shot song. in record the song is sung by malati pande
Beautiful upload, Doc. Thank you.I guess I have this song in Malati Pande's voice.There is yet another sweet song in this film " Khedyamadhale ghar kaulaaru"..
अवीट आणि अप्रतीम गाणे.
ऊन पाऊस या सिनेमा वरुन च आलीकडचा बागबान अमिताभ हेमा चा सिनेमा बनला आहे.. आगदी ते टेलिफोन वरुन म्हंटले ले गाणे सुध्दा आहे या सिनेमात.
मी हे मालती पांडे यांच्या आवाजात ऐकले आहेस
ATI uttam
This song was recorded as a Bhavgeet by Malti Pande with exactly the same tune and refrain but with different lyrics for the stanzas.
The sons from this movie were brought in market as 78 rpm disc records, for a limited period. Either due to the expiry of the contract or closure of the Company, sale and further manufacture of the disc
was discontinued. Other reputed
Company, in order to avoid legal problems, changed the singer from Asha Bhosle to Malati Pande, the poet from
Madgulkar to Anil Bharati, who only
kept the opening vese unchanged but
totally changed the poem, which many
like more than the original. Although
the tune and the interlude music was
thr same, the name of the Music
Director was also changed to Madhukar
Pathak. Since neither Sudhir Phadke
nor anybody took any objection, some
compensation might have been paid
or the name may be fictitious .
Fantastic song.
Please upload the lyrics
खूप सुंदर.
Mast
अद्वैत देशपांडे यांनी इंग्रजीत दिलेल्या प्रतिक्रिया वाचून आश्चर्य वाटले .ते म्हणतात , 'आपण आपल्या मातृभाषेबाबतीत किती कृतघ्न आहोत ते कळते .' त्यांनी इंग्रजी मध्ये दिलेल्या प्रतिक्रिया वाचून ते कळते.बागबानच्या पूर्वी उनपाऊसच्या कथेवर आधारित एक हिंदी पिक्चर आला होता .त्यात संजीवकुमार व माला सिन्हा ह्यांनी राजा परांजपे व सुमती गुप्ते ह्यांनी केलेल्या भूमिका साकार केल्या होत्या .
Awesome song....The best
ऊन पाऊस हा चित्रपट u tube वर पाहायला मिळेल तर छान होईल.
U tube वर उपलब्ध आहे.
सुंदर
Based on Raag Yaman
खूप छान गाणे
apratim....
व्वा सुंदर
If anyone or any organization has this full movie , OON PAUS. kindly upload it
Ha picture 50 warshanni parat hindit yeto naav "Baghban". Pan marathit to 50 varshanpurvi yeun gela ahe yacha ullekh dekhil hot nahi. Apan aplya matrubhashechya babtit kiti krutaghna ahot te kalta bagha.
आपण इंग्रजीत प्रतिक्रिया दिल्यात त्यामुळे आपण आपल्या मातृभाषेच्या बाबतीत किती कृतघ्न आहोत ते कळले .पिक्चर ' बागबान ' च्या आधी संजीवकुमार व माला सिन्हा अभिनित एक पिक्चर ह्याच कथेवर हिंदी भाषेत आला होता .त्यांचे नाव सद्ध्या आठवत नाही.
@@yashwantrambhajani9239 pratikriya marathit ahe. Lipi roman waparli ahe. Marathi chi mul lipi modi ahe tyacha abhyas nahi maza. Tya lipicha dnyan durmil ahe pan mala shikaila awdel.
माझी आई आता 90 वर्षाची आहे . ती बागबान बघून हेच म्हणाली होती.
शिवाय बागबान मध्ये हेमामालिनीच्या सौंदर्यावर भर दिलाय अभिनयापेक्षा असेही ती म्हणाली होती.
Listening in 2021
Classic
Mi hi gani 70 sala pasun redio tep recorder karwa v ata u tube var sampurn divas enjoy kate
आज दोन तीन दिवस झाले माझी प्रकृती चांगली नाही,कफ (दमा) चा त्रास आहे,खुप त्रास होतो खुप उदास,अस्वस्थ वाटते,रात्र रात्र झोप नाही,असा त्रास होतो कधी कधी,,मी नास्तिक नाही पण देवभोळाही नाही,ईश्वराचे मात्र या एका बाबतीत खुप खुप आभार मानतो,,मला अशी गाणी,संगीतकार,एकायला मिळाले,मिळतात.,गीतकार,निर्माते,लेखक,दिग्दर्शक,आणि आता विशेषकरुन यू-टयुब या सर्वांचा आभारी आहे,ही गाणी एकताना आजार विसरायला होतं.🙏
Name of Raga pls.
Yes!, lyrics are difficult to understand for many!--Himanshu Muni.
वाह
where can i find 'Aavadati Bhari Mala Majhe ajoba" another song from this movie sung by Asha Bhosle
The song ...aawadati mala.majhe aajoba is sung by Pramodini Desai
Amitabh sarkha super star pramukh bhumiket asoon hi Baghban Marathon " On Paus " chya jawal pass pan .navata.
+Subhash Rege Amitaabh la kadhi abhinay kartaana paahilet kaay? To phakt tin chaar padhdhatine mudra dakhawato aani galyaatun kawalyaasarkhe aawaz kadhto. Jaraa nit bagha.
हा सुंदर चित्रपट होता. यू ट्यूबवर पहा यला मिळाला तर बरे होईल.
यूट्यूब वर हा चित्रपट उपलब्ध आहे
यूट्यूब वर हा चित्रपट उपलब्ध आहे
Mazya mobilela devnagri lipi yet nahi ahe...sorry.
ऊन पाऊस पिचर अपलोड करा
Just check sudhir joglekars site where he has uploaded Malti Pandes version and one more version ( singer unknown). You can click on my video response to his upload
या गीताचे गीतकार कोण? गदिमांनी कथा,पटकथा लिहीली आहे..
ग दि माडगूळकर आणि अनिल भारती हे एकाच आहेत का ? ऊन पाऊस मधली
"खेड्यामधले घर कौलारू" आणि "या कातर वेळी" ही दोन गाणी ग दि माडगूळकर आणि अनिल भारती अशा दोघांनी लिहिली आहेत
Who is actress? Looks like Vaijayanti Mala..
Sudhir have sent aready sent it to u. (This is because it has not appeared so far on ur channel ) Harish
when can we see khedyamadhale ghar on you tube ?
हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे त्यात 'खेड्यामधले घर कौलारू' गाणे देखील आहे
Thanku very much
Ya katarveli
Malati pandes version is more touching
Agree
अगदी बरोबर १०० टक्के
Lyrics सुध्दा मालती बाईंच्या गाण्याचीच जास्त भावणारी आहे.
This is happy virgin
सहमत
9
Doc u can get translated lyrics from Sudhir Joglekars channel___ SJisBack
amrutvani2
मराठीत लिहिण्याऐवजी इंग्रजीत लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचून क्लेश झाले.
Because I don't have Devnagari alphabet in my mobile.
M
What is mean by m.
Now my age is 70 complit
m
M
Can anyone post this movie?
Sanjeev Panandika
Sanjeev Panandikar कदाचित हिंदी चित्रपट असता तर एव्हाना अपलोड झाला असता मराठीला कोण विचारतय.
Ashi gani v ase kalakar punha hone nahi apratim Gani ahet juni saglich 40 to 60 kalch nirala hota
Hindi pan tashich v marathi pan khari gani upto 60
Not original song
If anyone or any organization has this full movie , OON PAUS. kindly upload it
On zee 5 u can watch
m