दिवसाला कमवा 5000 हजार!नवीन व्यवसाय|Tata Pravesh Business|New Money-Making Business ideas in Marathi
Вставка
- Опубліковано 4 січ 2024
- दिवसाला कमवा 5000 हजार!नवीन व्यवसाय|Tata Pravesh Business|New Money-Making Business ideas in Marathi
Hi,
Namaste
Abut this video
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज असा एक जबरदस्त Money-Making Business बघणार आहोत ना, या व्यवसायात दिवसाला 5000 हजार आरामात कमवता येणार आहेत आणि हा नवीनच व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय टाटा कंपनीसोबत करता येणार आहे हा व्यवसाय कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा धन्यवाद
New Money-Making Business ideas in Marathi
Profitable Business ideas In Marathi
Marathi Business Ideas
Vavasay Konata karava
Vavasay Margadarshan
Tata Business
दिवसाला कमवा 5000 हजार
#NewMoney-MakingBusiness deasinMarathi
#businessideasinmarathi i
#newbusinessideasinmarathi i
#VavasayKonatakarava
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra india - Наука та технологія
नमनाला घडीभर तेल , मुख्य विषयाला लगेच हाथ घालत जावा !!
बोलणे ही एक कला आहे आणि सर्वानाच जमेल असे नाही,,, कोणत्याही विषयावर बोलण्यापुर्वी १-२ मिनिट काही माहीती द्यावी लागते,,,,, तीही एक कला आहे,, बोलणे
खूपच बोलता बाबा ..
लांबड लावण्यापेक्षा, ठराविक बोलतच नाही कोण, सगळेच बेनेफिट मिळेल म्हणतात तर, दिवसाला 5000/- नको, महिन्याला 5000/- मिळत असतील तर, स्टॅम्प वर लिहून द्या, 45000/- तुमचे.
5:31 5:31
बोला पटकन
Ardhwat mahiti
तुझा व्यवसाय खुप चांगला दिसतो खोट बोलून व्हिडिओ बनवायचा
Intersted
लाज वाटली पाहिजे..
लोकांना येडे समजतात का...टाटा साहेब यांचा फोटो लावुन.. लोकांना सर्व समजते.
Zabardast ,zabardast,zabardast. Kiti vela?
काय सांगायच आहे त्याचं आधी scripting करत जा दादा म्हणजे रिपीटेशन नाही होणार वाक्यांमध्ये
मुद्याचं बोला साहेब.
Pl talk on topic
Investment amount how much required, please give the details information
I need
डीलरशिपसाठी किती डिपाँजीट भरावे लागेल ? ते सांगा
1:01
लवकर सांगा नेट संपुण जाईल काका टाटा बटाटा हातात राहिल😂
वाडा पावचे दुकान आहे का सर?
मुद्द्याचं महत्वाचं सांगा किती वेळा तेच तेच
Invest kiti karaych te saanga.
Kiti price ahe door chi lakdi door cha tulnet?
डिलर शिप साठी संपर्क नंबर बजेट किती
डीलरशिप घेण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते
व्हिडिओ मध्ये Website दिलेली आहे
तेच तेच परत परत न सांगता
जे महत्वाचे तेवढेच सांगावे
Sir kithi long video banvatya
Gurunath..k..talekar..
मित्रांनो मित्रांनो खुप होतंय, नेमक मुद्याच बोला 🤦
व्यवसाय चांगला असू शकतो पण रट्टाळ आणि लांब लचक भाषण हे बिनकामाचे माणसाला बोर करू शकते तुम्ही मुख्य विषय न बोलता सर्व फिरवून फिरवून बोलता ते टाळावे
टाटा पेक्षा तुम्हीच जास्त कामावता 😮
जय श्री राम साहेब मोबाईल नंबर दिला नाही. कसा संपर्क साधायचा. जय श्री राम.
हा व्यवसाय सुरू करायचा आहे पण नंबर द्यावा
How much is the investment in the beginning and what are the rates
Let me know about Investment require
फारच बोअर. केले मित्रा
Lavkar sanga😅😅😅😅😅
डीलर सिप साठी काय करावे
बजेट आणि लोकेशन नुसार 5 ते 10 L. व्हिडीओ मध्ये Website दिलेली आहे
९ मि.च्या व्हिडिओ मध्ये ५ मि. ????
पार्श्वभूमी ला एक दिड मिनिट ठिक आहे
सर डीलरशिप तालुक्यासाठी आहे की जिल्ह्यासाठी आहे आणि डिपॉझिट किती लागते व कॉन्टॅक्ट नंबर मिळाले तर फारच उत्तम
व्हिडीओ मध्ये Website दिलेली आहे Website वरती नंबर आहेत
Khupda techa techa bolata ahat tumhi aikun bagha
Thanks for your feedback
Poit vr yet ja lavkar
do not repeat the same description come to main point.are you doing this business?
Do you know the practical difficulty.
Bad bad jast. Itar products ahet ka?
किलर शिप साठी किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल
बजेट आणि लोकेशन नुसार 5 ते 10 L. व्हिडीओ मध्ये Website दिलेली आहे
डिलरशिप.मधेकिती.गूतवनुक.लागेल
Sar diler ship sathi number patva
Dealership साठी काय करावे लागेल?
व्हिडिओ पूर्ण माहिती दिलेली आहे
Sir.me.carpantear.ahh.maze.30.
=.year.exprince.
🙏🙏
Mr please do not repeat your sentences. Instead, come on the point.
Installment nahi tar Installation ast
Gadi pach hajar var adkli aahe.
महत्वाचे कमी अन दुसराच जास्त वेळ चाललं आपलं
काही च कळल नाही. 😊
Kayahetesaganarao
A re product sang na mg laych bad bad karto
अरे जे सांगायचे ते डिटेल दे
तेल मीठ लावून वेळ वाया घालवत
Ahiti sangtos ki yekasurat bhunkatos
महत्वाचे तेवढे सांगा फोडणी देवू नका
Muddyache bola investment kiti sampark kuthe karaycha te bola na.
बजेट आणि लोकेशन नुसार 5 ते 10 L. व्हिडीओ मध्ये Website दिलेली आहे
Plz jast lambad nako
मुधाच बोला जाहीरात करू नका
अवांतर बडबड करताहेत product baddal जास्त माहिती सांगायला पाहिजे तर तीच तीच अवांतर बडबड चालू आहे 😮
Yeda हाय हा😂
हे व्हिडिओ बनवण्यापेक्षा तुच ते कर ऐवढ खोट बोलाव नहि लागणार
Kiti bolta rao
Talekar..
Tuch kar
फालतु बडबड प्रमाण पेक्षा जास्त मूळ विषय धरुन पाहिजे ऐकण्यास कंटाळा येतो
Namber pathva
फालतू। बड़बड़। नका। करू
Unlike
Contact no pathawa
हे प्रॉडक्ट कोणत आहे ते तर सांग. वायफळ बोलत आहे तर
फालतू बडबड जास्त आहे
डीलर शिप घेण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल
बजेट आणि लोकेशन नुसार 5 ते 10 L. व्हिडीओ मध्ये Website दिलेली आहे