नाश्त्यासाठी ५ मि. बनवता येईल असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आणि चटणी\ ghavne chutney recipe\
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- नाश्त्यासाठी ५ मि. बनवता येईल असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे आणि चटणी\ ghavne chutney recipe\#breakfast
१ वाटी ज्वारीचे पीठ
१ चमचा बेसन पीठ
मीठ
२ चमचे तेल
जिरे ,मोहरी
कढीपत्ता
कोथिंबीर
कांदा
हिरवी मिरची
चिली फ्लेक्स
गाजर
कांदा
5 min for breakfast. Ready-to-make Sorghum Flour Dhirda and Chutney\ ghavne chutney recipe\#breakfast
1 cup sorghum flour
1 tsp gram flour
salt
2 tbsp oil
Cumin, Mustard
curry leaves
Coriander
Onion
Green chillies
Chili flakes
carrot
Onion
#jwarichedhirade
jwarichepithachedosa
#jwaricyapithacheghavnerecipe
#jwarichyapithachedosa
#nashtarecipe
#breakfast
#kacheechawalkanashta
#nashtarecipe
#chawalrecipe
#ricedhokala
#rice
#ricebreakfast
#instantricebreakfast
#tiffinrecipe
#healthynashta
#breakfastrecipe
#dhokala
#instantbreakfast
#easybreakfastrecipe
#ashwiniannpurnakitchan
keyboards using
खुप छान रेसिपी मी नक्की बनवेल
खूप छान
Mast
Bahut hi testy recipe
Khup Chan recipe Tai
माझे घावन पण असेच छान दिसतात. 👌👌👍👍
खुपच मस्त आहे मी पण करनार ताई
मी नेहमीच ज्वारीच्या पिठाचे घावन करते. मी बटाटा कच्चा किसून यात घालते. माझ्या नातिन्ना खूपच आवडतात बटाट्याचे घावन. 👌👌👍👍
Lay Bhari khup chan mast
खुप छान...........👌👌👌
❤
मस्तच
खुपच छान आहे ताई
खुपच छान बनवल ताई आम्ही नक्की बनवु
कुरकुरीत होत नाही का? कुरकुरीत होण्यासाठी काय add करावे लागेल?
तांदूळ पीठ
What flour h ye???
sorghum
*Jwari
खूप छान
Mast