Poonch Attack : निवडणुकांच्या काळात दहशतवाद्यांचा Jammu-Kashmir मध्ये हल्ला, नक्की काय घडतयं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2024
  • #BolBhidu #PoonchAttack #PoonchAttackonArmy
    जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायू सेनेच्या वाहनांवर गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना सायंकाळी हा हल्ला झाला. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
    या हल्ल्याचा सर्वच पक्षांकडून निषेध करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्यानंतर पूंछ आणि राजौरी भागात search operation सुरु करण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणूक सुरु असताना हा हल्ला झाल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे. आज सविस्तर मध्ये माहिती घेऊ या हल्ल्याची.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 55

  • @pandharkawdaustavyavatmal6951
    @pandharkawdaustavyavatmal6951 12 днів тому +10

    सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻💐💐

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 12 днів тому +53

    चालू झाली मोदी चे कारनामे २०१९ सारखे..
    पण आता जनता जागरूक आहे..पुन्हा फसणार नाही 😑😑

    • @SwapnaliKadam-nf6yd
      @SwapnaliKadam-nf6yd 11 днів тому +6

      नीट माहिती बघा असे हल्ले काश्मीर मध्ये वर्षभर होतच असतात. फक्त निवडणूक काळात होतात अस नाही.

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 11 днів тому +1

      ​@@SwapnaliKadam-nf6ydतेच मोदी काही करत नाही, वर्षभरा पासून हल्ले चालू ये pm म्हणून काहीच करत नहीं

    • @johnyishere77
      @johnyishere77 11 днів тому +1

      Tuu kattar Islam ahes

    • @abhishekgalaxy771
      @abhishekgalaxy771 11 днів тому

      Kharay

    • @SwapnaliKadam-nf6yd
      @SwapnaliKadam-nf6yd 11 днів тому

      @@jackintosh6225 त्यांनी काही केलं तरी देखील लोक हेच म्हणणार की निवडणुका आहेत म्हणून केलं .

  • @sharadjangam5717
    @sharadjangam5717 12 днів тому +31

    मोदी शहाला पराभव स्पष्ट दिसु लागलाय.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 12 днів тому +36

    2019 ला पूलामा घडवून आणला होता तस होणार नाही जनता हुशार झाली..

    • @mearjunmallik
      @mearjunmallik 11 днів тому

      तुझा आयचा दाना

  • @pacricket647
    @pacricket647 12 днів тому +47

    मोदीला मत कमी पडू राहिल्या मुळे 😂😂

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 12 днів тому +17

    हल्ल्यामध्ये जीव गमावणाऱ्या शहिदांना सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली 🙏
    परंतु असे हल्ले ऐन निवडणुकीच्या वेळी च कसे काय होतात? की हे हल्ले सत्ताधारी पक्षांच्या गुंड्यांन द्वारे केले जातात?

  • @shadabinamdar1236
    @shadabinamdar1236 12 днів тому +4

    अजून काहीतरी वेगळे घडण्याची शक्यता आहे पायाखालची वाळू सरकू लागली आहे

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 12 днів тому +4

    मतदार हुशार आहे..🙏

  • @user-vv3mj3jd3i
    @user-vv3mj3jd3i 12 днів тому +2

    हेच मीडिया आता पर्यंत देश संरक्षण बाबत कोणत्या बातम्या दाखवत नव्हते निवडूनका आल्या कि हल्ले सुरु झाल्याच्या बातम्या दाखवत आहेत,

  • @narayankasar437
    @narayankasar437 12 днів тому +1

    निवडणुका आल्यावर अशा कारवाया होतात ह्या राजकारण्यांनी निवडून येण्यासाठी सैनिकांच्या जीवाची पण किंमत करत नाही 😡

  • @Karan_wadkar
    @Karan_wadkar 12 днів тому +19

    जेवढे पण मोदी विरोधात कमेंट करत आहेत त्यांना एकच सांगेन 4 जूनला भेटूया

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 12 днів тому +8

      जय शाह real I'd ने ये😂

    • @riteshlaxmanitankar7538
      @riteshlaxmanitankar7538 12 днів тому

      काय रे आंद्रे भोकण्या डोळे नाही उघडले का अजून तुझे

    • @Megatron11474
      @Megatron11474 12 днів тому

      @@Kattar_hindu_bramhan😂😂😂😂😂

    • @shiddu8135
      @shiddu8135 12 днів тому

      लवड्या मोदी विरोधी कमेंट करता म्हणजे मोदी काय तुझा बाप आहे का लवड्या तुला पण तुझ्या घरातील तिथं त्या हल्यात कोण असतं तर कळालं असतं पुच्चीच्या जरा डोळ्यावरची पट्टी काढ पुच्चीच्या निवडून तुझा बाप मोदी येऊदे पण त्या जवानांनी काय केलंय लवड्या म्हणून यांनी प्रत्येक निवडणुकीत जीव द्यायचा.. लवड्या

    • @Sonawanes_
      @Sonawanes_ 10 днів тому

      Correct. He sagle ncp che dalle ahet. Congress gov madhe alyawar hindu var attack hota te yach dallyanchy family war vhaila havel tewha kay jara dok chalel yanch😅

  • @SwapnaliKadam-nf6yd
    @SwapnaliKadam-nf6yd 11 днів тому +3

    नीट माहिती बघा असे हल्ले काश्मीर मध्ये वर्षभर होतच असतात. फक्त हे मीडिया वाले निवडणुका आल्या की मोदी विरोध म्हणून अश्या बातम्यांना प्रसिद्धी देत असतात

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 11 днів тому

      गुजरात चा गू आवडायला लागला आहे वाटते तुला. भडव्या

  • @voiceforspeechless5257
    @voiceforspeechless5257 10 днів тому

    लोकांची मानसिकता किती खाली गेलीय ते कळतंय लोक या विषयाला मोदी अजेंडा म्हणताय पण सैनिकांना साधी श्रद्धांजली सुध्दा देत नाहीयेत

  • @chiragpatil9459
    @chiragpatil9459 10 днів тому +1

    Pakistani ministers congress la ka support karat ahet ya election la ??? Congress chi tarif ka karat ahet te ???

  • @top_marathi-knowledge.71
    @top_marathi-knowledge.71 11 днів тому +1

    पुन्हा पुन्हा तेच 😂

  • @top_marathi-knowledge.71
    @top_marathi-knowledge.71 11 днів тому

    सर्जिकल स्ट्राइक नाय होणार ना 2024 साठी 😂

  • @SamirShaikh-fr5bq
    @SamirShaikh-fr5bq 12 днів тому

    Nich pana aahe ha election aale ki he natak suru hot modya ch 😢 selute for brave soldiers ❤

  • @akashade5031
    @akashade5031 12 днів тому +1

    Ekda Nagpurla RSS Office ani BJP mukhyalayachi zadati gjhyayla sanga bharatiya senela.
    Hya ani aslya sagalya junya hallyanche khare purave milun jatil.

  • @p.d.tiwari7429
    @p.d.tiwari7429 10 днів тому

    भारतात आलेल्या अत्रेक्याना मारणे हे ठीक आहे पण आपण किती दिवस आपल्या जवानांचे बळी जाऊ देणार आहोत?
    एक जवान शहीद होणे म्हणजे एक घर रस्त्यावर येणे. सहानुभूती चार दिवसांची असते. समाज फार क्रूर असतो आणि people always have a short memory ही परिस्थिती आहे.
    त्यापेक्षा अतिरेकिना जागेवरच संपविणे ही proactive निती असली पाहिजे तरच आपले सामर्थ्य दिसेल नाहीतर नुसतीच बोलबच्चन गिरी काही कामाची नाही.

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 12 днів тому +9

    लष्करे तैबा बीजेपीची बी टीम आहे, तेव्हाच असलो हल्ले हे नेहमी ऐन निवडणुकीच्या वेळेसच होतात!

  • @battleofthouths
    @battleofthouths 10 днів тому

    अशा प्रकारे मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे.

  • @shiddu8135
    @shiddu8135 12 днів тому +12

    बोल भिडू काहीतरी सत्य दाखवा किती दिवस मोदींच्या भिकेवर तुमचा संसार चालणार. आणि जगाला पण माहित असेल जर हल्ला झाला असेल तर तो कोणी केला असेल

    • @kunalpatil3570
      @kunalpatil3570 12 днів тому

      👍👍

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 12 днів тому

      जशी BJP ची पातळी गसरत तशी बोल भिडू पण

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 12 днів тому

    modi he to mumkin he

  • @SandeshMr93
    @SandeshMr93 11 днів тому

    Aaega to modihi

  • @adarshchavan6798
    @adarshchavan6798 11 днів тому

    मोदी ने केला आहे

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 12 днів тому

    लाजा वाटू दे आपल्याच माणसांचा जीव घेता राजकारणासाठी त्यांच्या घराचं काय होईल लोक पण मूर्खासारखे गप्प राहतात

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 12 днів тому +3

    2024 Bjp only

  • @user-wz6df3rv1u
    @user-wz6df3rv1u 12 днів тому +1

    BJP TADIPAR 100% I.N.D.I.A ALLIANCE ONLY

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 12 днів тому

    BJP चे काम आहे हे 💯

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 12 днів тому

    Failed Modi government

  • @anantakale4016
    @anantakale4016 12 днів тому

    election timelach ase attack hotat🥵🥵

  • @anantakale4016
    @anantakale4016 12 днів тому

    bjp kashmir madhe ek pn seat ladhat nahiy😅😂fatli vatt

  • @sam0196
    @sam0196 12 днів тому

    Modi chi nivadanuk aali ki he hotach🤬🤬

  • @SwapnaliKadam-nf6yd
    @SwapnaliKadam-nf6yd 11 днів тому

    नीट माहिती बघा असे हल्ले काश्मीर मध्ये वर्षभर होतच असतात. फक्त हे मीडिया वाले निवडणुका आल्या की मोदी विरोध म्हणून अश्या बातम्यांना प्रसिद्धी देत असतात