Marathi Not Allowed Post : गुजराती कंपनीनं मराठी तरुणांना बंदी घातल्याची पोस्ट व्हायरल! Girgaon |SA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @swapnilbhalerao6988
    @swapnilbhalerao6988 6 місяців тому +272

    कंपनी बंद पाडा ती नाही तर हाकलुन दया गुजरात ला ?

    • @ekindian8159
      @ekindian8159 6 місяців тому +5

      हो इतर लोकांना बेरोजगार करा. मुंबई ते हफ्ते गोळा करून शिवसेनेने परप्रांतीयांना गिरणी कंपनी च्या जागा दिल्या. कवडी भाव नी सरकार ने जमिनी दिल्या. काही नाही सर्वांचे मराठी मराठी बेगडी प्रेम आहे. मुंबई मध्ये मराठी आहेत तरी कुठे, जे आहेत ते आठ तास नोकर्या करतात. तुम्ही करा राजकारण.

    • @HITESH_JAIN
      @HITESH_JAIN 6 місяців тому +3

      he himmat to kar

    • @beshinde7718
      @beshinde7718 6 місяців тому

      कमी समजू नका वेळ आलीतर हे पण होईल....

    • @pramodsonavane7868
      @pramodsonavane7868 6 місяців тому +2

      ​@@HITESH_JAINye zha** himat ki batt hai to mil.

    • @pramodsonavane7868
      @pramodsonavane7868 6 місяців тому

      ​@@ekindian8159bogas I'd ne kai bolto re bha***ya.

  • @500inu
    @500inu 6 місяців тому +59

    राज ठाकरे... ला ED ची भीती.. पळपुटा वृत्तीपणा पुन्हा एकदा दिसून आला

  • @rashmi8539
    @rashmi8539 6 місяців тому +275

    अजून द्या भाजप ल मत,घाटकोपर ,मुलुंड,तिकडे संपूर्ण वेस्टर्न लाईन पालघर पासून महालक्ष्मी पर्यंत टप्प्याटप्प्याने सगळीकडे हे गुजराथी माजलेत

    • @ekindian8159
      @ekindian8159 6 місяців тому +8

      मुंबई ते हफ्ते गोळा करून शिवसेनेने परप्रांतीयांना गिरणी कंपनी च्या जागा दिल्या. कवडी भाव नी सरकार ने जमिनी दिल्या. काही नाही सर्वांचे मराठी मराठी बेगडी प्रेम आहे. मुंबई मध्ये मराठी आहेत तरी कुठे, जे आहेत ते आठ तास नोकर्या करतात. तुम्ही करा राजकारण.

    • @warriortime5369
      @warriortime5369 6 місяців тому

      ​​@@ekindian8159 गप्प रे गुजराती चाट्या, भाजपाने काय दिवे लावले मराठी माणसासाठी, सर्व भ्रष्टाचारी आता भाजपामध्येच आहेत, इलेक्ट्रॉल बॉण्डचे हफ्ते केले ना गोळा

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 6 місяців тому

      गप् रे गुजरट्या 1992/1993TuLa शिवसेने ने वाछ विले आणि Sivsene च नाव तू खराब करत आहेस भएया गुजरट्या

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 6 місяців тому

      ​@@ekindian8159thodi kami pit ja

    • @ajup009
      @ajup009 6 місяців тому +2

      Gujrat madhe ka marat nahi tech kalat nahi …tyani tyachya rajyat khushal jav …ani aata khar te matdar hakk faqt tyach bhumiputrana bhetyala pahije

  • @zenzokurita
    @zenzokurita 6 місяців тому +58

    पुणे मधिल कंपनी गुजरात ला गेली, तरी गप्प बसले, म्हणूनच एवढी हिम्मत झाली. मतदान करताना अक्कल गहाण टाकू नका.

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 6 місяців тому +268

    आमचे राजकीय नेते मेले त का?
    सर्व मराठी नेत्यांना भावपूर्ण श्रध्दा जली
    मराठीचा खोटा कळवळा आणणारा नेता कुठे गेला

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 6 місяців тому +4

      तो सुपारी घेतोय

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 6 місяців тому +3

      @@kamalakardhamba तो मोदी चा उदो उदो करत बसला,

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 6 місяців тому

      तुम्ही जे बाकीचे पण पक्ष निवडून देता ना त्यांच्या कडे जा. नुसता काम लागला की राज ठाकरे आठवतात.

    • @Sagarmhatre9291
      @Sagarmhatre9291 6 місяців тому

      ते मोदींची चाटत आहेत😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 місяців тому

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोलाई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
      येवले चहा,
      वडापाव स्टाल,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।ऋररल

  • @surajkumargaikwad3673
    @surajkumargaikwad3673 6 місяців тому +90

    गुजराती लोक्काना मुंबई तुन हद्धापार करा....

    • @krunal_patel977
      @krunal_patel977 6 місяців тому +2

      😂😂

    • @siddharththakkar5180
      @siddharththakkar5180 6 місяців тому +3

      😅😅😅😅

    • @maxoultra5348
      @maxoultra5348 6 місяців тому

      baba ata mi tula website pathauli ahe. Thithe mumbai cha language demograpghical data ahe. eka chek karr. tu pahun thakka hoshil.😳😳

    • @Rambhaktgandhijiwale
      @Rambhaktgandhijiwale 6 місяців тому +2

      जसे Communist ठेचले तसेच bjp आणि गुजराथी ठेचले पाहिजे शिवसेनेने

    • @milindkesharuwala4561
      @milindkesharuwala4561 Місяць тому

      😂😂😂😂

  • @anantjoshilkar303
    @anantjoshilkar303 6 місяців тому +193

    अशा लोकांना मराठ्यांनी आपला इसका दाखवला पाहिजे, त्यांच्या कार्यालय कायमचे बंद करून टाकावे

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 6 місяців тому

      म्हणून तुझे दोन मराठे मोदी आणि अमित शह क्या इचाऱ्यावर नाचत आहेत. गद्दार शिंदे आणि अजित गावर.

    • @KailashBhodake
      @KailashBhodake 6 місяців тому +1

      Marathi..manus..durbal..aahe.

  • @Forbetterfuture-n8c
    @Forbetterfuture-n8c 6 місяців тому +398

    मुंबईत गुजराती लोकांचा आवाज वाढायला लागला आहे सर्व मराठी मुस्लिम दलित सर्वांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे

    • @sunilk8155
      @sunilk8155 6 місяців тому

      Hi sagali panoti, feku chi chal aahe, tyanna Maharashtrala sampvayche aahe .

    • @HITESH_JAIN
      @HITESH_JAIN 6 місяців тому +9

      💪 ek akela sabh par bhari

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n 6 місяців тому

      Kahi ghanta uddhav thakrechay aani bal thakrechay aani raj thakrechay yani kele nahi...dalit aani muslim he khush aahet

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 6 місяців тому +15

      Udroddin thakre ne hi paristhiti aahe ,48 koti hajj yatre la dile 😮

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 6 місяців тому +9

      ​@@sangramsinghsaingar925हो मोजायला तुच होतास ना😂😂😂

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 6 місяців тому +277

    राज ठाकरे हा विकला गेला किंमत होती गेली

    • @onlysaheb
      @onlysaheb 6 місяців тому +14

      😂😂😂Supari Baj Rajju ne Delhi pudhe zukun Mujjara kela ahe 😂😂😂

    • @chatGpt91
      @chatGpt91 6 місяців тому

      मनसेचे उपकार आहेत महाराष्ट्रावर, मराठी माणसावर.. 2009, 2010, 2011 च्या सतत च्या आंदोलनानंतर मुंबईत मराठी माणूस आणि माय मराठी टिकवली मनसेने. नाहीतर भैये, बंगाली परप्रांतीय यांच्यासमोर मान वर करु शकत नव्हता तुम्ही.. मतदान करणार भ्रष्टाचारांना आणी प्रश्न विचारणार मनसेला. आम्ही काय आंगावर केसेस घ्यायच्या फक्त.. भोगा तुमच्याच कर्मांची फळ आणि मरा.. वेळेत मनसेला मतदान न करण्याचे हे परीणाम.. महाराष्ट्र सैनिक... थु तुमच्यावर 🤣

    • @PrabhakarNaik-m7e
      @PrabhakarNaik-m7e 6 місяців тому +4

      भाऊ मराठी लोकांनी जागे नाही व्हायला पाहिजे महाराष्ट्रतील मराठी नेत्यांनी जागे व्हायला पाहिजे आणि नव नवीन शहरे उभारुन पर प्रांतीय लोकांना आमंत्रण महाराष्ट्र मधे येण्याचं बंद व्हायला पाहिजे गुजराती लोक जेव्हा पासुन देशात आणि राज्यात सत्ते वर आल्या पासुन दादा गीरी वाडली आहे हेच गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक दक्षिण भारतात गेल्यावर चूप असतात कारण दक्षिण भारतात दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम या सर्व क्षेत्रात कंपल सरी सक्तीच्या आहेत म्हणून पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक दक्षिण भारतात जास्त जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतात वीस वर्ष राहून अनुभव घेतलेला आहे दूसरे दक्षिण भारतात धर्म वादा पेक्षा प्रांत वादा ला महत्व देतात म्हणून दक्षिण भारतात दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम आणि संस्कृती टिकुन आहे

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 6 місяців тому

      ​@@onlysahebkelyaaa jyala matdan karto na tu tith jaun bhokat bassss bgh to madat karato ka jo karat hota tyala tr koltana सुपारी baz ahe na to😂😂 bc m ekd nko bhoku tuza malaka kad jaun eval

    • @chatGpt91
      @chatGpt91 6 місяців тому

      मनसेचे उपकार आहेत महाराष्ट्रावर, मराठी माणसावर.. 2009, 2010, 2011 च्या सतत च्या आंदोलनानंतर मुंबईत मराठी माणूस आणि माय मराठी टिकवली मनसेने. नाहीतर भैये, बंगाली परप्रांतीय यांच्यासमोर मान वर करु शकत नव्हता तुम्ही.. मतदान करणार भ्रष्टाचारांना आणी प्रश्न विचारणार मनसेला. आम्ही काय आंगावर केसेस घ्यायच्या फक्त.. भोगा तुमच्याच कर्मांची फळ आणि मरा.. वेळेत मनसेला मतदान न करण्याचे हे परीणाम.. महाराष्ट्र सैनिक... थु तुमच्यावर 🤣

  • @pmshindepatil9634
    @pmshindepatil9634 6 місяців тому +102

    गुजराती मोदी शहाच्या जोडीला महाराष्ट्र मधून हद्दपार करा मतदान करताना विचार करा...

    • @Rajpatil344
      @Rajpatil344 6 місяців тому +1

      मग कोणाला द्यायचा मत तू सांग लोकांना

    • @pmshindepatil9634
      @pmshindepatil9634 6 місяців тому

      @@Rajpatil344 कोणाला द्याच हे लोकांना सांगायची गरज नाही आपल्या कमेंट ला लाईक मिळत नाही म्हणून कुणाची कुणाची पाठी मागची बाजू 🔥 आणि त्याचा वास येतो असा...

    • @Rajpatil344
      @Rajpatil344 6 місяців тому

      @@pmshindepatil9634 ऍड झव्या तू मूर्ख आहेस का तुझा फर्स्ट कंमेंट तू टाकला आहेस कोणाला वोट करायचं म्हणून आणि लाईक्स तुझ्या गांडीत टाकं आणि नामर्द मुख्य मंत्र्या चा वास घेत बस दिवस भर

    • @Rajpatil344
      @Rajpatil344 6 місяців тому

      @@pmshindepatil9634 ऍड झव्या तू मूर्ख आहेस का तुझा फर्स्ट कंमेंट तू टाकला आहेस कोणाला वोट करायचं म्हणून आणि लाईक्स तुझ्या गांडीत टाकं आणि नामर्द मुख्य मंत्र्या चा वास घेत बस दिवस भर

    • @Rajpatil344
      @Rajpatil344 6 місяців тому

      @@pmshindepatil9634 ऍड झव्या तू मूर्ख आहेस का स्वतः पहिला कंमेंट करतो वोट कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही दुसरघोस्ट लाईक्स ताक तुझी गांडीत आणि नामर्द मुख्य मंत्र्यांचा वास घे दिवस भर बसून

  • @sandeeppaste3442
    @sandeeppaste3442 6 місяців тому +134

    मी म्हणतो गुजराती माणसांना हाकलून द्या काही गरज नाही मराठी माणसांनी जागे व्हा किती दिवस दुसर्यावर अवलंबून राहणार

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 6 місяців тому +9

      Gujarati jithe jatat tithe local lokancha insult karat asatat

    • @ajup009
      @ajup009 6 місяців тому +4

      Swatala kay samjta kay mhahit …ani aple marathi lok andhbhakt BJP gujrati party la vote det bastat …ghya aata

    • @Rajpatil344
      @Rajpatil344 6 місяців тому +2

      @@ajup009 कारण मराठी पार्ट्या मध्ये एक हि मर्द नाही जो मोठे मोठे काम करू शकेल 😁😁

    • @akashv8806
      @akashv8806 Місяць тому

      ​@@ajup009 congress la vote dya te tumche dokya var Rohingyas ani Bangladeshi basvanar 🤣

    • @bipinjakhwadia6590
      @bipinjakhwadia6590 Місяць тому

      ager Mumbai se humko nikala toh hum Bharat Desh ka hisha nhi rahe ge
      phir waha sanatan rashtra kaha
      phir dushman kamyab successful
      Aise bhi aane wala waqt thikh nhi hain hum sabko ekta ki zarurat hogi
      na ki hi fi life ki
      thoda kaam toh karne do Gujarati Yuva ko bhi
      humne kisi ka kya bigada tha

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 6 місяців тому +30

    याचे उत्तर मतपेटीतून द्या ही सर्व मराठी जनतेला विनंती.

  • @sandippatil962
    @sandippatil962 6 місяців тому +238

    अशा गुजरातीना तानुन लावा.

    • @gajananpatil1896
      @gajananpatil1896 6 місяців тому

      मुंबई गुजरात चीच पहिले पासून क्राँग्रेस तिला महाराष्ट्रा ला दिली

    • @gk_wing8692
      @gk_wing8692 6 місяців тому

      ​@@gajananpatil1896 हो का? काही source आहे का याचा जरा सांगा प्लिज?

  • @errorfound8265
    @errorfound8265 6 місяців тому +24

    जय महाराष्ट्र ...जय महाराष्ट्र....जय महाराष्ट्र
    ह्यांना माज का आलाय हे कळतय ना? ह्यांचं पाठीशी कोण आहेत माहिती आहे ना?
    ह्या निवडणूकीत तुमची ताकद दाखवा... नाही तर आयुष्यभर पश्चात्ताप होईल

  • @vinayakpandere1359
    @vinayakpandere1359 6 місяців тому +92

    मराठी हिसका दाखवा

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 6 місяців тому +85

    फडणवीस कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,राज ठाकरे अजून झोपून उठले नाहीत,दोन गुजराती हटाव देश बचाव, भाजप हटाव देश बचाव शेलार, दरेकर,बावनखुळा,विचित्रा कुठं झोपले आहेत

    • @priyajoshi3007
      @priyajoshi3007 6 місяців тому

      फडणवीसांनी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र?🤔 आत्ता जे काही घडतंय त्याची पाळेमुळे खोलवर ह्यापूर्वीचं रुजवली😮 आहेत.आणि ह्या सर्वांना आपण सुद्धा कुठेतरी जवाबदार आहोतच.आपण गांधी यांच्या तीन माकडांसारखे नाही आहोत का?🙈🙉🙊

    • @Rajpatil344
      @Rajpatil344 6 місяців тому +1

      आज मोदी आणि शाह मुले हा देश वाचला आहे नाही तर पाकिस्तान आणि श्रीलंका सारखी अवस्था झाली असती

  • @rashmi8539
    @rashmi8539 6 місяців тому +404

    भाजप आल्यापासून गुजऱ्यात्यांची दादागिरी खूपच वाढलीय

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 6 місяців тому

      BJP ne sangitla tyanna dadagiri karayla?

    • @kamalakardhamba
      @kamalakardhamba 6 місяців тому

      ​@akhilghag5898जरा डोळे उघडा

    • @rashmi8539
      @rashmi8539 6 місяців тому

      @@akhilghag5898 त्या दोन म्होरक्यंतमुळे त्यांना वाटते मुंबई विकत घेतलीय

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 6 місяців тому +16

      ​@@akhilghag5898yes modi shah is insulting Maharashtra since 2014

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 6 місяців тому +1

      @@rahulnkulkarni when did they insult Maharashtra? Can you give example?

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 6 місяців тому +53

    मराठी माणसांनी एकी ठेवा, नाही तर असेच भोगावे लागेल.

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 6 місяців тому +67

    तुम्हाला ते ताप देत राहतील तुम्ही राहा फक्त संताप करत थू ..... मराठी म्हणून घेता स्वतःला 🙏🙏 इंग्रज काय केले एवढ मोठ उदाहरण विसरले

  • @vishwaskhade5532
    @vishwaskhade5532 6 місяців тому +30

    Actually नेत्यांना दोष देऊन काय होणार, कारण आपण सर्व ह्याला जवाबदार आहोत
    मराठी लोकांची एकजूट नाही म्हणून हे घडत आहे

    • @RahulShinde-wk2yv
      @RahulShinde-wk2yv 6 місяців тому

      😢marathi manus ek durse che. Vaaat lavat😢😢😢

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 6 місяців тому +597

    राज ठाकरे.. आता झोपले आहेत काय.....

    • @Mr.SurendraMalve
      @Mr.SurendraMalve 6 місяців тому

      मोदीच्या भोकात जाऊन लपला

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 6 місяців тому +17

      उद्धव वक्रे प्लॅनमुळे मराठी माणसाची वसई विरार आणि कायन ते कर्जतला बदली झाली. त्यामुळे त्याच्या योजनेची फळे आम्हाला मिळत आहेत.. या उद्धव वक्रेला ज्यांनी मत दिले त्याचा आनंद घ्या

    • @JenuWrwte-nw3fl
      @JenuWrwte-nw3fl 6 місяців тому +43

      हो भाजप ने अंथरूण पांघरूण दिले त्यांना आता काहीच होणार नाही , 😂😂

    • @baburaotambe2391
      @baburaotambe2391 6 місяців тому +42

      Raj thakare vikala gela aahe

    • @shs022
      @shs022 6 місяців тому +13

      ९० लावून!

  • @satishthakar4605
    @satishthakar4605 6 місяців тому +15

    अजूनही वेळ गेलेली नाही, सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी कोणत्याही परप्रांतीय लोकांना पक्षाचे स्थानिक अध्यक्षपद, नगरसेवक पद, आमदार पद, खासदार पदासाठी तिकीट देऊ नये, कोणत्याही जातीच्या फक्त मराठी माणसालाच तिकीट द्यावे.

  • @suhasutekar8527
    @suhasutekar8527 6 місяців тому +298

    अजून पाठिंबा दया राज साहेब बगा काय चालयते

    • @pravinbghadigonkar9012
      @pravinbghadigonkar9012 6 місяців тому +3

      अगदी बरोबर

    • @chatGpt91
      @chatGpt91 6 місяців тому

      मनसेचे उपकार आहेत महाराष्ट्रावर, मराठी माणसावर.. 2009, 2010, 2011 च्या सतत च्या आंदोलनानंतर मुंबईत मराठी माणूस आणि माय मराठी टिकवली मनसेने. नाहीतर भैये, बंगाली परप्रांतीय यांच्यासमोर मान वर करु शकत नव्हता तुम्ही.. मतदान करणार भ्रष्टाचारांना आणी प्रश्न विचारणार मनसेला. आम्ही काय आंगावर केसेस घ्यायच्या फक्त.. भोगा तुमच्याच कर्मांची फळ आणि मरा.. वेळेत मनसेला मतदान न करण्याचे हे परीणाम.. महाराष्ट्र सैनिक... थु तुमच्यावर 🤣

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 6 місяців тому +3

      Barobar aahe Maharashtra madhe marathi nahi tar kon pahije?

    • @harshalnalawade8189
      @harshalnalawade8189 6 місяців тому +3

      तो विकलं गेलाय

    • @chatGpt91
      @chatGpt91 6 місяців тому +4

      मनसेचे उपकार आहेत महाराष्ट्रावर, मराठी माणसावर.. 2009, 2010, 2011 च्या सतत च्या आंदोलनानंतर मुंबईत मराठी माणूस आणि माय मराठी टिकवली मनसेने. नाहीतर भैये, बंगाली परप्रांतीय यांच्यासमोर मान वर करु शकत नव्हता तुम्ही.. मतदान करणार भ्रष्टाचारांना आणी प्रश्न विचारणार मनसेला. आम्ही काय आंगावर केसेस घ्यायच्या फक्त.. भोगा तुमच्याच कर्मांची फळ आणि मरा.. वेळेत मनसेला मतदान न करण्याचे हे परीणाम.. महाराष्ट्र सैनिक... 🤣

  • @vimaljondhale-y3v
    @vimaljondhale-y3v 6 місяців тому +5

    महाराष्ट्रात मराठी मुलांना नोकरी साठी पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक कंपनी, बँक,शाळा, कॉलेज सरकारी ऑफिस मध्ये 75% मुलांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

  • @RahulKulkarni-yl1dd
    @RahulKulkarni-yl1dd 6 місяців тому +101

    घाबरू नका सुपारी किंग गायब झालेत आता

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 6 місяців тому

      Kelyaa tuza malak jo ahe na tith bhok ekd nko evlu tya raj thackeray cha navani😂😂 to tr supari baaz ahe na me tr mhnto salya tumcha gandi kalya nilya kelya pahije jo manus 18 varshapasun evalto tyala supari baz mhnt hot na ata tumhala tyala bolaycha adhiakr nai jayala matdan kartona kelyaa tikd bhok jaun😂😂😂

  • @NeymarRock
    @NeymarRock 6 місяців тому +14

    महावितरण कंपनीत AE पदासाठी Domicile certificate अनिवार्य करण्यात आले नाही. BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?

  • @सचिनमनोहरराणे
    @सचिनमनोहरराणे 6 місяців тому +70

    मराठी माणसाला जागा हो

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 6 місяців тому +16

    करा अजून मोदी मोदी, स्वतःचे राज्यातले नेते सोडून करा गुज्जूची हाजी हाजी

  • @rakeshnikam3713
    @rakeshnikam3713 6 місяців тому +127

    Ajun kara modi modi modi

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 6 місяців тому

      amcha mat hindutva sathi modi na..

    • @sanket9647
      @sanket9647 6 місяців тому

      Nhi tri tu marathi nahich ahes tula ka asel rag ​@@varunvarma-im2lq

    • @AshTaw
      @AshTaw 6 місяців тому +4

      मी बजप ल वोटा करणार नही 😢

    • @ganeshjadhav4084
      @ganeshjadhav4084 6 місяців тому

      Mi lavda deto ata mat magayla aale ki sale gujrati

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 6 місяців тому +3

      ​@@varunvarma-im2lqbeef wala 😂

  • @piyushmukne6376
    @piyushmukne6376 6 місяців тому +13

    मराठी मुलांना नौकरीत,वीरोध का ऐक माहाराष्ट्रतील उद्योग गुजरात येथे नेले जातात व भारतीय जनता पक्षाचे नेते उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत लाज वाटत असेल तर अशा पक्षाला मत कां द्यावं, म्हणून महाविकास आघाडी ला वीज ई, होईल

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 6 місяців тому +164

    ही पोस्ट अंध भक्तांना दाखवा महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची गळचेपी आहे अशा घटना बऱ्याच क्षेत्रात घडल्या आहेत सर्व मराठी बांधवांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आणि ह्या गुज्जू लोकांना धडा शिकवला पाहिजे

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 6 місяців тому +3

      उद्धव वक्रे प्लॅनमुळे मराठी माणसाची वसई विरार आणि कायन ते कर्जतला बदली झाली. त्यामुळे त्याच्या योजनेची फळे आम्हाला मिळत आहेत.. या उद्धव वक्रेला ज्यांनी मत दिले त्याचा आनंद घ्या

    • @Rajkarninews
      @Rajkarninews 6 місяців тому

      @@varunvarma-im2lq varma bhaiya bosdichya adhi tu pal iteuna UP la Kahi garaj nahi tuzi ite lavdhya Andhbhakt copy peste kartoy sms chutiya

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 6 місяців тому +1

      मराठी असो वा बिहारी आपण सगळे हिंदूच, कंपनीत हिंदूच काम करेल ना

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 6 місяців тому

      ❤ तुला सांगितलं का तिकडे जाऊन राहायला भो...​@@varunvarma-im2lq

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 6 місяців тому +4

      ​@@user-t94dwlfino tu gu ka gujrati marwadi lokancha

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 6 місяців тому +12

    जनतेनं दाखवुन द्या रस्त्यावर उतरून संताप दाखवा फक्त सोशल मीडिया वर नको आता हे राजकारणी झोपले का याला पर्याय फक्त ठाकरे पाहिजेत सगळे सोडून गेले फक्त लढत आहेत ते ठाकरे जय महाराष्ट्र

  • @ReukakBandgar
    @ReukakBandgar 6 місяців тому +55

    आता ठा करे राज कुठे गेले देया मोदीं ला पाठी.बा

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 6 місяців тому

      गुजराती मारवाडी यांचा मांज फक्त मराठी माणूसच उतरवू शकतो ?बघायच असेल तर त्यांनि आव्हाहन द्याव ??नंतर काय होईल ते बःघू ???त्यांना जमत नसेल आपल्या माय देशी परत जा ??

  • @JaiMaharashtraMazha
    @JaiMaharashtraMazha 6 місяців тому +9

    माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो महाराष्ट्रीयन म्हणून स्टेप अप आणि आमचे व्यवसाय सुरू करण्याची आणि स्वतःची स्थापना करण्याची शपथ घ्या, आपोआप हे घाणेरडे गुजराती बाहेर काढले जातील, फक्त व्यवसाय आमच्या समस्या सोडवू शकतो

  • @sanjaynikam1832
    @sanjaynikam1832 6 місяців тому +209

    भाजपाला हाकला महाराष्ट्र तून

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 6 місяців тому +1

      BJP chi leader hoti ka ti?

    • @Deshmukh-v2l
      @Deshmukh-v2l 6 місяців тому

      ​@@akhilghag5898aple je mantri gujarat la mujra krtat tyamule majle ahe nd tumchya sarkhe ahet na hindu khtre me h Marathi gele khadyat

    • @rahulnkulkarni
      @rahulnkulkarni 6 місяців тому +2

      ​@@akhilghag5898modi shah is insulting Maharashtra since 2014

    • @akhilghag5898
      @akhilghag5898 6 місяців тому +3

      @@rahulnkulkarni when? can you give example?

    • @ajup009
      @ajup009 6 місяців тому

      @@akhilghag5898are ja re tu

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 6 місяців тому +2

    मराठी माणसाने मुंबई,पुणे, नाशिक जिल्हा,ठाणे जिल्हा,रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा,रायगड जिल्हा,नागपूर जिल्हा है सर्व विकून झाले सुध्धा . आहेत कोठे.?

  • @mp8217
    @mp8217 6 місяців тому +43

    सगळे आता त्यांच्या आश्रयाला गेले आहेत. तुम्ही तुमचे पहा🙏

  • @jaybhavani7111
    @jaybhavani7111 6 місяців тому +12

    आश लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा👍👍👍

  • @AshTaw
    @AshTaw 6 місяців тому +42

    मी बजप ल वोटा करणार नही 😢

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 6 місяців тому +25

    ही सुरूवात आहे.घ्या चढवून मराठी अंधभक्तांनो भाजपला.मतदान करतांना लक्षात ठेवा.

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 6 місяців тому +22

    मता द्वारे हिसका दाखवा , मराठी हिसका दाखवा.

  • @bhupalbhilawade8412
    @bhupalbhilawade8412 6 місяців тому +8

    उद्योग तर पाळविले आणि आता ह्या गुजरात्यांची मुजोरी आपणच संपवली पाहिजे

  • @ShrijitGawande-cv9hu
    @ShrijitGawande-cv9hu 6 місяців тому +74

    राज ठाकरे झोपी गेला आहे का

    • @sudhirchavan9932
      @sudhirchavan9932 6 місяців тому +5

      modichya khali gela

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 6 місяців тому

      उद्धव वक्रे प्लॅनमुळे मराठी माणसाची वसई विरार आणि कायन ते कर्जतला बदली झाली. त्यामुळे त्याच्या योजनेची फळे आम्हाला मिळत आहेत.. या उद्धव वक्रेला ज्यांनी मत दिले त्याचा आनंद घ्या

    • @Commonman-us5si
      @Commonman-us5si 6 місяців тому +1

      ​@@varunvarma-im2lq
      Bimaru राज्यातील दरिद्री दळभद्री हिंदी उर्दू यवनी भाषिक

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 6 місяців тому

      मराठी असो वा बिहारी आपण सगळे हिंदूच, कंपनीत हिंदूच काम करेल ना

    • @dharmyudhamadhav6894
      @dharmyudhamadhav6894 6 місяців тому

      ​@@varunvarma-im2lq५० पैशासाठी स्वतचा आत्मा विकू नकोस भावा

  • @rajeshkumbhar9932
    @rajeshkumbhar9932 6 місяців тому +6

    आता फक्त मराठी माणसांनी पेटून उठले पाहिजे...कोणत्या राजकारणाची गरज नाही....

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 6 місяців тому +31

    पुढारी माफी मागितली म्हणून सांगितले व मोकळे होतील

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 6 місяців тому

      आपण मराठी आहोत ना ??मराठी नेत्याची वाट पाहु नये ?बरोबर दवा देणे आपली जबाबदारी आहे ??

  • @ShivaMH-
    @ShivaMH- 6 місяців тому +3

    मी मराठी आहे
    आणि मला गर्व आहे मी मराठी आहे
    मराठी माणूस आता तरी जागा हो रे
    🙏 जय महाराष्ट्र🚩

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 6 місяців тому +54

    मनसे शेपूट घालून बसली😢😢

    • @NilGhadi
      @NilGhadi 6 місяців тому +2

      Raj Thakaray yanch ch nav gheta pan nivdun dila ka re tumhi Kay problem zala ki Raj Thakaray aathavtat ka aata tumhala

  • @balaindian1061
    @balaindian1061 6 місяців тому +8

    मराठी अस्मिता मेली आहे का
    हे राज्य सरकार ने जवाब नोंदवा

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 6 місяців тому +57

    Only shivsena uddhav thakare

  • @chandrakantgatir3464
    @chandrakantgatir3464 6 місяців тому +7

    ज्या कंपनी किंवा सोसायटी महाराष्ट्र तिला लोकांना विरोध करत असेल तर त्या सोसायटी किंवा कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने त्यांचे पाणी व विद्योत पुरवठा बंद करावा कारण त्यांना गुजरात चा अभिमान असेल तर त्यांनी गुजरात सरकार कडून घ्यावा त्या शिवाय हे सुधारणार नाही

    • @criticsgamer4975
      @criticsgamer4975 6 місяців тому +1

      महाराष्ट्रात बनणाऱ्या प्रत्येक गृह प्रकल्प मध्ये ३० % आरक्षण मराठी माणसासाठी असले पाहिजे, ह्या विषयावर राज्यपत्र काढा विधान सभेत..

  • @shivajivarule1376
    @shivajivarule1376 6 місяців тому +25

    आताच जागृत व्हा.

  • @manojmadale9051
    @manojmadale9051 6 місяців тому +13

    राज ठाकरे कूठे आहेत. ह्याला पण बिनशर्त पाठिंबा का.😂

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 6 місяців тому +28

    लोक सभेच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची हिंमत दाखवावी मराठी तरुण तरुणींना नोकरी नाकारली जात असेल तर चूलीत गेली निवडणूक चूलीत गेली खासदारकी चूलीत गेली राजकारण मी मराठा लाख मराठा हिचं वेळ आहे

    • @ekindian8159
      @ekindian8159 6 місяців тому

      पहिले ८०% टक्के मराठी लोकांना रिझर्व्हेशन करायला सांगा. साले सगळे राजकारणी एकच आहेत. मग ते उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार आणि भाजप सगळे सारखेच. हा निवडणूकी साठी केलेला प्लान आहे. मराठी गुजराती लढवायचे आणि मराठी मतांसाठी फोडायचे. मग बसा पाच वर्ष बोंबलत.

  • @subhashkhedekar3691
    @subhashkhedekar3691 6 місяців тому +8

    मराठी वरती अन्याय होतो हे मराठी नेत्यांना कधी कळणार मराठी नेते मराठी माणसासाठी कधी काय करणार मराठी नेते झोपलेत का

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 6 місяців тому

      पैसे म्हणून हफ्ते आणि फंड दिला ना म्हणून मराठी नेता मूग गिळून तोंड बंद

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 6 місяців тому +38

    मोदी ची पालखी उचणारे मराठी माणसाला साध घालणारे काय उत्तर आहे

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 6 місяців тому +6

    हा सर्व बिनशर्त पाठिम्बा आहे म्हणून सहन कारावा🙏 जय हो राज साहेब ठाकरेची लाव रे तो व्हीडीओ🎉😁😁😁🎉

  • @amsawant2020
    @amsawant2020 6 місяців тому +25

    राज साहेब आता कुटे आहे त

  • @ashokjagtap6426
    @ashokjagtap6426 6 місяців тому +2

    कायदा करा ,महाराष्ट्रात सर्व कंपनी मध्ये 80% मराठीच असतील ,नाहीतर त्या कंपन्या महाराष्ट्रा बाहेर जाऊद्या .
    महाराष्ट्रातील बेरोगरी संपणार ,फक्त मराठी लोकांनी एकत्र आलेच पाहिजेत .

  • @anandshardul6803
    @anandshardul6803 6 місяців тому +39

    आत्ता.. ऊ. न. शे. कुठे आहे.. की गुजरातला बिनशर्त पाठिंबा आहे..

  • @sandiip1111
    @sandiip1111 6 місяців тому +3

    खानदेशी लोक इतर मराठी लोकांसोबत असाच भेद भाव करतात

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 6 місяців тому +26

    राज ठाकरेंना कोणी काही म्हणणार नाही

    • @jagdishbhanage815
      @jagdishbhanage815 6 місяців тому

      एक नंबरचा चोर आहे

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 6 місяців тому +1

      तो हक्क मराठी माणसाने कधीच गमवला आहे

  • @ajaysatam419
    @ajaysatam419 6 місяців тому +6

    🔵🔴 एक ज्वलंत उदाहरण. . मुंबईतील मराठी लोकांचा (of Respect) *GRAPH* कसा खाली *down* जातोय ते.
    आपल्यात एकोपा जपा.
    हे सर्वांना आवाहन. 🙏
    🇮🇳

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 6 місяців тому +28

    मनसे ला बुस्ट देणेसाठी ही जाणूनबुजून ही. जाहिरात निवडणूक कालावधित दिली गेली आहे सिजनल जागरूकता मराठ्यांनो ठेवू नका सदैव मराठी हिताचा विचार कायम ठेवा.

    • @fazer79
      @fazer79 6 місяців тому

      Abe ti company gujrati ahe! Ani tujhi post anti maharashtraian ahe. Ani hi pahili vey nahi jithe marathi mansa sobat bhed bhav kela jat ahe. Election chya aadhi pan kela jat hota.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 6 місяців тому

      @@fazer79 अबे मी लिहिलेलं तुला कळणं तुझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे.

    • @criticsgamer4975
      @criticsgamer4975 6 місяців тому

      महाराष्ट्रात बनणाऱ्या प्रत्येक गृह प्रकल्प मध्ये ३० % आरक्षण मराठी माणसासाठी असले पाहिजे, ह्या विषयावर राज्यपत्र काढा विधान सभेत..

  • @TrendMarket527
    @TrendMarket527 6 місяців тому +6

    म्हणूनच मराठी उद्योजक होने गरजेचे आहे

  • @virendrasawant4418
    @virendrasawant4418 6 місяців тому +13

    म्हणून विचार करून मतदान करा.

  • @sunio9077
    @sunio9077 6 місяців тому +4

    आपलेच नेते विकल्या गेले आहेत तर बाहेरच्यांना काय बोलणार म्हणूनच तर अश्या गोष्टी होत आहेत 😡

  • @AmolSirsagar-bv8qq
    @AmolSirsagar-bv8qq 6 місяців тому +30

    मराठी माणसाच्या आणि काहीच होऊ शकत नाही

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 6 місяців тому +1

    मराठी पक्ष सक्षम आहेत, मराठी मतदारांना वैचारिक आणि सामाजिक रित्या नागडं करायला !
    जावा ; आणि त्यांना मतदान करा...........🤬😡

  • @madhukargawade8688
    @madhukargawade8688 6 місяців тому +26

    आता राज ठाकरे कुठे गेला

    • @rajanjagdale1527
      @rajanjagdale1527 6 місяців тому

      मोदी खाली

    • @vishwasmhatre6802
      @vishwasmhatre6802 6 місяців тому

      राज साहेब खरोखर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत असाल तर महायुतीला दिलेला पाठींबा काढुन घ्याल

    • @Deshmukh-v2l
      @Deshmukh-v2l 6 місяців тому

      Te pn gujrat mdhe mujra kraty😅😅

    • @NilGhadi
      @NilGhadi 6 місяців тому

      Raj Thakaray yanch ch nav gheta pan nivdun dila ka re tumhi Kay problem zala ki Raj Thakaray aathavtat ka aata tumhala

  • @narayanmhaskar7370
    @narayanmhaskar7370 6 місяців тому +5

    मुंबईतच नव्हे तर सम्पूर्ण महाराष्ट्रात हीच अवस्था आहे, आता गुजराती आणि महाराष्ट्रीयन असा संघर्ष होणार आहे, यांची एवढी हिम्मत तरी कशी होते,मी तर म्हणेल राजकारणी नेतेच याला कारणीभूत आहेत

  • @भारतन्यायवाहिनी
    @भारतन्यायवाहिनी 6 місяців тому +12

    Raju बनलाय आता जेण्टलमन
    आता
    राजू ला उद्धव ठाकरे CM असताना हनुमान चालीसा आणि मराठी माणूस जागा होतो

    • @Vinci848
      @Vinci848 6 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 now he is playing Garba with Chitraben wagh, Eknathbhai sindia, Kirit Somaiya .

  • @atharva_gulve
    @atharva_gulve 6 місяців тому +4

    सर्व मराठी राजकीय नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    जय गुजरात नव निर्माण सेना

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 6 місяців тому +45

    गुजराती राहता मच्छी खाणारे राहायला नाही

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 6 місяців тому +2

      उद्धव वक्रे प्लॅनमुळे मराठी माणसाची वसई विरार आणि कायन ते कर्जतला बदली झाली. त्यामुळे त्याच्या योजनेची फळे आम्हाला मिळत आहेत.. या उद्धव वक्रेला ज्यांनी मत दिले त्याचा आनंद घ्या

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 6 місяців тому +2

      ​@@varunvarma-im2lqtode diwas tamb tuma Marathi lokana mumbai madun haklun lavnar gujrati marwadi lok nestya kapdyaneshi

  • @rajkumarkadam529
    @rajkumarkadam529 6 місяців тому +23

    करा मोदी मोदी 😂😂

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 6 місяців тому +5

    #राज ठाकरे...
    विसरले... मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा...
    तुम्ही आता घ्या कडेवर गुजराती...
    आम्ही करतो प्रचार बिनशर्त मनसे

    • @NilGhadi
      @NilGhadi 6 місяців тому

      Raj Thakaray yanch ch nav gheta pan nivdun dila ka re tumhi Kay problem zala ki Raj Thakaray aathavtat ka aata tumhala

    • @rushalimore2720
      @rushalimore2720 6 місяців тому

      @@NilGhadi हो आम्ही दिलं निवडून...आणि मतदान पणं करते...म्हणून बोलते...

  • @vilasbansod5164
    @vilasbansod5164 6 місяців тому +16

    मराठी अस्मिता वाले राज ठाकरे गुजराती मोदी शाह चया पाडण्यात अमुल दुध घेऊन झोपत आहे.
    लाल रे विडीयो

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 6 місяців тому +6

    शिंदे -फडणवीस सरकारने भूमिका स्पष्ट करावी.दिल्लीत बसलेले दोन नेते गुजराती आहेत.म्हणून गुजराती लोकांची मुजोरी वाढली आहे.

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba 6 місяців тому +5

    त्या लोकांना एवढा माज का आलाय ही विचार करण्याची बाब आहे.

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 6 місяців тому +2

    पंतप्रधान गुजराती आहे म्हणून यांची दादागिरी वाढलीय म्हणूनच पंतप्रधान बदलला पाहिजे जनतेने

  • @VoiceofpublicMH01234
    @VoiceofpublicMH01234 6 місяців тому +3

    Dear उपऱ्यांनो....
    मराठी...are not allowed.... बोलणारे...
    स्वतःचं अख्खं कुटुंब मुंबईत आणतात ...
    हाच महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील मराठी माणसं
    तुम्हाला प्रेमाने आणि माणुसकीने सांभाळतात .
    मग त्यांच्या बद्दल तुमच्या मनात इतका द्वेष येतो कुठुन 😷

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 6 місяців тому +2

    महाराष्ट्र मधील भाजपा चे मराठी राजकीय नेते काय करत आहेत. लाचार झाले काय दिल्ली पुढे ?

  • @surajsuryawanshi3131
    @surajsuryawanshi3131 6 місяців тому +17

    राज ठाकरे यांनी गुजरात चे पाय धरले..😂

    • @NilGhadi
      @NilGhadi 6 місяців тому

      Raj Thakaray yanch ch nav gheta pan nivdun dila ka re tumhi Kay problem zala ki Raj Thakaray aathavtat ka aata tumhala

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 місяців тому

      ​@@NilGhadiहि पण अंध भक्तच दिसतोय,तू मराठीच आहेस की आणखी कोण तू
      स्वातच डोक वापर ईथे त्या भाजप दलाल राज चा कैवार घेवू नकोस

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 6 місяців тому +4

    ह्या गोष्टीवरून गुजरातधार्जिणे मुख्यमंत्र्यांच राजीनामा मागितला पाहिजे... आणि मनसे च्या राज ठाकरे ना म्हणा द्या बिनशर्त पाठिंबा गुजराती लोकांना...

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764 6 місяців тому +12

    Go back BJP and alliance

  • @zindagi8881
    @zindagi8881 6 місяців тому +1

    असे झाले आहे की व्यवसाय करायला मुंबई हवी परराज्यातून येणाऱ्या प्रतेक व्यक्तीला मुंबईने आसरा दिला त्यांच्या पोटापाण्यासाठी व्यवसाय दिला आणि ह्यांना मराठी माणूस नको ?
    हा प्रश्न आज प्रतेक मराठी माणसाला पडला असेल . 🙏

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 6 місяців тому +4

    आता कोनच बोलनारे राहिले नाही मराठी माणसासाठी,1 होते ते पण गेले आता 1च पर्याय ते फक्त उद्धव ठाकरे😢

  • @vijaysurve4656
    @vijaysurve4656 6 місяців тому +1

    ही मराठीची विडबना आहे की ह्या साठी आताचे जे राजकारण चालु आहे हे सर्वसी जबाबदार आहेत
    चांगला नेता राहिला नाही
    आताचे हे खोके सरकार आणि जे राजकारणी लोक निवडुण आले की खतः ची मालमत्ता वाढवणे हे फक्त ध्येय आहे
    ह्या मानसिकतेला आळा घालने खुप गरजेचे आहे

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 6 місяців тому +13

    UDDHAV BALA SAHEB THAKARE

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 6 місяців тому +2

    मुंबई मध्ये मराठी माणसाला टिकण्यासाठी फक्त शिवसेना पाहीजे, बीजेपी हटाओ मुंबई, महाराष्ट्र अणि देश बचाओ

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 6 місяців тому +4

    मराठी जनतेनी वेळीच सावध व्हावे गुजराती मुंबई गिळायची तयारी करीत आहे का? लाचार नेते झालेत लाज वाटली पाहिजे त्यांना

  • @sudhir2854
    @sudhir2854 6 місяців тому +1

    गुजराती पळवा, महाराष्ट्र वाचवा।

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 6 місяців тому +4

    JAGO MARATHI JAGO. VOTE FOR UDDHVAJI.

  • @umeshsawant8477
    @umeshsawant8477 6 місяців тому +1

    मी स्वतः मराठी आहे पण मराठी माणसाला सुद्धा असाच पाहिजे ... मराठी माणसांना मदत करणार नाहीत पण बाहेचा लोकांचा तळवे चाटणार त्याचेच हे परिणाम आज बाहेरील लोक एवडी वरचढ का आहेत तर मराठी लोकांचा लाचारीमुळे.मुंबई मध्ये अमराठी उमेदवार निवडून आणून आजून नुकसान होणार आहे.घ्या आजून उरावर

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 6 місяців тому +16

    हे राजकारणी षडयंत्र आहे.निवडणुक चालू आहे म्हणून हे कारनामे असावीत असं वाटतं.आजुन या लोकांना महाराष्ट्राची किती वाट लावायची आहे आपलं सद्यस्थिती शासन काय उपाय करनार .

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 6 місяців тому

      उद्धव वक्रे प्लॅनमुळे मराठी माणसाची वसई विरार आणि कायन ते कर्जतला बदली झाली. त्यामुळे त्याच्या योजनेची फळे आम्हाला मिळत आहेत.. या उद्धव वक्रेला ज्यांनी मत दिले त्याचा आनंद घ्या

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 6 місяців тому

      ​@@varunvarma-im2lqBJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 6 місяців тому +1

    ह्याचा पेक्ष मुस्लिम समाज परवडला,, कदि काली आपल्या खद्याला खाद्या तरी लाउन ऊभे रहतात,, मोदी आल्या पासुन गुजराती ह्याची मस्ती वाढली आहे☹️☹️☹️☹️,, मोदी भगाव महाराष्ट्र बचाव,,,जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 6 місяців тому +3

    भाजपला निवडून द्या आणि मराठी माणसाला पाकिस्तानला पाठवा. आता कुठे आहेत मराठीचे कैवारी आणि तत्त्वज्ञान साऺडणारे नेते. काहितरी सौदेबाजी करा आणि मराठी माणसाला मुंबई मधुन हद्दपार करा.

  • @psf1309
    @psf1309 6 місяців тому +1

    Lokmat barr zal tumhi hyanchi mulakhat ghetlat ❤

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 6 місяців тому +6

    राज ठाकरे काय उत्तर देणार

  • @nirmalashinde5887
    @nirmalashinde5887 6 місяців тому

    सर्व मुंबई करांनी एकत्र आले पाहिजे हे सर्व थांबले पाहिजे उद्धव साहेबांना साथ द्यायला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @rajeshkumbhar9932
    @rajeshkumbhar9932 6 місяців тому +1

    एक नंबर दादा...जय महाराष्ट्र...जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩