Sanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 13

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 2 години тому +2

    एकदम बरोबर, संवाद तुटला तर घर सुद्धा एकत्र नाही रहात, इथे आहे तर दोन पक्ष कसे काम करतील. जय महाराष्ट्र जय शिवसना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 2 години тому +2

    फक्त तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही,मराठी नाही..कळलं?😂

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 2 години тому +1

    बीजेपीने यांना आणि यांचा मालकाला जवळ सुद्धा करू नये...

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 2 години тому +2

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जनतेने तुमची जागा दाखवून दिली तरीही तुम्ही सुधारत नाही

  • @pravinshitole2029
    @pravinshitole2029 2 години тому

    Vishwaguru😂😂

  • @bmghadge1089
    @bmghadge1089 Годину тому

    If you know the culprits then bring to the notice of the govt Only just saying is not help anybody .

  • @kuldippawar-s7l
    @kuldippawar-s7l 2 години тому +1

    अरे संजू तुला कधी लक्षात येईल की उद्धव ठाकरे चा अपमान म्हणजे तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचा अपमान आहे त्याच महाराष्ट्रशी काही देणं घेणं नाही.

  • @virendrabisht4372
    @virendrabisht4372 2 години тому +1

    Congress war boltana fatate Kay sanjya noutanki