Finally नवीन घराचे गणेशपूजन - गृहप्रवेश झाले 🥰 New House Inauguration , Mi kokani Nikhil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • Finally नवीन घराचे गणेशपूजन - गृहप्रवेश झाले 🥰 New House Inauguration , Mi kokani Nikhil
    #newhouse #inauguration
    .Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्याo

КОМЕНТАРІ • 410

  • @newpropertyexpo1727
    @newpropertyexpo1727 4 місяці тому +3

    आईच्या डोळ्यात आनंद दिसला.. ❤ अजून काय पाहिजे जीवनात..👏

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 4 місяці тому +3

    भटजी काकानी वास्तुपुजेचं महत्त्व आणि सविस्तर माहिती खूपच छान दिली . निखिल तुझं आणि परिवाराचं खूप खूप अभिनंदन !

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 4 місяці тому +1

    इतक्या लहान वयात रूम घेण खूप मोठी बाब आहे 🎉🎉🎉

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 4 місяці тому +29

    खूप खूप अभिनंदन आज तुम्ही स्वप्नपूर्ती मध्ये गृहप्रवेश केला म्हणजे तुमचे स्वप्न होते ते पूर्ण झाले

  • @sandeeprasal87
    @sandeeprasal87 4 місяці тому +2

    अभिनंदन निखिल भावा 💐💐💐 नवीन वास्तुपूजेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा अशा तुझ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही ईश्वरचरणी आई एकवीरे चरणी प्रार्थना 💞🙏💐💐💐💞

  • @kokankar_rg_vlogs
    @kokankar_rg_vlogs 4 місяці тому +7

    अभिनंदन भावा अशीच प्रगती करत रहा❤

  • @gajosh11
    @gajosh11 4 місяці тому +3

    निखिल आई बाबा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
    निखिल, स्वप्नपूर्तीचे आनंदाश्रू आईच्या डोळ्यात दिसले ...
    पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!
    अशीच उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराट होवो...
    ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना
    🙏🙏

  • @shraddhajavkar6940
    @shraddhajavkar6940 4 місяці тому

    एवढे मोठे स्वप्न पूर्ण होने,किती भाग्य लागते.अभिनंदन निखिल,असाच पुढे जा.

  • @dattatraymandavkar2930
    @dattatraymandavkar2930 4 місяці тому +2

    खुप खुप अभिनंदन आई बाबा आणि निखिल खरंच तुमच घराचं स्वप्न पूर्ण झालं असाच प्रत्येक गोष्ट पूर्ण होत जाऊदे खुप मोठा हो 👌🌹💐राम कृष्ण हरी 🙏👌🌹🌹

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 місяці тому +1

    अभिनंदन निखिल,
    वास्तु शांती इतक्या सुंदर पध्दतीने भटजींनी केली,त्या भटजींनी सलाम!
    कारण आम्ही संपूर्ण विडिओ पाहिला,खरच समाधान वाटल!
    खर तर त्यांचा Mobile phone number मिळाला असता तर आम्हाला सुध्दा जर असे काय॔ करायच असेल तर नक्कीच फायदा होईल!

  • @vaishalivanage9344
    @vaishalivanage9344 4 місяці тому +4

    Congratulations निखिल गुरुजींनी पूजा khup छान समजाऊन सांगितली......

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 4 місяці тому +3

    अभिनंदन,,,गॅलरीत पताका बघुन छान वाटले,,जुन्या आठवणी जाग्या झाल्या,,पुढे जाऊन पताका बघायला मिळतील की नाही माहीत नाही,,,पण एकुन छान झाला सोहळा,

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 4 місяці тому

    निखिल अभिनंदन. गणेश पुजन आणि गृहप्रवेश एकदम छान. दोन्ही भटजीनी फार छान समजावुन पुजा सागितली आणि केली.

  • @MandarShinde-ms6ur
    @MandarShinde-ms6ur 4 місяці тому

    अभिनंदन निखील खरोखर तुझ्या मेहनतीचे फळ तुला तुझ्या कुटुंबाला मिळाले खूप खूप शुभेच्छा

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 4 місяці тому +1

    Congratulations आई भाऊक झाली ते चेहर्‍यावर दिसून येते .पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा यापेक्षाही मोठे घराचे तुझे स्वप्न पूर्ण होणार ❤

  • @user-tw4bv2wn6s
    @user-tw4bv2wn6s 4 місяці тому +2

    खूप छान वाटलं आपले खरे दैवत आपले आई बाबा त्यांच्या हातून पूजन करुन घेतले आणी तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील आणी ह्या फ्लॅट मध्ये राहता राहता काहीच वर्ष्यात शेडको मध्ये तेच 2 BHK फ्लॅट मध्ये जाणार 👍👍💐💐

  • @rashmiwarang8601
    @rashmiwarang8601 4 місяці тому +1

    Apritm gurujini vastu santi kartana mahiti sangitli chan zali vastu santi

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 4 місяці тому +1

    अभिनंदन...... निखिल💐🎊🎊🎊नवीन गृह प्रवेशासाठी मन:पूर्वक शुभेच्छा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो हीच सदिच्छा आणि खूप खूप आशिर्वाद ❤😇😘

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 4 місяці тому +1

    अभिनंदन भावा खूप छान 💐💐💐💐💐 अशीच प्रगती करत रहा ❤ देव बरे करतो🙏🙏🙏🙏

  • @tararao949
    @tararao949 4 місяці тому +1

    Bhatji too good
    Nice explanation
    Atleast people will get to know
    What is grihapravesh rituals superb

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 4 місяці тому

    खुप खुप शुभेच्छा निखिल आणी दोन्ही आज्जी आल्या आहेत ते बघून छान वाटले पुन्हा एकदातुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

  • @momtobe475
    @momtobe475 4 місяці тому

    अभिनंदन....🎉छान वाटले तुझ्या काका काकीला पण तेवढेच महत्व देत आहेस.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 4 місяці тому +1

    🎉🥳👏Congratulations NIKHIL PHARACH SUNDER VASTU SHANTI
    BAGHITALI BHATAJI NE DONHI BHAHTAJINI UCHHA SWARAT SHANTI KELI TULA ASECH YASH LABHU DE VERY NICE VEDIO THANKS❤🙏🌹 FOR SHERING.

  • @aparnawelling
    @aparnawelling 4 місяці тому

    तुम्हां सर्वांचं खूप अभिनंदन, उत्तरोत्तर अशीच प्रगती करा

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 4 місяці тому +1

    ❤🎉 अभिनंदन निखिल. तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच साईबाबा चरणी प्रार्थना ❤🎉🎉🎉

  • @umalad6041
    @umalad6041 4 місяці тому +1

    निखिल खुप खुप अभिन॑दण शुभेच्छा काकी काका छान दिसतात घर छान सजवले काकीना कष्टाचे फळ मिळाले

  • @VijayBagwe19
    @VijayBagwe19 4 місяці тому

    अभिनंदन निखिल आज तू तुझ्या आईचा स्वप्ना पूर्ण कैलस 💐💐

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 4 місяці тому

    खूप खूप खूप अभिनंदन निखिल व कुटुंबिय.स्वामींच्या आशिर्वादाने नक्कीच अशीच प्रगती होत राहील.

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 4 місяці тому +1

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः 🙏
    ❤ अभिनंदन भावा ❤

  • @user-pb4vx2uo8b
    @user-pb4vx2uo8b 4 місяці тому

    निखिल अभिनंदन तुझे.प्रत्येक स्वप्न पुर्ण होतील आमचा.आशिर्वाद सदैव सात आहे.तुझ्या

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 4 місяці тому

    अभिनंदन निखिल तुझे घराचे. सवपन पूर्ण झाले असाच पुढे जात रहा 👌🏻😁

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 4 місяці тому

    निखिल विडीवोची सुरूवात छान केली निखिल तुझं खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना खुपच घर छान पध्दतीने सजवल आहे असेच तुझ्या मनातील सव॔ ईच्छा पुण॔ होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना

  • @Konkani_Pratham_
    @Konkani_Pratham_ 4 місяці тому

    कोकणी प्रथम कडून अभिनंदन निखिल भावा शुभेच्छुक कोकणी प्रथम युटीबर

  • @truptichaudhari5295
    @truptichaudhari5295 4 місяці тому

    खूप छान.तुम्हा सर्वांचे अभिनंदन.अशीच प्रगती होऊ दे.... ❤❤❤❤

  • @omkarsodaye2004
    @omkarsodaye2004 4 місяці тому +2

    Congratulations nikhil dada Navin ghar ghitlya baddal ❤🎉

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 4 місяці тому

    खुप खुप अभिनंदन निखिल मित्रा पुढील वाटचालींसाठी भरपुर शुभेच्छा

  • @gajosh11
    @gajosh11 4 місяці тому

    गुरूजींनी खूप छान माहिती दिली आहे..🙏

  • @anantkelkar5849
    @anantkelkar5849 4 місяці тому

    श्री.निखील आपले व परिवाराचे खुप अभिनंदन. आपले सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले. मी देवगड मध्ये जामसंडे येथे रहातो.आपले सर्व व्हीडीओ पहातो.सर्व व्हीडीओ खुप चांगले असतात. परत एकदा आपले सर्वांचे मनापासून अभिनंदन.

  • @shrutimalavde8461
    @shrutimalavde8461 4 місяці тому +1

    Abhinandan Nikhil 🎉 khup chaan swami bless u

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 4 місяці тому

    अभिनंदन निखिल आणि सगळ्या कुटूंबा चे अशीच प्रगती कर 🎉🎉

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 4 місяці тому

    कुठे घेतला नवीन घर
    किती भारी पाहुणचार एवढे लोकांना करता येणार नाही हे सांगणे म्हणजे किती मोठे मन आहे भाई तुझे
    अभिनंदन बाळा

  • @snehalt4548
    @snehalt4548 4 місяці тому +1

    Vastu Shanti Pooja sundar mana pasun Anand zala mast 👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 4 місяці тому +1

    Congratulations 👏😅
    Sunder Vedhi Zaly
    Bhari Blog
    Aai Faarrrr Sunder Desaty

  • @tararao949
    @tararao949 4 місяці тому +1

    All the very best to your parents
    May you have a 2 bhk flat in yrs to
    Come soon
    May you shine to success in all you do
    Congrats once again

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 4 місяці тому

    खूप छान आनंद अगदी ओसंडून वाहत आहे चेहर्‍यावर घर खूप मस्त आहे.अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन आई वडील आणी आजीना 🙏🙏❤❤mast vlog🎉🎉sagle you tubers aale atiuttam😊

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 4 місяці тому

    Khup abhinadan aasich pragti hoil Chan video

  • @dayayesaji9175
    @dayayesaji9175 4 місяці тому +2

    Bhatji ekdum sundar graha pravesh kela v mahiti pan dili

  • @swapnaliparad3107
    @swapnaliparad3107 4 місяці тому

    अभिनंदन निखिल आणि तुझ्या सर्व कुटुंबाच🎉

  • @rupeshghadi7188
    @rupeshghadi7188 4 місяці тому

    अभिनंदन निखिल मित्रा ❤खुप् खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस

  • @petuji
    @petuji 4 місяці тому

    अभिनंदन निखिल आणि कुटुंबीय, नवीन घरात भरपूर समाधान, आनंद मिळो. प्रगती होवो 🎉

  • @shashikanttanawade4581
    @shashikanttanawade4581 4 місяці тому

    निखिल तुमच्या सर्व कुटुंबीयांचे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @tusharnaik6219
    @tusharnaik6219 4 місяці тому

    निखिल खूप आनंद वाटला तू स्वतःच्या घरात राहिला आला ते 👌♥️💐

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 4 місяці тому

    Khup khup abhinandan nikhil aai ne kumkum che hat kadte veli tila
    anandane bharun aale as vatate karan ti khup vel hat dharunch hoti aai chya paithanicha rang khupch chan tula bhatji kaka khup chan bhetle saglya vidhi chan kelya sagle chan kele 👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉

  • @viveksarvekar8735
    @viveksarvekar8735 4 місяці тому +1

    Khup chan ahe ghr ..but nikhil bhai ek gost mhnje datta chi Murti ghart tehvt nhi as bolttat ha tu te vichr kr bki ok no problem

  • @samirchavhan2091
    @samirchavhan2091 4 місяці тому

    Guruji ek number aahet.far vyavasthit samjavun sarv Puja ka karayachi te sangitale.

  • @Sagarkhades
    @Sagarkhades 4 місяці тому

    अभिनंदन भावा.. असाच यशस्वी हो❤

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 4 місяці тому

    खूपखूप शुभेच्छा 💐💐💐🤗👏👏👏👏 खूपखूप अभिनंदन तुमचे🎉🎉😊खरंच स्वतःचे घर खूप कष्ट करून घेतलीय..फार छान आई बाबांना खूप समाधान आणि आनंद होत असणार...निखिल तुला खूपखूप आशीर्वाद 🤗🤗😄😊😃बहिणीची स्वारी खूप आनंदी दिसतेय....😂😂

  • @user-fy3jy7ye5k
    @user-fy3jy7ye5k 4 місяці тому

    नूतन वस्तू शाती आणि गृह प्रवेश च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @rupeshbhingare5425
    @rupeshbhingare5425 4 місяці тому

    खूब खूब अभिनंदन सर्व सपकाळ परिवाराचे....
    छोटे का असों ना पण आपल्या हक्काचे घर खूब काही आनंद घेऊन येतो....🙏
    गुरुजी नी खूब छान माहिती दिली.... आज पूर्ण पणे गृहप्रवेश का करावा हे गुरुजी कढन माहित झाले...
    खूब खूब धन्यवाद गुरुजी एवढी छान माहिती दिल्या बदल.... 🙏🙏

  • @user-ft8uy2gf5v
    @user-ft8uy2gf5v 3 місяці тому

    Kaki khup sunder disat ahet congratulations 🎉🎉🎉 kaki

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 4 місяці тому

    आई वडीलांचे आशिर्वाद असले तर सर्व चांगलं होतं अभिनंदन निखिल

  • @samirchavhan2091
    @samirchavhan2091 4 місяці тому

    Congratulations NIKHIL to you and your family for New House.keep it up. I am from vadodara gujarat.my native mahad raigad. JAY SRiRAM.

  • @shrutidalvi5712
    @shrutidalvi5712 4 місяці тому

    अभिनंदन निखिल. खुप छान वाटतेय तुझी प्रगती बघताना. खुप खुप मोठा हो. 😊

  • @swatigavli335
    @swatigavli335 4 місяці тому

    Congratulations nikhil 🎉🎊😊For New 🏡 ganpati bappa bless you 💞

  • @mamtanarvekar4669
    @mamtanarvekar4669 3 місяці тому +1

    अभिनंदन निखिल🎉🎉

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 4 місяці тому

    Khup khup Chan Bhava❤👌
    Congratulations 💐

  • @suchitabhuran8764
    @suchitabhuran8764 4 місяці тому

    खूपछान अजून तुझी खूप प्रगती होवूदे अजून मोठ घर घे

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 4 місяці тому

    तूझ्या आणि आईच्या स्वप्नातील घरासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा 💐👌👍

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 4 місяці тому +1

    Congratulations 👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @snehakhambe2487
    @snehakhambe2487 4 місяці тому +1

    Congratulations dada ❤ ....स्वप्नपूर्ती घर ♥️😍🏠

  • @user-tk9ln7ez1k
    @user-tk9ln7ez1k 4 місяці тому +1

    Congratulations dada,khup mast vatle

  • @janhavighadigaonkar6542
    @janhavighadigaonkar6542 4 місяці тому

    खूप खूप अभिनंदन. असाच पुढे जा ❤❤❤

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 4 місяці тому

    Congratulations Nikhil
    Ashich ajun pragati houde
    Ashi swamin kade prarthana
    Shree swami samarth

  • @artikotare8463
    @artikotare8463 4 місяці тому +1

    अंभिनंदन निखिल 🎊💐🎉

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 4 місяці тому

    Abhinandan proud of you ashich pragati karo

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 4 місяці тому

    अभिनंदन निखिल कुटुबियाच भरपुर आशीर्वाद 👍🙏

  • @nikhildarekar6824
    @nikhildarekar6824 4 місяці тому

    खुप खुप अभिनंदन निखिल भावा 💐💐💐💐💐 असच यश मिळोत राहो तुला 💐💐💐💐💐

  • @shitalkalambate473
    @shitalkalambate473 4 місяці тому

    Nikhil bhau khup chan astat tuje videos mi aawarjun sarve videos bagate.ani kharach tuji family hi kharach khup sadi ahe ani tuji aai chi metnatila u dad dilis bhava .kharach salute bhava mi sudha kokani ch ahe.apli saskruti tu khup chan zapun tevalis

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 4 місяці тому

    Gurugini vastu shanti chan keli ,
    Madani Chan tasech mahiti uttam dili

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 4 місяці тому

    Khup khup Shubhesshya Nikhil ani tuzya sarva parivala swatache ghar..khuo bhari👍💐🎊

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 4 місяці тому

    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन निखिल

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 4 місяці тому

    अभिनंदन निखिल खुप खुप शुभेच्छा खुप छान घर खुपचं छान आहे मला खुप आवड पुजा पण छान झाली ❤❤

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 4 місяці тому

    🎉🎉hartli congratulations 🎊 nikhil God bless you

  • @pspatole
    @pspatole 4 місяці тому

    Congratulations Nikhil ani Pariwaar !!!

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 4 місяці тому

    प्रथम आमच्या बावकर परीवार कडून निखिल सकपाळ यांस अभिनंदन भावा 💐👍 गणेशपूजन खुप छान झालं आहे 🌺 🙏👍 भटजी काकाने खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 💐🙏 सविस्तर माहिती दिली खुप छान वाटल 🙏👍 असेच पुढे मेहनत करत जा 👍 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता, असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा , पुढील भाग लवकर टाका 👍

  • @nitinsawant7546
    @nitinsawant7546 4 місяці тому +1

    खुप अभिनंदन दादा

  • @sachinghube8476
    @sachinghube8476 4 місяці тому +1

    अभिनंदन निखिल भावा 🏠🏠

  • @MadhuriRane-zp7iw
    @MadhuriRane-zp7iw 4 місяці тому

    खूप छान भटजी काकांनी पुजा सांगितली ❤❤

  • @Anupkshirsagar25
    @Anupkshirsagar25 4 місяці тому

    भडाजी खूप छान विधी समजून सांगितलं 👌👌

  • @ppd4774
    @ppd4774 4 місяці тому

    किती छान सांगत होते गुरुजी 👌👌👌👌

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 4 місяці тому

    Heartiest congratulations for New Home 🏠🏡

  • @A_S_D-ANIME
    @A_S_D-ANIME 4 місяці тому +3

    अभिनंदन भाऊ..❤

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 4 місяці тому

    अभिनंदन भरपूर अभिनंदन

  • @sandeepkadam633
    @sandeepkadam633 4 місяці тому

    अभिनंदन निखिल भावा 💐💐💐💐💐🌸

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 4 місяці тому

    Congratulations nikhil khup motha ho.

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 4 місяці тому +1

    अभिनंदन निखिल 💐👍

  • @jayashripawar239
    @jayashripawar239 4 місяці тому

    Nikhil Khup khup Abhinandan

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 4 місяці тому

    अभिनंदन निखिल ..

  • @sunilsawant983
    @sunilsawant983 4 місяці тому

    🎉🎉 अभिनंदन निखिल भावा🎉🎉❤

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 4 місяці тому

    अभिनंदन निखिल भाऊ