गृहप्रवेशाच्या दिवशी आले पाहुणे - मित्रमंडळी 🥰 New House Inauguration , Mi kokani Nikhil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 180

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 6 місяців тому +20

    निखील तू मेहनतीने लहान वयात स्वतः हाचे घर मुंबई ते घेतले हि कौतुकास्पद आहे ❤अशीच तुझी प्रगती होवो हिच देवाजवळ प्रार्थना तुझ्या आई,वडिल तुला शुभेच्छा ❤

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 місяців тому +3

      Thank you

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 6 місяців тому

      ​@@MIKOKANINIKHIL कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 6 місяців тому +4

    महाराजांची मूर्ती खूप छान, ह्या मूर्ती ची प्रति स्थापना चांगल्या ठिकाणी कर

  • @anilkumar-qm6eb
    @anilkumar-qm6eb 6 місяців тому +4

    निखिल व्हिडीओ छान झाला आहे व इंटिरिअर पण आतीशय सुंदर झाले आहे ❤❤❤🎉🎉🎉

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 6 місяців тому +14

    Nikil tuja swabhav mala far aavadto jya lokani tula maddat keli aahe tyache nav ghetales far bare watle asech jyani aaplyala help keli asel tar tyachi aatvan kadavi dev tula kahi Kami padu denar nahi tuje pay asech jamini var rhave mala far aavadle tuje Ghar congratulations once again

  • @vishupatil7422
    @vishupatil7422 6 місяців тому +1

    निखिल तुला बघून खूप अभिमान वाटतो तू खडतर परिस्थिती तुन इतकं सुंदर फ्युचर घडवलास स्वतःच घर घेतलंस त्या बद्धल तुझं अभिनंदन 💐 मोठया बहिणीकडून तुझ्या चांगल्या स्वभावणे खूप माणसं कमवलीस तू

  • @akshaymahadik4882
    @akshaymahadik4882 6 місяців тому +3

    Congratulations bhawa ...

  • @TejashreeSodaye
    @TejashreeSodaye 6 місяців тому +1

    अभिनंदन दादा 🎉🎉🎉🎉 खुप खुप शुभेच्छा दादा

  • @sachinlad9014
    @sachinlad9014 6 місяців тому

    अभिनंदन मित्रा. खुप छान वाटलं. तुझं स्वप्न पूर्ण झालं. स्वप्नपर्तीसाठी परत एकदा अभिनंदन. असाच पुढे जात रहा. प्रगती कर. यशस्वी हो.

  • @sanviarts.2090
    @sanviarts.2090 6 місяців тому

    Congratulations nikhil. Asch pudhe sucess hot raha

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 6 місяців тому

    अभिनंदन निखिल असेच प्रगती तुझे होत जावो

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 6 місяців тому

    Apratim House 🏘️ Warming
    Sarvncha Maan Paan Dela
    Khupp Bhari Blog 👌👌👌👌👌

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 6 місяців тому +1

    खूप छान👏✊👍🎉🎉❤❤ खूप मेहनत घेतली आहे घरासाठी, खूप छान👏✊👍🎉🎉🎉🎉 lots of blessing🎉🎉🎉❤❤

  • @PrathameshSawant-fi1bg
    @PrathameshSawant-fi1bg 6 місяців тому +6

    Congratulations Dada 👏🏻🎉

  • @Jagdishshigavan63
    @Jagdishshigavan63 6 місяців тому +1

    अभिनंदन निखिल भाऊ आणि परिवार 💐💐❤🙏🙏❤

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 6 місяців тому +1

    Congratulations Nikhil
    Ghar khup chan ahe mala khup avdale.

  • @ShaileshKhale-i9f
    @ShaileshKhale-i9f 6 місяців тому

    खूप खूप अभिनंदन निखिल

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 6 місяців тому

    निखिल खूप छान वाटल . अभिनंदन.निखिल हे सर्व बघून डोळे आनंद अश्रूंनी भुरुन आले.

  • @prkprk9024
    @prkprk9024 6 місяців тому +1

    Congratulations 🎊 Nikhil n ur family god bless

  • @nileshpanse3763
    @nileshpanse3763 6 місяців тому

    अभिनंदन निखिल

  • @nilamjadhav0322
    @nilamjadhav0322 6 місяців тому +5

    लहान वयात तु चांगले काम केले आहे
    अभिनंदन 🎉

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  6 місяців тому

      Thank you so much

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 6 місяців тому

      ​@@MIKOKANINIKHIL कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂
      कोकणा त आलेल्या वादळाच्या नावाखाली मदत म्हणून पैसे गोळा करून सतीश आणि याने स्वतःच घर विकत घेतल आहेय आणि यांचे चुतीये subscribers ना वाटतय की याने लय मेहनत घेतली आणि कष्टाने पैसे कमावले 😂😂😂😂

  • @sumitkambl0047
    @sumitkambl0047 6 місяців тому

    अभिनंदन दादा 🎉🎉 तुला आणि तुझ्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉❤

  • @suvidhasakpal9437
    @suvidhasakpal9437 6 місяців тому

    खूप खूप अभिनंदन नीखील
    घर खुप छान आहे

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 6 місяців тому +1

    संस्कार छान👏✊👍 सगळ्यांना बाेलावले🎉🎉मान दिला🎉🎉❤❤

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 6 місяців тому +5

    निखिल भाऊ.. नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा !!

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 6 місяців тому

    Khup chhan sohala vastushanticha. Khup khup shubhechhya n ashirwad, agahe badho!

  • @ViduStuffs625
    @ViduStuffs625 6 місяців тому

    Ghar jevan ani mitra pariwar tasech vastu sajawat uttam.aani pratyekachya navane yogya mahiti aadar khup chan..yevdhya dhapalit chan jamvalas👌👌gruha puja sangnare guruji khup mast🙏🙏 ice vlog❤

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 місяці тому

    मला तर तुम्हाला दिलेले, सर्वात आवडलेले गिफ्ट छत्रपतींची मुर्ती आहे खुप सुंदर, घर अगदी राजवाड्या प्रमाणे आहे 👌👌👌👍🚩🙏🚩 जय शिवराय🚩🙏

  • @sakshisawant1906
    @sakshisawant1906 6 місяців тому

    खूप खूप अभिनंदन दादा तुझं तुम्ही कुठे पनवेल मध्ये घर घेतला आहे प्लीज सांगाल का

  • @sumeetwaikar6561
    @sumeetwaikar6561 6 місяців тому

    Abhinandan Nikhil bhava.....🎉🎉🎉🎉.tu aaplya dapolichi ek shann ahes...asach Pragati karat rahha.....shree bhairi cha ashirvad tuzya patishi aahe🙏.

  • @neetapanchal3687
    @neetapanchal3687 6 місяців тому

    Congratulations Nikhil

  • @krantipatil319
    @krantipatil319 6 місяців тому +3

    Kitila ghetalat flat?

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 6 місяців тому +4

    ज्यांच्या मी आवर्जून व्हिडिओ बघतो ते सर्व कोकणातील युट्यूबवर. मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे

  • @sachinapte6424
    @sachinapte6424 6 місяців тому

    अभिनंदन भावा 💐

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 місяців тому

    khupch chhan je help krtat tyana aathvnit thevlch pahije Congratulation.

  • @niteshshelar6375
    @niteshshelar6375 6 місяців тому

    अभिनंदन निखिल तुला खुप खुप शुभेच्छा

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 6 місяців тому

    Nikhil Abhinandan tumhala tumchya navin gharabaddal...

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 6 місяців тому

    Hi गणेश पूजन आणि घर भरणी खूप छान पद्धतीने पार पडले .तुम्हाला सगळ्यांना खूश बघून खूप बरं वाटलं. आईच्या चेहर्‍यावर स्मित हास्य पाहून खूप भारी वाटलं. आईच्या चेहर्‍यावर असच कायम हास्य राहूदे. तुझी बहिण नाही दिसली. असेच सगळे आनंदात रहा. हीच श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना .आणि अशीच प्रगती करत रहा बाळा 🙏🙏🙌🙌👍👍👌👌

  • @ruhigharat9933
    @ruhigharat9933 6 місяців тому

    Nikhil tuzh ghar khup chan aahe adich tuzhi pragati hot raho🎉

  • @surajmayekar5444
    @surajmayekar5444 6 місяців тому

    15:01 hyla boltat marathi mansana pudhe nene❤❤❤

  • @atulmahadik2025
    @atulmahadik2025 6 місяців тому

    Congratulations निखिल 🎉🎉

  • @sushiltukral
    @sushiltukral 6 місяців тому

    धन्यवाद भाऊ खूप खूप तुला शुभेच्छा

  • @swapnalimedekar7662
    @swapnalimedekar7662 6 місяців тому

    Congratulations 🎉 nikhil

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 6 місяців тому

    अभिनंदन निखिल.🎉

  • @Akshayvanve51198
    @Akshayvanve51198 6 місяців тому

    नवीन गृहप्रवेश खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @SureshBhambid-i5g
    @SureshBhambid-i5g 6 місяців тому

    निखिल तुला खुप खुप हाद्रीक शुभेच्छा 🎉🎉🎉❤

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 6 місяців тому +2

    CONGRATS

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 6 місяців тому

    एकदा परत खुप खुप शुभेच्छा 🎉 वर्षा वाहिनी दिसली , प्रंजु , प्रदनु, आणि kokankar अविनाश लय भारी वाटलं 👍🙏 खुप सर्व पाहुणे येऊन गेले 👍💐 खुप छान भावा वाटलं असेच मोठं हो , फळं चांगले भेटेल 🌺🙏 आम्हीं राजापुर कर कोकण 🌴👍 आम्हीं लालबाग परळ येथे गिरणी कामगारांच्या एरियात राहतो 🏭💪 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 6 місяців тому

    CongRats bhawa Jai Hari Ganesh

  • @TejasNagale-pb1hg
    @TejasNagale-pb1hg 6 місяців тому

    अभिनंदन 💐 निखिल

  • @akshaykadam9372
    @akshaykadam9372 6 місяців тому

    Congratulation nikhil dada & family ❤🎁💐

  • @SanjanaGhanekar
    @SanjanaGhanekar 6 місяців тому

    Congratulations Nikhil n family

  • @krantipatil319
    @krantipatil319 6 місяців тому +1

    Dada Panavelala kuthe ahe ghar?

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 6 місяців тому

    विचूंबे कडे घेतला का रूम
    भारी भारी भारी निखिल दा

  • @NitaBendre
    @NitaBendre 6 місяців тому

    🎉abhinandan khup chan

  • @vaishalirajapkar7336
    @vaishalirajapkar7336 6 місяців тому

    Ghr khup msta aahe mla khup aavdl abhinandan

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 6 місяців тому

    मस्त,,

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 6 місяців тому

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 6 місяців тому

    खुप खुप शुभेच्छा निखिल 💐💐♥️♥️👍👌

  • @janardankadam116
    @janardankadam116 6 місяців тому

    Congratulations nikhil🎉

  • @omkarsodaye2004
    @omkarsodaye2004 6 місяців тому +2

    Khup mast ❤

  • @ashishbait314
    @ashishbait314 6 місяців тому

    Darwaja varati ghadyal lavlat ka te vicharun ghe bhawa

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 6 місяців тому

    Khup shubheccha 🎉🎉

  • @SandeepRahate-gy7qi
    @SandeepRahate-gy7qi 4 місяці тому

    Wish you happy life

  • @yashwantdadarwest6096
    @yashwantdadarwest6096 6 місяців тому

    निखिल छान तुझे स्वतःचे घर झाले, अभिनंदन
    पांचाळ तांबेडी, संगमेश्वरचे आहेत काय?

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 6 місяців тому

    Khup mast nikhil 🎁 gifts made chatrapati shivaji maharaj chi murti khup aavd li

  • @pareshshigvan3392
    @pareshshigvan3392 6 місяців тому

    Abhinandan nikhil all the best 👍

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 6 місяців тому

    Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌

  • @ravindramhatre9916
    @ravindramhatre9916 6 місяців тому

    भावा पत्ता पाठव तुला भेटायला यायचा आहे आणि खूप खूप अभिनंदन ❤🎉

  • @रविंद्रलांजेकर

    अभिनंदन निखिल 🎉

  • @JyotiGorivale-i6b
    @JyotiGorivale-i6b Місяць тому

    अभिनंदन❤️👍🙏

  • @prachib7715
    @prachib7715 6 місяців тому

    Congratulations.

  • @anilkamble5936
    @anilkamble5936 6 місяців тому

    अभिनंदन

  • @kalpeshjamdar2775
    @kalpeshjamdar2775 6 місяців тому

    Congratulations nikhil ❤🎉

  • @MinakshiShinde-j3d
    @MinakshiShinde-j3d 6 місяців тому

    Congratulations Nikhil 💐💐🎊🥳

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 місяців тому

    Wish you all the best to all of you.

  • @varshakardile4742
    @varshakardile4742 6 місяців тому

    Congratulations .Nikhil & family

  • @hemant17jt
    @hemant17jt 6 місяців тому

    Congratulations Nikhil this dream home gives you and your family immense happiness and blessings. Could u share the photo of Ram murti gifted to you, and if possible the vendor contact details.

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole 6 місяців тому

    खूप खूप शुभेच्छा निखिल

  • @anitachavan3018
    @anitachavan3018 6 місяців тому

    Congratulation God bless you ❤

  • @ravindrashinde3282
    @ravindrashinde3282 6 місяців тому

    Congratulations Bhai 🎉🎉

  • @katkar1984
    @katkar1984 6 місяців тому

    Congratulations Brother 🎉🎉🎉

  • @harshadchandekar7258
    @harshadchandekar7258 6 місяців тому

    Congratulations bhava 💐🎉

  • @rosyPrasad-pg9df
    @rosyPrasad-pg9df 6 місяців тому

    Congratulations God bless you nikhil❤👌👍🏠🎁

  • @pratiksharajguru6582
    @pratiksharajguru6582 6 місяців тому

    Congratulations 👏👏

  • @Tanu-tm5sc9bv9m
    @Tanu-tm5sc9bv9m 6 місяців тому

    Congrats Nikhil 🎉👏

  • @anilratate764
    @anilratate764 6 місяців тому

    अभिनंदन निखिल❤❤

  • @sunilballal943
    @sunilballal943 6 місяців тому

    Congratulations

  • @kokankarmumbaikarpravin3445
    @kokankarmumbaikarpravin3445 6 місяців тому

    Congratulations Dada😊🎉

  • @vaibhavdivekar1310
    @vaibhavdivekar1310 6 місяців тому

    Congratulations bhava🎉❤

  • @amrutasawant8565
    @amrutasawant8565 6 місяців тому

    Congratulations bro ❤

  • @MariyaAusekar
    @MariyaAusekar 6 місяців тому

    Reshama Mavshi means Mazya vahini aahet tya
    I am from Alibag ❤❤

  • @ajaypalande
    @ajaypalande 6 місяців тому

    I am happy for your family

  • @vinodmhatre5231
    @vinodmhatre5231 6 місяців тому

    Pragati karat raha,,,,,,

  • @deepaligawas531
    @deepaligawas531 6 місяців тому

    Congratulations Nikhil dada💐💐

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 6 місяців тому

    Nice video

  • @Tejasg936
    @Tejasg936 6 місяців тому

    🎉 अभिनंदन दादा 🎉❤

  • @riyahare1809
    @riyahare1809 6 місяців тому

    Congratulations🎉🎉

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 6 місяців тому

    दादा मी सुद्धा पिक्सल ऐप वरूनच थंबनेल बनवते पण थंबनेल वरती जो तुम्ही कलर दिलेला आहे तसा थमने बनवता येत नाही

  • @Tejasg936
    @Tejasg936 6 місяців тому

    Mst ❤dada

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 6 місяців тому

    अभी नंदन निखिल असाच पुढे जा ❤