शर्यतीची बैल पाळणारा शेतकरी नाही त्याच्या दारात खिल्लार गाई असावी शिंगऱ्या बैलाचे सुशील जाधव मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • बैलाने मारायला सुरुवात केली आणि पंधरा मिनिटं मारत होता शिंगऱ्या बैलाचे मालक सुशील जाधव #निसर्गाचीनल #nisrgachinal
    #निसर्गाची_नाळ
    #शेतकरी_राजा_live
    #शेतकरी
    #bailgada
    #बैलगाडा
    #बकासुर
    #बैलगाडा_शर्यत
    #शर्यत_शौकीन_महाराष्ट्र
    #बैलगाडी
    #prashant
    #मुलाखत
    #निकाल
    #मथुर
    #P3_Live
    #निसर्गाची_नाळ
    #STC_LIVE
    #Sandy_N_Yadav
    #निकाल
    #बकासुर
    #बैल
    #सर्जा
    #Maidan_Reporter
    #मैदान_रिपोर्टर
    #२०२४
    #सुंदर
    #सर्जा
    #changbhal_channel
    #bailgada_sharyat_live
    #बकासुर
    #हिंदकेसरी
    #पुसेगाव
    #कोरेगाव
    #पुणे
    #खटाव
    #कराड
    #बिनजोड
    #मुंबई
    #निंबाळकर_सर
    #binjod
    #सातारा
    #राजा
    #बलमा
    #घरनिकी
    #लखन
    #देवा
    #open
    #कोण_कोण_आले_आहेत
    #live
    #निकाल
    #फायनल
    #Final
    #गट
    #सेमी
    #semi_final
    #bakasur
    #nikal
    #bail
    #महाराष्ट्र
    #इंडियन

КОМЕНТАРІ • 76

  • @prashantdeshmukh2593
    @prashantdeshmukh2593 Місяць тому +32

    निंबाळकर सरांच्या सरजा बरोबर पायरा करा

    • @pavbaborse9017
      @pavbaborse9017 Місяць тому +5

      जेव्हा सर्जा विकला त्याच मैदानात शिगऱ्या सोबत पळाला होता❤

  • @user-pk5lc4rc1y
    @user-pk5lc4rc1y Місяць тому

    अशी मुलाखत होणे गरजेंच आहे अशाच गरीबांच्या मुलाखती दाखवंत जावा जे खरं सांगतात मोठ्यांच्या सारंख रंगवून नाही सांगत

  • @prashantghanwat7262
    @prashantghanwat7262 Місяць тому +7

    अशी मुलाखत होणे आवश्यक आहे .1 न.मुलाखत झली आहे

  • @KiranMozar
    @KiranMozar Місяць тому +9

    धन्यवाद भावा परवा बोलण झालं आमच मुलाखत बद्दल आज दिली मुलाखत मस्त भावा सुशिल म्हणजे दोस्ती च्या दुनियेतील राजा माणूस... आपल्या कडे एक बैल पळत होता बटर त्याची सुट्टी न सागत करत होता कोण विरोधात कोण काय म्हणेल त्याच काही देण घेण नाही भावाला सुशिल ला बटर ने पण मारल मैदानात 😊 तरी बटर सोडायला सुशिलच एवढ प्रेम बैलावर एवन जोडी बटर आणि शिंगऱ्या ❤

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Місяць тому +5

    बैल सहा दाती झाला त्याला आराम दिला तर एखाद्या दुमसतोच

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 Місяць тому +28

    धन्यवाद अमोल दादा आज तुम्ही ईच्छा च पुर्ण केली रोज दुसर्यांची बैल दाखवायचा आण आपलाच पळत असून व्हिडिओ नसायची , सुशील शिंगरू साठी जिवाचं रान करतो,आन तो पण कधीच नाराज नाय करत. आज चांगली चागली बैल पायऱ्या मुळे अंधारात आहेत त्यात लाच हा एक बैल. शीगरू लवकर हिंदकेसरी होओ हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g Місяць тому +2

      धन्यवाद पाहुणे ❤

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl Місяць тому +12

    कळंबी च्या शंभू सारखा दिसतो शिंग्र्या

  • @kalpeshbhagat398
    @kalpeshbhagat398 Місяць тому +13

    Paira चांगला झाला तर टॉप 10 मधे दिसेल. शिंग्ऱ्या

  • @adityashinde2433
    @adityashinde2433 Місяць тому +6

    नाद आमचा साद महाराष्टची यांचा सर्जा सोबत पळवा

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Місяць тому +4

    खूप छान मुलाखत दादा शिंगऱ्या मस्त आहे नक्की नाव अजून करेल तुमचं खूप मेहनत आहे दादाची त्याला व त्यांच्या मालकाला तुम्हाला दादा खूप शुभेच्छा ❤

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g Місяць тому

      हो आहेत अपेक्षा त्याच्याकडून ❤❤ धन्यवाद

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 Місяць тому +8

    डावी ने फेरे द्या।

  • @saurabhgogawale6809
    @saurabhgogawale6809 Місяць тому +5

    खिल्लार गाई विकायला नाही तर सांभाळायला मिळेल का …?

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 Місяць тому +2

    फोन करून कंटाळलो पण सुशील दादा ने शिंगऱ्या काय दिला नाही आणि फोन पण उचलत नाहीत🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swarupmandhare7706
    @swarupmandhare7706 Місяць тому +6

    मस्त शिगऱ्या पण आणि शिगऱ्या चा मालक पण ❤❤❤

  • @Trimurtidairyfarm
    @Trimurtidairyfarm Місяць тому

    निंबाळकर सरांच्या सर्जा ची आई वडील दाखवा आणि जुन्या मालकाची मुलाखत घ्या सेम अशिच...

  • @vinodkhandagale9970
    @vinodkhandagale9970 Місяць тому +13

    सरांच्या सर्ज्या सारखाच आहे...
    नियोजन झालं तर बघा सर्जा सोबत...

  • @AbhiKoli-zr2yg
    @AbhiKoli-zr2yg Місяць тому +8

    पाखर्या सोबत पळवा 🎉

  • @nitinmunde8010
    @nitinmunde8010 Місяць тому +3

    Khup chan

  • @Rajneeshnigade9999
    @Rajneeshnigade9999 21 день тому

    ओरिजनल लाईफ🎉

  • @pandurangwabale
    @pandurangwabale Місяць тому +5

    मस्त आहे शिंगऱ्याचा गोठा निसर्गरम्य वातावरणात कोणत गाव आहे एवढ छान निसर्गात

  • @pavbaborse9017
    @pavbaborse9017 Місяць тому +4

    धन्यवाद अमोल दादा खूप दिवसापासून इच्छा होती शिंगऱ्या ची मुलाखत घ्या अस मी तर 100 एक कमेंट केले असतील तेव्हा कुटतरी योग घडून आला खरंच मनापासून आभार तुमचे आणि राहिली गोष्टी सुशील दादाची तर एका बैलावरील आपल्या मालकाचे प्रेम अपार कष्ट करून जीवाचं रान करून शिंगऱ्याला सांभाळतात पण बैल पैऱ्या वाचून अजून चांगला उजेडात नाही जे काय आहे ते स्वतःच्या जीवावर शिंगऱ्या ने केला आहे फक्त एक विनंती आहे सगळेजण मिळून एक टॉप चा पहिला करू एक मैदान चांगला खेळू आणि शिंगऱ्याला हिंदकेसरी करू 🙏🏻🙏🏻❤❤❤आपला काळीज

    • @vinodmandhare990
      @vinodmandhare990 Місяць тому +1

      नक्की एक नियोजन करू सगळें मिळून ❤

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g Місяць тому +1

      धन्यवाद दादा पाठपुरावा केला तुम्ही ❤❤ तुम्ही पाठबळ देता हेच नवी उमेद देत 🙏

  • @rahulpawar-ng9nq
    @rahulpawar-ng9nq Місяць тому +3

    मि जावुन आलो हां बैल बघुन आलो

  • @harshadshinde5643
    @harshadshinde5643 Місяць тому +4

    Danaji chi sarjya paira kara

  • @prashantghanwat7262
    @prashantghanwat7262 Місяць тому +4

    ❤❤❤शिगऱ्या❤❤❤

  • @somnathgaikwad4778
    @somnathgaikwad4778 Місяць тому

    शेठ. बैल पाहिजे ऐक मैदान

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 Місяць тому +2

    1 no mulakhat ❤🎉

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Місяць тому +1

    स्वताच्या जीवावर❤

  • @user-sj6ew1jh2k
    @user-sj6ew1jh2k Місяць тому +1

    1no amol bhau

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 Місяць тому +1

    ❤❤❤❤ ek no

  • @anantsutar5471
    @anantsutar5471 Місяць тому +1

    रायफल आणि शिंगऱ्या A1 जोडी ❤️‍🩹🦁

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 Місяць тому +9

    दादा डोंगराचा व्हिव खूप आवडला नशीबवान आहात तुम्ही आगदी डोंगराच्या कुशीत आहात तुम्ही👍🙏

  • @santoshbhujbal8689
    @santoshbhujbal8689 Місяць тому +2

    सुशिल दादा कुट्टी मशीन घ्या

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Місяць тому +2

    शिंगऱ्या.. दिसत नाय.. हाय कुठं येवढ्या दिवस.. 🙏🙏🙏

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g Місяць тому +1

      दिसलं थोडे दिवसात🙏 पावसाळ्यात नायच पळवत शक्यतो

    • @mithunfadtare2199
      @mithunfadtare2199 Місяць тому +1

      @@user-fu1uf5qn4g ok

  • @SurajMoglai-ll8fj
    @SurajMoglai-ll8fj Місяць тому +2

    Mast amol shet

  • @rahulpawar-ng9nq
    @rahulpawar-ng9nq Місяць тому +3

    राऊतवाडी जवळ आहे

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Місяць тому +1

    सुशिल जाधव

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 Місяць тому +2

    ❤❤❤❤

  • @vaibhavjankar3519
    @vaibhavjankar3519 Місяць тому +1

    शिंगऱ्या ❤

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 Місяць тому +2

    Tumcha sonya barobar fera kadha

  • @rohitshirke6581
    @rohitshirke6581 Місяць тому +1

    शिगऱ्या कोणत्या खांधी पळतो

  • @Abhina_Jadhav
    @Abhina_Jadhav Місяць тому +1

    Shingrya ghatat chan palel

  • @ganeshshejawal6895
    @ganeshshejawal6895 Місяць тому +1

    1नंबर

  • @user-fu1uf5qn4g
    @user-fu1uf5qn4g Місяць тому +5

    ❤❤🙏🌹

  • @SagarJadhav-ls5bs
    @SagarJadhav-ls5bs Місяць тому +1

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 Місяць тому +3

    ❤❤

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 Місяць тому +1

    😊😊

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 Місяць тому

    बैल दयाचा विचार आहे काय.

    • @user-fu1uf5qn4g
      @user-fu1uf5qn4g Місяць тому

      बैल नसतो देत.🙏 ❤

  • @sudhakarpatil3271
    @sudhakarpatil3271 Місяць тому +1

    गाव कोणत आहे

  • @rushikeshsalunke2301
    @rushikeshsalunke2301 Місяць тому +3

    कोणत गाव आहे हे

  • @Shivgavranfarm
    @Shivgavranfarm Місяць тому +2

    1 dya ki sambhalyla💯

  • @pandurangwabale
    @pandurangwabale Місяць тому +4

    मस्त व्हीडीओ आहे दोघांच फोन नंबर पाठवा प्लीज

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 Місяць тому +2

    Sushil mobile number milel ka please reply

  • @bablukadam8702
    @bablukadam8702 Місяць тому +1

    ❤❤❤❤

  • @atulchavan5795
    @atulchavan5795 Місяць тому +3

    ❤❤

  • @rohanjadhav1969
    @rohanjadhav1969 Місяць тому +2

    ❤❤❤❤

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 Місяць тому +2

    ❤❤❤❤