हिंदकेसरी गोंडवाडीचा सुंदर | बैलगाडी शेर्यत |khillar cow

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आपली गाय आपली माणसं..
    • facebook-
    / khillar.gosanvardhan
    / khi.llar.37
    • Instagram- ...
    ...
    • Twitter- Kh...
    • Gmail-
    khillarcow@gmail.com
    • UA-cam Channel- khillar cow
    #बैलगाडाशर्यत #khillarcow #बैल

КОМЕНТАРІ • 105

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh 8 місяців тому

    ❤❤❤

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci Рік тому

    👌

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 Рік тому +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @prashantpawar6927
    @prashantpawar6927 2 місяці тому

    ससा आणि बाहुल्या 💯😘

  • @prabhuchalke7842
    @prabhuchalke7842 2 роки тому +29

    Khillar cow खरच सर तुमचे मनापासून धन्यवाद कारन तुमच्या मुळे आम्हा नव्या पिढीला हा जाज्वल्य इतिहास ऐकायला मिळत आहे हिंदकेसरी सुंदरला सलाम

  • @sanjaykadam5655
    @sanjaykadam5655 Рік тому

    Sonyche mulakaat gahy

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv 3 місяці тому

    हिंदकेसरी रमेश ड्रायवर रूई यांनी राजा आणि सुंदरची गाडी मुंबईला नेलती ही गाडी

  • @sagarjadhav2226
    @sagarjadhav2226 2 роки тому +11

    गौंडवाडी करांचा किंग🔥सुंदर🔥

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 роки тому +4

    किती जीव होता सुंदर वर बाबा salute तुम्हाला

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 2 роки тому +6

    जनावरांच्या आठवणीने डोळे भरून यावेत. हाच जिव्हाळा आणि माणूसकी आमच्या आणि पुढच्या पिढ्यां मद्ये पण जिवंत रहावी, हिच प्रार्थना...

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 роки тому +9

    राजू शेट, मनापासून खरं बोलला ,की कोणाचाही बैल असू दे ,त्याला किंमत दिली पाहिजे ,त्याचा आदर सन्मान केला पाहिजे, हे जुने पिढीच करू शकते ,यांचा मला सार्थ अभिमान आहे, सलाम तुमच्या कार्यशैलीला

  • @prashantpawar6927
    @prashantpawar6927 2 місяці тому

    आज 2 र नाव संभाजी आबा काले नाव निघालेच 👑😘✌🏻

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 2 роки тому +4

    हिंदकेसरी सुंदर 🔥🔥🔥🐅🐅💐💐🙏

  • @sanjaykadam5655
    @sanjaykadam5655 Рік тому

    Pusesavali chy sony baill chi mulakat ghay

  • @DipakPatil-ic2wz
    @DipakPatil-ic2wz 2 роки тому +3

    मस्त मुलाखत दिली बापू आणि राजूशेठ

  • @user-zb6jg8kf5g
    @user-zb6jg8kf5g 2 роки тому +11

    हिंदकेसरी ड्रायवर जनार्धन पाटील तात्या आटके यांची मुलाखत घ्या

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 роки тому +18

    सर ४० ते ४५ मिनिटांची मुलाखत घेतली पाहिजे होती राजू शेठ यांची आणकिन एक वेळ मुलाखत घ्या सर खुप काही शिकण्या सारखं आहे आम्हा नविन पिढीला त्याच्या कडून

  • @shaileshjagatap8085
    @shaileshjagatap8085 2 роки тому

    Hanumant wagmode (Chairman) yancha pistul chi mulakhat ghya

  • @dhanajijadhav4152
    @dhanajijadhav4152 2 роки тому +1

    Bapuncha Sundr 1number

  • @pranavsande9341
    @pranavsande9341 2 роки тому +2

    अंबरनाथ चा राजा. सर्वात खतरनाक

  • @suhasdeshmukh6139
    @suhasdeshmukh6139 2 роки тому +4

    हिंदकेसरी सुंदर☺️

  • @tambesuraj2232
    @tambesuraj2232 2 роки тому +2

    खुप छान तुमच्या मुळे जुन्या बैलाची माहीती मिळते

  • @yogeshpatil7002
    @yogeshpatil7002 2 роки тому +7

    हिंडकेसारीड्राइवर जनार्दन पाटील तात्या आटके यांची मुलाखत घ्या

  • @santoshghanwat3407
    @santoshghanwat3407 2 роки тому +1

    सर धन्यवाद

  • @vaibhavlokhande858
    @vaibhavlokhande858 2 роки тому +1

    मस्त

  • @rajvardhanmore8734
    @rajvardhanmore8734 2 роки тому +2

    👌👌

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 роки тому +2

    अभिमान आहे तुमचा तुम्ही दुसऱ्यांची बैल पळतात त्याचा आनंद होतो खूप मोठी गोष्ट आहे

  • @lahujadhav15
    @lahujadhav15 2 роки тому +1

    धंन्यवाद...

  • @dhanrajjadhav5827
    @dhanrajjadhav5827 2 роки тому

    अप्रतिम मुलाखत

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 2 роки тому +2

    Nice ....

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 2 роки тому +2

    👍

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 2 роки тому +3

    खूप छान मुलाखत आवडलं आपल्याला
    (सर तुमच्या मुळे सुंदरचा इतिहास काळाला तुमचे मनापासून आभार

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 роки тому +2

    आसे विचार करनारि मानस कमी मिळतात बघायला व ग्रेट राजु शेठ

  • @mayurmore514
    @mayurmore514 2 роки тому

    खुप सुंदर मुलाखात

  • @dipakpatil58
    @dipakpatil58 2 роки тому

    खूपच छान मुलाखत

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 2 роки тому +3

    ✌✨👑

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 роки тому +3

    बाज्य तेव्हा चोरडे मधे होता एक नंबर जोडी पळाली सुंदर न बाज्या

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 роки тому +3

    आभाळा एव्हढ मन आहे राजू शेठ तुमचं जुने ते सोने

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +1

    Magde tatynacha sunder pn asach nav karnar❤️

  • @pramodpol2688
    @pramodpol2688 2 роки тому +1

    mast

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 роки тому

    छान मुलाखत khillar Cow मस्तच सर 👍

  • @madhurisarode7497
    @madhurisarode7497 2 роки тому

    🔥🔥

  • @vijaysonawane3115
    @vijaysonawane3115 2 роки тому

    खूप छान

  • @user-ov6cq3lp5r
    @user-ov6cq3lp5r 2 роки тому +9

    खुप छान मुलाखत झाली मालकाच्या डोळ्यात क्षणा क्षणाला पाणी आलं

  • @vanitajagtap3794
    @vanitajagtap3794 2 роки тому +1

    OK. sir arvind. jagtap. kotij. mast

  • @sharadpatil4550
    @sharadpatil4550 2 роки тому +3

    Hindakesari draivr Janardhan patil tatya atake yanchi mulakhat ghya

  • @karankusale247
    @karankusale247 2 роки тому +3

    किंग मेकर सुदर

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 роки тому

    खूपच छान मुलाखत घेतली बिनजोड चे ससा अणि limjya चि मुलाखत घ्या

  • @karanpatil5372
    @karanpatil5372 2 роки тому +3

    हिंदकेसरी ड्राइवर जनार्दन पाटील तात्या आटके याची मुलाखत घ्या 🙏

  • @user-zb6jg8kf5g
    @user-zb6jg8kf5g 2 роки тому +2

    हिंदकेसरी ड्रायवर जनार्दन पाटील तात्या आटके यांची मुलाखत घ्या plz

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 роки тому

    Mast sir. Time. Wadva

  • @pratiksawant8684
    @pratiksawant8684 2 роки тому +1

    रामभाऊ पाटिल शेणे याची राज्या (वागऱ्या ) ची मुलाखत घ्या

  • @ranjeetshinde8032
    @ranjeetshinde8032 2 роки тому +2

    भीमराव पाटील काले यांची मुलाखत घ्या शिवऱ्या बैलाची

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 2 роки тому +3

    छान मुलाखत झाली
    शेवटी एक प्रश्रन विचारायला हवा होता घरातील आजी ना एक आठवण सुंदर विषयी विचारयला हवी होती

  • @sudhakarkhamkar7383
    @sudhakarkhamkar7383 2 роки тому +2

    शेणेकराची मुलाखत घ्यायला हवी आहे.

    • @sudhakarkhamkar7383
      @sudhakarkhamkar7383 2 роки тому

      मला तुमचा नंबर पाठवा सर

  • @rushikeshpatil8744
    @rushikeshpatil8744 2 роки тому +2

    संभाजी दादा निकम शेरे यांची मुलाखत घ्या

  • @shivajipawar6323
    @shivajipawar6323 2 роки тому +14

    UA-cam वर सध्या बरेच लोकं जुन्या बैल मालकांची मुलाखत घेतात पण दादा तुमच्या सारखी नाही कोण घेत. मी इंजिनीरिंग कॉलेज ला प्राध्यापक आहे पण मला खूप छंद आहे बैलगाडी शर्यती चा. पण आमच्या भागात होत नाहीत शर्यती.

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 2 роки тому +2

      Sandy n yadav yani khari survat keliy घार्गे दादा न संदीप दादा मनापासून आभार ❤️

  • @yogeshchoudhari67
    @yogeshchoudhari67 2 роки тому +1

    हिंदकेसरी इंजान ची मुलाखत घ्याना सर

  • @avinashpachangane7183
    @avinashpachangane7183 2 роки тому +1

    वधॅनगड च्या सावकार ची व सुरेश ड्रॉ ची मुलाखत घ्या

  • @sameerjoshi5988
    @sameerjoshi5988 2 роки тому

    ❤️

  • @akashsankpal2329
    @akashsankpal2329 Рік тому

    अगदी अंगावर काटा उभा राहतो ही मुलाखत बागतना २/३ वेळा बागितीली.

  • @yuvrajghadge3831
    @yuvrajghadge3831 2 роки тому +1

    कळंबी च्या बावऱ्या ची मुलाखत घ्या

  • @akshaygujar1439
    @akshaygujar1439 2 роки тому +2

    धनाजी शिंदे पेडगाव यांची मुलाखत घ्या भाऊ

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 2 роки тому

      धनाजी जगदाळे पेडगाव ❤️

  • @SAGARJADHAV-wk4ec
    @SAGARJADHAV-wk4ec 2 роки тому +2

    सर जेवडी मोटी बैल होत आहेत झाली त्यांची खरेदी ही जास्त करून कराड तालुक्यातील गावांतील च आहे तर यावर काहीतरी विडिओ बनावा

  • @bhanudassonawale247
    @bhanudassonawale247 2 роки тому

    Devguni speed king gaundvadicha hind kesari sundar 👑👑👑

  • @pratikkorade6049
    @pratikkorade6049 2 роки тому +3

    शेठ मी तुमच्या सगळ्या व्हिडीओ ला कमेंट करतोय कि आसनगांव च्या दबंग ची मुलाखत घ्या तेवठी घ्या राव लवकर खुप वाट बघतोय

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  2 роки тому +2

      घेतली आहे येईल लवकरच 🙏

  • @tusharshinde250
    @tusharshinde250 2 роки тому +1

    छोट्या लक्षाची मुलाखत घा

  • @shubhamambhore8036
    @shubhamambhore8036 2 роки тому +1

    पंढरी शेटची मुलाखत घ्या सर...🙏

  • @user-zb6jg8kf5g
    @user-zb6jg8kf5g 2 роки тому +1

    कुंभार गाव च्या जर्शी ची मुलाखत ग्या

  • @vijaysawant9248
    @vijaysawant9248 2 роки тому

    पेठ चे तवठेंची मुलाखत घ्या..waghwadichya बजरंग draiverchi मुलाखत घ्या.

  • @rajsalunkhe2237
    @rajsalunkhe2237 2 роки тому

    रामनाथशेठ वारींगे ,मावळ यांची मुलाखत घ्या

  • @shubhampawar507
    @shubhampawar507 2 роки тому

    Raju shet sarkhi mans pahijet ya khelat💯

  • @kalesunil2047
    @kalesunil2047 2 роки тому

    Desai gav mumbai king sundarchi pan gya

  • @mahmadpatel3116
    @mahmadpatel3116 2 роки тому

    शब्बिर ड्रायव्हर वाघेरी त्याची पन मूलाखत घ्या

  • @sharadpatil4550
    @sharadpatil4550 2 роки тому

    Hi

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 2 роки тому +3

    जस नाव तस काम अतिशय सुंदर 🙏

    • @bhanudassonawale247
      @bhanudassonawale247 2 роки тому

      साखराळचाराजाचीमुलाखतघया

    • @bhanudassonawale247
      @bhanudassonawale247 2 роки тому

      Hind kesari sakhrale cha raja mulakhat ghya 🙏🙏

    • @bhanudassonawale247
      @bhanudassonawale247 2 роки тому

      Gaundvadicha hind kesari sundar sarka bail punnha hone nahi

  • @vaibhavdeshmukh6304
    @vaibhavdeshmukh6304 2 роки тому

    सोनारपाडा च्या सोन्या चि मुलाखत घ्या सर..!!🙏🏻

  • @avinashghadage2193
    @avinashghadage2193 2 роки тому +1

    सर तुमचा नंबर मिळेल का..?

  • @pranavsande9341
    @pranavsande9341 2 роки тому +1

    शशिकांत पैलवान या नावाने गाडी पळत होती. नंतर बैल साखर वाडीला पाठवला.

  • @sharadpatil4550
    @sharadpatil4550 2 роки тому

    Hii

  • @sagarjadhav2226
    @sagarjadhav2226 2 роки тому +5

    🔥🔥🔥🔥🔥👌🏻

  • @rahulpawar5028
    @rahulpawar5028 2 роки тому

    Shindewadi chya Martya Chi mulakat gya

  • @dhirajpatil1797
    @dhirajpatil1797 2 роки тому

    Monya 3131chi mulakht ghya

  • @Aksports9021
    @Aksports9021 2 роки тому

    चालुच्या काळातील मैदानात सारख फाइनल ला राहणाऱ्या लहान बैलगाडी मालकाची मुलाखत घेता का तुम्ही

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  2 роки тому +1

      हो त्यांची पण मुलाखत घेतो आपण 0770 चित्तर यांची व्हिडीओ बनवली आहे 🙏

    • @Aksports9021
      @Aksports9021 2 роки тому

      देवराष्ट्रे
      सांगली जिल्हा कडेगाव तालुक्यात अत्ता च्या काळात पब्लिक वर जास्त पळनारा बाजी नावाचा बैल आहे त्याची मुलाखत घेऊ शकाल का

    • @mayuryadav83
      @mayuryadav83 2 роки тому +1

      तुम्ही पुरंदर तालुक्यात पण मुलाखत घेत जा की

  • @sandeshsawant6992
    @sandeshsawant6992 2 роки тому +1

    Bharat che video bhanva na

  • @bhanudassonawale247
    @bhanudassonawale247 2 роки тому

    Gaundvadi cha hind kesari sundar punnha hone nahi

  • @abhigawade
    @abhigawade 2 роки тому +2

    आद्दत म्हणजे काय

    • @abhigawade
      @abhigawade 2 роки тому +1

      @@mr_unique_0007 दात न केलेला म्हणजे सांगा ना प्लीज

    • @abhigawade
      @abhigawade 2 роки тому

      @@mr_unique_0007 हो भाऊ

    • @hanumanthghanwat8060
      @hanumanthghanwat8060 2 роки тому +2

      लहान मुलांच्या सारखेच बैलाचे दात पडतात. व परत उगवतात ते जुन्या दातापेक्षा मोठे असतात दोन दात पडून नवीन मोठे दोन दात असले तर दुसा चार दात चौसा व दात न पडलेला म्हणजे आदत

    • @abhigawade
      @abhigawade 2 роки тому +1

      @@hanumanthghanwat8060 धन्यवाद

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 2 роки тому

    👌👌👌👌

  • @yogeshpatil7002
    @yogeshpatil7002 2 роки тому

    Hi

  • @DipakPatil-ic2wz
    @DipakPatil-ic2wz 2 роки тому

    💖