खूप छान मी तर सेवानिवृत्त झाल्यानंतर मला कोकणी यु टयुबरचे व्हिडीओ बघायचा छंद च जडला. व्हिडीओ बघितल्यावर खूप ताजेतवाने वाटते .सतिश, संदेश, निखिल, अनिकेत रासम, अविनाश,लकी,कंरजेकर,समरेश,रंजिता, विशेषतः खूप आवडतात. खूप छान
खुप मस्त ब्लॉग, खरे आहे प्रेमळ मंडळी भेटली की पाय निघत नाही, समरेश ने खुप छान पाछुणचार केला, अलिबाग फिरायला खुप छान व मस्त आले, खुप मस्त सिरीज, ससा खुप गोंडस आहे, खुप मजा आली👍
दादा खूप छान वाटले माझ्या गाव चे अलिबाग चे विडीओ पाहून तुम्ही खूप छान दाखवले आणि समरेश दादा ची आणि तुमची भेट पहायला खूप मस्त वाटली तसेच तुम्हाला व समरेश दादा ला खूप खूप धन्यवाद अलिबाग चे विडीओ दाखवल्या बद्दल त्यामुळे आम्ही गावीच आहोत असे आम्हाला वाटत होते
खूप खूप छान आहे अलीबाग आठ दीवस लागतील अलीबाग फिरायला कधी परत गेलात तर चौऊल इथे डोंगराच्या वरती दता ची स्वयंभु मुर्ती आहे पायरी चढुन जायला लागत पाठि मागुन शाट्कट् रस्ता आहे पायरी कमी आहेत कधी तरी गेलेकि दाखवा सुंदर असे अलीबाग आहेत
खूप छान
मी तर सेवानिवृत्त झाल्यानंतर मला कोकणी यु टयुबरचे व्हिडीओ बघायचा छंद च जडला. व्हिडीओ बघितल्यावर खूप ताजेतवाने वाटते .सतिश, संदेश, निखिल, अनिकेत रासम, अविनाश,लकी,कंरजेकर,समरेश,रंजिता, विशेषतः खूप आवडतात.
खूप छान
प्रगत लोके बद्दल?
शुभांगी कीर ?
हो,रवींद्र काका , सर्व युट्युबर आपलेच भाऊ बहिणी आहेत👍तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰
खुप मस्त ब्लॉग, खरे आहे प्रेमळ मंडळी भेटली की पाय निघत नाही, समरेश ने खुप छान पाछुणचार केला, अलिबाग फिरायला खुप छान व मस्त आले, खुप मस्त सिरीज, ससा खुप गोंडस आहे, खुप मजा आली👍
🥰🙏
आलीबाग चा खुप छान व्हिडिओ👌👌👌👍👍👍
छान दाखवल अलिबाग आवडल युट्युबमुळे कितीतरी परिवार एकमेकांशी जोडले गेले घरच्या सारखे झाले सगळे बस नंबर ७८९ मिळाला नशीब लागते आवडला विडियो
Thnx
खूप छान व्हिडीओ अलिबाग सुंदर माणसे पण स्वभाव आपुलकीने स्वागत केले.
खूप छान प्रवास
Khup chan...
Aalibag city khup masth watel ani belkade gaov khup chan ahe
Very nice.. sincerely enjoyed this vedio.. keep it up
घरामध्ये समर्थ आदिस्थान बघून फार बरं वाटलं.
जय सदगुरू.
माझा पण अलिबाग (वरसोली) ला घर आहे.
सतीश दादा आणि वर्षा वहिनी, तुम्ही दोन दिवस आपल्या गावात आलात, हे क्षण आमच्यासाठी न विसरण्यासारखे आहेत🥰 खूप खूप धन्यवाद दादा वहिनी🙏🥰
पुन्हा लवकरच या😀
Do a hi hjgga he h
Thank you so much❤️❤️
Samresh Tu khup chan ahe mi navte olkht tula hua vedio madhun samjle tujyabaddl ani ata tuje vlogs baghte tuji family pan khup chan ahe
Very nice sander alibag
अलीबाग समर च्या घरची मंडळी प्रेमळ आहेत
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद संगीता ताई🙏🥰
Nice ,👍👍
Khup bhari vatl bgun.. Match😊👌
अलीबागचा विडीओ खुप छान तिथला निसरग खुप छान
दादा खुप छान समरेश भाई ने चांगला पाहुण्यांचा पाहुणचार केला👌👌👌💐💐💐👍
Khup Chan video Satish dada
Safe journey to u all. I like this vedio nice....village blocks is too good
Thx
Khup chaan Alibaug series dada
Excellent vdo Bhau....👌👍tumchya channel var vdos itke vaividhyapurn aahet.....ekaach vdo madhe recipe, travel, food-tasting, functions, Ambivali Mandangad, farming, fish-market Ani itar shops chi maahiti Ani 'Maanuski' zapna.... kamaal aahe....Ani itar you tubers na promote karna......khup chhaaan👌🙂🙌🙏🌺🚩🚩🚩🚩🚩
Nice video nice family satish brother.
मोठा भाऊ समजून अती महत्वाची सूचना
UA-cam वर आर्थकदृष्टया अवलंबून राहू नकोस, काय तरी काम करत जा नंतर pachyatap नको
Jar full time kaam kele tar video kase banvnar dada. Let it be. This could be his hobby, we don’t know.
@@priyakamble865 हो हे UA-cam pan काही काळ चालणार आहे मग बंद ,
Chan vatle alibagla Yeun
Aamhi alibagkar
Dada khup mast vatte tuze videos bagun full family vlog chan vatle ❣❣
Khub Chan vatale Alibag baghun
Khup chan vedio mast aahe alibag
खूप छान वाटली अलिबाग ट्रीप
Very nice
खुप छान....
Very nice for ST and genuine staff thank you all
अलिबाग मध्ये एकूण 13 बीच आहेत, गोव्या पेक्षा भारी आहेत
Hoy chan aahe
जय सद्गुरु सगळ्यांना खूप छान असतात तुमचे व्हिडिओ बघायला खुप आवडतात thank u
निसर्गरम्य ठिकाण, आणि मच्छी साठी प्रसिद्ध अस अलिबाग शहर, या ठिकाणी जायला केव्हाही कोणाला कंटाळा येणार नाही अस छान प्लेस आहे..Chan video
Khup chan mal Asahi alibaugh pahayach hot ppratyaksha jati all nahi pan tumhi ani varsha vahini ne he wish pura keli.thank u so much satish bhau 🙏
Mast
Are bapre mi lahan astana 81 madhe kurul la 6 month hoto ani alibaug yetil khandala ethehi hoto alibaugchya lokanchya swabhav khupch changla asto. 📹 mast .👌👍❤
अप्रतिम सतीश दादा 💖👌👌👌
beikedi गाव मस्त आहे
🥰🙏
👌👌👌
Amcha Alibag khup chan
Khoop chhan video ani Alibaug , aamhlahi Alibaug la ghar asava asa watta , baghu....
खरंच आश्चर्यकारक आणि त्यांच्या ईमानदारी च कौतुक तुमचे पाच रुपये दिले एस टी कामगिरी चोख
khup bhari ha dada...
👍👌
खूप छान व्हिडिओ सतीश दादा... गावी कधी जाणारं आहे तूम्ही आम्हाला गावचे video बघायचे आहेत
Khupach chhan vlog👍👌
छान ट्रिप झाली की,टोटल 2 दिवसात खर्च किती झाला कळेल का 👍👍
Aalibaug cba parisar khup chan.
Very nice 👌
Very nice video tek care
मस्त
Excited to see village video ❤️
Masat hota video
Nice दादा
Nice video
Nice
Miss u दादा
अलिबाग छानच आहे
Khupch Chan vlog Satish da ❤️✌️
Dada vlog khupch Chan 🤗❤️
माझ गाव नागाव आहे खुप छान वाटल गावाला बगुन बर वाटल आता गणपतीला जाऊ
Mast... 👍
One of the Best places near Mumbai. One must visit with family, Lovely Video.
Satish dada it's your behaviour & good nature that gains friends & people like Samresh dada ...... Be happy all.
सतिष दादाचे आणि आपल्या Samresh Vlogs चॅनेलवरील व्हिडीओ तुम्ही आवडीने पाहताय..त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰श्रुती ताई
Thnx
Alibaug la gelat aani, beach var gelatach nahi Kay majja nahi ?????? 🙂😅
दादा तुझ्या व्हिडिओ खुप छान असतात.मला तुला भेटायला आवडेल मी पण मंडणगड मधे राहतो
समर्थ च आदिथं पाहुन खुप बरे वाटले जय सद्गुरु
खूप छान ❤️
छान व्हिडीओ आम्ही रेवदंडा येथे राहतो आणि कायम अलिबागला जातो
दादा खूप छान वाटले माझ्या गाव चे अलिबाग चे विडीओ पाहून तुम्ही खूप छान दाखवले आणि समरेश दादा ची आणि तुमची भेट पहायला खूप मस्त वाटली तसेच तुम्हाला व समरेश दादा ला खूप खूप धन्यवाद अलिबाग चे विडीओ दाखवल्या बद्दल त्यामुळे आम्ही गावीच आहोत असे आम्हाला वाटत होते
🥰🙏
Khup sunder, maherchi athavan ali
खूप खूप छान आहे अलीबाग आठ दीवस लागतील अलीबाग फिरायला कधी परत गेलात तर चौऊल इथे डोंगराच्या वरती दता ची स्वयंभु मुर्ती आहे पायरी चढुन जायला लागत पाठि मागुन शाट्कट् रस्ता आहे पायरी कमी आहेत कधी तरी गेलेकि दाखवा सुंदर असे अलीबाग आहेत
Khup chhan video dada
❤❤❤❤
mast👌
खुप छान लय भारी
थोडक्यात पण छान अलीबाग दाखवले विडियो पहायला बरं वाटलं
Thnx
This is beautiful place n house also very nice
ताई तुझं डेली रुटीन दाखल ना
दादा गावाकडचे कधी येतील
1st
Nice Video👌👌 👍👍
🥰👍👍👍
येस महाराजा,रुषभ तोडणकर चे नाव विसरलो होतो
Satish dada ankhi pavsali picnic che video dakhva
Dada.supar
दादा विडियो खुप छान आहे👌👌
Alibag kharch 2 days plz sangaa kiti jala
दादा गावाला कधी जाणार तिकडच्या विडिओ कधी येणार 😊
Samresh dadach Ghar khupchhan पाहुणचार खूपच छान छानच video
@@priyankasawant7968 मनापासून धन्यवाद प्रियांका ताई🥰
खूपच छान दादा
धन्यवाद सतीश दादा ... आम्ही तुमचा vlog मध्ये आलो ते .... 🙏
Foure filler gheycha plan karna dada
Maaaast. Pen la thabli nahi ka shishahi
सतीश तू कधी कोल्हापुरला गेला आहेस का? माज्या नेक्स्ट इंडिया त्रिप्चया वेली यू आर इन्वायटेड
Hoy yeu
nice
Nice video dada
दादा मी सांगू शकत नाही तुम्हाला बगतला ना कि असा वाटतो कि मी कोकणात आहे. पण प्रत्येक्षात बागायच योगायोग कधी येल काय म्हाईत
Mi jato nehmi bike 380 rupees madhe panvel to alibaug - panvel , alibaug vadapav - 4 = 60 rs. Total cost = 440 rupees🙏❤️☺️☺️
Dada Tula Vinayak sodekar nahi bhetla ka to pn alibag cha ahe mi tuzya video madhe baghitlela ekda