मस्त प्रवास....!छान मोठी बोट आहे. प्रशस्त असून वेगळा अनुभव असेल.छान वाटतेय समुद्र पाहून... अथांग समुद्र.. दिसतोय...तुम्ही सारे एकत्र पाहून आनंद झालाय.. हॅपी जर्नी तुम्हाला...👍👌👌👌🤗🤗🤗🥳🥳हा वेगळाच अनुभव असेल.किल्ला छान आहे. रेवदंडा च किनारा मस्त दिसतोय. मित्राने पाहुणचार छानच केलाय. व्हिडियो मस्त
अप्रतिम अलिबाग बोटीने प्रवास टायटॅनिक बोटीची आठवण झाली खूप खूप छान व सुंदर व्हिडीओ निसर्ग सौंदर्य मस्तच👌👌👌किल्ला व आजूबाजूचे जंगल व ती मजा लय भारी 1 नंबर व्हिडिओ 👏👏👏
खुपच सुंदर व special असा विडीओ, अजस्त्र अशी M 2 M रो रो बोट , तुझ्यामुळे आम्हलाही बोटीचे दर्शन झाले, अत्यंत सुंदर अशी बोट , बोटीवरुन केलेले शूट अंत्यत सुंदर व मुंबईचे दर्शन, विनायक सोडेकराची भेट, अत्यंत मेहनती असा you tuber , त्यांचे सुंदर असे गाव व घर, भव्य असा कुर्ली किल्ला त्याला लागून असलेला समुद व खाडी अत्यत नयन रम्य दृश्य, त्याला लागून असलेला रेवदंडाचा समुद्रकिनारा , रेवदंड्याचे अत्यंत सुंदर बंदर व किल्ला , जबरदस.... खुप मजा करा.
Satish Dada khup chhan video karun mahiti dhakhavli apratim video khup, khup chhan. Mi pan Family la gheun jaanyacha plan kartoy bghuya kadhi jayla hote the. dhanywad 🙏🤝👌
नमस्कार सतीश दादा, काल तुम्ही अलिबागला गेला होतात तिथून कोरलय मध्ये मंदिराच्या समोर थांबला होतात समोरच माझं माहेरचं घर आहे खूप छान वाटलं होतं मला माझं घर दिसले डोंबिवली ला राहते
अप्रतिम व्हिडिओ.छान माहिती मिळाली.विनायकाचे घर खूप छान,आवडले.पाहुणचार पण छान.खूप छान व्हिडिओ
सतीश भाऊ मुंबई अलिबाग सुंदर असा व्हिडीओ तुम्ही आम्हाला दाखवला खूप छान
मुंबई ते अलिबाग हा व्हिडिओ तुम्ही दाखवून आम्हाला खूप छान माहिती दिली आम्ही पण प्रोग्राम करू शकतो लय भारी
मस्त Vdo होता , तुम्ही सगळे असे एकत्र ट्रीप करा खूप मजा येते, Spl. निखिल खूप comedy आहे✨मस्त vlog🙌
खुप छान विडिओ . र्कोलाई किल्ला छान.विनायकच घर आणि पाहुणचार छान.
मस्त प्रवास....!छान मोठी बोट आहे. प्रशस्त असून वेगळा अनुभव असेल.छान वाटतेय समुद्र पाहून... अथांग समुद्र.. दिसतोय...तुम्ही सारे एकत्र पाहून आनंद झालाय.. हॅपी जर्नी तुम्हाला...👍👌👌👌🤗🤗🤗🥳🥳हा वेगळाच अनुभव असेल.किल्ला छान आहे. रेवदंडा च किनारा मस्त दिसतोय. मित्राने पाहुणचार छानच केलाय. व्हिडियो मस्त
अप्रतिम अलिबाग बोटीने प्रवास टायटॅनिक बोटीची आठवण झाली खूप खूप छान व सुंदर व्हिडीओ निसर्ग सौंदर्य मस्तच👌👌👌किल्ला व आजूबाजूचे जंगल व ती मजा लय भारी 1 नंबर व्हिडिओ 👏👏👏
असेच व्हिडीओ अजुन बनवा. छान आहे.
👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
Vinayak la tumhcya sobat baghun khup chan vatla! Mumbai Albaug pravas Ro Ro na karylach pahije ekda.
समर्थाच्या नगरीत जय सद्गुरू 🙏
Jay sadguru
मस्त 👌🏻कोर्लई किल्ला फारच छान आहे तिथून समुद्र फार छान दिसतो 👌🏻
खुपच छान व्हिडीओ आहे,मुंबई अलिबाग रो रो ने प्रवास मी तर पहिल्यांदा बघितला, असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा👍👍
😊👍👍👍👍👍👍👍🙏एकदम भारीच विडीऔ आहे खुपच छान माहिती दिली आहे 😊👍👍👍👍👍
Apratim khoopch sunder video 😍😍😍
छान किल्ला... विहंगम दृश्य आणि रो रो सर्विस 👍👍👍👍
खुपच सुंदर व special असा विडीओ, अजस्त्र अशी M 2 M रो रो बोट , तुझ्यामुळे आम्हलाही बोटीचे दर्शन झाले, अत्यंत सुंदर अशी बोट , बोटीवरुन केलेले शूट अंत्यत सुंदर व मुंबईचे दर्शन, विनायक सोडेकराची भेट, अत्यंत मेहनती असा you tuber , त्यांचे सुंदर असे गाव व घर, भव्य असा कुर्ली किल्ला त्याला लागून असलेला समुद व खाडी अत्यत नयन रम्य दृश्य, त्याला लागून असलेला रेवदंडाचा समुद्रकिनारा , रेवदंड्याचे अत्यंत सुंदर बंदर व किल्ला , जबरदस.... खुप मजा करा.
Thank you
Ek number blog Satish. I m too excited to go to alibagh. Next week v too planned to visit alibagh. Thank u for sharing .
Amazing vedio..I.like d vedio to.much something historical
खुप सुंदर व्हिडिओ विनायक भाऊ कडचा पावूनचार खुप छान 👍👍🙏🙏
खुपच छान व्हीडीओ खुप सुंदर जेवन पण छान किल्ला मजा आली👌👌👍
विनायक चा पाहुणचार एकदम मस्तच .
अरे वा मस्त माझे सर्व आवडते युट्युबर्स एकत्र😊😊👍👍👌💐
खूप छान आहे .....Supurb View😍😍💯👍
खूप छान.. अविनाशचा व्हिडीओ खूप छोटा आहे..
अप्रतिम ब्लॉग्स दाखवल्याबद्दल दादा तुझे धन्यवाद मनापासून
Nice video दादा,विनायक दादांचा पण व्हिडिओ छान असतात,विनायक दादा ला भेटले ,छान वाटल.मस्त vlog zhala.
Khupach chan vedio hota thanks for sharing 🙏🙏
Very nice 👌. Khup bare watle Vinay sobat tuzha video.
एक नंबरचा व्हिडिओ, मस्त.
Khupach bhari forth and khupach chan
खूपच छान माहिती दिलीत रो रो ची
Dada vlog mast..roro ride ek no.
Vinayak ch ghar ani jevan 👌👌👌👌
Asech vlog kar majja aali baghayala..
Killa chan👍👍👍👍
दादा आम्ही विनायक भाऊचे सगळंच व्हीडीयो बघतले आहे आणि आवडनी पाहतो. घर बघीतले आहे आणि गाव पण दाखवल आहे विनायक भाऊने
Very nice beautiful place nice video khupchan ENJOY kele chan pahunchar Apratim👌👍❤
Jabari vlog.Ro Ro cha anubhav rich aahe.Revdanda yethe sea food khalle ka?
खूप दिवसांनी विनायक सोबत व्हिडीओ बनवलीस दादा खूप छान अशीच चांगली चांगली व्हिडीओ दाखवत रहा💫♥️
Satish Alibaug is so beautiful place we also want to Alibaug. ❤️❤️❤️
great aplya koknatle sarva youtubers na sobat bagun khup chan vatla
Very nice.... 👌👌👌❤️
सतिश भाऊ बोटीतला प्रवास छान दाखवला किल्ला पण छान होता विनयने जेवण पण छान बनवल व तुमचा पाहुणचार व तुम्हाला भेट वस्तू पण छान दिली पुढचा प्रवास सुखाचा हो
Thank you
Nice view from Killa...Nice vlog...👌👌👍👍
Dada khup mast
Ani tumchya mule aamhi ase vegavegale thikan pahu shakto thanks👍👍👍👌👌👌
मस्त छान असा विडिओ सतिश भाऊ एक नंबर 👌👌👌👍👍👍
मुंबई ते अलिबाग प्रवासात खुप mazay aali Ro _ Ro boat madhi
Khoop informative video chaan 🙂🙂
मस्तच लय भारी वीडियो मी विचार करत होतो अविनाश चा विडेवो बघत होतो सतीश दादा कसा गप्प पण त्या मधे तू पण बनवला विडेवो
वाव दादा खूप सुंदर व्हिडिओ तूनी दाखवला👌👌👌
जबरदस्त व्हिडीओ सतिश दादुस.
खूप छान आम्हला वाटले आम्ही स्वतः अलिबाग आहे असे वाटत होते
Thanks यार
❤️
Khup chan ❤❤
वा मस्तं सगळे फेमस ब्लॉगर विनायक भेटला सोने पे सुहागा👌
एक नंबर दादा🤙😎खूप छान 💖✨
Satish Dada khup chhan video karun mahiti dhakhavli apratim video khup, khup chhan. Mi pan Family la gheun jaanyacha plan kartoy bghuya kadhi jayla hote the. dhanywad 🙏🤝👌
Mumbai varun mhanje nemake kutun gateway varun ka
Satish bhau khup chan Video banvla Karli Khadicha ,aani Arbi samudra khup view hota mast vatla mast 👌😂👍😋😋
खुप छान व्हिडिओ आहे दादा❤️💯
Khup sundar.
खूप छान👏✊👍 मस्त🎉🎊
सतीश भाऊ तुमचं बोलणं खूप छान आहे ठाणे
Nice video... tumchi athvan kadun I made surmai curry and fry
खूप छान ब्रदर आम्ही नक्की जाऊ
Khoop chaan video mast
Khupch sundar video
नमस्कार सतीश दादा, काल तुम्ही अलिबागला गेला होतात तिथून कोरलय मध्ये मंदिराच्या समोर थांबला होतात समोरच माझं माहेरचं घर आहे खूप छान वाटलं होतं मला माझं घर दिसले डोंबिवली ला राहते
Khupch Chan vlog Satish da 😍✌️
मस्त वाटलं.
Khop chan 👌👌
खूप छान दादा 👌👌👌❤️❤️❤️
सतीश दादा अतिशय सुंदर विडिओ आहे 👌👌🔥💜😍💕💗
Waa ..tumache video mast astat
...refreshing...missing pradnu ...thank u
Thank you
खुप छान व्हिडिओ अलीबाग आमचं गाव 😊
Vidya खूप छान.
1no video bhau❤️❤️👍👍
दादा अलिबाग मधे तुमचे स्वागत आहे.
Very nice video bro sitting at home we feel that we are also roaming out.
खुप दिवसांनी क्लास व्हिडिओ कोरलाई खुप छान ठिकाण बघायला मिळते धन्यवाद.
Thank you
Ro ro cha ticket mdhe mandava to alibag cha price pan include asta ka ? Ki mandwa varun ticket kdhun bus kryla lagte? Pls reply
Wow mastch
Love Alibaug Murud Beautiful Place .Do Visit Kashid Beach Beautiful Beach 🙏🙂
Jarur
खूप छान विडीऔ👌👌
सतीश दादा एकदम छान सुंदर व्हिडिओ होता
Very nicely done.
Satish bhau khup chan details share keli
Khup chaan trip dada wonderful day
Very nice video once again 👍❤
Nice aj sarva youtubers la sanghat baghoon bes watla
आमच्या गावाला गेलेलात salav 👏👏👏👍👍
Mast ahe vedio
Dada khupach awesome video aahe especially the Koralali Killa. Thanks for sharing information about the Roro boat 🙏 Thank You 🙏
Thank you
@@SFORSATISH 🙏
इथून आक्षी गाव किती k.m. वर आहे?tikit किती. आहे?
Dada khup thanks ⚘⚘👌👌⚘⚘
Khup chan videos
Khup chan video dada .avidada +nikhil dada. Sobat video kela nice .
विनायकचेपणविङीओछानअसतातखूपसूदर
Wow mast pravas aavdla
खूप छान प्रवास.
Amhi pn Roro ride keli aahe ...Khup chan vatat.
M2M Ferry amazing ahe....ekada nakki plan kela pahije
Hoy mast aahe
Are तुम्हाला मजा आली पण त्याच्या बरोबर मला ही बघायला मजा वाटली धन्यवाद
Awesome! Video..... Glad to see Vinayak in the vlog... Amazing view from the Korlai Fort.....
मस्त विडिओ😍😊