हिंदुद्वेष करी । गेली त्याची लाज । गंगेमध्ये आज । डुबकी घे ।। Shrikant Umrikar | Analyser | Yadav
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
UA-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
निवडणूक जवळ आली की हिंदू विरोधी नेत्याना हिंदू धर्माची आपल्या गोत्राची, आठवण होते पण लोक मुर्ख नाहीत
नमाजवादी पार्टी ची कुंभ मेळा मार्गे हिंदू समाज वारी .😮 माज़ उतरला.
हे विसरतात की आपणही यादव म्हणजे कृष्णाचे वंशज आहोत.
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
हा दूर्योधन सारखा वाटतो 😂
उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
जय मुसलमान हाच यांचा धर्म
समाज गेला वादी राहिली
😂😂
❤Har Har Mahadev ❤ Kulkarni
Jay hind,jay shri ram,❤
ते फक्त दाखवायला गेले की मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे यादव आहे डीएनए टेस्ट करायची आवश्यकता नाही
श्रीकांतजी,अतिशय संयत, अभ्यासपूर्ण विवेचन.भुंकता येऊ नये आणि चावताही येऊ नये असे अचूक शरसंधान तुम्ही केले आहे.तुमची सौंदर्य संपन्नता भरभरून दाद द्यावी अशीच आहे.
Har har mahadev 🚩🚩🚩🚩
अखिलेश हे विष्णुच नाव हे कधी कळणार ?
त्यांच्या मराठी सौ मात्र सनातनी आहेत हे जाणतात म्हणून राम मंदिराला जायचे आहे हे दिसते !!! पण पतिव्रत मधे येत ?
थोड्या दिवसानी पप्पू पण दिसेल.
❤❤❤🎉🎉👌👌
आपल्या देशातील बांडगुळे किंवा कडूची अवलाद परराज्यात सुद्धा असतात त्याचं मूर्तीमंत उदाहरण एकदा पाहून घ्या
Wa mast sher shayri
सर कृपया नालासोपारा होत असलेल्या महानगरपालिकेकडून होणाऱ्या अतिक्रमण तोडक कारवाई वर व्हिडीओ बनवा.
उसंतवाणी एकदम मार्मिक आणि मस्त 👌👌👌
Last mdhech उसंतवाणी मस्तच 🥰🥰🥰😂😂
अनादी मी अनंत मी 🙏🙏
याला अक्कल शिकवणे म्हणे गढ़वा पुढे गीता त्या वरची ही उसंत वाणी
रात भर केलं l आत नाही गेल ll
बर्बाद सारं तेल l यांच्या पाई।
बर्बाद सारं तेल यांच्या पाई।
Jalo magar deep jaise 🪔
Jai Bharat 🙏 🇮🇳
Jai Sanatan 🙏 🪔
फारच छान माहिती दिलीत.
Agdi satya wishleshan aahe❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉Totichor ko Hindu sabak Sikhayenge akhliddhin khan
छान परखड टीका केली धन्यवाद
End of Appeasement 😊
Very very very good statement nice presentation.jai Hind jai bhole nath.
🎯💯👌🌹🙏🏽👍 ❤
खरगे ला ढकला आता
Tari suddha pape dhutli janar nahit
हा हा एक निर्ज्य माणूस आहे मला ब्लॉकलिस्ट बद्दल बोलायचं माफ करा बकलीस बद्दल बोलायचं होतं
End of Casteism 😊
स पा चा एक खासदार तर म्हणाला होता की कुंभमेळा जाणे म्हणजे मरायला जायचे का असे यु टुब ला दाखवले होते आणि हे कसे गेले त हो
कुंभमेळा ला हिंदू लोक जात आहे व जातात
आणि हा व्हिडिओ नीट ऐका...
जनता समजून आहे..
अखिलेश काय किंवा ऊध्वव ठाकरे काय बापाच नांव बदनाम करणारे आहेत.
मोदी है तो मुमकिन है😂😂
अरे लय मोदी मोदी करू नका. गांधी, शहा, मोदी तिघेही गुजराती. गुजराती कधी सैन्यात गेले आहेत. देशासाठी कधी युद्धात लढले आहेत. त्या मोरारजी देसाईनी संयुक्त महाराष्टूच्या लढ्यात 108 मराठी मारले. हे गुजराती एक नंबर लबाड आणि थापाडे असता त पैश्यासाठी काही पण करती ल. अगोदर tax चोरी करतात. बंकाकडून कर्ज घेतात. फेडायची वेळ आली की परदेशात पळून जातात. या मोदींनी एवढी महागाई वाढवली आहे की मध्यम वर्गीयांवर आत्महत्या करायची वेळ आली आहे.
Hindu =baman fakat bakiche kshudra