#NLM
Вставка
- Опубліковано 13 січ 2023
- #NLM #National_Livestock_Mission पोल्ट्री प्रकल्पास २५ लाख व मेंढी आणि शेळी प्रकल्पास ५० लाख अनुदान
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा.
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा - 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.
Video Link: • #NLM #National_Livesto...
UA-cam Channel: / afaceresolutions
Website: www.afaceresolutions.com
Facebook: afaceresolutionspl
Telegram: t.me/Afacere
Mobile App: play.google.com/store/apps/de...
WhatsApp: wa.me/message/Z43GS64G3HIJP1
WhatsApp Group: chat.whatsapp.com/KNb8CJcoJsK...
शासनाचे निकष असे आहे कि मुंगीचे अर्धा लिटर दूध व घोड्याचे शिंगे व बैलाचे वरचे दात अर्ज धारकांनी आणावे तरच सबसिडी मिळेल
बरोबर आहे 😂😂😂
Bahut khoob kya baat hai
🤣🤣🤣🤣
जय महाराष्ट्र...
छान माहिती दिली
परिपूर्ण माहिती दिली सर तुम्ही
Thanks sir khup divsani video banavla danywad
Khup chan sir
धन्यवाद सर
खुप छान सर
धन्यवाद सर
खूप छान माहिती मिळाली सर
धन्यवाद
खुप छान आहे सर
धन्यवाद सर
शेतकऱ्याला बँका कर्ज देत नाही हे सरकारला माहीत आहे मुळात शासनाला योजना राबवायची नाही शासनाच्या अटी अशा आहे की मुंगीचे अर्धा लिटर दूध आणा व सबसिडी
बरोबर आहे दादा
❤
Sir sheti jar vadilanchya navavar asel tr kay karaye lagel
Sir hi yojana mahila bachat gatatun karja gheun ya yojanacha labh gheta yetil ka?
पोल्ट्री, संदर्भात, विस्तारीत, माहिती द्यावी
Kukut palan sathi kiti nar Ani madi sathi applay Karu shakto
सर १००/५शेळ्यान साठी प्रकल्प शेतात करावा लागेल का आनि ह्या प्रक्लपा साठी सबसीडी केव्हा मिळते 🙏🙏
जर्सी गाई प्रकल्प करता येतो का या योजने अंतर्गत सर
या अंतर्गत गायींसाठी काही कर्ज योजना आहे का सर
Paishevale cha yacha fhyda ghenar
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
Application procedure
सर स्वतः हा च भांडवल यात लभार्त्यान गुंतवावे लागेल का??५०% सबसिडीची वातिरिक्त की ५०% सबसिडी च हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकते?
जर स्वतःच भांडवल पैसा लाभार्थ्याला गुंतवावाव लागेल तर तशी तयारी ठेवावी लागेल का??
सर्वप्रथम कुणाला भेटाव लागेल
Sir maze manjur zale aahe
Tar mazykade allrady 40 bakrya aahe
Tymule mala 100 goat ghyava lagtil ki 60 getlya tari chalel ka
Reply bhetel ka aapla contact number
नागपूर जिल्हा मध्ये योजना सुरू आहे का सर
हो, पूर्ण देशात ही योजना लागू आहे
पशुखाद्याचा प्रोजेक्ट पूर्ण करून मिळेल का
हो करता येईल सर
@@AfacereSolutionsamhala pan dpr karun dya... Amhi tumchi. Fees deu
Sir mala karayche aahe.. 9/4/24 la hi yojna chalu aahe ka
हो सुरु आहे, सर
फॉर्म कधी चालू होतील
फॉर्म सुरु आहेत
Shevatchi Date Kay Aahe
तशी शेवटची Date नाही. आपण अर्ज करू शकतात
पक्षी किती असायला पाहिजेत कोंबडीचे ते सांगा
किमान 1000 पक्षी असायला
सर तुमचा मो् नबर द्या
9823166506
टक्केवारी शिवाय प्रवेश नाही 🤣🤣🤣🤣🤣 बाकी सर्व अंधश्रद्धा 😂😂😂😂😂😂
तुमचा contact नंबर द्या सर जी
Sir mobile number dya tumcha