#rashtriyagokulmission
Вставка
- Опубліковано 23 лют 2024
- या योजनेतील खऱ्या गोष्टी जे आत्तापर्यंत कुणीच सांगितले नाही, खरे भांडवल किती लागते? यात काय - काय घेता येते? ,प्रत्येक बाबीची खर्चाची मर्यादा काय आहे?, तारण लागते का नाही?, कोणी करावा अर्ज?, संपूर्ण माहिती ..
sampark .. wa.me/c/917972542736
सर खूप खूप लाख मोलाचे मार्गदर्शन केलात... धन्यवाद 🙏
छान सुंदर सर मार्गदर्शन
साहेब मानले तुम्हाला, तुमचा अभ्यास अणि तुमचे विश्लेषण ऐकुन हवेतल सगळ हवेतच गायब होत...खूप खूप धन्यवाद
very good information.
Many many thanks
Khar aahe sir tumch.. Yogya abhyas purn video.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे मनापासून धन्यवाद
Thanks
साहेब छान माहिती खरी परिसथितीनुरूप thank यू
खूप मोलाचे मार्गदर्शन केले सर ही योजना शेतकराची नाही. असे वाटते सर धन्यवाद 🙏
सत्य स्थिति सांगीतली साहेब
मनापासून सॅल्युट सर तुम्हाला.एवढे स्पष्ट बोलणारे पहिले व्यक्ती आहात तुम्ही ❤❤ विजय शिंदे पंढरपूर
Thanks
Thank you very much for eye opening suggestion
Always welcome
Namaskar sir ji
You are the best youtuber. Thanks for details info
Thanks
खुप छान
Nice Sir
Keep watching
सबसिडी मागे जाने चुकीचे आहे,सर तुम्हचे बरोबर आहे
Yes
Setkryanchi fasavnuk fakt sarkari skim navala tar sarkar ant kasala sir
ua-cam.com/video/YNSI2XMtHOU/v-deo.htmlfeature=shared
Sir khupach chhan mahihiti dilit
Paddyamage ky hoil yachi janiv krun dilit
He evdh deep knowledge saglyanni dil tr shetri fasnar nahi
Thanks
Sir urgent
Tumi maje dole ughdlet thanku far far aabhari aahe tumchaa.
❤❤❤
❤❤🙏🙏♥️♥️
Small scheme kutle ahe sir hy sati
PMEGP wa.me/p/6471790139509269/917972542736
Sir Adhikari rishawat gheun manjuri karatat
सहमत
Sir small scheme ahe ka 1 crore chya aatla
नाही
साहेब या योजनेला भाडे करार कमीत कमी किती वर्षाचा करावा लागेल
15
सर नक्कीच तुमचे मार्गदर्शन खूप मोलाचे होते. काय करावे हे कोणि pan सांगते तुम्ही काय करू नाय ते सांगितले..तुम्ही सांगितलेल्या अडचणी दूर करून हा project करू..
🙏 Go ahead
याचं मार्केटिंग कोण करणार? माझ्याकडे 8 एकर शेती आहे. 5 एकर शेड आणि 2 एकर गवत. मी स्वतः कडचे 2 cr invest करू शकतो तर यात पडावं का?
मार्केटिंग आपणच करणार. मी सगळे facts सांगितले निर्णय तुम्हाला घ्यायचे आहे.
Sir ya scheme madhi kahi changes zaly tr chan ahe 20 lac sy 4 crores tk honi hayea tho ismy small farmers ayegy
ua-cam.com/video/YNSI2XMtHOU/v-deo.htmlfeature=shared
लोणची रक्कम जर स्वता भरली तर चालेल का सर कळवा
चालते
अभ्यास पुर्ण माहिती देऊन जागृती होणे आवश्यक आहे
Yes
सर तुम्ही सरकारची उचली गिरी समोर आणली आहे
साहेब म्हशीच्या इन्शुरन्स वर माहिती दिला नाही ती माहिती द्या. लाखाच्या म्हशीला इन्शुरन्स किती भरायला लागतो वर्षाला
Max. 7.5 %
20
खूप छान मार्गदर्शन केले नाहीतर पाऊस पडल्यावर ती जसे बेडूक निघतात तसे नवीन यूट्यूबर निघाल्यात फक्त प्रॉफिट कमवा फक्त प्रॉफिट कमवा असे सांगत लोकांचे संसार उध्वस्त केले
आभारी आहे.