देवानी सांगितलं नाही आहे का कोंबडा बकरा अर्पण करा म्हणून हे सर्व नियम मासानेच बनविले आहेत देवाच्या समोर तुम्ही मनापासून हात जोडलेत आणि मनातील इच्छा बोललात ना तर देव नक्कीच पावतो ओम साई राम
कणकवली च्या रस्त्यांनी फिरलो आहे.. कोकण फिरताना योग आला होता.. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मस्त शॉर्ट फिल्म बनवली आहे . खूप मस्त मॅसेज दिला आहे शेवटी..खूप छान काम..येत राहू द्या अजून.. 👍👍❤️❤️
सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री यांनी आपल्या भूमिका अतिशय उत्तम रितीने सादर केल्या. पण बाळगो आणि अनी यांची ॲक्टिंग लय भारी झाली. एकंदरीत ह्या शॉर्ट फिल्मची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी!
आमच्याकडे अक्षयतृतीया क भात पेरतात आणि मे महिन्यात धुळवाफी क पण पेरतात त्यामुळे मिर्गापासून लावणी होता ,आणि पाणी म्हणाल तर ह्याच्यापेक्षा पाण्यात आम्ही चिखल लावलेलो हा ,जोत अर्धा आत जाता ,तेंका घळ म्हणतात ,🙏🏻🙏🏻
सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
Ek no bro 👌🏻
👍👍👍🙏🙏🙏 अती सुंदर
Nice advice .
अप्रतिम संदेश 👍🏻
Very nice 👍
ATI utaam bhau
Chan..
धन्यवाद
Sundar drama
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त ❤️
देवानी सांगितलं नाही आहे का कोंबडा बकरा अर्पण करा म्हणून हे सर्व नियम मासानेच बनविले आहेत देवाच्या समोर तुम्ही मनापासून हात जोडलेत आणि मनातील इच्छा बोललात ना तर देव नक्कीच पावतो ओम साई राम
परंपरा आसा ती असु द्या, हय मुंबईत बार मधे बसुन चार हजार संपवणार्याक कोंबो कित्या म्हणायचो अधिकार नाय हा
अत्यांत सुंदर
खूप छान अभिनंदन
❤❤beylanchi kalgi ghetana dolayat pani eila gavaki bhagun gavchi aathvanreili
Excellent.
खुपच छान या शॉर्ट फिल्म मध्ये अनी चे काम केलेल्या कलाकार ताई माझ्या वाघेरी गाव च्या माहेरवशीन ताई खुप खुप अभीनंदन खुप खुप शुभेच्छा तुम्हाला.🙏🙏
धन्यवाद
खरच हे कलाकार नविन आहे? , अप्रतिम. धन्यवाद.
Chhan
Gurav sir sallut tumhala....khup chaan acting...🙏
आवडले हो ।
Thank u
Mast, parle divas Ata wale 40 Varsha purviche😂😂😂😂😂
भारी
Kupach Chan story good
Sahi.. 😍
लयभारि
Jhakass😀😀😀
छान....गरज आहे याची
कणकवली च्या रस्त्यांनी फिरलो आहे..
कोकण फिरताना योग आला होता..
आणि आता तुम्ही सगळ्यांनी मस्त शॉर्ट फिल्म बनवली आहे . खूप मस्त मॅसेज दिला आहे शेवटी..खूप छान काम..येत राहू द्या अजून.. 👍👍❤️❤️
धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. पुढचे videos बघण्यासाठी चॅनेल subscribe नक्की करा
खूप छान....👌👌
Your videos inspire us😌These kind of videos convey a great message to all people✨ So keep it up💪🏻 We are with you 🙌🏻
Thank you ❤️
एक नंबर 👌👌🙌🙌
Waaa Must Concept.... ❤️❤️😊
tumhi production karach....khup cgangla sanwad.....acting khupach chhan....shubhechha
Thank u
मस्त 👍👍👍👌
अप्रतिम 🙌🙌🙌👌👌👌👌
Milind bhava mast acting 1number
👌👌
वाह मस्तच👌👌👌👌
खूप छान ऋग्वेद & टीम!!👌
Ekdam Jabardast 👍👍
मस्त ओ ताई 👌👌👌
आवाडला.... 👍
खुपचं छान 👌👌👌💥💥💥💥
👌👌👌सुंदर कथा,सुंदर कलाकार व त्यांचा अभिनय🙏🙏
Khup chaan
जास्तीचे शिक्षण काहींना ही परंपरा चुकीचे वाटते
👌👌khupch chan
लेखन अप्रतिम ,अभिनय सर्वांचेच छान ,प्रा.मिलिंद गुरवांचो मी आभिनय बघून थक्क होतय.एक दिवस हा खुप पुढे जानार
Thank u
khup chan
खुप छान,👍
👌👍🙏
Shri phal, Naral ani keli chi pan chori hotach na ki nay ????????????
Finally wait is over.😁
पण मिर्गाच्या रखनेचो कोंबो कापुकच व्हॉया ..नाहायर मजा कसली म शेतीची😘
ता झालाच ओ 😉 पण शेवटी आपणच केलेले प्रथा
Ekdam Kadak🤘🤙
KHup chan❤️🥰✨
Best of best 👍
Wah! wah!! wah!!! veri nice
Khup chan 💯
Sarvanni mast acting keli aahe.. theme khup changli nivadli
Chaan jhali... mastach👌👌👌
dolyat pani aalay 😭
🙏🙏
Superb 👌
👌👌👍
Ek number 🎉
सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री यांनी आपल्या भूमिका अतिशय उत्तम रितीने सादर केल्या. पण बाळगो आणि अनी यांची ॲक्टिंग लय भारी झाली. एकंदरीत ह्या शॉर्ट फिल्मची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी!
अंधश्रद्धा आहे. हे माहीत असूनही अजुन जनजागृती करण्यासाठी खटाटोप केला जातो हे दुर्दैव म्हणावे.
👌
mst ek number 🔥
मस्त
maka role dya ki 🙏🏼
लवकरच
❤️❤️
खूप छान
Keep it up all of you
👌🏻👌🏻👌🏻🔥✌🏻🔥
अप्रतिम लिखाण केलात मॅडम...सगळेच कलाकार भारी... बाळग्याची भुमिका कमालीची असा... मुंबईत अडकलेल्या झिलाची वाट बघणारी आई भावली 🙏
Fantastic
Khup chan...survati pasunch mala kokan khup avdty tyat ha video khup chan bnvlay
Mast
मस्त च लिहिले असा
देतय भाकरी दुपारी... 😀बैलाची पण काळजी. बरोबर बायको चा पण विचार
खरा कोकणी
अभिनय अप्रतिम
शुभेच्छा
धन्यवाद
💥💥💥💥
😁😁😁
All actors were brilliant and Good Message at the end by aunti ji..... Nice story
👌🏻👌🏻
मिरगाच्या दरम्यान पेरणी होता चिखल होत नाय
कसलो मिरग नी कसला काय आता वर्षाचे 12 महिने पावस पडतच आसता .
आमच्याकडे अक्षयतृतीया क भात पेरतात आणि मे महिन्यात धुळवाफी क पण पेरतात त्यामुळे मिर्गापासून लावणी होता ,आणि पाणी म्हणाल तर ह्याच्यापेक्षा पाण्यात आम्ही चिखल लावलेलो हा ,जोत अर्धा आत जाता ,तेंका घळ म्हणतात ,🙏🏻🙏🏻
Nice story
Bharich zali
Aapan sarvani shudhh marathi bolayala have agdi aamchyasarkhe puneri nahitr puneri patya fekun maru
पुण्याचे दीड शहाणे असतत ऐकलेलय आज बघितलय सुद्धा, मायझया तुझे पाट्ये खय खय घालीन कळाचा नाय तुका, मराठी लिहुक शिक फुकटचो माज दाखवु नको.
एवढ्या पाण्यात चिखल होता काय
boaring
Thanks for watching though.😉
मस्त
Thank u
Khup chan sunder 💎
Mast
👌👌
Superb 👌👌👌👌
Khup chan
मस्त
खूपच छान 👌👌