माझं गाव: करक # गांगण वाडी # राम मंदिर # रवळनाथ मंदिर # लक्ष्मी माता मंदिर # अर्जुना धरण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @VilasSali
    @VilasSali 4 місяці тому

    फारच सुरेख व्हिडिओ.
    पहाताना असं वाटतं की कधी करक गावात जाण्याचा योग येतोय.
    कोकणातील निसर्गरम्य गावाची सैर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद 😊

  • @sudhirraut7410
    @sudhirraut7410 5 місяців тому +1

    कोकणचे निसर्गसौंदर्य सुंदर, छान चित्रीकरण 🎉

  • @konkanatilnisarg
    @konkanatilnisarg 4 місяці тому

    Mast video ❤

  • @sayliredij4304
    @sayliredij4304 3 місяці тому +1

    होय फार सुदंर गाव, निसर्गसंपन्न, शहराच्या धक्का धक्कीच्या जीवनापासून. दूर व प्रदूषण मुक्त हवा अशी खूप कमी गावे अस्तित्वात राहिली आहेत कारण सगळी कडे शहरीकरण वाढत आहे .अर्जुना नदी पलीकडे माझे आजोळ आहे लक्ष्मण शेरे माझे मामा आहेत काका आपण या व्हिडिओ माध्यमातून केल्या माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आम्हीही वरील नदीत उन्हlल्याच्या सुट्टीत पोहायला जायचो ,धन्यवाद काका

    • @chandrashekhargangan1629
      @chandrashekhargangan1629  3 місяці тому

      मी देखील बऱ्याच वर्षांनी गावाला आलो आणि मला लहानपणी गावातील मुलांबरोबर मोहिनी कोंडी मध्ये केलेली धमाल, मजा मस्ती यांची आठवण आली
      आणि नदीत पोहून लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

  • @prakashnarkar8503
    @prakashnarkar8503 5 місяців тому +1

    फारच सुरेख वर्णन जवळपास ५० वर्षें झाली खडक कोंडीच दर्शन आपल्या विडीओ मुळे झालं

    • @chandrashekhargangan1629
      @chandrashekhargangan1629  5 місяців тому

      मी देखील बऱ्याच वर्षांनी गेलो लहानपणी शाळेच्या मे महिन्याच्या सुट्टीत गावात आल्यावर गावातील आपल्या नदीत गावातली मुलांबरोबर केलेल्या मजा मस्ती यांच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @kokanputra
    @kokanputra 5 місяців тому

    Khup varshani karak Gav pahile

  • @sonalisaldur8682
    @sonalisaldur8682 5 місяців тому

    खूपच सुंदर ❤👌

  • @sampatingale7279
    @sampatingale7279 5 місяців тому

    छान चित्रीकरण व निवेदन. माहिती सयंत पूर्ण भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद

    • @chandrashekhargangan1629
      @chandrashekhargangan1629  5 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार

    • @chandrashekhargangan1629
      @chandrashekhargangan1629  5 місяців тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार

  • @akshadajagushte571
    @akshadajagushte571 3 місяці тому

    Hoy mi pn pahily. Aamhi ya nditun pani bharaycho ghagrine.

  • @manojbhosale1605
    @manojbhosale1605 5 місяців тому

    Great 👍

  • @Chaya-b2y
    @Chaya-b2y 5 місяців тому

    खुप छान

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 5 місяців тому

    Kokan mhanje nisarga saundarya kokan mhanje vaibhav.khup chhan.

  • @amitnarkar1923
    @amitnarkar1923 5 місяців тому

    छान

  • @prasadnevagi10
    @prasadnevagi10 5 місяців тому

    Khup chan mama

  • @truptinarkar1212
    @truptinarkar1212 5 місяців тому

    Khup Chan mast ❤😊

    • @ChandrakantNarkar-k1q
      @ChandrakantNarkar-k1q 5 місяців тому

      अतिशय सुंदर निसर्ग रम्य परिसर

  • @ajitjadhav8969
    @ajitjadhav8969 5 місяців тому

    ❤❤❤

  • @sandeshgangan
    @sandeshgangan 5 місяців тому

  • @NerusMachado
    @NerusMachado 5 місяців тому

    Nice video.

  • @surekhaparkar8423
    @surekhaparkar8423 3 місяці тому

    मी हे सर्व पाहिले आहे, अनुभवले आहे. पलीकडे तळवडे इंजिन वाडी माझे आजोळ. बालपणी मोसम ते तळवडे अनुस्कुरा घाटातून पायी चालत येत होतो. खूप मज्या यायची. आजोळ ची आोड अजूनही आहे. तिथे नेहमी येणे होते. व्हिडिओ पाहून पूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद.😊

  • @anilchavan2913
    @anilchavan2913 5 місяців тому

    काका मी करकेत दहा वर्षे होतो धरणाचे काम चालू होते त्या वेळी. वायकूळाचे दूकान अजुन चालू आहे का MH 09 Kolhapurkar

    • @chandrashekhargangan1629
      @chandrashekhargangan1629  5 місяців тому

      मी देखिल बऱ्याच वर्षांनी गावाला गेलो होतो. माझ्या आठवणी प्रमाणे वायकुलांचे दुकान अगदी मंदिराच्या समोर होते. मी जेव्हा हे चीत्रिकरण केलें त्यावेळेस त्या ठिकाणी वायकुलांचे दुकान नाही दिसले.

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 4 місяці тому

    फार फार सुंदर माझं गाव माझे ही गावं रायपटण . पाचल येरडव मी फार फिरायचो. पाचल शाळेत सरस्वती विद्या मंदिर पाचल हि माझी शाळा. पाचल बाजार पेठ त पाथरे दादा यांच्या हाँटेलमध्ये उसळ पाव खाणे आणि खवा वडी फार फार आठवण येते. बबन नारकर यांची पानांची गादी हे आम्हच अडा. बुधवार चा बाजार म्हणजे आमची खरी मज्जा .लबदे तेलंग सक्रे पतुच होटेल त्या नंतर विसावा असा आम्हच पाचल ते रायपटण माझं गाव. ह्या गोष्टी ला ४० वर्ष झाली. काही कारणास्तव मला गावी येता येत नाही .पण हे पाहून मी खूप खूप खूप खूप बरे वाटले.आता मी मुंबई.ला आहे. धन्यवाद साहेब ❤❤❤❤❤❤❤.

    • @chandrashekhargangan1629
      @chandrashekhargangan1629  4 місяці тому

      मित्रा मी देखील जवळ जवळ ३०,४० वर्षांनी गावाला गेलो. आणि माझ्या गावाच्या जुन्या आठवणींना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उजाळा देण्याचा एक प्रयत्न केला.

  • @bhalchandranarkar7643
    @bhalchandranarkar7643 5 місяців тому

    Khup chan