देशी गाईचे आयुर्वेदानुसार महत्व - Dr. Vivekanand Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 кві 2020
  • #Ayurved
    #आयुर्वेद
    #AyurvedaVishwa
    #VivekanandPatil
    नमस्कार,
    आपल्या आयुर्वेद विश्व या YOU TUBE चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत....!
    या चॅनेलद्वारे सोलापूरमधील प्रसिद्ध वैद्य श्री.विवेकानंद पाटील (आयुर्वेदाचार्य) यांच्याद्वारे आयुर्वेदविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त जास्त माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्सद्वारे आपण विचारू शकता किंवा खालील पत्त्यावर किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता.
    डॉ. विवेकानंद पाटील(आयुर्वेदाचार्य)
    विश्वध्यास आयुर्वेद व पंचकर्म
    सुपर स्पेशालिटी क्लिनिक,
    कुर्डुवाडी , जि.सोलापूर.
    संपर्क- 9607707442

КОМЕНТАРІ • 22

  • @kapliagoshala1001
    @kapliagoshala1001 4 місяці тому +1

    !! जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती !!
    !! जय गौमाता जय गौमाता !!

  • @piyushpandey5206
    @piyushpandey5206 4 місяці тому

    Please write everything in english in descriptions i don't know marathi, but I watched videos fully , from up

  • @rushikeshsonaval8997
    @rushikeshsonaval8997 3 роки тому +1

    खुप छान

  • @sandeepchavan8384
    @sandeepchavan8384 Рік тому

    खूप छान माहिती सर,धन्यवाद🙏

  • @shrikrushnbhakthrishikesh.6576
    @shrikrushnbhakthrishikesh.6576 3 роки тому +2

    🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 Рік тому

    जय गाऊ माता
    🙏🚩👍

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 роки тому +4

    तुमचे अभिनंदन फार फार अभिनंदन अशीच शेती व गोमातेची माहिती देत रहा आभार आणि अभिनंदन

  • @samadhanatakare571
    @samadhanatakare571 Рік тому +1

    गायिचा श्वास घेत आहेत तर माहिती द्या

  • @balajijogdand4513
    @balajijogdand4513 3 роки тому +1

    रामराम साहेब आमच्याकडे लाला कंदारिगाय आहे

    • @Ghadage_1323
      @Ghadage_1323 3 роки тому

      Mob.no dya

    • @goldgold8699
      @goldgold8699 2 роки тому

      प्युर लालकंधारी आहे गाय शुद्ध वंशावळीतील असेल तर सांगा

  • @dipakvaidya1127
    @dipakvaidya1127 8 місяців тому

    डोंबीवलिच्या एका माणसाने काही दिवसापूर्वी गोमूत्रातून सोनं काढलेल होत अर्थात ते अगदी अल्प प्रमाणात .

  • @sachin__tone
    @sachin__tone 4 роки тому +1

    Bajarat गो मूत्र अर्क मिळतो.
    तो पिला तर चालतो का?

  • @shankarpatil51
    @shankarpatil51 4 роки тому

    गाय गोमूत्र लालसर देते काय करावे

    • @siddheshpatil4011
      @siddheshpatil4011 2 роки тому +1

      Pregnant gai cha gaumutra nahi chalat, virgin gai cha gaumutra best asta

    • @krushnadhanne472
      @krushnadhanne472 2 роки тому +1

      Pani kami padty gaila

  • @user-ws5xk2cv3s
    @user-ws5xk2cv3s 2 роки тому +1

    आयुर्वेदात गायी चे खुप मोठे महत्त्व आहे, सगळेच सांगतात, आहो पुरावे दया, पुस्तक समोर ठेवा आणि पेज नंबर सांगा, कुणाची तरी क्लिपा पाहायच्या आणि पुढे सांगात चलायचे आणि युट्यूब चॅनेल वर क्लिपा टाकुन पैसा कमवायचा असले धंदे सगळेच करतात. वेगळ काही तरी करा नाहीतर परत असले व्हिडीओ टाकु नका

    • @maheshjadhav1882
      @maheshjadhav1882 Рік тому

      बरोबर सर

    • @ayurvedavishwa3596
      @ayurvedavishwa3596  4 місяці тому

      आयुर्वेदाचे ग्रन्थ वाचा, वाग्भट वाचा.. उत्तरे मिळून जातील किंवा एखाद्या जवळच्या चांगल्या वैद्यांना भेटा