Vivek Kolhe शिक्षक निवडणुकीतील रणनीती, व्हिजन, आरोप या प्रश्नांवर आधारित संपूर्ण Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • विवेक कोल्हे यांची शिक्षक निवडणुकीतील रणनीत, व्हिजन आणि आरोप यावर प्रश्नांवर आधारित संपूर्ण मुलाखत Vivek Kolhe #nashikshikshak #vivekkolhe #jalgav #nandurbaar#dhule

КОМЕНТАРІ • 67

  • @vijaykale198
    @vijaykale198 4 місяці тому +20

    उच्चशिक्षित सुशिक्षित कुशल नेतृत्व अभ्यासू नेतृत्व म्हणजे विवेक भैय्यासाहेब कोल्हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाच्या फोडणारे नाशिक शिक्षक मतदार संघाला एक सु स्वभावी
    उच्च विचाराचे आमदार विवेक भैय्यासाहेब कोल्हे यांच्या रूपाने मिळणार आहे💯💯💐💐

  • @RavindraLabade-lz7wg
    @RavindraLabade-lz7wg 4 місяці тому +25

    विवेक कोल्हे यांच्या धडाडीमुळे शिक्षकांना योग्य न्याय मिळेल। 🏅⚖🔥

  • @RavindraKawade-f3b
    @RavindraKawade-f3b 4 місяці тому +20

    शिक्षकांच्या हक्कांसाठी विवेक कोल्हे हे खरोखरच लढवय्ये आहेत 💪🛡

  • @NitinKhatal-ly1xn
    @NitinKhatal-ly1xn 4 місяці тому +16

    विवेक कोल्हे हे शिक्षकांच्या आशा आहेत. त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली
    शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील 🌟

  • @VikasKardile-tw2tg
    @VikasKardile-tw2tg 4 місяці тому +13

    विवेक कोल्हे यांचा आत्मविश्वास आणि धडाडी शिक्षकांसाठी आशेचा किरण आहे 👨‍🏫🌅✨

  • @NarayanGaikwad-id6fk
    @NarayanGaikwad-id6fk 4 місяці тому +8

    आपल्या ध्येयवेड्या विचारांनी आणि कार्याने समाजात परिवर्तन घडेल. खूप शुभेच्छा !! 💯

  • @VISHALSHINDE007
    @VISHALSHINDE007 4 місяці тому +7

    विवेकभैय्या निश्चितच लढवय्या आहे ... रिझल्ट डिलीव्हर करायची ताकत ठेवतात.
    सर्व मतदारांनी एवढेच ध्यानात ठेवून मतदान करावे .
    अॉल दि बेस्ट भैय्या !!! 🎉🎉

  • @KishorDeshmukh-i4v
    @KishorDeshmukh-i4v 4 місяці тому +12

    शिक्षणासाठी नवा नेता, विवेक कोल्हे साहेब.. 💯💯

  • @SopanKale-bs3hn
    @SopanKale-bs3hn 4 місяці тому +5

    विवेक कोल्हे यांच्या निःस्वार्थी सेवेने शिक्षकांचे कल्याण होईल। 📚❤🤲

  • @santoshkolhe5366
    @santoshkolhe5366 4 місяці тому +8

    You are leader. that maharashtra need. the most.

  • @SachinBachhav-gs9pj
    @SachinBachhav-gs9pj 4 місяці тому +9

    शिक्षकांचा आवाज, आमदार विवेक कोल्हेच !! 💯🔥

  • @kunallonari9432
    @kunallonari9432 4 місяці тому +9

    शिक्षकांना शोभेल अस नेतृत्व विवेकभैय्या आहे त्यामुळे आमदार तेच होतील

  • @Kamleshjadhav24
    @Kamleshjadhav24 4 місяці тому +7

    विवेक कोल्हे हे उच्च शिक्षित, अभ्यासु उमेदवार आहेत तेच शिक्षकांचे प्रश्न सोडवतील हे नक्की

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 4 місяці тому +5

    विवेक भैया कोल्हे यांना एकदा संधी देऊन बघा नक्कीच योग्य कामे व धडाडीचे निर्णय होतील.

  • @AnnasahebBadhe.
    @AnnasahebBadhe. 4 місяці тому +3

    श्री विवेक कोल्हे हेच शिक्षकांना न्याय मिळवुन देऊ शकतात ऊच्च शिक्षित व अनुभवी असा नेता की जो पदाचा वापर योग्य पद्धतीने करु शकतो असा उमेदवार म्हणजे मा.विवेक कोल्हे. हेच आहेत.तरी त्यांना निवडुन द्यावे.

  • @VikramBorade-wz8ed
    @VikramBorade-wz8ed 4 місяці тому +8

    विवेक भैय्या कोल्हे आमदार होणारच

  • @RohitKulkarni-iw8pm
    @RohitKulkarni-iw8pm 4 місяці тому +5

    विवेक कोल्हे यांचे निःस्वार्थी कार्य आणि धडाडीच्या नेतृत्वामुळे शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील।

  • @vaibhavgirme8824
    @vaibhavgirme8824 4 місяці тому +2

    Very qualified polite politician. 100 % Bhaiyasaheb deserves victory ✌

  • @yogeshingale3230
    @yogeshingale3230 4 місяці тому +6

    उच्चशिक्षित व अभ्यासु उमेदवार

    • @KiranLate-bw7fk
      @KiranLate-bw7fk 4 місяці тому

      आता उच्चशिक्षित आणि अभ्यासू उमेदवाराची या समाजाला गरज आहे .

  • @ProfKhaire
    @ProfKhaire 4 місяці тому +5

    शिक्षकांचे हक्क मिळवून देण्यासाठी विवेक कोल्हे हे नेहमीच तत्पर असतात

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali2390 4 місяці тому +2

    भैय्या. सत्यजित तांबे साहेब आणि महाराष्ट्रचे करते करविता. आदरणीय थोरात साहेब आणि आपली बहीण. जयश्री ताई थोरात यांच्या बरोबर राहा

  • @Kambale-fb8bv
    @Kambale-fb8bv 4 місяці тому +3

    विवेक कोल्हे हे शिक्षणाच्या क्षेत्रातील आदर्श नेते आहेत

  • @socialtwit
    @socialtwit 4 місяці тому +3

    पहिल्यांदा शिकलेला आणि चांगला शिक्षक आमदार भेटणार नगर जिल्ह्याला.

    • @AshokSangle-bw3en
      @AshokSangle-bw3en 4 місяці тому +1

      बरोबर आहे . शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चशिक्षित आमदार पाहिजे .

  • @KiranLate-bw7fk
    @KiranLate-bw7fk 4 місяці тому +3

    शिक्षकांच्या हक्कांसाठी विवेक कोल्हे हे खरोखरच लढवय्ये आहेत। 📚💪🛡

  • @pradeepgaikwad9952
    @pradeepgaikwad9952 4 місяці тому +3

    सुशिक्षित, उच्चशिक्षित धडाडीचे युवा नेतृत्व ... विवेकभैय्या कोल्हे साहेब.. शिक्षक मतदार संघाचे फिक्स आमदार

  • @manojgade5379
    @manojgade5379 4 місяці тому +7

    भावी आमदार भैय्यासाहेब

  • @RavindraKawade-f3b
    @RavindraKawade-f3b 4 місяці тому +4

    विवेक कोल्हे यांच्या निःस्वार्थी सेवेने शिक्षकांचे कल्याण होईल

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 4 місяці тому +2

    चांगला नेता आहे हा माणूस एकदा चान्स द्यायलाच पाहिजे

  • @rajendradeshmukh3897
    @rajendradeshmukh3897 4 місяці тому

    अतिशय सुसंस्कृत वाण हुशार सिविल इंजिनियर राजकीय वारसा कुटुंबाला विशेषता शिक्षक यांच्या समस्यांची जान असलेले व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्त्वाला उमेदवारी मिळाल्यामुळे निश्चित शिक्षकांना एक युवा तरुण चेहरा विवेक भैय्या च्या रूपाने मिळालेला आहे. विजय निश्चित आहे...🌷🌷🌷💯✔️

  • @jalindertipayale7141
    @jalindertipayale7141 4 місяці тому

    भैया साहेब सरकार जिंदाबाद खंबीर नेत्तव आणि समाज सेवा हि भैया साहेब यांचे संस्कार
    आहे

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 4 місяці тому +1

    कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली असती तर विजय निश्चित होता . शेवटी पक्ष आणि सत्ता महत्त्वाची आहे .

  • @darekarsumit7968
    @darekarsumit7968 4 місяці тому

    अभ्यास , संयम,सुसंस्कृतपणा ,सच्चेपणा ह्या सर्व गोष्टींमूळे विवेक कोल्हे हे आमदार होणार....

  • @Lbkdangat
    @Lbkdangat 4 місяці тому +2

    शिक्षण क्षेत्रात योगदान आहे शून्य!!! आधी शिक्षकांसाठी काहीतरी कामे करा, त्यांचे प्रश्न तरी समजून घ्या... मग आमदारकीला उभे रहा

  • @sulakshanamore103
    @sulakshanamore103 4 місяці тому

    विवेक कोल्हे हे सुसंस्कृत उच्चशिक्षित असल्याने योग्य उमेदवार आहेत. विवेक कोल्हे हे शिक्षकांना खरा न्याय मिळवून देतील.

  • @PandharinathShelke-er4pk
    @PandharinathShelke-er4pk 4 місяці тому +3

    कोल्हे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत ✌✌

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 4 місяці тому +2

    एखादा शिक्षक आमदार म्हणून लायक नाही का ज्याला शिक्षकांच्या अडचणी समजून घेवू शकला असता.

  • @swapnilthorat9694
    @swapnilthorat9694 4 місяці тому +1

    खरा विजयी उमेदवार कोण होणार हे 7 जुलैच ठरवेल

  • @krishny9s
    @krishny9s 4 місяці тому +2

    Masrerano kolhe changela milega aahe, tyanchya patishi reha, ugache prelobhenasathi tya chore derade chya mage lagu naka, ha milega pramanikpane kam karel, servat majechi ghoshte mi swetha serkari retired person aahe ,

  • @dnyaneshwarmaval3710
    @dnyaneshwarmaval3710 4 місяці тому

    एक अभ्यासू आमदार विवेक कोल्हे यांच्या रूपाने शिक्षकांना मिळणार आहे

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 4 місяці тому

    Hon shankarrao ji kolhe Saheb very very Great person 🎉🎉

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 4 місяці тому

    तरूण अभ्यासू नेतृत्व विवेक भैय्या❤

  • @anuragyeolepatil7587
    @anuragyeolepatil7587 4 місяці тому +2

    vivek kolhe great leader

  • @ravikhilari581
    @ravikhilari581 4 місяці тому +3

    विवेक भैय्या कोल्हे

  • @Yhfvbbrg
    @Yhfvbbrg 4 місяці тому +2

    विवेक कोल्हे फिक्स आमदार 🌹

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke5328 3 місяці тому

    जय हो आमदार भैय्या साहेब

  • @ajinkyagaikwad390
    @ajinkyagaikwad390 4 місяці тому +3

    विजयी भव

  • @ranjeetpatil9
    @ranjeetpatil9 4 місяці тому +1

    1 no Vivek kolhe saheb ak abhyasu vyktimtv

  • @RamGulve-sv5ez
    @RamGulve-sv5ez 4 місяці тому +3

    Only for sandip bhau gulve

  • @karanhole-gn4l
    @karanhole-gn4l 4 місяці тому

    दादा 😍😍😍

  • @bhushangandal3839
    @bhushangandal3839 4 місяці тому

    मुलाखतीचे तुला किती दिले😅😅

  • @Santosh_Vinchu
    @Santosh_Vinchu 4 місяці тому +3

    मॅडम पॅकेज करायचे आहे... तुमचा नंबर द्या

  • @yogeshwahadane3007
    @yogeshwahadane3007 4 місяці тому +2

    कुशल नेतृत्व

  • @rahuldesale2528
    @rahuldesale2528 4 місяці тому +1

    आमदार फिक्स

  • @p_j__17
    @p_j__17 4 місяці тому

    Vivek bhaiya ❤

  • @pintupatil9610
    @pintupatil9610 4 місяці тому

    शिक्षक इकाऊ झाले का

  • @RahulChaudhari-ly1iz
    @RahulChaudhari-ly1iz 3 місяці тому

    विवेक भैय्या आमदार

  • @kirankachare601
    @kirankachare601 4 місяці тому

    ह्यावेळेस आमदार - भाऊसाहेब कचरे सर

    • @yogeshingale3230
      @yogeshingale3230 4 місяці тому

      हे कुठं उभे आहे

    • @Lbkdangat
      @Lbkdangat 4 місяці тому

      थोडा अभ्यास करा सर... TDF चे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कचरे सर आहेत

    • @p_j__17
      @p_j__17 4 місяці тому +1

      Vivek bhaiya kolhe ✌️💯

    • @abphotographyabstudio4150
      @abphotographyabstudio4150 3 місяці тому

      Fakt Vivek bhaiya