सुजय विखेंसाठी ही निवडणूक किती अवघड- रोखठोक सुजय विखे Sujay Vikhe Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 573

  • @pravingondkar9494
    @pravingondkar9494 5 місяців тому +35

    सगळ्या गोष्टीचे उत्तर... ह्या इंटरव्यू मध्ये.. आणि खरच मनापासून काळजापासून दिलेले हे डॉक्टर सुजय दादांचे हे उत्तर आहे.. दादा खरंच मनापासून आवडला तुमचा इंटरव्ह्यू खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला भावी वाटचालीस आणि खरंच तुम्ही नगर रक्षणाचे पुन्हा एकदा खासदार होणारच 🌷🌷

  • @sopandevkate687
    @sopandevkate687 5 місяців тому +51

    विजया मॅडम तुम्ही खूप चांगले म्हणजे जनतेच्या मनातले प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @ketankhorepatil
    @ketankhorepatil 5 місяців тому +45

    एकदा फक्त डॉ.सुजय विखे पाटील यांचा आणि विरोधी उमेदवाराला समोरासमोर बसवा आणि लाईव्ह डिबेट घ्या, जनतेला ही कळेल की विकास कामांसाठी कोण योग्य आहेत ते…फक्त सुसंस्कृत नेतृत्व डॉ.सुजय दादा

  • @uvaisshaikh9786
    @uvaisshaikh9786 5 місяців тому +6

    Hats off to the journalist for asking the question which is in public’s mind,
    Overall MP Dr Sujay Dada Vikhe Patil cleared all questions replying with correct information,all satisfied answers public got by this interview.
    That is the main difference between Present MP and opposite candidate,Dr Sujay has very much delicate Vision regarding Ahmednagar,hope to see vision coming true in upcoming term of MP!

  • @BhimaJagdale-ue2ui
    @BhimaJagdale-ue2ui 5 місяців тому +66

    खुप हुशार व अभ्यासु व्यक्ती मत्व व सुसस्कृत

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 5 місяців тому +119

    माझ्या वडिलांचा डोळ्याचं अपोरेशन फुकट झाल आहे

    • @sujitraut8
      @sujitraut8 5 місяців тому +18

      तुमच्या वडिलांच्या डोळ्याच्या ऑपरेशन चे पैसे सरकारने दिलेले आहेत सरकारने दिले म्हणजेच सर्वसामान्यांच्या टॅक्स मधून आलेले पैसे कोणी खाजगी तून फुकट मध्ये ऑपरेशन करून दिलेले नाही

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 5 місяців тому +4

      @@sujitraut8 ha mg amhi sarkarlach mat denar ahe

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 5 місяців тому +1

      ​@@sujitraut8
      तू काढ की हाॅस्पीटल

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 5 місяців тому

      Tuje ka pot dukat ka😂😂​@@sujitraut8

    • @mayurshinde9737
      @mayurshinde9737 5 місяців тому +1

      Naki namaste check Kar kidney kele nahi na😅

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 5 місяців тому +45

    सुजय दादा विखे पाटील साहेब आपण शंभर टक्के विजयी होणार आहेत कारण आपल्या पाठीमागे लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांची ताकद आहे आपण नक्की विजयी होणार आहेत

    • @bhagatsingh17696
      @bhagatsingh17696 5 місяців тому +4

      Ghanta lokpriy , tichi swatachi panchayat , nagar madhe kon nhi olkhat tila

    • @JavedShaikh-ff4jr
      @JavedShaikh-ff4jr 5 місяців тому +1

      दोघे पडणार

    • @Varadsaswade
      @Varadsaswade 5 місяців тому +1

      😂

    • @bigbull9414
      @bigbull9414 5 місяців тому

      तिला आम्ही बघून घेतो 😂😂😂

    • @sandipwagh8017
      @sandipwagh8017 5 місяців тому

      ​@@bhagatsingh17696100 % khara aahe he bhau

  • @Digimind-49
    @Digimind-49 5 місяців тому +33

    आपण हवेच्या बाहेर येऊन दुसरी बाजू दाखवली याबद्दल आपले आभार... सुजय विखे ही अहमदनगर ची गरज आहे... हाच उमेदवार योग्य आहे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी.

  • @shaileshlatne123
    @shaileshlatne123 5 місяців тому +135

    विखे भेटत नसेल पण ते कोणाचे नुकसान नही केले. सभ्य खासदार

    • @ravibkatkade
      @ravibkatkade 5 місяців тому +3

      सभ्य?

    • @sandeshpanmand1855
      @sandeshpanmand1855 5 місяців тому +2

      😂😂😂😂😂

    • @shaileshlatne123
      @shaileshlatne123 5 місяців тому +3

      भाई लंके आला तर नगर 10 वर्षे मागे जाईल सर्व प्रोजेक्ट थंबतिल विचार करा

    • @dipakkhose9088
      @dipakkhose9088 5 місяців тому

      @@ravibkatkade BBM vzn VV VV VV n VV VV bbc VV nvnc BN BBM VV bbc BBM n BBM

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 4 місяці тому

      मग पडला का?😂सभ्य पडतातच कसे?😂

  • @ज्ञानसमृद्धीमराठी

    अजूनही दादा वेळ आहे जनसंपर्क वाढवा..! विजय होईल..!

    • @sudhirkharat8986
      @sudhirkharat8986 5 місяців тому +2

      कोणी कितीही जोर लावा... खासदार तर दादाचं होणार

  • @_Madhu_-xe3nu
    @_Madhu_-xe3nu 5 місяців тому +19

    मी स्वामींची खूप भक्त आहे मी स्वामी जवळ प्रार्थना केली आहे सुजय दादाच खासदार हो वो श्री स्वामी चरणी प्रार्थना

    • @sarpmitrariteshhushar
      @sarpmitrariteshhushar 5 місяців тому

      श्री स्वामी समर्थ ❤❤❤

    • @navnathgunjal3786
      @navnathgunjal3786 4 місяці тому

      ओम श्री स्वामी समर्थ

    • @ganeshkhedkar5722
      @ganeshkhedkar5722 4 місяці тому

      तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे ❤❤❤

    • @balajigajare8406
      @balajigajare8406 2 місяці тому

      स्वामींना ही माहिती आहे कि यांच्या दोन तीन पिढ्या कॉग्रेस मुळे मोठ्या झाल्या आहेत स्वामीं बरोबर निर्णय घेतात

  • @ज्ञानेश्वरमोहनरावलघाने

    ताई निःपक्षपाती पत्रकारिता सलाम

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 4 місяці тому +2

    आपण १नंबर आणि हुशार आहात, मी स्वतः आपणाला मतदान केलं आहे परंतु आपण चुकीच्या ग्रामपंचायत सदस्यांकडे पैसे वाटायला दिले त्यामुळेच आपला पराभव झाला, जाहीर सांगतो 🙏🏻

  • @ganeshkambale7909
    @ganeshkambale7909 5 місяців тому +12

    एक सुशिक्षित खासदारच या सर्व प्रश्नाचे उत्तर देत आहे.
    विखे दादांच्या जाग्यावर जर दुसरा कोणी प्रतिनिधी असता तर निघून गेला असता.
    पण दादांनी सर्व प्रश्नची उत्तरे दिली आहेत.
    यावरूनच एक सुशिक्षित खासदाराची प्राचीती आहे.

  • @sandeepnibe
    @sandeepnibe 5 місяців тому +14

    सर्व प्रश्नाचे सुयोग्य उत्तरं दिली. जय हो सुजय दादा 🙏👏👋

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 5 місяців тому +13

    किति येवो न जावो अह जिल्ह्याला फक्त विखे कुटुबाची गरज विकासाच नांव विखे घराण
    एकच वादा । सु - जय दादा .

  • @yogeshlendkar2880
    @yogeshlendkar2880 5 місяців тому +26

    सुजय विखे रॉक... वामन बाई शॉक 😜😜🤣🤣

  • @madhukaraware4324
    @madhukaraware4324 5 місяців тому +5

    दादा तुमी खूप हुशार आहे एकदम खरी मुलाखत दिली तूमचा पाठी मागे जनता आहे तुम्हला भरगोश मताने विजयी करतील

  • @somnathhon7350
    @somnathhon7350 5 місяців тому +101

    राहुल गांधीं येतो.या वरूनच तूमची संस्कृती दिसते.आपण विसरले वाटते की आपण अर्धी पिढी कॉग्रेस लाभ घेतला

    • @ashishgaming6938
      @ashishgaming6938 5 місяців тому +4

      Dada nche vakruttva jabardast ahe tumhi khasdar tr common ahe tumhi Mantrich whal Best of Dada.

    • @sharadvjoshi3804
      @sharadvjoshi3804 5 місяців тому +2

      परिपकवता असलेली पत्रकारिता असावी. अभाव वाटतो.

    • @jaypawar273
      @jaypawar273 5 місяців тому

      राहुल गांधीने देशाच्या पंतप्रधानाला एकेरी भाषेत बोललेलं चालत असेल तर त्या राहुल गांधीला पण एकेरी भाषेतच बोलल पाहिजे. त्यात चूक काय आहे???

    • @onkarHINDU
      @onkarHINDU 5 місяців тому +1

      amhi tar pappu bolto tyana

    • @XYZ-Kattar
      @XYZ-Kattar 5 місяців тому

      Rahul gandhia chutiya bolale nahit he nashib samja

  • @bhausahebkharjule8026
    @bhausahebkharjule8026 5 місяців тому +4

    पत्रकार ताई आपन फार रोखठोकपणे मुलाखत घेतली आपनास मनापासून धन्यवाद.

  • @mahendraware5732
    @mahendraware5732 5 місяців тому +3

    इन्स्टाग्रामवर फिरणाऱ्या किंवा फिरवल्या जाणाऱ्या रिल्स बघून इंटरव्ह्यू शोधला. प्रश्न थेट आणि टार्गेट करणारे असले तरी विखेंनी बव्हंशी समाधानकारक उत्तरे दिली असे मला वाटते. अशीच मुलाखत दुसऱ्या उमेदवाराचीही व्हायला हवी. जनतेला clearity येईल.

  • @reporterlakhangavhane9224
    @reporterlakhangavhane9224 5 місяців тому +15

    तुम्ही फक्त खासदार सुजय विखे पाटील यांना टारगेट करण्याचा प्रयत्न करत आहात. कारण पत्रकारांना सर्व नेते समान असतात.

    • @sujitraut8
      @sujitraut8 5 місяців тому

      भावा दादा खासदार आहेत मग प्रश्न त्यांनाच विचारणार त्यात टार्गेट करण्याचा काय विषय येतो

  • @laxmanpacharne1552
    @laxmanpacharne1552 5 місяців тому +25

    निलेश लंके शिवाय पर्याय नाही नगरला जागे व्हा दोन लाख आणि विजय होणार निरीक्षण के आणि सुजय विखे परत दिसणार नाही

  • @rahulnagapure3533
    @rahulnagapure3533 5 місяців тому +3

    माझा एक प्रश्न आहे की समोरच्याही उमेदवाराला एकदा इंटरव्ह्यू ला बोलवा आणि त्यांनाही प्रश्न विचारा

  • @tanmay1727
    @tanmay1727 5 місяців тому +10

    ताई लंकेचा interview कधी पर्यंत येईल?

  • @pravingore7441
    @pravingore7441 5 місяців тому +13

    अभ्यासू सभ्य सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमदेवार सुजयदादा विखे पाटील 🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @rushirajgunjal7818
    @rushirajgunjal7818 5 місяців тому +15

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत पत्रकार😂
    Vijaya waman

    • @satyamwalunj6183
      @satyamwalunj6183 5 місяців тому +2

      खास लंके ची आहे

  • @sopandevkate687
    @sopandevkate687 5 місяців тому +43

    काँग्रेसने योजनांना त्यांची नावं दिली तुम्ही तर सरकारलाच तुमचं नाव देताय याच काय 😂😂😂

  • @atulsonar5847
    @atulsonar5847 5 місяців тому +12

    दादा या पत्रकार ताईला आपण आपल्या आयष्यातील 38.32 मिनट देऊन आपण आपली वेळ वाया घालवली असे वाटते कारण या ताईची बुद्धिमत्ता उंची एवढी नाही की तुमच्या अभ्यासाची बराबरी करता येईल.... ताईला अजून खूप शिकणे बाकी आहे एक पत्रकारिता म्हणून.....असे माझे मत आहे

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 5 місяців тому +12

    असा हुशार खासदार होणे नाही त्यामुळे जनता सुजय दादा विखे यांना पुन्हा निवडून देणार ❤❤

  • @balasahebgame6067
    @balasahebgame6067 5 місяців тому +7

    हे विजय मॅडम लंकेची एक चांगली प्रकट मुलाखत घ्या, त्या पारनेरचा काय भकास करून ठेवले ते त्याला विचारा,,,,

  • @संघर्षाचीनवीसुरुवात

    खूप छान आणि निर्भिड मुलाखत घेत सामान्य जनतेचे प्रश्न मांडल्या बद्दल धन्यवाद.

  • @vishalkumbhakarn1166
    @vishalkumbhakarn1166 5 місяців тому +61

    निलेश लंके खासदार होणार 100%

    • @proudhindu6084
      @proudhindu6084 5 місяців тому

      चोर आहे तो.

    • @proudhindu6084
      @proudhindu6084 5 місяців тому

      दुसरा दादा पाटील शेळके... भामटा

  • @santoshtambe3027
    @santoshtambe3027 5 місяців тому +13

    पुढील काळात डाॅ सुजय दादा विखे पाटील केंद्रात मंत्रीपद घेऊन भारतीय जनता पार्टीचे ऊत्तम प्रवक्ते असेल

  • @nikhil0406
    @nikhil0406 5 місяців тому +8

    सुसंस्कृत आणि विकासपुरुष पर्मनंट खासदार सुजय राधाकृष्ण विखे पाटील👑🌷

  • @lalitlembhe-i8h
    @lalitlembhe-i8h 5 місяців тому +25

    विकासाचा वादा म्हणजे सुजय दादा ✌️🔥

  • @Guru_Krupa123
    @Guru_Krupa123 5 місяців тому +16

    एकदा लंके साहेबांचीपण अशी मुलाखत घ्यावी... 🙏

    • @SagarJadhav-el6ko
      @SagarJadhav-el6ko 5 місяців тому

      घेताली बरका मुलाखत

  • @Maheshj9
    @Maheshj9 5 місяців тому +3

    प्रधानमंत्री देशाचे आहेत. देशातील परिस्थिती बाबत प्रश्न त्यांनाच विचारणार ना ? शासकीय प्रश्न पक्षाच्या पदाधिकारी याना कसे विचारणार सर ? आपण सुज्ञ आहात. आणि सर देशाचे कामकाज करताना राष्ट्रीय भाषा व मातृ भाषेत ही आपले प्रश्न मांडून लोकसभेत कामही करू शकतात.

  • @dahifalemahadev3200
    @dahifalemahadev3200 5 місяців тому +54

    निलेश लंके साहेब निवडून येणार

  • @dadasahebmhaske2202
    @dadasahebmhaske2202 5 місяців тому +6

    खरी पत्रकारिता यातून बघायला मिळाली. विजयाताई आपले खूप अभिनंदन, परखड प्रश्न विचारले पण कोरोना लसीमुळे जीव जात आहेत याचे उत्तर राहून गेले

  • @nikhilgalande3816
    @nikhilgalande3816 5 місяців тому +13

    या पत्रकार मॅडम च चॅनल फक्त तुम्ही पहिल्यापासून बघा तुमच्या लक्षात येईल मॅडम ने पहिल्यापासूनच कुणाचा प्रचार करायचं ठरवलय..तरीही सुजय विखेंनी मुलाखत दिली ही महत्वाची बाब...मीही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती पूर्वक विचार करतो...पण या मॅडम अत्यंत चुकीची पत्रकारिता करताय...लोकांना ठरवू द्या कुणाला निवडून द्यायचं...पत्रकारांनी एकतर्फी पत्रकारिता करून नये.

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 5 місяців тому +4

    सुजय दादा जाहिरात बाजि करत नाही आणि नगर सुज्ञ आहात नगर दक्षिण च वाटोळे करायला निघालाय हा लंके हि पत्रकार वायफळ आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshborate3188
    @ganeshborate3188 5 місяців тому +46

    अहो मॅडम तुमला ताहिती का?
    संग्राम जगताप ची बायको नगरसेवक , कोतकर ची बायको नगरसेवक , कर्डिले ची मुलगी नगरसेवक आणि
    यांची नगर शहर मधे खुप गुंडगिरी आहे
    या मुळे आमला लंके साहेब पहाजे🎉🎉🎉🎉🎉

    • @sandeshpanmand1855
      @sandeshpanmand1855 5 місяців тому

      कोतकर, कर्डिले, जगताप या गुंडांनी नगर जिल्ह्याची वाट लावली.

  • @RahulKandake
    @RahulKandake 5 місяців тому +17

    नगरच्या जनतेचे भाग्य की त्यांना अतिशय हुशार खासदार लाभला

  • @kirans-ym9zs
    @kirans-ym9zs 5 місяців тому +13

    नोट बंदी मध्ये काहीच नाही झाली फक्त विखे साहेबांचा काळा पैसा पांढरा झाला

  • @ankushg2696
    @ankushg2696 5 місяців тому +6

    सुजय विखे अभ्यासू खासदार, जनतेला मदत करतात, त्यांच्या हॉस्पिटल ला मोफत उपचार आहे, लंके कडे काय आहे?

  • @MaheshJadhav-fd7ti
    @MaheshJadhav-fd7ti 5 місяців тому +12

    येवढा study नगरचा कोन नाही करू शकत only dada

  • @ganeshbankar3211
    @ganeshbankar3211 5 місяців тому +11

    आपला अभिमान स्वाभिमान खासदार लोकप्रिय सुसंस्कृत गरीब स्वभावाचे खासदार सुजय दादा विखे पाटील ❤

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 5 місяців тому +5

    सुज्ञ-सुसंस्कृत-हुशार व्यक्तिमत्त्व, सुजयदादा ❤❤❤❤

  • @user-gw1qg7kf4s
    @user-gw1qg7kf4s 5 місяців тому +7

    Fakt social media cha use karun koni nivdun yeu shakat nahi... Yeh toh public hai sab kuch janti hai... Sujay dada fix Khasdar ❤❤❤

  • @properitesofvivek9930
    @properitesofvivek9930 5 місяців тому +2

    अहो ताई मी स्वतः माझ्या आई वडील ला झालेल्या मारहाणी बद्दल किती तरी वेळेस MIDC पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट केली.. काही करत नाही पोलीस... समोरच्याला बोलवता त आणि सोडून देतात. हे खरं आहे. मी स्वतः सुजय दादा च्या PA ला कॉल केला होता.. पण स्थानिक पोलीस आपले काम करत नाही.. आणि हा विषय मी आता पत्रकार ला घेऊन जनते समोर आणणार आहे..आपण खरंच पत्रकार आहात तर करा सर्व सामान्य जनतेला मदत

  • @umeshshirke5356
    @umeshshirke5356 5 місяців тому +5

    ताई तूम्ही खुप भारी मुलाखत घेतली खासदार साहेबांची फक्त खासदार साहेबांनी जनतेचे फोन उचलले पाहिजे

  • @balasahebsonawane2708
    @balasahebsonawane2708 4 місяці тому +1

    पेन्शन धारकांचा प्रश्न मोदीपर्यत जाऊनही १० वर्षात का सुटला नाही ? आपणास पण निवेदन दिली होते आपण पण लोकसभेत मांडाला होता पण सुटला नाही.

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 5 місяців тому +17

    लंकेला टिकट हे ऑपशन मधी नव्हतं तनपुरे /रोहित पवार ला होत पण या 2 घाणी पराभवा च्या भीतीनी नाकार दील मग माणूस नाही मनून बळीचा बकरा केलंय लंके

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 5 місяців тому

      तुला पण टेंन्शन आलय ना,कि विखे हरणार?😂😂😂😂

    • @babab.617
      @babab.617 5 місяців тому +3

      4 जूनला निलेश लंके खासदार झाल्यावर कळेल.

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 5 місяців тому

      @@babab.617 तुमचा कोणता मतदार sagh

    • @swapnilbhosale8147
      @swapnilbhosale8147 5 місяців тому

      Lanke atta aamdar hota barobar..... Khasdar nahi jhal tri aamdar hoil... Parat 😂

    • @therock8007
      @therock8007 5 місяців тому

      अगदी बरोबर

  • @virtualtech5540
    @virtualtech5540 5 місяців тому +3

    कसली बेक्कार निर्भीड पत्रकारिता आहे राव ही, पहिल्यांदा असली पत्रकार बघितली! आता खरतर "लोकशाहीचा चौथा स्तंभ" या शब्दाला न्याय मिळाला दीदी कडून!

  • @parwezrangrez6878
    @parwezrangrez6878 5 місяців тому +6

    नीलेश लंके साहेबांचा चा डर लागलाय म्हणूनच प्रचाराला किती राज्यचे मंत्रिचा लॉट येणार आहे 😂😂😂दिसताय... ये डर अच्छा लगा!
    तुतारी वजवनारा माणूस ✌️

  • @GANESHWalke-di1wo
    @GANESHWalke-di1wo 5 місяців тому +1

    Dr. विखे च्या दवाखान्यात पुष्कळ जण उपचार करतात उपचार करतात.nice man

  • @equityintradaytrader9850
    @equityintradaytrader9850 5 місяців тому +1

    Reel बघून आलेल्या मंडळी साठी वेगळी व्यवस्था केली आहे...
    आणि मॅडम ने विचारलेल्या प्रश्न ची उत्तर सुजय ला देता आली नाही

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange511 5 місяців тому +1

    खूपच छान मुलाखत

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 5 місяців тому

    Ekch number Modi goverment aahe PMO involve All District head office la aahe ma'am jara study kra mg question vi4rt java
    Tumhala aajun evdhi patrkarika jamat nahi asa disty vikhe sahebani tari answer dile mj asto tr haklun dil asta

  • @shivanishrigadi2240
    @shivanishrigadi2240 5 місяців тому +24

    लंके ची मुलाखत घेया ऐकदा मॅडम

  • @deepakyeolekar4598
    @deepakyeolekar4598 5 місяців тому +4

    पहिल्यांदा अस दिसतय की उमेदवार सभ्यपणे बोलतोय अन् मुलाखतकार चे प्रश्न गल्ली चया कार्यकर्त्या सारखे आहेत.

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 5 місяців тому +10

    फक्त काँग्रेसचा पंतप्रधान नको म्हणजे गांधी. बाकी कोणीही चालेल कोणत्याही पक्षाचा चालेल.
    जय जवान किसान जय जिजाऊ जय शिवराय.

  • @laxmanaghav526
    @laxmanaghav526 4 місяці тому +1

    ही पत्रकार तुतारीची आहे खासदार खुप सरळ आणि सभ्य आहेत

  • @Dnyandev.
    @Dnyandev. 5 місяців тому +22

    फक्त सुजय दादा विखे पाटील

  • @rahulpawar9415
    @rahulpawar9415 5 місяців тому +14

    आपण पत्रकार म्हणून मुलाखत घेताय की विरोधी उमेदवाराच्या प्रवक्त्या म्हणून घेताय....

    • @rahulpakhare9308
      @rahulpakhare9308 5 місяців тому +1

      बरोबर है

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 5 місяців тому +1

      अहो ही फक्त चातुगिरि करते लंके ची😂

  • @nikhil0406
    @nikhil0406 5 місяців тому +6

    मॅडम एकदा लंकेचा इंटरव्ह्यू घ्या ना आवडेल ऐकायला😜

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 5 місяців тому +13

    Very good question अबाऊट मोदी पुलवामा covishield क्रेडिट

  • @Khumkar
    @Khumkar 5 місяців тому +2

    विखे खासदार आहेत प्रत्येकाला भेटायला काय ते ग्रामपंचायत सदस्य आहेत का .. त्यांनी सर्वधिक निधी आणून खुप कामे केलीत अजून काही चालू आहेत .. केंद्रात मोदीच येणार आहेत तर लंके काय उपटायला वरती पाठवायचा का 😂❤❤❤ मोदी सरकार झिंदाबाद ❤

  • @SubhashBhagwat-tr3dg
    @SubhashBhagwat-tr3dg 4 місяці тому

    रोखठोक मध्यें दादा आपण सर्व वस्तुस्थिती खुप दिलखुलासपणे मांडली खूप खूप आनंद वाटला

  • @SandipAghav-i7p
    @SandipAghav-i7p 5 місяців тому +1

    Vijaya ... Kya baat hai.... Aajachya patrakaraanna ek example set kelay tumhi ... Keep it up...

  • @vijaykumaralhat8772
    @vijaykumaralhat8772 5 місяців тому

    सर अभ्यास पुर्वक उत्तर देणे खूप महत्त्वाचे आहे कृपया मिडियाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत...योग्य उत्तर जनतेला अपेक्षित आहे ...

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 5 місяців тому +6

    शेवटचि कमेंट करतोय राम च्या आशिर्वाद दा ने भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी जय जय श्री राम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Yashwant-todmal
    @Yashwant-todmal 5 місяців тому +13

    तरूणांच्या ख-या प्रश्नांसाठी कुठलाही उमेदवार बोलताना दिसत नाही

  • @ravikhankar2986
    @ravikhankar2986 5 місяців тому +3

    पारनेर मध्ये लंके साहेबांनी खूप कामे केली आहेत... अगदी ज्या गावात 2000 पेक्षा कमी मतदान आहे त्या गावात 6 कोटी रुपयाची कामे पूर्ण झाली आहेत

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 5 місяців тому

    खुप छान मुलाखत 🎉🎉मँडम तुमचे चँनल मध्ये काम मिळेल का.. तुमचा संपर्क मिळेल का मॅडम

  • @sandeepnimse1915
    @sandeepnimse1915 5 місяців тому +8

    सुजय दादा असामान्य नेतृत्व आहे❤❤

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 5 місяців тому +6

    Interview घेणाऱ्या बाई यांनी प्रथम स्वतचं वजन कमी केले पाहिजे आणि प्रश्न विचारताना थोड सौम्य भाषेचा वापर केला पाहिजे .....

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 5 місяців тому +7

    दादा आपल्या सरकारच्या वतीने आपण शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले शेतकऱ्यांच्या कांदा कापूस दुध यांना भरपूर बाजार मिळुन दिले
    याची जाणीव म्हणून शेतकरी तुमचे रीन व्याजासहित परत करणार

  • @RadheshamKande-ku4jw
    @RadheshamKande-ku4jw 5 місяців тому +21

    निलेश लंके येनार

  • @The_Comrade_2.0
    @The_Comrade_2.0 5 місяців тому +2

    Mi nilesh lankecha pn interview पहिला आहे, farak khup ahe tyavarun sujay vikhe khup abhyasu ahe

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne 4 місяці тому

    मॅडम साहेब हा प्रश्न लंके साहेबाला विचारून पहा ते काय सांगतात आमचे साहेब उत्तर देणारे

  • @balasahebsonawane2708
    @balasahebsonawane2708 4 місяці тому +1

    सुजय विखे तुमच्यासारखी ओपन मुलाखात मोदी साहेब का देत नाही.

  • @AnandSupekar-v7c
    @AnandSupekar-v7c 5 місяців тому +1

    Bai te dada ahet ..nd dr nd nro srjn ahe..... Next copy of bala shahab vikhe paitil❤

  • @ravikhajindar2576
    @ravikhajindar2576 5 місяців тому +2

    हेच असे प्रश्न समोरच्या उमेदवारा ला पण विचारा

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 5 місяців тому +1

    अभ्यासू आणि खंबीर खासदार !!! सुजय विखे पाटील .

  • @bhagwatwani1161
    @bhagwatwani1161 5 місяців тому +1

    Madam video purn clear asuvdya madhe as edit nka kru continue asu dya

  • @dinkargunjal991
    @dinkargunjal991 5 місяців тому +6

    तुमचेच भाषण आहे ना भाजप मध्ये जायच्या अगोदरचे कुठे गेले 15 लाख कुठे गेल्या 2 लाख नोकऱ्या कुठे गेला स्टार्टअप इंडिया सर्व कंपन्या गुजरातला

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 5 місяців тому +14

    प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं दादांनी..💯
    दादा विजय तुमचाच..💯✅

  • @omkarmore6338
    @omkarmore6338 5 місяців тому +5

    तुम्ही काय विकास केला पारनेर मध्ये ते सांगा

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c 5 місяців тому +3

    कोरोना काळात लंके साहेबांनी जबरदस्त कामगिरी आहे

  • @dr.sandeepbhaugorde1980
    @dr.sandeepbhaugorde1980 5 місяців тому +1

    लंके साहेब खासदार होणार आहे... जनता सब जानती है ,,
    या वेळेस संधी निलेश लंके साहेबांना...

  • @yogeshgurav3232
    @yogeshgurav3232 5 місяців тому

    1 no विशषेलन दादा सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे 👍👍

  • @kirans-ym9zs
    @kirans-ym9zs 5 місяців тому +3

    सुजय दादा तुम्ही म्हणताय राहुल गांधी असते तर लोकांनी एकल नसत पण तुम्ही भाजप मध्ये यायच्या आधी तर तिकडेच होता ना मग तुमचं पण का आता ऐकायला पाहिजे लोकांनी तुम्हाला पण का मतदान करायला पाहिजे

  • @popattejimkar3738
    @popattejimkar3738 5 місяців тому +7

    Fakt sujay vikhe niwdun yenar

  • @Marath_008
    @Marath_008 5 місяців тому +3

    ताई याला म्हणतात मुलाखत....घाम फोडला की साहेबांना😅आता हेच प्रश्न लंके साहेबांना विचारा.

    • @vaishnavidate4285
      @vaishnavidate4285 5 місяців тому

      नाहि विचारनार पेड पत्रकार
      आहेत

  • @annasarode1536
    @annasarode1536 5 місяців тому

    मॅडम एकदा निलेश लंकेची मुलाखत घ्यावी अशी आमची विनंती आहे

  • @swabodh11
    @swabodh11 5 місяців тому

    Dada kade kuthlahi prashn gheun gele tri dada quick solution detoch ..dada is great

  • @Mungase-t6f
    @Mungase-t6f 5 місяців тому +5

    कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करून कर्जबाजारी केलें जाते

  • @shriswamisamarth1360
    @shriswamisamarth1360 5 місяців тому

    जनतेच्या मनातले प्रश्न विचारले खूप छान ताई