लोणावळ्याच्या फासे मम्मीकडे जेवतात सचिन तेंडुलकर,सलमान खान,सुनील शेट्टी 😍 Mummy's Homely Food
Вставка
- Опубліковано 6 січ 2025
- ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Joshi Homely Food
Old Mumbai - Pune Hwy, behind Maharaj and hari international hotel, Lonavla, Maharashtra 410401
Phone: 099608 20820
goo.gl/maps/MF...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#lonavala #mummyshomelyfood
#phasemummy #lonavalamummyshomelyfood #joshihomelyfood #originalhomelyfood #homelyfood #lonavalahomelyfood #lonavalanonveg #lonavalafish
#mummy'shomelyfood #lonavalathali ##thingstodoinlonavala #lonavalavegandnonvegfood #vegthalilonavala #lonavala #maharashtrianfood #maharashtrianthali
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo
Atachya vlogging ne real arthane tu crazy foodie ranjita zali ahe
Thank u thanku so much 😊mazya comment la pinned kelyabaddl 😘😘
Ho pan gharatale video miss karate
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@@chhayathorat7403 iVHYYyxxiuguwi
ys
हा व्लोग पाहुन एकच शिकलो आई च्या हातच जेवन घरी रोज खातों पन एवढं कौतुक कधीच करत नाही... घरी रोज आपल्या असच जेवन बनते ते जेवन फासे मम्मी च आहे अस समजून जेवलात तर चव ही लागेल दोन पैसे ही वाचतील आणि आई च कौतुक ही होईल😍😍😍
Overrated मम्मी.....त्या पेक्षा आपल्या आई चे जेवण मस्त असते...
खरच मित्रानो आई आहे तर आजच थँक्स बोला नंतर राहुन जाते
Tumcha ghari nakkich tasty jevan banat asel … Hya restaurant madhe itka tasteless jevan serve kela jaata ki tumhi ghari yeun tumchya aai che paay dhuvun aabhar manal . Hyped aahe aani mala Kharach hya celebrities na bhetlyawar prashna vicharaychi iccha aahe ki “ shapat gheun sanga tumhala phase mummy kade jevan awadla “?
Really overrated & overpriced. Totally hyped without reason
खरंच जेवण काही खास वाटले नाही..एवढी तारीफ ऐकून मुद्दाम गेलो लोणावळ्याला.पण सुमार जेवणामुळे भ्रमनिरास झालो..
सर्व राजकारण्यांच्या कडून आजपर्यंत ऐकले. पण आज या आईंच्याकडुन धर्मवीर दिघे साहेबांच्या बद्दल ऐकल्यावर खूप खूप छान वाटले.
❤️❤️❤️
thanku Ranjita तुज्यामुळे आम्हाला फासे मम्मी ची माहिती मिळाली.खूप छान स्वछ किचन घरचा स्वाद👌
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
एवढं प्रेमानं जेवु घातलं, किचन इतकं स्वच्छ ठेवलं तर का नाही आवडणार, आजी तर कमालीची प्रेमळ आहे. रुचकर जेवणाचा आस्वाद अशाच ठिकाणी घेता येतो. आजीला आणि तुमच्या कार्याला खूप शुभेच्छा.
एवढे प्रेमाने जेवण दिले तर जेवणात अम्रुताची चव लागेल.
@@dineshpawar9249Lolo
फासे ममीना या कार्या बद्दल सासटांग दंडवत
शुभ सकाळ ताई खूप छान वाटल फासे मम्मी ला भेटून खूप छान आहे त्याच घर जे कामा निमित्ताने आपल्या घरापासून लांब राहतात ज्यांना घरच जेवण मिळत नाही त्यांच्यासाठी बेस्ट option आहे त्या आई सारखंच मायेने खाऊ घालतात त्या सांगताना पण असं सांगत होत्या कि या घरात मी आज पहिल्यांदाच पाहिलं त्यांना खूप छान वाटल thank u ताई
शुभ सकाळ 😊मन :पूर्वक धन्यवाद 🙏
फासे मम्मी तर खूपच गोड आहे आणि त्यांच्या बद्दल खूप पूर्वीपासून ऐकलंय त्यांना🙏🙏 आणि अँकर ranjeeta पण खूपच गोड 💕💕
खूप छान आहे खानावळ आणि त्या मम्मीपण किती मस्त आहेत नक्कीच भेटू एकदा
ताई तु पण आज खूप छान दिसतेस 🥰🥰👌👌👌
Thank you 😊
पासे मम्मी ग्रेट आहेत, विशेष म्हणजे त्यांच्या
किचनची स्वच्छता खूप आवडली नुसता व्हिडिओ बघून पदार्थाची चव कळतेय वा वा!
फासे मम्मी स्वभावाने पण great आहेत यात
शंका नाही ,काश! हे हॉटेल जवळ असत तर
नक्कीच आलो असतो तरी त्यांच्या हॉटेलला
खूप शुभेच्छा 💐🌹👍🙏
(from सुषमा परब कांबळी)
शैला फासे ताई.. स्वभाव एकदम कडक आणि तितक्याच मनमिळावू...लोणावळा ला गेलो की आम्ही इथून जेवल्या शिवाय निघत नाही... अप्रतिम आणि चविष्ठ घरघुती जेवन..तुमचा vlog पाहून पुन्हा जायची इच्छा झाली... धन्यवाद..🙏
फासे आईकडे आता जेवायला जायलाच हवं . आई एकदम शिस्तबद्ध , करारी पण प्रेमळ वाटतात . त्यांना आमच्या शुभेच्छा . रंजीता , माहिती आणि सादरीकरण खूप छान !
Khup chhan watla. Phase aai na mi far varshapurvi TV war baghitla hota tya nantar Ranjita tujhya mule aatta mi tyana tujhya channel war baghu shakle khup chhan. Kiti mottha khatatop pan kitchen yevdha clean manla pahijye tyani staffla pan shistit thevlay khup chhan. Aani hya vayat pan tya chhan laksha thevtat. Khup kautuk vatata. Thanx Ranjita ashyach changlya mansanchi tu nehmi bhet ghadun anshil Ashi asha kartye dhanyawad. Khup chhan.
खुपच सुंदर व्हिडीओ 👌🏻👌🏻👍🏻👍🏻आम्ही जेंव्हा केंव्हा लोणावळ्याला जाऊ तेंव्हा नक्की आईनं च्या हॉटेल कम घरी जाऊ 😊🙏🏻
धन्यवाद रंजिता फासे मम्मी ची ओळख करू दिल्या बद्दल खुप छान विडिओ लोणावळा ला खुप वेळा जातो पण हे हॉटेल माहितीच नव्हतं 🙏🏻👌🏻
🥰🥰
Nice Video❤ Aaina Kiti Bharun Aale .....Tyanche Aukshan Kartana....Aai Tumche Sagle Kutum Tumchyawar Kiti Prem Kartat.....❤ Ha Video Pahatana Khu Chan Vatle....Aani Punha, Punha Ase Mhanaveyse Vatate...Ki Bar, Bar Din Ye Aaye......❤🎉❤ Punha Ekda Vadhdivsachya Hardik Shubhechya....Aai....Aani " Ustavmurti " " Aditi " Tula Sakharpudyachya Hardik Shubhechya....❤🎉❤
रंजीता ,तू जसं सर्वांना पटकन आपलसं करतेस ना.हा तुझा स्वभाव मला खूप आवडतो. तुझ्या सासुबाई पण खूप छान स्वभावाच्या आहेत.
---- मेघना.
जेवण अप्रतिम आहे चविष्ट सुद्धा खूप छान👌👌❤️ 😊😍😋😋
फूड संबंधी खूप व्हिडिओ बघितले, पण अस किचन पहिल्यांदा बघितले, त्यांचे प्रेम जबरदस्त 🙏
रंजिता ताई जेवण खूप सुंदर आहे. त्याच बरोबर आजही खुप प्रेमळ आहे, म्हणून स्वपांकी मदतिस येवढ्या वर्षे पासून काम करतात,आणि स्वंयपाक घरही खुप स्वच्छ आहे.
अरे एक नंबर व्हिडिओ.आपलीच आई वाटली. एकदम प्रेमाने सगळ्यांना विचारत होते. आणि रंजीता तर सगळ्यांना आपलंसं करून घेतेच.🙏😊
Thank You So Much😊
मम्मी शिस्तप्रिय मायाळू बोलक्या आणि कामात चोक आहे त्यामुळे त्या एवढ्या सुप्रसिद्ध आहे ❤❤❤❤❤
Thank you 😊
@@CrazyFoodyRanjita Welcome
कामात चोख आहेत
खूप सुंदर & छान किचन आहे फासे मम्मीचे, जेवण एकदम अप्रतिम आहे, पुण्याला मी गेले की नक्की जाईन, thanku so much tai
🙏🙏
तुमचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे आणि तुम्ही छान पैकी दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार आणि हे जेवणाचे ठिकाण आहे ते सुंदर स्वच्छ आहे
रंजिता, मी दीपिका.तुझे सर्व व्हिडिओ मी आवडीने पहाते. खूप उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्त्व आहे तुझं.आम्हालाही प्रसन्न वाटतं तुझ्याकडे पाहून.
फासे आईंना मी छान ओळखते.माझी जवळची मावशी आहे ती.आजची सिंधुताईच म्हण ना.आम्ही नेहमी जातो तिच्याकडे.
खूपच छान काढला व्हाडिओ. शैलाताई या आमच्या ताई आहेत. आम्ही खास पुण्याहून त्यांच्याकडे जेवायला जात असतो. अतिशय प्रेमळ, भरभरून आपुलकीने बोलणाऱ्या शैलाताई आमच्या फारच प्रिय आहेत
Kiti Chaan video tya jya ritine vicharat ahet Jevan avadla ka agadi aai jasa vicharte aplyala jevla ka jevan avadla ka khup sunder ahe kiti bara wata khup chaan ranjita taai very nice itka premane tya treat kartat jevna tar changla asnarch apli aai jasi aste agadi tasha.very nice video
तुमचा युट्युब व्हिडिओ पाहून जाऊन जेवून आलो. अगदीच साधारण जेवण होते....
Ranjita etaka chan aapulkine Interview ghetlayas tu....Mummy pan khup khush hotya tuzyavar....Hotel kitchen cleanliness amazing....
श्री स्वामी समर्थ! रंजिता तु आज फासे ममी फुड वाल्या आईनाभेटवलंस त्याबध्दल तुझे धन्यवाद! त्यांचं स्वयंपाकघर किती स्वच्छ टापटीप आहे,आम्ही शुध्द शाकाहारीअसल्यामुळे आमची खुपच पंचाईत होते जिथे दोनही आॅप्शन असतात तेव्हा!
Khup mast Ranjita.....tula bghun prt bhuk lagali.....n he khar aahe tithe jatna khup aase board aahet.....mla pn ethe jaych hot n chukun mummy kitchen mdhe gelo..... thankyou for sharing this......next time perfect address vr jain me... 😘😘😘😘
अतिशय सुंदर व स्वच्छ घरगुती हॉटेल पाहून मन प्रसन्न झाले. लवकरात लवकर भेटायला येत आहे.
Nice vlog 👌
रजिता तुझ्यामुळे आम्हाला फासे मम्मी ची माहिती मिळाली थँक्यू
🙏🙏
जेवण पण अप्रतिम आहे आणि चविष्ट सुद्धा ❤😋😋🔥
तू जेवलास का रे बेण्या खोट बोलतो
@@अरविंदकांबळे-द9व तुम्ही जेवलात काय....😀
Ayyyaaa 🙈🙈mla jra vel vatl mazich mamma kshi kay geli tikde 🤣🤣😝same to same mazya mammasarkhyach distat 🤣👍👌👌mazi mamma pan same ashich diste pan aani vagte pan ashich Strict tevdichh mayaluu pann... 😘😘khupch 👌👌mastch gg... Hotel pan khupch chan tashich chav pan chan ch asnaar 👌👌🥳🥳😋😋😋
Thank you 🥰🥰🥰
Nice Vlog 👌👌फासे मम्मी किती छान आहेत 😊
4:35 धर्मवीर आनंद दिघे साहेब 😍❤️
Nice vlog Tai. Ani namaskar kakuna Pan Maza. Khupach Chan mahiti dile hotelchi agdi gharguti pramane sagle thevni. Ani sanglyana aple mantat premhi detat agdi aaipramane. Khup Chan. 👏👌👌👍
आम्ही फासे मम्मीच्या खानावळीत मागच्या आठवड्यात जाऊन आलो पण संध्याकाळ झाली होती त्यामुळे जेवण काही करू शकलो नाही पण त्यांची भेट घेतली खूपच आनंद वाटला . त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या.
अरे खरंच खूप सुंदर मांडणी हेच महत्त्वाचे आई सारखे 🎉🎉🎉🎉🎉
I have seen so many food vlogs... This is amazing 👌👌😋
Jay Maharashtra
Just like my mother.. Very amazing to see her spirit at this age.. Great..
वा फासे आई या खुपच गोड मवाळ प्रेमळ आहेत त्या स्पष्ट वक्त्या आहेत आणि दिसायला ही सुंदर आहे आणि खुप छान बोलक्या आहेत स्वयंपाक घर तर खुप स्वच्छ व नीटनेटके आहे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले आणि नवराने मदतीला हातभार लावला नाही पण स्वतः चे दागिने विकून जिद्दीने मेहमतीने कष्टाने आपले हॉटेल बनवले त्या फासे आईना माझा सलाम एवढा मोठा भार सांभाळणे महा कठिण काम आहे पण फासे आईने दाखवून दिले स्त्री ही कुठच्याही कामामध्ये तरबेज असते त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणारा बायका सुध्दा खुप मेहनती सुगरण आहेत आणि इथे सगळे मान्यवर मंडळी सुध्दा आस्वाद घेऊन गेले आहे हे बघून फासे आईंबद्दल खुप अभिमान वाटतो खुप आवडला विडिओ बाळा छान शुट केला आहे एक नंबर अप्रतिम लय भारी देव बरे करो
फासे मामीचा दुसऱ्या बद्दल जो आपलेपणा आहे तो पाहून खूप छान वाटले 👌👌
Thank you 😊
She is so cute... No words.. Cleanliness neatness dedication is her sucess
.
L
Jay sadguru Di 🙏 Nice video...tuza mule food chi veg vegali thikane samajat Di....😊
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
खरच खुप अप्रतिम! आईंना माझा नमस्कार!
फारच छान... आई किती प्रेमळ आहेत....address सांगा हया घराचा.. माला जायचं आहे ...
खुपच सुंदर . नक्कीच स्वाद घेऊ .
धन्यवाद रंजिताजी .
KHUP mast video aani tai tya mummy khup chan aani tuzyasarkha sathe mummy cha swabhav khup mast aahe aani tya tuzya aayushyatil real heroine aahet😍😍💖💖✨ tai dada exam hoti na mnun comment late keli
Thank You So Much🥰🥰🥰
atta paryant jevdhe food channels pahile.. taymadhye ha sarvat fantastic ani favourite video aahe.... khupach chan
Anchor is very polite , nice to hear her.
👏🙏
ताई माजा तोंडाला पाणी सुटलं होतं जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप मस्त वाटलं🙂🙂🙁❤❤🙄
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Wow tai amezing khup chhan phase aai khup chhan aahe preml pan aahe jevan baghun tar mazya tondala pani sutal hotel tar khup chhan aahe aajcha vlog apratim hota 😋😋😋🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Mummy is so cute ❤️
Khup Majja Aali Ha Video Pahatana....Mi Khup Hasli😅😂
प्रथम आपणांस आमचा नमस्कार आज आपला आवाज ऐकून सिंधुताई सपकाळ ,आदरणीय मीनाताई ठाकरे व राजसाहेब ठाकरे यांच्या आईची आठवण आली बोलन आपल खुपच छान आहे आई
Thank you 😊
Ranjita tai maje mulgi ove che sagle video pahate . Big fan ahe...kaditari amachya gari ya . .baki swami always blessing you . Ovi beta
Superb Fabulous Awesome Best performance and your lifestyle Zakass Made for each other 👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
कसा बाटला मंजे काय तोंडात पाणी यतय खुप चविष्ट आहे पण जेवण करायला कधी योग येतील काय माहित 👍👌
Ekdum jhakaas,mi zaroor yein tumchya hotel madhe jevaila 👍😊
मावशी खूप मस्त आणि कडक स्वभाव 👍 नीटनेटका सगळं
Thank you 😊
Awesome. And you are real KHAVAYEE….
👍👍👍👍
Chan vdo ..
Nkich ekda visit kru...
जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता👌👌
जय सद्गुरू 🙏
Fase mummy khup chan👌👌👌👌 baghun chan vatal Nice vlog tai ❤👍👍
Thank you 😊
फासे आई आपलं कौतुक करील तेव्हढं कमीच आहे आपण खरोखर सर्वांच्या आई आहात. आपलं मनापासून अभिनंदन.
खुप छान ताई ❤️❤️🙏 जय सद्गुरु 🙏
जय सद्गुरू 🙏
सगळयांना सेमचं मान देतात ते पाहून खूप छान वाटले
खूप खूप छान 👍🏻❤️❤️...नक्की जाणार आम्ही इथे👍🏻👍🏻👍🏻
👍
Ranjita तुझ्या मुळे आज फासे आई ची ओळख झाली आता पुण्याला जातांना मी फासे आई ना भेटणार त्यांचं प्रेम बघून च पोट भरलं ह्याला व्हिडिओ म्हणू शकत नाही फक्त आपुलकी.
Thank You So Much😊
Good morning🌞 khup chan watlya fase mummy 👌🙏💐
Good Morning 😊
Madam tumcha ha food blog mi Kolhapur mad baghitla hota.kamanimitt lonavla la aalo hoto,mag thrvl ki fase mess la jaych thrvl.khup chan jevn aahe ekdch 🫡
Khup chhan
Mala khup avdale
Mala keva pasun jayche ahe
Tumi khup chan interview ghetlat
Thanks
Kharach khup chaan, mala mazhya aaji chi aathvan aali, really thank you for sharing this video
Nice aaiencha prem Love you 🥰🥰🥰🥰
🥰🥰🥰
खूपच छान म्मामी किचन ❤️❤️
Thank you 😊
""Jay sadguru tai 🙏
Khup chan 👌""
जय सद्गुरू 🙏
Ti mazya aajjisarkhi watli mla. Atishay kadak swabhav pn tevdhach prem. ❤
Khup chan video ranjita aamhi nehami jato fase aaikade jevayala Lonavla la aalyawar. Khup chan agadi gharghuti
Thank you 😊
Bohat acha laga ....ek din ham bi waha jayngay... Or Aap ka ye video daykh kar ab to jana hi hay.... Allah bless you.. Ranjita di
फासे आई.... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो... तुम्ही म्हणजे एक ग्रेट आई आहात...
जय शिवराय 🧡 जय सदगुरू ताई ❤️😍😍👌😍👌😍👌😍👌😍😍😍😍😍😍😍😍👌😍👌😍👌😍👌😍👌😍👌😍👌😍👌😍👌😍👌😍👌
जय सद्गुरू 🙏
Tai tumche video khupch chhan ahet mla khup awadlet mi boisarla rahte
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘😘
शुभ सकाळ 😊
रंजिता, खूप सुंदर वाटलं किचन एकदम स्वच्छ आणि टापटीप
Thank you 😊
Ranjita tai ghrcha pan video dakhav 🙏🙏👍👍
Khup chan
Kay mast aai aahe ek no❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘
Mi tumcha first time vlog baghitla pn kharch fan jhalo tumcha .....Ya vlog ne
खुप छान आहे विडीऔ तुमच्या मुळे आज लोनावयाचि मम्मी बघायला मिळाली.
Khup sunder swacchata w aadaratithya🙏💝
Video khup Chan aahe...Video baghun mala mazya Aaji chi athavan aali...amcha pan Catering cha business hota...Best of luck tya Aajinna aani tumhala 👍
शुभ सकाळ💐💐 जय सद्गुरु🌺🌺🌺🌺
शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏
सुलोचना सारख्या दिसतात फासे मामी
👌👌
🥰🥰
Ranjita fase mummy khanaval khup chan aahe aani swach pan khup aahe ekdam testy food 😍👌👌जय सद्गुरु 🙏 🌹
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Video pahun khup aanand zala. Aai aapnas khup khup dhanyawad
Very useful information, thank you for sharing. 👍
Khup mst tai... mummy la pn bgun pn khup brr vatl .mehnti aahetya ..yevdha vyat pn yevdh kratay
मीसुद्धा यांच्याकडे लोणावळ्याला जेवले आहे अति सुंदर चव असते आणि स्वच्छते बाबतीत तर प्रश्नच नाही .
Ajibat changle nahi veg.
Today's vlog 👌👌👌👌 joshi Aai hat's of to u, 🙏🙏🙏🙏 May God give her long life, 👍👍👍👍👍👍👌
Thank you 😊
Khoop bhari tai love you aai😍🥰🥰❤️❤️