रानमळा ची ३४० rs ची मटण थाळी खायला लोक 60-70km हून येतात |kavtemahankal most famous Ranmala hotel|
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #jautithkhaumajetrahu #mutton #ranmala
Join this channel to get access to perks:
/ @surajmanepatil
Address: Kavte mahankal Miraj Pandharpur higway district sangli
ranmala hotel-8830865656
google map location- maps.app.goo.g...
Social Media Platforms @जाऊ तिथं खाऊ मजेत राहू
UA-cam - Subscribe to us Now:
www.youtube.co....
Editor @Raswanth Mane
Business Enquiry - Mail Us :
jautithkhaumajetrahu@gmail.com
suraj mane - 9960260338
WhatsApp no - 9119421880 (only whatsapp)
Ranmala hotel -8830865656
Dada ekda krushna deluxe la bhet dya kolhapurla
Asa matton hone nahi
हॉटेल मध्ये खाणे पेक्षा घरी करुन खाणे चांगले. GST &CST भरणेचे रकमेत घरी थोडे जास्त मटन आणता येते..😅
बहेरच्या जेवणाला घराची तोड कधी नाही येत . आईच्या हाताची चवच न्याहारी ❤
शहाण्या माणसाने बाहेर कधी जेवू नये😊
पण घरची चव च ण्यारी असते... घरी चुलीवरची मटण लय भारी लागते... सर्व हॉटेल पेक्षा रानमळा ची गुणवत्ता चांगली आहे 😊
हे आधीच उकडलेले मटण चिकन खाण्यापेक्षा घरी आणून बनवा
ka baherach nahi jewav vatat
Shemnya tu kha n ghari hotel valynchya potavr kashala pay deto
@@vijayingle8894पैश्याचा माज आहे तुला 🙄
@@Dhn55535डुक्कर खा👉 शमण्या शुद्ध मराठी 👍👍
Mg order sathi 1. 1.30 tas thamb te pan karun detil te tuza sathi
मित्रांनो हा व्हिडिओ पहिल्यावर मी लगेच या हॉटेल ला ओळखलें. मी इथे जेवण केले आहे. खूप चांगले जेवण मिळतें आहे इथे
अमरावती मध्ये राणमाळ हॉटेल भरपूर प्रसिद्ध होतेपण एक ते अर्धा तास वाट बगत रहा लागे एवढी गर्दी राहत होती जेवण अप्रतिम असायचे आता 10 वर्षे झाले ते व्हेज झाले
शुद्ध आहार शाकाहार घरीच जेवा आणि निरोगी राहा ❤💪💪💪👏🇮🇳
Ekadam khare bolala
Non Veg Shivay paryay nahi 🍗
आज भेट झाली.....आजच vlog बघीतला......भारी वाटले.... इचलकरंजीला या.....!
🙏🙏yenar nakki
मस्तच,आता गावी गेल्यावर नक्की भेट देणार
Kitchen Room che wall kiti Kharab ahe
अतिशय सुंदर प्रमोशन केले हॉटेल रानमळा चे माने साहेब धन्यवाद मी पण एकदा ट्राय करतो❤❤❤
11
घरीच खावा एक नंबर बनते...
रानटी झाली माणसे..काहीही द्या कमी पडते खायला...रोज चार बोकडे कमी पडतात
Ho na
@@KavitaShinde-ld3dh manus atla माणूस संपला आता फक्त जनावराची कातडी चढवलेले नावासाठी माणूस झाले आहेत
👌👌 दादा तुझं बोलणं खूप मस्त आहे.... अशेच आणखीन व्हिडीओ बनवा...
Nakki 💯
Excellent food service and Quality best is काळ मटण
💯💯
एक सांगतो फक्त रंग काळा आहे म्हणजे चव त्या खऱ्या काळ्या मसाल्याच्या भाजीचीच असते असे नाही. खरी चव बघायची असेल तर आपल्या आज्जी किंवा आई ला सांगा दाखवायला ...
Manus ka jivanche jiv ghetat
Swata pn ek jiv asun ase rakshasi krutya ka karatat
Kharach khup vait vatatay.
PRoper , means native
रानमळा हॉटेल भरपूर महागाईत आहे
ही फक्त जाहिरात करतात लोकांना कळण्यासाठी
सकाळी चालू असते का
@@santoshnaike6054 ho
घरीच बनवा आणी खावा..
Bhau Ekach No.Ahe Hotel Ran Mala
अहो, नेमकं हॉटेल कुठे आहे.जिल्हा,तालुका,यासह पूर्ण पत्ता पाठवा. अर्जुन k. कोल्हे.🎉
Sangli district Kavtemahankal taluka
Miraj Pandharpur higway Google map l ocation discription mde dile ahe
@@surajmanepatil.ranmeva
दादा हे हॉटेल नक्की कोणत्या ठिकाणी आहे हे सांगावे म्हणजे लोकांना कळेल.ठिकाण सांगायला फार वेळ लावता.
Kavtemahankal javal Miraj Pandharpur higway la landgewadi chya madhe
एखाद्या वेळेस ठीक आहे अवश्य भेट द्या पण १ किलो मटण घरी केल्यास ८ जणांना पुरून उरते, bachlor लोकांना आणि पर्यटकांना ठीक आहे कुटुंबीयांना नेहमीच परवडणार नाही.
मी एकला खातो एक किलो आठजन कुठघेवुनबसलात
8. 😂😂😂😂
Rate sangat jay bhau ....
Sangitla ahe
पत्ता व गुगल मॅप पाठवा
Best
घरीचं जेवन अतिशय चांगले
1st time it was good
2nd time it was ok
3rd time i took 3 of my friends specialy but dissappointed withbthe service ,food quality and also taste
Nakki,spot,kuthe,ahe,ha
Kavtemahankal Miraj Pandharpur higway landgewadi
छान सर
Thank you 😊
10,000 चा बोकड घ्यायला कुणी रिकामा नाही जर्सी गोरे कापले जातात.😂😂😂
15x4
Mast mitra ... Yaave lagel hotel la .... fakt price pan sangat jaa bhava ...
340 Rupye Ahe Jevtana Review Ghetana sangitlay 💯 ya Jevan Mast ahe
@@surajmanepatil ok bro thanks
Welcome 🤗
फकस्त ४ बॉकाड आमच्या ढाब्यावर रोजचं ७ ते ८ बॉकाड कापाव लागत्यात आन ५० ते ७० कोंबड्या...मास १०० ते १२० किलु ... फकस्त खेकडा 🦀🦀 कमी इकल्या जातो ३० ते ३५ किलु
Kay fekto as Kay gao Jevan deto ka 😂
कुठ आहे तुमच ठिकान 8बोकड
Kut hi te hotel patta patva
Kamble achari lae bhari 🎉🎉😂😂
Khuthe aahe hotal
Kavtemahankal javal landgewadi javal
Description mde location ahe te vaprun pn jaun shkta
या पेक्षा नगर चे संदीप हॉटेल भारी.
Sir he sandip hotel kuty aahe nagar madhe
Nagar madhe kuty ahe
छान , आम्ही नक्की भेट देवू
Mala changla ustad ani waiter hawa Mazza pune city madhe Bar n Reasturant hai
नागपूर मध्ये मामी सावजी हॉटेल सुपर नॉन veg
रोज ४ जीव मारून खाणे कितपत योग्य..?
Mane saheb ekada yeto ranmela test sathi
💯
आमच्याकडे या तुम्ही तुम्हाला या उत्तर सोलापूर ग्रामीण वड आ
आम्ही इथे जेवण केले आहे छान आहे
Chulivrchya shivay chav nahi nonveg la
बाहेर जेवण जरी केले तर ते पचन करण्यासाठी व्यायाम व घाम् निघालं असे काम पण केले पाहिजे.
Best hotel in Sangli district.....love the tasty mutton here..❤🔥🔥
👍👍💯
खूप छान हॉटेल आणि जेवण आहे आम्ही नेहमी कवठेमहांकाळला आलो की ईथे भेट देतो😊
Full address sanga na
I'm also from kavthe mahankal😊
हॉटेल विसावा तेलगाव माजलगाव बीड भरपूर मटन स्पेशलिस्ट हॉटेल आहे
Price
340
340 रुपये ची एक थाळी हॉटेल मध्ये खाण्या पेक्षा घरी त्याच पैश्या मध्ये अर्धा किलो मटण घरी आणून खावा सर्व कुटूंब मटण खाईल
खुप छान 😊
फक्त्त तुप chinese सारक जळू नका pls! !!
😊😊
बाहेरचे जेवण खुप तेज मसालेदार असते.काहीना नंतर छातीत,पोटात आग आग होते.आरोग्यास ते धोक्याचे असते😢
Good job🎉
पुण्यामधे फक्त होटेल संदीपच
250 thali rupay muttonteva saglayna parvdel
Superb 🎉
Vastad la 22 varshacha anibhav ahe.. Pan stove kiti chalu thevaycha te kalena.. . Tup jalun takal par😂😂
❤ Black Mutton recipes
बारामती मधून किती किमी आहे...कसे यावे लागते...😋😋😋
Baramati te vita Titun kavtemahankal
Tumca namber dya video sathi
+91 91194 21880
Wats app kara
Ranmala mhnl ki vishay sampla…
💯
Gharch Jevan te gharch Jevan fakth bayco ne Ghari daru piu dili pahije bas mag majach maja
Apala marathi manus pudhe jatoy changali goshta आहे.
340 hc khanypeksa khari 5jan jevtat
विदर्भातील संभाजीनगर लातूर या प्रसाद हॉटेल बघा अडीचशे रुपयाला पाहिजे तसं मिळतंय हे 340 म्हणजे फसवा फसवी आहे.
Matton ksla asto bakra ka mendha
Bakra
chan aahe saheb
Mi jevun aaloy Best jevan
💯
Mutton khanyat veglich maja aste
Sir panner caju cya hotel la jaun resepi pathwa mla bharpur fayda hoto tumcya video mule ❤
Udya yenar ahe video
@@surajmanepatil thankyou sir
Pattta
Excellent food, service and Quality
💯💯
@@AskMeSSS RS.340 evadhi mahaag thadi ...... layi mahaad zali bhau..
खूपच महाग आहे
👍👍👍
मटना बरोबर दही नका देऊ..ते चांगले नाही
बकवास या पेक्षा आमची आई चांगले बनवते काही तरीच
धनगर समाज नावा
Kashala matan khata save animals save earth❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aamchya bhagat asun amhalach mahiti nay vah re
काहितरी काय आमची बायको
या पेक्षा जास्त छान मटण बनवते
मस्त
लोकांना मटण चारून पाप करायला लावता
👌✌️
नोकरदारांची काम आहेत शेतकऱ्यांची नाही
जायला लागतय
💯
Ho khupach Chan aste Jevan ithe
💯
❤❤❤
Ninety .चि सुविधा नाही वाटतं
340 रुपये म्हणजे शुद्ध फसवणूक आहे
माने साहेब तुम्हाला फ्री मध्ये जेवण असेल😂😂😂
😂😂😂
❤
😅
घरी बनवा आणि खावा
. चार बोकड रोज मारून खान चांगल पुन्य घेत आहे. हॉटेल रानमळ वाले नको नको रे मास खाऊ जिवाचे . तेने उसने लागे तयाचे पंढपुर वारीकरी जयहरी विठ ल पाडूरंग पांडूरंग सद्बुधी दे
Maza desh garib ahe...85% 😂😂