पुण्यात सर्वात ताजे मासे इथे मिळतात,14 वर्षांचा मुलगा सांभाळतो हे हॉटेल 👌 Masahari Kitchen Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2022
  • ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    'Masa'hari Kitchen
    Shop no.17, Venkateshwara Tower, Dattanagar Rd, Chandrabhaga Nagar, Dhankawadi, Pune, Maharashtra 411046
    Phone: 098813 33399
    goo.gl/maps/mmEh2hsKbXnaDcn2A
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon & Spa
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #masahari_kitchen #Pune #seafood #nonveg #fish_hotel_pune #puneseafood
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

КОМЕНТАРІ • 580

  • @rahulamburle
    @rahulamburle 2 роки тому +10

    सर्वांना खूप खूप धन्यवाद... रंजीता ताईंच्या व्हिडीओ नंतर अनपेक्षितपणे गर्दी झाली ज्यासाठी आम्ही अजिबात सज्ज न्हवतो...त्यामुळे बऱ्याच ग्राहकांना स्लो सर्व्हिस च्या मुद्द्याचा त्रास सहन करावा लागला...आम्ही त्या सर्वांची क्षमा मागतो.
    परंतु त्यांनतर काही दिवसातच मॅन पॉवर वाढवून आम्ही सर्व्हिस फास्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आता सर्वांना लवकर सर्व्हिस मिळत आहे...ज्यांना टेस्ट आवडला होती आणि स्लो सर्व्हिस मुळे नाराजी झाली होती त्यांनी पुन्हा एकदा संधी देऊन पहावी ही विनंती...आता आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत..
    धन्यवाद

  • @ashwini..
    @ashwini.. 2 роки тому +53

    👍👍 खूपच छान विडिओ आहे... नवीन पदार्थ पाहायला मिळाले...ते दादा न त्यांची family खूप छान वाटली न specially त्यांचा मुलगा ऋग्वेद 😇

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 роки тому +14

    ताई दादा त्या फैमिली ने खूपच मेहनत करुण यश संपादन केलाय आणि त्यांना तुम्ही खुप motivate ,करुण त्यांची काळजी घेऊन त्याना आपलस केल ✨✨✨😍😍😍आणि सर्वच डिश च presentation खूपच आकर्षित , सुंदर, दिसत होत आणि तो मुलगा खुप talented आहे डिश पण खुपच मस्त sarve केल्या आणि त्यां फमिलिला तुम्ही भेट दिली तुमच्या सारखे ताई दादा foody lover भेटले त्याना खुप बर वाटल आनंदी झाले
    हा ब्लॉग खुप छान होता😍😍दादा ताई reply tai dada

  • @truptimore5772
    @truptimore5772 2 роки тому +6

    Thanks रंजिता हा video मी पुण्यातील सगळया नातेवांईकाना पाठवणार आहे ,नक्कीच सगळे फिश खायला जाणार, आणि मुल ही किती छान आहेत, कौतुक आहे मुलाचे Thanks

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई..तुमच्या मनात हि सहकार्याची भावना आली हेच खूप मोठेपण आहे तुमचं

  • @arviwahurwagh1143
    @arviwahurwagh1143 2 роки тому +5

    दादा कालचा विडिओ बघून खूप वाईट वाटलं.. मला काल वेळ नव्हता म्हणून आज बघितला.. तर माझ्या डोळ्यातून अश्रू आले खूप वाईट वाटलं.. नका टेन्शन घेऊ जेवडी बुद्धी तेवढच बोलणार लोकं.. तुम्ही तुमचं जे आहे तर चालू ठेवा...आम्हाला आवडतात विडिओ बघायला...

  • @neetamore8469
    @neetamore8469 2 роки тому +4

    खुप छान रणजिता ताई आम्ही आजच जाऊन आलो मासा हरी ला खरच तुम्ही सांगितल्या प्रमाणे टेस्टी जेवण होत 👍🏻👌🏻 माश्याची टेस्ट खुपच अप्रतिम होती. कुरकुरीत होती पन कॉन्टिटी खुपच कमी असते साडेपाचशे च्या मानांने खुपच कमी थँक्स रंजिता ताई असेच छान छान फुड ब्लॉग बनवत रहा आणि आम्हाला माहिती देत रहा 🙏🏻🙏🏻😄

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई...सध्या कच्चा माश्यांचे भाव खूप कडाडलेले असतात, त्यामुळे रेटला काहीच करू शकत नाही...तसेच तेल, गॅस आणि इतर सर्वच कच्चा माल भयंकर महागला आहे...माश्यांचे भाव कमी झाली की आपोआप थाळीचे भावपण कमी होतात...चव आवडल्याबद्दल धन्यवाद

  • @amitshendkar4471
    @amitshendkar4471 Рік тому +1

    खूप छान चव... सर्विस खूप छान टिपिकल कोकणी चव...... तयार मासे खायचे म्हटलं की rate द्यावा चं लागणार पण चव मिळाली की पैसे वसुल.... काही ठिकाणी पैसे देऊन पण चव मिळत नाही.... पण यांच्या हॉटेल ला 100% गुण....
    राहुल दादा एक नंबर 👌👌👌

  • @mangalakakad4332
    @mangalakakad4332 2 роки тому +3

    ताई आईच्या हातची रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले. मस्त होता ताई आजचा व्हिडिओ.😋👌

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 роки тому +1

    पुण्यात राहुन माहिती नाही.. नक्की नक्कीच जाऊ.. ताई व्हिडिओ छान करतेस..

  • @user-ju3qc6ly2x
    @user-ju3qc6ly2x 2 роки тому +7

    ताई तुमचं चैनल एवढा मोठा असून सुद्धा तुम्ही का नाही ते राजश्री ला मदत करत. त्या राजेश्री ला खूप मदतीची गरज आहे ताई. छोटे-छोटे चैनल मदत करतात तिला मग तुम्ही का नाही मदत करत. प्लीज तिच्या चैनल वर जा तिचे व्हिडीओ बघा आणि तिला मदतीचा हात द्या. ती आणि तिची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे त्यांना मदतीची खूप गरज आहे

    • @coupleoffamily5959
      @coupleoffamily5959 2 роки тому +2

      खरंच खूप वाईट वाटतंय तिच प्लीज़ ranjita तिला मदत करा

    • @rajeshreedharne1929
      @rajeshreedharne1929 2 роки тому +1

      @@coupleoffamily5959 ee

    • @swatijadhav8629
      @swatijadhav8629 Рік тому +1

      Khar tr ranijta asi varun Varun changli vate pn ti mothepana dakhvayacha mhanun ti gariba la madat karte dist ts nst taai

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому +1

    बघुन अस झाल कदी जाउ आणी खाउ....दीसायला छान ..खायायला तर खूप भारी असेल... 👌👌🤗😋😋 छान अस विडीयो खूप आवडते ...आणी माहीती पण आमाला मिळते की कुठे छान पदा्थ मिळु शकते आणी आमी जाउ सकते ..रंजीता ty.. 🙏❤️👍✌️

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 2 роки тому +1

    खूपच छान विडिओ आहे. बोबींलचे असेही पदार्थ बनवू शकतो हे पहिल्यांदाच पहायला मिळाल 👌👌👌

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 роки тому +6

    🙌👌 खरंच खूप मेहनती... जिद्दी... खरे अन्नदाता आणि आदर्श जोडपं आहे... त्यांचं बोलणं खरंच खूप भारी वाटलं आणि रेसिपी बनविण्याची पारंपारिक पद्धत ती देखील अतिशय उत्साहाने व खवय्यांच्या जिभेवर चव रेंगाळत राहील याची खात्री देतात... खरंच कमाल भाऊंना.. आणि कौतुकास्पद बाब म्हणजे दोन्ही गोड मुले अगदी उत्साहाने जबाबदारी पार पाडतात... असे लोक खूप क्वचित आहेत जे पैसा व ब्रॅण्ड पेक्षा त्यांच्या पदार्थांची चव आणि सर्व्हिस या गोष्टींना प्राधान्य देतात... 🙌💯👍 मस्त रोहन भाऊ‌ आणि दोन्ही ताई.... 👍 अशा् लोकांपर्यंत पोहचुन त्यांच्या मेहनतीला हातभार लावला मस्त वाटलं...👍👌💯 जय सद्गुरु 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय सद्गुरू 🙏

  • @ashvinkumardhole8773
    @ashvinkumardhole8773 Рік тому

    प्रमाणिकपणा आणि मेहनत त्यांच्या वागण्यातून दिसते आहे, business यशस्वी होण्यासाठी हेच आवश्यक आहे , All the best for future - carry on... Jay Maharashtra 👍🚩🚩

  • @darshanagawde8284
    @darshanagawde8284 2 роки тому +4

    Jay sadguru Ranjita........khup Chan asech tumhi chotya mothya उद्योजकांना प्रोत्साहन देत रहा....खूप खूप छान सर्व वेगळेच आहे चटण्या बोंबील फ्राय.....

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 2 роки тому +1

    Maze maher pune aahe. Pn mala he kahich mhaet navete aata mi naki janar. Mala pn mase khup aavdtat. Mazi mulgi pn khup mase aavdene khate. Thi tumchya rescpi bhagun karte. Ani aamchya ghari sarvajan agdi aavdene khata. Thanku so much.

  • @sheetalkadam1900
    @sheetalkadam1900 2 роки тому +1

    Nice ताई खूप छान वाटल मी कधी जास्त फिश नाही खत पण छान वाटल
    ऋग्वेद ला त्याच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा... तो त्यांच्या आई वडीलांना अशीच मदत करो.....

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @snehalkhamkar8294
    @snehalkhamkar8294 2 роки тому +2

    Hi Ranjita aani Rohandada mast Chan lay bhari.tyanchi family mast Chan aahe. Rugved tar khup chan aahe.aatachya mulana he changal udaharan aahe.Thanks Rohandada tumhi hyatun navin navin shikanyasarke dakhavtat thanks tumha doghana. Kal mi mgs kela tu Rohandada baghitales nahi.pan mi Samju shakte ki tumhala khup Kam aste.chalata hai Thanks .

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @ovigujar2516
    @ovigujar2516 2 роки тому +7

    खूप खूप छान video आहे....Ranjita nd Durga या ekatra आल्या vlog मध्ये तर खूपच interesting video vatato...tyat Rohan dada cha aavaj aikla ki ajun ch chan vatate...keep it up..

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @DNilambari
    @DNilambari 2 роки тому +4

    Superb menus.... quantity quality best distey... visit krayla nakkich awdel...best thing ki whole family taking initiative and doing their work sincerely.

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 2 роки тому +1

    Khupach chan.. .me tithun khup jawal rahte... please next time yal tewha nakki ya amcha ghari please...miss u family 🥰

  • @jayshreemondhe2542
    @jayshreemondhe2542 2 роки тому +1

    Rajshree arun Mohite tai hi pn UA-camr aahe tiche Video Baga ranjita tai Tila Khup Garj aahe 6 Mahich Bal ahae tila Navra coronane Gela Aahe ti ticha aai Baba kade ahe Aata ti Hospital Made Marnacha Darat ahe 😔 khup Garj aahe tila. Baki Tumche video khup chan ashta 🥰🥰🥰

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 роки тому +2

    ऋग्वेद खूपच स्मार्ट आहे , keep it up 👍🙋‍♀️🙋‍♀️, अंबज्ञ

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @butterchickengirl
    @butterchickengirl 2 роки тому +39

    Khup mehnati family ahe please support this restaurant

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 2 роки тому +4

    खुप छान व्हिडीयो आणि मेहनती आहेत सगळेच असच एकमेकांचा पाठिंबा पाहीजे

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई...आपल्या सदिच्छा हा पण आम्हाला पाठिंबा

  • @ashwinichirlekar3868
    @ashwinichirlekar3868 2 роки тому +3

    Tai khup mst video...rugved kdhun kay tri shiknyasark aahe...🥰 Tai tu maja kalcha msg pn nahi vachlas..tu riplay krates tevha khup mst vatta g...khup khush hote mi

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +1

      चुकून राहून गेला असेल रिप्लाय द्यायचं🙏Thank you 😊

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 роки тому +2

    जय सद्गुरु सगळ्यांना खूप खूप छान होता आजचा व्हिडिओ खूप छान

  • @rashmipai8170
    @rashmipai8170 2 роки тому +3

    Ekdum Chan varieties ekdum vegveglya ahet pahildich ekale fishche sup mastach tumchyamule samjate tari kuthe hotels ahet vegale vegale fishchi varieties Chan video

  • @user-ju3qc6ly2x
    @user-ju3qc6ly2x 2 роки тому +5

    गणेश शिंदे,स्मिता सातपुते, यासारखे लोकांनी तिला मदत केली छोटे-छोटे चैनल तिला मदत करतात. तुम्हीपन मदतीचा एक हात पुढे न्या. तिला मदत करा ताई.

  • @poonamdevkar7689
    @poonamdevkar7689 2 роки тому +2

    गुड मॉर्निंग 😊 ताई माझे माहेर पुणे हे हॉटेल अगदी माझ्या घराच्या बाजूला आहे तरी आम्हाला माहिती नाही थँक्स यू तुमच्या मुळे आम्हांला माहित झाले 🙏🙏

  • @rasika1813
    @rasika1813 2 роки тому +2

    Kharch khup chan food aahe tyanchya kade aani fish pan fresh aahet aani tyanchi mule khup mehanti aahe.. Khup mast volg 😍 👌 जय सद्गुरु 🙏 🌹

  • @deepabhandari6020
    @deepabhandari6020 2 роки тому +3

    खुप छान ताई नविन डिश पाहायला मिलाले

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 2 роки тому +2

    मुलगा खुप हुशार आहे. God bless you.

  • @jayshrijadhav1616
    @jayshrijadhav1616 2 роки тому +3

    खूप छान व्हिडिओ ताई.. खूप भारी काम करत आहात तुमि ताई हे व्हिडिओ बनवून खूप भारी भारी बागायला भेटते

  • @shitaljadhav5779
    @shitaljadhav5779 Рік тому +1

    Khup chhan video specialy Rugved khup aavadala aani jevan pan chhan aahe

  • @smitagole8408
    @smitagole8408 2 роки тому +1

    Ranjita tuzya mule punyatli sagli hotels chi mahiti milte thanks

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 2 роки тому +1

    तोंडाला पाणी अल पाहून बोंबील lemun फ्राय..मस्त खूप मेहानिती आहेत hatts of ..chan hota vlog

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 роки тому +3

    Khop chhan jevan aahe bhau, family pan khop sundar aahe, सगळ्यांची मेहनत खूप आहे, thanku you so much

  • @ShrijaBorhade
    @ShrijaBorhade 2 роки тому +3

    Good morning 🌅🌅. Roj fish baghun baghun thondala Pani sutatay. Vlog khup bhari vatla.🤤🤤🤤🤤❤️❤️❤️

  • @rahulkavle6165
    @rahulkavle6165 2 роки тому +1

    Tai Ha video khup Chan ahe, ani preparation 1no. Hotel owner sarakh konhi sangu sakat nhi, best of luck pudhchya vatchali Sathi love you, Rahul kavle

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 роки тому

    खूपच छान वहीडीओ आणि नवीन डीश बघायला भेटल्या आणि त्याची फॅमिली खूप छान आहे

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 Рік тому

    Madam, Thanks for sharing this beautiful vdo. I will definitely visit this place. It's near my house. Thanks

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 2 роки тому +1

    खूपच स्वादिष्ट व्हिडिओ 👌❤️
    रुघवेध व त्याच्या आई बाबांना हार्दिक शुभेच्छा 👍

  • @babachavan7564
    @babachavan7564 2 роки тому +1

    ताई तुमच्या दोघींची मैत्री मला खूप आवडली 👍

  • @anjuyadav.6205
    @anjuyadav.6205 2 роки тому

    Tila khup madatichi garaj ahe plz tiche video bghun tumhala samjel,jay sadaguru tai,🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому +2

    रंजिता विडिओ चांगला आहे हाॅटेलचे प्रकार खुपच छान आहेत मस्त मिसेस दिक्षीत

  • @sukhadamurdeshwar8633
    @sukhadamurdeshwar8633 2 роки тому +3

    Thanku for sharing such a good place. Aamhi punyat asun mahit navhate .nakki hi jaga explore karu. Once thanks for sharing.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому

      🙏🙏

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई...आम्ही आपले स्वागतोत्सुक

  • @shreyadhuri4474
    @shreyadhuri4474 2 роки тому +1

    सर्व व्हिडिओ मस्त पण आम्ही ओवीला आणि आईना खूप मिस करत आहोत ❤️❤️

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Рік тому +2

    !👌🌟!अभिनंदन रणजिता आणि दुर्गा जी !❤🌟!
    !🌟👌!खुपच जबरदस्त स्पेशल व्हिडिओ !🌟😄

  • @zarinashaikh9868
    @zarinashaikh9868 2 роки тому +1

    Very nice video ani fish food pan mast hota tondat pani aala mala fish khup awadte

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 роки тому +2

    छानच vlog, 👌👌👍फार आवडले नक्की जाऊ पुण्याला गेल्यावर, रोहन दादा मी काल reply दिलाय तो वाचता का pls, अंबज्ञ 🙏🙏

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 роки тому +16

    Jay sadguru 🙏 khup chaan Rahul n family , hard working n supportive. Ranjita n Durga looking sweet together. Nice vlog ❤️❤️❤️

  • @suchitram2743
    @suchitram2743 2 роки тому +1

    Hii didi and Rohan dada tuza ajcha vedio bghun amhi kothrud mdhun ajch shodhat jaun alo Masahari kichen la chan vatal pn tu bhetali astis tr khup chan vatal asat😃

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई..खूप गर्दी असल्याने काही चुकी झाली असेल तर माफ करा

  • @tejasvidhonde5609
    @tejasvidhonde5609 2 роки тому +1

    Khup chaan mahiti dili

  • @parvinpansare5020
    @parvinpansare5020 2 роки тому +1

    khup mast mouth watering yumyyyy food 😊👌😋😋

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 2 роки тому +1

    अप्रतिम... खूप छान ...लवकरच वेटींग ला जागा पुरनार नाही बहुतेक . ऑनलाईन पार्सल आहे का..

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      नाही सर, पार्सल नाही देत त्याचं कारण की पार्सलचे आम्हाला पैसे मिळतात पण तुम्हाला पैसे घालवल्याचं सुख नाही मिळत..पार्सल मध्ये मासा पूर्ण नरम पडून जातो आणि त्यामुळे मजा नाही येत...म्हणून आम्ही पार्सल देत नाही...रोज कमीतकमी 5000 रु च्या पार्सल च्या ऑर्डर्स आम्ही नाकारतो, फक्त याच कारणामुळे... जे पैसे देऊन तुम्हाला आनंद नाही मिळत ते घेऊन आम्हाला सुख कसं मिळणार...त्यामुळे इथे या आणि आनंद घ्या

  • @shubhangidharme7182
    @shubhangidharme7182 2 роки тому +1

    Khup chan👍 आम्ही नक्की visit karu

  • @aatishmore7497
    @aatishmore7497 2 роки тому +2

    Fantastic family business
    Aamhi nakki yeu lavkarach...

  • @shreyashgadekar1870
    @shreyashgadekar1870 2 роки тому +1

    Rugved amburle Maja khup जवळचा mitra खूप मेहनती आहे plz support

  • @rohininikam619
    @rohininikam619 2 роки тому +3

    Mast video mi try karanar

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 2 роки тому +2

    Nice Vlog 👌सगळे जण खूप मेहनती आहे.

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 2 роки тому +7

    Really very good food....very eager to visit this place

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 роки тому +3

    मराठी माणूस खऱ्या अर्थाने हॉटेल व्यवसायाकडे पुढे येत असल्यामुळे याचा खरा फायदा व त्यापासून मिळणारी प्रेरणा ही मराठी बांधवांना फायदेशीर होणार हे नक्की
    पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद दादा

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 роки тому +4

    Rugved avadhya lahan vayat Tu je karatos. Hat's off 💐🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому

      🙏🙏

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому

      धन्यवाद ताई...पोहोचवली तुमची शाबासकी त्याच्यापर्यंत

  • @sujatawaykar7548
    @sujatawaykar7548 2 роки тому +1

    सुप्रिया /राहुल खूप सारे अभिनंदन तुमचे 🍫🍫

  • @jyotipatil7094
    @jyotipatil7094 2 роки тому +2

    Good morning 🌄Khup Chan fish bagun tondala Pani aale 😋😋

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav 2 роки тому +1

    Tai tumhi jya dishes taste karta tar tyache pay karta ka? Just for curiosity i m asking u.

  • @anjuyadav.6205
    @anjuyadav.6205 2 роки тому +1

    Hi tai tumhala manapasun vinnati krte,ki tumhi rajeshree la madat kara plz .

  • @varshabade8973
    @varshabade8973 2 роки тому +2

    Mulga kiti hushar ahe.. ❤

  • @pratibhajadhav9626
    @pratibhajadhav9626 7 місяців тому

    Khup chan. Udya amhi yenar ahet.

  • @mayuripatil2783
    @mayuripatil2783 2 роки тому +1

    Baghunch tondala pani sutl... khup chan service aahe yanchi....punala gelyavr nakki jau Ya hotelmadhe...

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 роки тому +2

    अताच्या मुलांनी हया मुलाचा आदर्श घ्यावा ग्रेट ऋग्वेद👌👌👍😊

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 2 роки тому +3

    Mastch Navin dish. Hotel n family 👌👌👍

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 2 роки тому +1

    अप्रतिम मेहनत आणि खूप छान मस्त 👍🏻

  • @user-ce9ji7nb1b
    @user-ce9ji7nb1b 2 роки тому +1

    आम्ही भारती विद्यापीठ च्या बॅक साईड ला च आहे. राहायला.

  • @anitatalwar2593
    @anitatalwar2593 2 роки тому +2

    I will definitely visit the place

  • @PSB2007
    @PSB2007 2 роки тому +3

    Ataparanyt saravat chhan hotel………
    Nkki jain…..thanks tai….tuzhya mule khup help hote 👌👌👍

  • @tusharpingale7516
    @tusharpingale7516 2 роки тому +1

    अभिनंदन सर जी ... नाद केला तुम्ही तर

  • @rehantadvi8435
    @rehantadvi8435 2 роки тому +3

    हाँटेल खुप सुंदर होत आणि पदार्थ पण खुप छान दाखवले ताई😋😋👌👌👌👍

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 2 роки тому +1

    जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता👌👌

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 2 роки тому +3

    शुभ सकाळ व्हिडिओ छान आहे सगळ्यांनाचा अभिमान वाटतो 🙏🙏👌👍

  • @sonalijadhav6248
    @sonalijadhav6248 2 роки тому +2

    Khup chan marathi manus pudhe jatoy baghun bar vatal.khup mehnati family aahe.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому

      Thank You So Much😊

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому +1

      धन्यवाद ताई

    • @sonalijadhav6248
      @sonalijadhav6248 2 роки тому

      @@rahulamburle khup abhiman vatla bhavu baghun aaj ek kokni manus hotel vyavsayamadhe pudhe jatoy he baghun aamhi kadhi aalo punyala tr nakki yevu .

    • @rahulamburle
      @rahulamburle 2 роки тому +1

      @@sonalijadhav6248 आम्ही कधीही स्वागताला तयार आहोत ताई

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 2 роки тому +3

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘😘

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Рік тому +1

    !🌟❤!खुपच स्पेशल अभिनंदन!🌟👌 !
    !🌟❤!व्हिडिओ खुपच आवडला!🌟👌!

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 2 роки тому +5

    Khup chaan Masahari kitchen. Mast fish thali. Mouth watering. Rugved khup aawadla. Very intelligent and smart , sincere boy. Mothepani nakkich kahitari special Karel toh. God bless you Rugved.Ranjeeta asech chaan food vlog baghaila aavadte. 👍👍

  • @magicfooddishandvlog
    @magicfooddishandvlog 2 роки тому +1

    खुपच मस्त मि नक्की जाणार आहे

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 2 роки тому +6

    आजचा विडिओ खूपच छान 👌👌

  • @romabodhi8366
    @romabodhi8366 2 роки тому

    menu card pan takat chala madam.. 🥰

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 роки тому +7

    Mavsari thali mouthwatering, very much fresh fish, both husband wife owner their both son's piller handling very nicely 👩‍👩‍👧‍👦🙅 Rugved Boy is very patiently severed to customer 😍😘 will visit someday, Randurga fish lover nice to see both of u together, 😍🙅👌👌👌👌👍👍✌

  • @pradnyabodas494
    @pradnyabodas494 2 роки тому +1

    Hey ranjita ignore bad comment.. Chan chan food vlog kara.. Khadya Bhramanti kara all d best👍

  • @riyamhatre5358
    @riyamhatre5358 2 роки тому +2

    Waw khup chan tai ❤️🥰 khup sundar 💯👑👑❤️❤️❤️❤️❤️

  • @PyaarBaato
    @PyaarBaato 2 роки тому +1

    Ranjita awesome vlogs! Jai Sadguru. Mi US warun aale ki family sobat jarur visit karen.

  • @rupalitamore9721
    @rupalitamore9721 2 роки тому +2

    Good morning 🌻
    Chan aahe hotel.

  • @vaishalidhurve111
    @vaishalidhurve111 2 роки тому +2

    Good morning tai Jay sadguru 🌸🙏😊khup chan vlog 👌

  • @mbn2640
    @mbn2640 2 роки тому +1

    We will be there on tomorrow for taste

  • @nisarmemon6845
    @nisarmemon6845 2 роки тому +1

    Very good but I don't know the place

  • @suraj1lucky
    @suraj1lucky 2 роки тому +2

    Apka camera kaun handle krta hai...nice vedio keep it up

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 2 роки тому +7

    Jai sadguru Rohan n Ranjita. Todays vlog was very nice.khupp chan restaurant. Specially their 2 sons helping their parents.Great

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 2 роки тому +3

    Good morning and Jai sadguru Tai 🌹💐🙏
    Dada khup chan hota video. Tyanchi donhi mul khup mdat kartat.

  • @suchitaparab6863
    @suchitaparab6863 2 роки тому +1

    Mast vedio. God bless u dear