भारुड🔥सुमंता सांडिल्या बहिणींची कथा🤩💯ऐकत रहाल अस भारुड❤️समाजप्रबोधन🔥बुवा श्री प्रमोदजी हरयान🔥
Вставка
- Опубліковано 23 бер 2022
- भारुड❤️🔥सुमंता सांडिल्या बहिणींची कथा🤩💯ऐकत रहाल अस भारुड❤️समाजप्रबोधन🔥🙏🏻बुवा श्री प्रमोदजी हरयान🔥
@MIKOKANINIKHIL
@RajVardekar
@kokansanskruti
@YesMaharaja
@goshtakokanatli
@KokanNow
@KokansadLiveNews
माऊली तुम्ही परशुराम बुवांचा वारसा जपता आहात धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप छान भारुड बुवा
खूप भारी भारूड
जबरदस्त सादरिकरन माऊली
Mast haryan bhua
Khup chan bharud...mauli 🎵🎼🎧🙏
👌👌👌👌🙏🙏
सुंदर गुरुमाऊली
श्रवणीय संगीत भजन माऊली ध्यन झालो
खूप सुंदर भजन बुवा 🙏🙏
आज काल च्या डबलबारीत
गजरा पेक्षा अशी भारूड,
अर्धा तास भारुड सांगितल तर चांगल
आता अस भजन ऐकला मिळत नाही खूप छान 🙏
Sundar Mauli 🙏🙏🙏
खुप सुंदर .अस भजन पाहिजे
सुंदर माऊली👌👌
अशी भारुडे आताच्या भजनात पण व्हायला पाहिजे कारण नवीन पिढीला चांगलं समाज प्रबोधन होईल व आपली संस्कृती कळेल
माऊली छान 🙏🙏
खुप छान अस भजन पाहिजे खुप छान बुवा
हा व्हिडिओ बघून नवीन बुवांनी आणि प्रेक्षक लोकांनी बोध घ्यावा भजन कसे असावे
Gurumauli
Mast
अजुन टाकाना माऊली भाग असतील तर 💐🙏
आजकाल असं भजन ऐकाला मिळत नाय
बुवा तुमचा मी फॅन आहे तुमची डबलबरी मी पूर्ण ऐकतो माझा गाव तरंदल्ये कणकवली
माऊली छान👌👌👌👌👌
ज्ञानदेव mestry buvanch bharud asel tr send kara
Prati panchal buva
भारुड शिवाय मजा नाही.