Це відео не доступне.
Перепрошуємо.

❤️ अप्रतिम ll मुंबई - अलिबाग सहल ll भजनी बुवांचा हरीनामाचा सागर ll Alibaugh ll 🌹💥 PART - 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024
  • #worldofkonkan
    #malvanibhajan
    #Alibaugh
    travel
    #harinam
    #song
    #Music
    #malvan
    #Konkan
    #Gov
    kerala
    maharashtra
    कोंकणसंस्कृती
    कोंकणीजीवन
    #मालवणीभजन
    मालवणीलाईफ
    कोंकण
    सिंधुदुर्ग
    मालवणी
    मालवण
    पंढरपूर
    #विठ्ठल
    हरिनाम
    जय हरी विठ्ठल
    @ मुंबई जेष्ठ बुवांची पावसाळी सहल :-
    अलिबाग -नागांव
    गायक बुवा :-
    भजन सम्राट बुवा श्री श्रीधर मुणगेकर
    भजन सम्राट बुवा श्री भगवान लोकरे
    भजन सम्राट बुवा श्री प्रमोद हर्याण
    बुवा श्री प्रमोद धुरी
    बुवा श्री रामचंद्र पार्सेकर
    बुवा श्री सुनील लब्दे
    बुवा श्री अरुण राणे
    बुवा श्री महेश जगताप
    बुवा श्री चंद्रकांत देसाई
    बुवा श्री राजू चव्हाण
    आणि इतर भजनी बुवा.
    सर्व बुवांचे आभारी आहोत.
    #. BLUE SEA Residency Alibaugh
    Mr. Santosh Shirke
    7507204746
    8308624437

КОМЕНТАРІ • 20

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Місяць тому +1

    अप्रतिम माऊली ❤❤❤❤❤

  • @user-py6yi6jm6y
    @user-py6yi6jm6y Місяць тому +1

    सर्व माऊलीना सप्रेम दंडवत तूमची भजने आमची‌ तहान भूक विसरून जातो तुम्ही कोकण‌ची रत्न आहात

    • @worldofkonkan
      @worldofkonkan  Місяць тому

      माऊली, आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत धन्यवाद ❤️

  • @shobharane5054
    @shobharane5054 Місяць тому +2

    सर्व भजन सम्राटांना आम्हा कोकण वाशियांकडून मंगलमय शुभेच्छा . खुप छान भजन वारी 👍🙏🌹🌹

    • @worldofkonkan
      @worldofkonkan  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद माऊली ❤️

  • @santoshsatam-mum
    @santoshsatam-mum Місяць тому +1

    कोकणच्या सर्व माऊलीना आणि आमचे गुरूस्थानी असलेले ह्या सर्व बुवांना साष्टांग नमस्कार..असा दुर्मिळ क्षण पुन्हा पुन्हा पहावयास मिळो ही सदिच्छा...या अगोदर असा एक सोहळा आमच्या घाटकोपर भटवाडी मध्ये झाला होता जो आपल्या गुरव बुवांनी भरवला होता आणि ज्यात कै. चंद्रकांत कदम बुवा कै. पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा आणि इतर सर्व बुवा ना एकत्र पाहण्याचा योग आला होता त्या नंतर परत झाला नसावा...पण शिर्के साहेबांचं खरच कौतुक की हा योग यु टूब च्या माध्यमातून पहावयास मिळाला, खूप खूप धन्यवाद..

    • @worldofkonkan
      @worldofkonkan  Місяць тому

      आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आणि मार्गदर्शना बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️🙏

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Місяць тому +1

    सर्व बुवा ना साष्टांग नमस्कार

  • @santoshsawant5813
    @santoshsawant5813 Місяць тому

    Khup sunder apratim

    • @worldofkonkan
      @worldofkonkan  Місяць тому

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ❤️

  • @raksharasam7341
    @raksharasam7341 Місяць тому

    👌👌

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Місяць тому

    जय हरी विठ्ठल.. सर्व बुवांना नमस्कार.. खुप छान सहल आणि हरीनामाचा गजर..👌❤️👏

  • @chandrakantdesai5
    @chandrakantdesai5 Місяць тому

    अप्रतिम व्हिडिओग्राफी झाली आहे.सुंदर असं संगीत मय वातावरण आहे त्यामुळे मनाला समाधान वाटले.

    • @worldofkonkan
      @worldofkonkan  Місяць тому

      माऊली आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत ❤️

  • @santoshshirke9443
    @santoshshirke9443 Місяць тому

    Dhanyabad saheb

    • @worldofkonkan
      @worldofkonkan  Місяць тому

      धन्यवाद माऊली ❤️