अभंग - धुंद झाला तुझा दरबार 🙏🏻 भजनसम्राट बुवा श्री प्रमोद हर्यान 🔥अफलातून सादरीकरण 🔥🙏🏻Haryan Buva

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2023
  • अभंग - धुंद झाला तुझा दरबार 🙏🏻 भजनसम्राट बुवा श्री प्रमोद हर्यान 🔥अफलातून सादरीकरण 🔥🙏🏻Haryan Buva
  • Розваги

КОМЕНТАРІ • 29

  • @NarayanMirjulkar
    @NarayanMirjulkar 17 днів тому

    बुवा तारेला आवाज लावलात
    नाहीतर आजकाल ज्यांचा षडजाला आवाज लागताना बोनबाबोंब पण एक वर्ग ततर आहे
    संगीत रत्न, गोड गळ्याचे भजन सम्राट
    तुम्ही ग्रेट... 👍👍👌👌🙏🙏

  • @dikshittelange4680
    @dikshittelange4680 Рік тому +5

    नविन पिढीचे बुवांनी यांच्याकडून शिकले पाहिजे
    नाही तर कोण काय बोलतोय तर कोन काय बोलतय, सगळी भजनाची मजा घालुन टाकतात..
    मस्त भजन अप्रतिम हर्यान बुवा आणि गुरव बुवा

  • @user-rs6oo7zs1c
    @user-rs6oo7zs1c 7 місяців тому +1

    माऊली स्पष्टीकरण आपणच ❤माऊली

  • @maheshgokhale2883
    @maheshgokhale2883 10 місяців тому +1

    अप्रतीम अभंग व अर्ध सागून बोध दिलात धन्यवाद बूवा

  • @user-ix1bv2md6i
    @user-ix1bv2md6i Рік тому +3

    काय लिहावं बुवा सुचत नाही खुप वर्षे झाली समोरुन बारी नाही पाहीली

  • @sarveshmhatre7139
    @sarveshmhatre7139 3 місяці тому +1

    बुवा खूप छान हेच नवीन बुवांना तुम्ही सांगा की नुसती बतावणी करू नका असे भजन करा v लोकांना न्यान दया

  • @GA-ij6im
    @GA-ij6im Рік тому

    छान मा.प्रमोदजी ,तुझा सखा

  • @arunpednekar4196
    @arunpednekar4196 Рік тому

    🌹🙏ॐ श्री स्वामी समर्थ 🌹🙏अप्रतिम बुवा 👌👌👌खुप छान भजन 🙏🌹👌👌👌👌👌

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Рік тому +1

    खुप छान बुवा अशी भजने पाहिजेत

  • @rakeshsodye7156
    @rakeshsodye7156 Рік тому +1

    अप्रतिम गजर बुवा

  • @sunilghonebuva3731
    @sunilghonebuva3731 Рік тому +1

    गुरुमाऊली 🙏🙏

  • @pramodpawar2916-u6x
    @pramodpawar2916-u6x Рік тому +2

    अशी भजने दुर्मिळ झालीत

    • @sharadpawar2756
      @sharadpawar2756 Рік тому

      बुवा देव कोणाशी म्हणावे वर्म कळेना गुरु किल्ली
      ऐकवा. आपली भजणे श्रवणीय आहेत.

  • @user-qo5ok6wl7s
    @user-qo5ok6wl7s 8 місяців тому +2

    हर्यान बुवा खरंच खूप भारी
    आताच्या बुवांचे अभंग म्हणजे म्हणायचे म्हणून म्हणतात त्या अभंगाचा अर्थ सांगणे हा विषय बाजूलाच राहिला
    एक अभंग अर्धा तास म्हणणे म्हणजे खरंच खूप भारी
    प्रत्येक ओळीचा अर्थ खूप छान

  • @sumitraut102
    @sumitraut102 9 місяців тому +1

    बुवा तुमची तोड कोण नाय करू शकत भारी

  • @rameshsawant4071
    @rameshsawant4071 9 місяців тому

    Arthapurna batavani Sundar bhajan❤❤

  • @sanjaysawant2544
    @sanjaysawant2544 7 місяців тому

    Sunder prabodhan

  • @deepsawant7626
    @deepsawant7626 Рік тому

    Aamchi gurumauli 🙏🙂

  • @vijaygorule
    @vijaygorule Рік тому

    सुंदर गायन माऊली खुप छान

  • @user-yk8mv3sj6r
    @user-yk8mv3sj6r Рік тому

    Man prasann kelat bua

  • @ShashikantShivgan
    @ShashikantShivgan 7 місяців тому

    खुप खुप धन्यवाद

  • @deepakrasam4207
    @deepakrasam4207 Рік тому

    🙏

  • @user-yk8mv3sj6r
    @user-yk8mv3sj6r Рік тому

    Ekdam chan

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 8 місяців тому

    इतर सहा चिरंजीवांची माहिती द्या महाराज!

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Рік тому +1

    खूप खूप छान लय भारी एक नंबर बुवा अतिशय सुंदर झक्कास दणक्यात म्हटले भजन बुवांनी❤❤

  • @bharatsawant5865
    @bharatsawant5865 Рік тому

    Mast mauli

  • @sandeshsawant287
    @sandeshsawant287 Рік тому +4

    Kharch ky lihav man bharun jat ashi Bhajan aikun hech khar japnyachi garaj aahe pan aapan fhakt Bhajan time pass mhanun dubulbari thevto aani aikayla jato sarv youtube channel vale ashi Bhajan dakhvali pahije

  • @pravinwadekar1519
    @pravinwadekar1519 Рік тому

    Ashi.bhajne.zali.tar.shelv.aani.petvaychi.kay.garaj.

  • @rameshpandit3130
    @rameshpandit3130 Рік тому

    He kay bhajan aahe kay