खरंच किती संघर्ष करता शूरवीरांच्या आई असेल बहीण असेल म्हणून मी असेलखूप मोठं दुःख पचवावे लागते त्यांनात्यांचा मुलगा एक जवान म्हणून शहीद झाला खरं तर त्या जवानालामाझ्याकडून सलाम कारण की आपल्या रक्षा करतात😢
अशी सहनशक्ती फक्त वीर पत्नींना असते पण एक दुर्भाग्य असं की प्रशासन फक्त तेवढ्यापुरतं लक्ष देते नंतर हून अशा कुटुंबांकडे दुर्लक्ष करते व समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो पण त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले हे विसरता कामा नये असा वीर जवान व त्यांच्या वीर पत्नींना मानाचा मुजरा 😢😢
देव अशा शुर विराना दीर्घ आयुष्य का नाही देत 😢😢😢 ते आपल्या साठी घर संसार सोडून दूर राहतात , आपलं अर्ध आयुष्य त्यांना लाभलं पाहिजे 🙏🙏🙏 शब्द अपुरे पडतात काही बोलण्यासाठी 😢😢😢
🇵🇾🚩 जय जवान जय किसान 🚩🇵🇾 ताई मुलीला डॉक्टर बनवायचे ही ईच्छा तिच्या वडिलांची होती ती ईच्छा तिला शिक्षण देऊन पूर्ण करा. महाराजानी सांगितले की विरपत्नी व पूर्णागिणी महिला यांना सौभाग्याचा मान देत जाणे. त्याप्रमाणे समाजातील महीलांनी त्यांना मानपान द्यावा. विरपत्नी व पूर्णागिणी महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्या अखंड सौभाग्यवती आहेत.म्हणून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात त्यांना सुवासिनीचा मानपान देणे त्यांची ओटी भरणे त्यांना संक्रांत व वटसावित्रीची पोर्णिमा व प्रत्येक सणामध्ये सहभागी करून घ्यावे.
दुःख येऊ नये ते आले आता ह्याला सामोरे जाण्यासाठी कणखर जसे काही घडलेच नाही बाहेर कुणाकडे लक्ष न देता छान राहायचे वाचन करायचे मुलीचे संगोपन करायचे सगळं होतं धिर असावा लागतो
खरंच किती संघर्ष करता शूरवीरांच्या आई असेल बहीण असेल म्हणून मी असेलखूप मोठं दुःख पचवावे लागते त्यांनात्यांचा मुलगा एक जवान म्हणून शहीद झाला खरं तर त्या जवानालामाझ्याकडून सलाम कारण की आपल्या रक्षा करतात😢
शूर वीर जवान अनेक सॅल्यूट परमेश्वर आपल्या वीर व शूर आत्म्याला शांती देवो ही प्रार्थना व वीर पत्नी यांना जगण्याचे ताकद दे ही देवाला प्रार्थना 🙏🌷🙏🌷
ताई तुमची ही हकीकत ऐकून खरोखर खूप वाईट वाटल आणि डोळे भरून आले
आणि मुलीला डॉक्टर करा तुमच्या शहीद पतीची इच्छा पूर्ण करा 😢😢
ताई तुमची हकिकत ऐकुन अश्रु अनावर झाले 😢😢.......
जय हिंद 🇮🇳🇮🇳🙏🙏
ताई तुमच्या कार्याला सलाम शहीद जवान अमर रहे
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..... आणि तुमच्या कार्याला सलाम ताई
मुलीला डॉक्टर बनवा त्यांचे स्वप्न पूर्ण करा .
सलाम पुजाताई तुम्ही मुलीला डाॅक्टर बनवा.
वीर जवान तुम्हे सलाम ❤❤❤जय हिंद
ताई तुमची कहाणी ऐकून मन भरून आलं.खूप वाईट वाटल.मुलीसारखीच तुम्हीच. नमस्कार ताई.नवर्याविना जीवन जगणं खूप अवघड.
Salute ताई 🙏🏻
Asha deshasathi virmaran patkarnarya shur viranna natmastak houan bhavpurn aadranjali,he amarch hotat ❤❤❤
भावपुर्ण आदरांजली 😑😔😌
Jai hind saheb Tumi aajun pan aathavan yete
Jai hind Tai 💐💐
Grand salute tumala 🎉🎉
Sister ur mister is great man
ज्या ठिकाणी जा म्हणते त्या ठिकाणी जावं लागतं दीदी नाही म्हणून चालत नाही आर्मी लाईफ अशीच आहे 🥷🥷🥷
जय हिंद शेलूट माझा सहकारी साहेबांना .भारत माता कि जय .
😊 ताईचा सन्मान केला छान वाटल .
पण .
ताईच्या भावी आयुष्यातील दादा ची उणीव हा विचार केल्यावर खुप रडू आले ओ .❤❤❤
Heart touching video
अशी सहनशक्ती फक्त वीर पत्नींना असते पण एक दुर्भाग्य असं की प्रशासन फक्त तेवढ्यापुरतं लक्ष देते नंतर हून अशा कुटुंबांकडे दुर्लक्ष करते व समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो पण त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले हे विसरता कामा नये असा वीर जवान व त्यांच्या वीर पत्नींना मानाचा मुजरा 😢😢
देव अशा शुर विराना दीर्घ आयुष्य का नाही देत 😢😢😢 ते आपल्या साठी घर संसार सोडून दूर राहतात , आपलं अर्ध आयुष्य त्यांना लाभलं पाहिजे 🙏🙏🙏 शब्द अपुरे पडतात काही बोलण्यासाठी 😢😢😢
जय हिंद जय महाराष्ट्र
Great salute tai jai hind I am on soldier .
Jai Hind ❤
Salam tai tumala
ते तर वीर होतेच पण तुम्ही पण विरंच आहेत
ताई येणार पुढील दिवस धैर्याने पार करा काळजी करू नका. मुलीला चांगले शिकवून पुढील जीवन चांगले रहा.
जय हिंद 😢❤️
Jai hind tai mi pn karad cha fougi ahe
🇵🇾🚩 जय जवान जय किसान 🚩🇵🇾
ताई मुलीला डॉक्टर बनवायचे ही ईच्छा तिच्या वडिलांची होती ती ईच्छा तिला शिक्षण देऊन पूर्ण करा.
महाराजानी सांगितले की विरपत्नी व पूर्णागिणी महिला यांना सौभाग्याचा मान देत जाणे.
त्याप्रमाणे समाजातील महीलांनी त्यांना मानपान द्यावा.
विरपत्नी व पूर्णागिणी महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्या अखंड सौभाग्यवती आहेत.म्हणून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात त्यांना सुवासिनीचा मानपान देणे त्यांची ओटी भरणे त्यांना संक्रांत व वटसावित्रीची पोर्णिमा व प्रत्येक सणामध्ये सहभागी करून घ्यावे.
Tai khup radale g tuza video bgun😢 karan ek foujipatni ch dukh samju shakte tuz. Khup vaiet astay fouji life.maza swatacha anubhav aahe .Salut dada jay hind😢
सलाम ताई
जय हिन्द 🇨🇮🇨🇮
जय हिंद 🙏🙏🙏🚩🇮🇳
जय हिंद जय भारत
किती वर्षात सहीद झाले खूप लवकर कमी वयात खूप वाईट झाले ताई काळजी घ्या
Kalji ghya स्वतःची आणि मुलीला डॉक्टर बनवा
Jai hind tai
Salute tai ❤
डोळ्यात पाणी आले ताई तुमची कहाणी ऐकून
Salute tai
जय हिंद इंडियन आर्मी
दुःख येऊ नये ते आले आता ह्याला सामोरे जाण्यासाठी कणखर जसे काही घडलेच नाही बाहेर कुणाकडे लक्ष न देता छान राहायचे वाचन करायचे मुलीचे संगोपन करायचे सगळं होतं धिर असावा लागतो
Jay hind❤❤mulila doctor Kara tai
Salam tai 🙏
सलाम ताई मुलीला शिक्षण देऊन डाॅक्टर बनवायचे होते. अडचणींना समोर जाऊन डाॅक्टर बनवा.
Bhavpurna Adaranjali
Jay भारत..❤😢
Salute to you
Shaheed shankar uklikar yaanaa shraddhaanjali
🙏🏻🙏🏻
Thai Namaskar
जय हिंद 🙏🚩🇮🇳💐
Miss you Daji 🙏😭
Salam Tai
🙏🚩
❤❤❤❤
ताई जय जवान जय किसान
😢😢😢
Salam tai
जय हिंद
जयहिंद🇮🇳🙏🏼
Salam tia
❤
Jay Shri Ram Jay balumama Jay hind
😢😢😢😢
ताई तुमच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा आहे तुम्ही काळजी करू नका मुलीला डाक्टर बनवा
सलाम ताई तुला
Salute for you
जय हिंद जय भारत
सलाम ताई.
सलाम दीदी
जय हिंद
Jai hind❤❤
Salam Tai
जय हिंद
जय हिंद
जय हिंद
जय हिंद
जय हिंद
जय हिंद
जय हिंद
जय हिंद
Jai हिंद