Aniketraje Nimbalkar : धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी रामराजे निंबाळकर यांच्या मुलाचं जोरदार भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #MadhaLoksabha #SharadPawar
    माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सभा फलटणमध्ये पार पडली. या सभेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या परिवारातील सदस्यांच्या भाषणाची खूपच चर्चा झाली... अनिकेतराजे रामराजे निंबाळकर यांचं भाषण...
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 117

  • @sachin91000
    @sachin91000 Місяць тому +137

    संस्करी बोलणं
    प्रथम भाषण असूनही अत्यंत मार्मिक बोलणं केल.
    २०१९ सालची चूक सुधारू आणि रणजित निंबाळकरचा बाजार उठणार आहे

    • @vbhate123
      @vbhate123 Місяць тому

      Gharat rohingya gheun zopa

  • @rajuhulage4236
    @rajuhulage4236 Місяць тому +59

    अतिशय प्रभावी भाषण .सुसंस्कृत बोली
    महाराष्ट्रातील भावी नेतृत्व .

  • @abhijitnimbalkar536
    @abhijitnimbalkar536 Місяць тому +60

    अभ्यासपूर्ण मार्मिक भाषण ❤

  • @sharadaabasalunkhe5726
    @sharadaabasalunkhe5726 Місяць тому +81

    आपला माणूस आपला खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील

  • @akshayjr45
    @akshayjr45 Місяць тому +73

    माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Місяць тому +21

    भाषा छान आहे एकदम शांत पत्रकारासारखी मस्त वक्ता आहे

  • @tradewith_vir8635
    @tradewith_vir8635 Місяць тому +18

    मस्त आणि सुसंस्कृत भाषण 💥

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Місяць тому +10

    अतिशय छान निंबाळकर साहेब

  • @sandipjagatap8572
    @sandipjagatap8572 Місяць тому +10

    मस्त आणी संस्कारी भाषण आहे तुमचे

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 10 днів тому +2

    राजे साहेब जिंदाबाद धैर्यशील मोहिते पाटील साहेब जिंदाबाद तुतारी जिंदाबाद.

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe Місяць тому +7

    धैर्यशील मोहिते पाटील फिक्स खासदार

  • @sudhirsawantsawant7048
    @sudhirsawantsawant7048 Місяць тому +3

    काय वेळ आली.... एका पदासाठी कुणाकुणाला बाहेर यावं लागत हेच उत्तम उदाहरण

  • @soham16
    @soham16 Місяць тому +6

    Uparodhak bhashan... Ek number... Ekach madha Naik Nimbalkar la pada.

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 Місяць тому +9

    👑विजयीभव भैयासाहेब 💯🔥

  • @sagarbhoite1347
    @sagarbhoite1347 Місяць тому +6

    वडील एका पक्षात पोरगा एका पक्षात हे राजकारण कितपत योग्य वाटत आहे

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Місяць тому +24

    चूकून राजकारणात पडू नका,

  • @bomkarj
    @bomkarj Місяць тому +6

    प्रत्येक येतो ..म्हणतो मी थोबाड उघडलं , तोंड उघडलं तर ..जरांगे म्हणतो " नावं उघड करीन " ...आरे किती दिवस फसवता..बनवाबनवी करता ? ..कधी नावं उघड करणार? कधी थोबाड उघडणार? ..तुमच्या " घराचा , घराण्याचा " देशाच्या, राज्याच्या, स्वातंत्र्य, लोकशाहीशी , संविधानाशी , जनतेशी काय संबंध आहे ? ..तुमच्या घराण्यांच्या, कुटुंबातील भांडणाशी , लोकांना काही देणंघेणं नाही..

  • @annasahebdeshmukh7300
    @annasahebdeshmukh7300 Місяць тому +8

    मोहिते पाटील

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 Місяць тому +14

    Susanskari aani Abhyasu Netrutvv...

  • @ajinkyadevkar3819
    @ajinkyadevkar3819 Місяць тому +1

    Khup chhan Vaktrutva ❤

  • @bhushanjadhav8640
    @bhushanjadhav8640 Місяць тому +51

    दाजी बीजेपी, वडील राष्ट्रवादीत अन् हे नेते राष्ट्रवादी (sp) मधे 👌

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v Місяць тому +4

      राजकीय पक्षाचे दुकाने खुप वाढली आहेत.. नुसती हाणामारी होणार विधानसभा ला

    • @dipaknimbalkar7326
      @dipaknimbalkar7326 Місяць тому +6

      दाजी बामनाचा केलाय.

    • @sachinkamble6803
      @sachinkamble6803 Місяць тому

      @@dipaknimbalkar7326 Bar mag tula kay farak padla bamanacha kelay tar , asle jativadita bajula theva , tumhi bamnanla sodat nahi tar bakichyanchi kay thevat asal

  • @beejaankursseedlingscenter8831
    @beejaankursseedlingscenter8831 5 днів тому

    Aniketbhaiya tumacha Shabd khara zala.

  • @tusharkokate-patil7875
    @tusharkokate-patil7875 Місяць тому +4

    Only Mohite Patil ✌

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 Місяць тому +3

    राजे सुंदर संस्कारी माणुस

  • @ashokgavali5732
    @ashokgavali5732 Місяць тому

    Nice specch

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n Місяць тому +8

    मोहीते पाटील जिंदाबाद ❤️

  • @ankushnalawade5610
    @ankushnalawade5610 17 днів тому

    धोम बलकवडी कॅनाल मध्ये एकदाही भरपूर पाणी मिळाले नाही, आता काय परीस्थिती आहे ते बघा,

  • @GaneshNarasale-zu4xx
    @GaneshNarasale-zu4xx Місяць тому

    भैय्या साहेब छान बोलता तुम्ही ❤

  • @Mmmmaaahak8632
    @Mmmmaaahak8632 Місяць тому

    कर्म चांगले ठेवा सर्व चांगलं होईल

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Місяць тому +1

  • @sidheshwargawali3596
    @sidheshwargawali3596 Місяць тому

    राजे खुप छान बोलत होते आवडले आम्हाला

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r Місяць тому +6

    मोहिते पाटील येणार पवार साहेब झिंदाबाद

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 22 дні тому

    Only महाविकास आघाडी

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr Місяць тому +1

    सेम आवाज

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 Місяць тому +2

    मोहिते पाटील विजय होणार आहे

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 Місяць тому

    आता किती फोडा फोडी करा. पण आता फक्त तुतारी च वाजणार. 🇮🇳🇮🇳🚩🚩🚩👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 22 дні тому

    Only मोहिते पाटील

  • @shrikantbhagat5540
    @shrikantbhagat5540 13 днів тому

    ओन्ली तुतारी मोहित पाटील विजयी होणार माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील विजयी होणार

  • @RahulGhadage-sm9by
    @RahulGhadage-sm9by Місяць тому

    भैय्यासाहेब मोहिते पाटील खासदार होणार आहेत

  • @AnilPatil-ix4uy
    @AnilPatil-ix4uy Місяць тому

    🎉🎉❤🎉🎉

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 24 дні тому

    Only mohite Patil saheb zindabad ✌️ India alaince mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩🎉🎉🎉

  • @sugrivshingade2636
    @sugrivshingade2636 Місяць тому +8

    तुम्ही कोंन त्याही पक्ष्यात स्वाभिमानने रहा पण पदासाठी बाप एका पक्ष्यात, मुलगा व कुटुंब एका पक्ष्यात असली लाच्यारी जनता सहन करनार नाही.

  • @sompatil7242
    @sompatil7242 Місяць тому

    ते म्हण खर आहे भावकी उण्याची वाटेकरी असते 😊

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 22 дні тому

    Only तुतारी

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Місяць тому

    तुतारीच येणार

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому

    Tutari 💯💯👌👌👌

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Місяць тому +13

    एकही शब्द लक्षात येईना...🤯

  • @whomraja1704
    @whomraja1704 Місяць тому +2

    Tell us how Mughal sultanat prospered under kaka

  • @user-fk8om9vf6b
    @user-fk8om9vf6b Місяць тому

    तुम्ही काय केल मान खटाव मध्ये ते सांगा

  • @sandipchavan1487
    @sandipchavan1487 Місяць тому +2

    Yala mhntat sanskar. Thora mothyancha Adar ksa krava he shikav

  • @kashinathaursang1866
    @kashinathaursang1866 Місяць тому +3

    लोकांच्या कामाबद्दल बोला , घराचं बोलू नका

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 Місяць тому +1

    👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩तुतारी

  • @BhagvanKharat-bw2zb
    @BhagvanKharat-bw2zb Місяць тому +15

    एक दिवशी तुमच्याकडे सत्ता राहणार नाही रामराजे नंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही शरद पवार लवकर तुमच्या घरामध्ये दोन गट करण्यास सुरुवात करतील

  • @kiranpawar6444
    @kiranpawar6444 Місяць тому +4

    इथे फालतू comment करू नका हे कोण आहेत काय आहेत ह्याचं भान बाळगा

  • @pravinpawar9117
    @pravinpawar9117 Місяць тому +3

    आदी दुधाला दे मग पोपट सारखा बोल.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 Місяць тому +3

    आणि आता शेवट पण असु शकते
    दोगला आहे...

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Місяць тому +16

    र निंबाळकर 5 वर्षे आहे न्याय मागता ? अगोदर 70 वर्षे तुम्हीच सत्तेत होता काय दिवे लावले ?😡 उगी गप पडा आता अजित दादा तुमची कामे करतील🌷⏲️🏹🌷⏲️⏲️⏲️⏲️⏲️🌷⏲️⏲️🌷🌷🌷🌷🌷🌷😢

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 Місяць тому

      मुतारी मॅन अजित गद्दार

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 Місяць тому

      Mag nimbalkar la pan 70 varsh dyayache ka mag hishob magayacha

  • @user-tk4lw8go4n
    @user-tk4lw8go4n Місяць тому +3

    ओन्ली महाराज साहेब ❤❤❤

  • @ssanjaypawar
    @ssanjaypawar Місяць тому

    Aniket raje .... सोनयाचा चमचा घेऊन आला आहात.....
    बँक , कारखाना , दूध संघ आधी चालवावा ही विनंती... राजकारण नंतर पहा.

  • @santoshsonwalkar4670
    @santoshsonwalkar4670 Місяць тому +13

    bolayala shika

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Місяць тому +7

      आरक्षित नाहीत ते,राजे आहेत,

    • @RP11997
      @RP11997 Місяць тому

      ​@@shekharshinde7309बरोबर आहे❤

  • @swapnilpawar4037
    @swapnilpawar4037 Місяць тому +1

    काय काम केलेत आपण🤔🤔

  • @anuppawar3499
    @anuppawar3499 Місяць тому +12

    रणजीतदादा नाईक निंबाळकर लावा ताकद ✌️

  • @user-fk8om9vf6b
    @user-fk8om9vf6b Місяць тому

    तुम्ही काय केल

  • @ramdaspokale711
    @ramdaspokale711 Місяць тому +1

    Only dada

  • @Realdestroyer96
    @Realdestroyer96 Місяць тому +5

    रणजितसिंग निंबाळकर🎉🎉

  • @avirajshinde6509
    @avirajshinde6509 Місяць тому

    राजे कंपनीच लबाड आहेत, सर्वानी जनतेशी इमान ठेवावे

  • @ajitthanke123
    @ajitthanke123 Місяць тому +1

    Only Ranjitdada ❤

  • @amolbhagat7410
    @amolbhagat7410 Місяць тому +2

    अगोदर शरद पवार बरोबर काल अजितदादा न बरोबर आज परत शरद पवार बरोबर आन म्हणत्यात रणजितसिह निंबाळकर यांना मतदान देऊ नका शबास रं वाघानो,जनता विश्वास कशी ठेवेल त्यामुळे मतदान ही रणजितदादा ला होणार आन निवडून पण रणजितदादाच येणार ✌️✌️

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna Місяць тому +15

    फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर एकच मर्द 😂

    • @Patil5807
      @Patil5807 Місяць тому +4

      तुमाला कसं माहित 😂😂😂

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 Місяць тому

      तुझ्या घरी आला होता का रे आंडभक्ता 😅

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 Місяць тому +2

    अजित पवार बरोबर कश्याला गेला होता

  • @s.p.368
    @s.p.368 Місяць тому

    ठिक आहे पण तुमच्या उमेदवाराचे चिन्ह तुतारी घेतलेला माणूस घरोघरी पोहचवा

  • @ajaykharat1400
    @ajaykharat1400 Місяць тому

    😂😂😂😂

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e Місяць тому +11

    अरे बाळा 5 जुन ला evm वर रडायचे भाषन् पाठ कर

  • @AmolBhandalkar-mb3nk
    @AmolBhandalkar-mb3nk Місяць тому +5

    Only Ranjeet Dada

  • @ankurkadam4882
    @ankurkadam4882 Місяць тому

    Tumchya baapa la pan prachar karayla sanga... AniketRaje

  • @DPK7777
    @DPK7777 Місяць тому +1

    फक्त निवडणूक आली कि आपण फलटण मध्ये दिसता.... बाकीचे वर्षे दिवस कुठे गायब असता....

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 Місяць тому +2

    Only nimbalkar

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 Місяць тому

    Bycot Baramati karan dada cha manus mohite che Kam kartoy

  • @user-cf4ec3to5e
    @user-cf4ec3to5e Місяць тому +4

    अडा नी दिसतोय हा. महंमद्या पवार कसा कुठून केळाचा pm होईन।

  • @kashinathaursang1866
    @kashinathaursang1866 Місяць тому +1

    मग वडिलांना स्टेजवर बोलावून घ्या, जमलं तर

  • @jeevanmhatre3534
    @jeevanmhatre3534 Місяць тому +7

    Are kon haay ha pokal bamboo boltana dhapa taktoy 😂😂😂

  • @ShivajiThite-lx7jm
    @ShivajiThite-lx7jm Місяць тому +1

    😂😂😂

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 Місяць тому +2

    फक्त रणजित दादा नाईक निंबाळकर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinayakdhanake3754
    @vinayakdhanake3754 Місяць тому +1

    तुमच्या घरात जन्मलेले सगळे राजे सिंह रव दुसर्याच्या घरात जन्मलेले काय शेळी मेंढी गुर आहोत काय लोकशाहीत राजघराण्यंच अस्तित्व असत काय?

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z Місяць тому

    काही झाल तरी रणजीत निंबालकर च, नीवडू न येनार ,

  • @AshishShinde-ek6rd
    @AshishShinde-ek6rd Місяць тому +2

    राजकारण्यांनो ओन्ली विराट कोहली जय RCB❤️🤣😄

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Місяць тому +4

    मोहिते पाटील

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 Місяць тому +4

    मोहिते पाटील

  • @vijaymore2465
    @vijaymore2465 Місяць тому +2

    मोहिते पाटील