Ramraje Naik Nimbalkar on Ranjit Naik Nimbalkar | रामराजेंची खासदार निंबाळकरांवर टीका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 лют 2024
  • #RanjitNaikNimbalkar #RamrajeNaikNimbalkar #MaharashtraTimes
    रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणमधील सभेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
    फलटण तालुक्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांची एवढी दहशत आहे की, तेवढी छोट्या राजनची ही नव्हती असं रामराजे म्हणाले.
    हा सहा फुटांचा छोटा राजनच आहे असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी खासदारांवर टीका केली.
    खासदार हिंदूराव दिलदार माणूस होता. हे खतरुड आहे असंही रामराजे म्हणाले.
    आपले खासदार हर्षद मेहताचे आधुनिक अवतार आहेत असंही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
    अशा लोकांना परत लोकसभेला पाठविणे म्हणजे आत्मघात करणे असे होईल, असा सावधानतेचा सल्लाही रामराजेंनी फलटणकरांना दिला.
    -----------------------------------------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 84

  • @balualdar7422
    @balualdar7422 13 днів тому +1

    वैयक्तिक स्वार्थापोटी विरोध कश्याला पाहिजे रणजीतसिंग नाईकनिबाळकर कामाचा माणूस

  • @sachinrupnawar8590
    @sachinrupnawar8590 2 місяці тому +3

    साहेब आता फक्त दादाला खासदार करायचं आहे बाकी काही नाही नंतर बघु काही असेल ते पण काम आता रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार पुन्हा एकदा 100%

  • @sagarchatur5585
    @sagarchatur5585 3 місяці тому +19

    तुम्ही नाईक आहे म्हणता अन् खासदाराला घाबरून पवारांना सोडून दादा बरोबर जाता

  • @MaheshJadhav-nt5ul
    @MaheshJadhav-nt5ul 2 місяці тому +3

    खासदार रणजितदादा साहेब आपण खूप विकास कामे केली आहेत किती वर्षे गेली बाकीच्यांना या माढा मतदार संघात विकास करायला तो कोणाला करता आला नाही आपली कामे बगुन त्यांना ही घाम आलेला असावा आमची साथ फक्त विकासाला आहे आपणच विजयी होणार हे 100%

  • @user-ke2so1pg2o
    @user-ke2so1pg2o День тому

    खासदार निंबाळकर एक नंबरचा नीच हालकट माणूस

  • @abhijeetbobade3960
    @abhijeetbobade3960 3 місяці тому +7

    आजोबांच्या वयाच्या माणसाला इतका वैताग. तुमा आम्हाला किती होईल.???

  • @akshaypisal5695
    @akshaypisal5695 3 місяці тому +19

    साहेब तुम्ही फलटण मधील विकासावर का बोलत नाही. शेजारी एकदा बारामती जाऊन पहा. रस्ते कसे आसावेत ते बगा.🙏🙏🙏

  • @sanjaymisal9499
    @sanjaymisal9499 Місяць тому +2

    तुम्ही किती खर बोलता ,माहिती आहे आम्हाला, खासदार रणजिसिंह होणार...

  • @madandhamal428
    @madandhamal428 3 місяці тому

    Right Chair, Right Candidate And Right Educational Qualification Is Most Important Thing In Politics Understand You Better Understand That's All.

  • @karanjankut8221
    @karanjankut8221 2 місяці тому +3

    हे प्रस्थापित, राजे ,महाराजे राजवाड्यात पाठवा! मुजोर माज बघा कसा बोलतोय... निंबाळकर यांनी बारामती ला जाणारे वाढीव पाणी अडवले! रामराजे तुम्हाला एवढे सुध्दा जमलं नाही इतके वर्षे सत्तेत होतात

  • @ravisalunkhe2407
    @ravisalunkhe2407 2 місяці тому +2

    फिक्स खासदार रणजीत नाईक निंबाळकर 🎉

  • @sushantpatankar8640
    @sushantpatankar8640 2 місяці тому +2

    एकच आवाज रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार होणार

  • @user-qh1yp1vv7h
    @user-qh1yp1vv7h 3 місяці тому +6

    बरोबर आहे महाराज साहेब...

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 3 місяці тому +6

    obc समाज आणि किती खासदार, आमदार कोण जबाबदार आहे..फक्त तुम्ही मतदार आहात ? गेली 75 वर्षे एक मतदार, आणि आपण या परिस्थितीत... या वेळी ,पुढे सत्तेत तुमची वेळ आहे...2024 फक्त obc खासदार, आमदारआणि.सर्व पंचायती राज ..आणि तुमची परिस्थिती बदलते...

  • @user-vd5hw3kd9h
    @user-vd5hw3kd9h 2 місяці тому +2

    रणजीत सिंह निंबाळकर सर्वसामान्यांचा खासदार

  • @amitgirme5872
    @amitgirme5872 28 днів тому +1

    विकास कामावर बोला रामराजे साहेब खर तर तुम्हाला bjp सरकारने केलेला विकास पाहवत नाहीये तुम्हाला फक्त सथा हवी आहे पण आता जनता हुशार झाली आहे.विकास कामावर मत देते

  • @user-tu2sm5ry4l
    @user-tu2sm5ry4l 2 місяці тому +4

    फक्त रनजितसिंह नाईक निंबाळकर दादा हेच खासदार होनार

  • @Akash-wg7hd
    @Akash-wg7hd 2 місяці тому +3

    एकच वादा करणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा 👑

  • @HariGawade-ng3em
    @HariGawade-ng3em 2 місяці тому +3

    आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच खासदार होणार

  • @SaurabhKachare-mg2ou
    @SaurabhKachare-mg2ou 2 місяці тому +4

    विरोधकांना एकच भीती
    खा.रणजित सिह नाईक निंबाळकर दादांना लीड किती

  • @sunilbhoite5135
    @sunilbhoite5135 2 місяці тому +2

    यापुढे फक्त रणजितदादा फॅक्टर चालणार

  • @devyanijadhav9093
    @devyanijadhav9093 Місяць тому +4

    अहो कीती टीका करताय तुमच्यात हिंमत आहे ना मग फालतू गोष्टीत का रस घेताय स्वतःच्या मुलासाठी किती खाली याल कशाला मग शरद पवार साहेबांना का सोडलत

  • @tushardhamal1387
    @tushardhamal1387 2 місяці тому +2

    ओन्ली रणजीत दादा

  • @ganeshpatole302
    @ganeshpatole302 2 місяці тому +2

    Ranjeet dada ❤

  • @user-ki3hr1jz1h
    @user-ki3hr1jz1h 3 місяці тому +13

    तुमच्या घरात सत्ता पाहिजे

  • @HariGawade-ng3em
    @HariGawade-ng3em 2 місяці тому +11

    जो विकास करतो जनता त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभी राहते ते आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा

  • @Akash-wg7hd
    @Akash-wg7hd 2 місяці тому +4

    तुम्ही स्वतःला राजे समजताना दुसऱ्यावर टीका कशासाठी एका वाघाला पाडण्यासाठी तुमच्यासारखी माकड काही करू शकत नाहीत ओन्ली रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा कहो दिल से रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा फिरसे 👑🔥

  • @deepaknalawade8166
    @deepaknalawade8166 Місяць тому +2

    महाराज साहेब , भावकि जपण्यासाठी तुम्ही, सर्व सामान्य जनतेला.........

  • @amarnimbalkar7897
    @amarnimbalkar7897 2 місяці тому +1

    यांना एमआयडीसी आणता येत नाही दुसऱ्याने आणली तर अनु देत नहील

  • @sushantpatankar8640
    @sushantpatankar8640 Місяць тому +1

    कहो दिलसे रणजित दादा फिर से 🌷💪💯✌️

  • @hanumantyamgar6319
    @hanumantyamgar6319 2 місяці тому +1

    खरच आहे

  • @user-tb1dt9mc9g
    @user-tb1dt9mc9g 2 місяці тому +2

    रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा हेच खासदार असतील

  • @user-cf3oj9bi5d
    @user-cf3oj9bi5d 2 місяці тому

    आपल्याला विकास करता आला नाही तो विकास खासदार रणजितदादा साहेबांनी केला तो बगवत नाही त्यांच आता एक काम आहे आता आपण विकास करायचा नाही खासदारांना पण करू देयचा नाही विकास करायचा असेल तर मोदी सरकार आणि खासदार रणजितदादा साहेबच पाहिजेत

  • @navanathdhavale009
    @navanathdhavale009 2 місяці тому +1

    Ranjit nibalkar ✌️💯

  • @abhijeetbobade3960
    @abhijeetbobade3960 3 місяці тому

    pin drop speech

  • @HarshadAnpat-kf4vp
    @HarshadAnpat-kf4vp 3 місяці тому

    Ha ha

  • @shankarbhosale7624
    @shankarbhosale7624 Місяць тому +1

    वैफल्यग्रस्त विधान करून एकच सिध्द होतय समोर ताकद वाढलीय

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 3 місяці тому +2

    Yevdhe vait ahet tr jankarana pathimba dya.gharatach kashala pahije sagle

  • @jayantp.486
    @jayantp.486 Місяць тому

    यावेळी रणजितसिंह निंबाळकर पडणार.

  • @kbnews1974
    @kbnews1974 3 місяці тому +2

    तुमच्या आहे का येणाऱ्या निवडणूकित विरोध करायची. बघुच आता

  • @shivrajgaikwad329
    @shivrajgaikwad329 3 місяці тому

    💯

  • @navanalawade5773
    @navanalawade5773 2 місяці тому +1

    रणजित दादानां विरोध म्हणजे विकास कामांना विरोध

  • @subhashjadhav4644
    @subhashjadhav4644 2 місяці тому +1

    काम करणारा एकमेव खासदार रंजीत दादा साहेब

  • @kishormohitepatil3499
    @kishormohitepatil3499 Місяць тому +1

    खरं बोलतात राजे

  • @sachinrupnawar8590
    @sachinrupnawar8590 2 місяці тому +1

    फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब

  • @HariGawade-ng3em
    @HariGawade-ng3em 2 місяці тому +1

    एकच वादा रणजितसिंह दादा

  • @user-cx8pi5si4j
    @user-cx8pi5si4j 2 місяці тому +1

    काम करणारा एकमेव खासदार रणजितदादा साहेबच

  • @HariGawade-ng3em
    @HariGawade-ng3em 2 місяці тому

    नुसतं जळून काय करता राजे विकासावर बोला

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 3 місяці тому +2

    विकास नाही झाला

  • @pravinghadge2004
    @pravinghadge2004 Місяць тому

    .

  • @amarnimbalkar7897
    @amarnimbalkar7897 2 місяці тому

    13 ट्रस्ट यांच्या ...पण एकही ट्रस्ट चा विकास नाही

  • @Balumama3669
    @Balumama3669 3 місяці тому +6

    छोटा राजन हा

  • @rahulpatil4298
    @rahulpatil4298 2 місяці тому

    Tumi sharad pawara sobat rahun mothe zalay pan Ajit dada sobat gelat Tay tumi kiti panyat aahe te kalat
    Ani rahila vishay mi mazya karykartyacha vichar gheun sangto mhantay tevha shard pawar sahebana vicharle hota Kay?
    Bandh Kara swatachya swartha sathi rang badlu girgit panna😅

  • @birappamote6958
    @birappamote6958 Місяць тому +1

    एकच खासदार रणजीतदादा नाईक निंबाळकर विजयीभवः✌

  • @shankarbhosale7624
    @shankarbhosale7624 Місяць тому

    वाळु सरकली

  • @Atishpatil857
    @Atishpatil857 2 місяці тому +1

    पाणीदार खासदार रणजितसिंह निंबाळकर

  • @dattatraymadane9347
    @dattatraymadane9347 Місяць тому +1

    दादा खासदार झालं की तुमच संपला. म्हणून विरोधा?

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 Місяць тому +1

    Ranjit saheb will win ❤

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому +1

    Aab ki bar tutari✌✌

  • @dattatraymadane9347
    @dattatraymadane9347 Місяць тому

    तुमच्या च नावावर सत्ता केलेय का?

  • @sanjayzanje3260
    @sanjayzanje3260 Місяць тому +2

    शरद पवार, सुप्रीया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार, विजयसिंह मोहिते, उत्तम जानकर, राम सातपुते, प्रणीती शिंदे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, व इतर सर्व आपलेच आहेत परंतु या सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे ते संपूर्ण भारताचे पुढील १००-२०० वर्षांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आज फक्त आणि फक्त मोदींना निवडून देणे आवश्यक आहे त्यामुळे उमेदवार कोणीही असो आपल्या भारताच्या भवितव्यासाठी आजच्या घडीला तरी मोदींना पर्याय नाही संपूर्ण विचार करा उमेदवार कोणीही असूद्या कमळाला धनुष्यबाणाला व घड्याळाला मतदान करणे आता तरी गरजेचे आहे.
    बघा पटतंय का ॽ

  • @Akash-wg7hd
    @Akash-wg7hd 2 місяці тому +2

    मी भाजपचा मतदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्याचा खासदार 👑💪✌️💯

  • @vikaszolpatil2484
    @vikaszolpatil2484 Місяць тому +1

    रणजितसिंह निंबाळकर

  • @vrushaliyadav9573
    @vrushaliyadav9573 Місяць тому +1

    3rd gread language & lower cast person he is not from good family he has proved 100per.

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 3 місяці тому

    Tumhi doghe hi nivdun yet nahi