Mood Maharashtracha | Jalna | लोकसभेत जालनाकर कुणाच्या बाजूनं? | Raosaheb Danve Vs Kalyan Kale
Вставка
- Опубліковано 7 тра 2024
- In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
Raosaheb Danve vs Kalyan Kale | Mood Maharashtracha | Jalna Lok Sabha | जालनामध्ये हवा कुणाची?
#Raosahebdanve #Kalyankale #Jalnaloksabha #loksabhaelection2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
पूर्ण जालना ग्रामीण मधुन मंगेश साबळेच लीड घेणार
ये ना आता मंगेश साबळे पत्रकारांवर मंगेश साबळे येणार आहे
चला बदल घडवुया !
आमचा सपोर्ट फक्त मंगेश दादा .
अठरा पगड जातींचा उमेदवार मंगेश साबळे भावी खासदार लाखो मतांनी विजयी करा
अठरा पगड जातीचा नाही मराठ्यांचा
मंगेश साबळे भावी खासदार जालना
मंगेश साबळे पन आहे. विसरलात
मंगेश पाटील साबळे 🔧🔧
एकच वादा मंगेश दादा
ओबीसी समाजाने जालना जिल्ह्यामध्ये मतदान नोटाला करावी कुठले उमेदवाराला करू नये नाहीतर अंजनी भूमिका स्पष्ट करावी
फक्त मंगेश दादा जय भवानी जय शिवराय
नेता हा नितीन गडकरी साहेबांनसारखा प्रामाणिक पने काम करणारा असला ना तर, त्याला कुठेच प्रचार करण्याची गरज नाही. किंवा 1 ही रुपया खर्च करण्याची गरज नाही.
हे सर्व नेते, उमेदवारांनी लक्षात घ्यायला हवं.
Nitin Gadkari Dhutalya Tatala sarkha nahi !! Tyala Ratra Divas Prachar karava lagala ahe ,Sam ,Dam,Danda serva auyedhe vaparli Nitin Gadakari sahebanni !! Agadi Virodhi Nete na phone karun Sahakarya kara ashi Vinanti hi keli ahe !! Agodar mahiti ghya manga Message kara !!
ऐकंर विकलेला आहे .मंगेश साबळेच नाव घेत नाही.
जालना जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवाना विनंती आहे . मंगेश साबळे यांना निवडून द्या . हा रावसाहेब दानवे शेतकर्यांना साले म्हटल होत लक्षात ठेवा . रावसाहेब दानवेला त्याची जागा दाखउन दया
मंगेश साबळे
🙏 🚩जय छत्रपती शिवराय 🙏 🚩 जनसामान्यांचा प्रामाणिक खासदार मंगेशभाऊ साबळे बहुमताने विजयी होणार 🙏 🚩
Fakta Mangesh Sable yannar.
Yek Maratha KOTI Maratha.
Reporter bhai nasik che aahat ka..bolnyavarun watate... Ek number
Mangesh sabale fix khasdar
मनोज जरांगे विरूद्ध एस आय टी लावणारे पक्षाचे उमेदवाराला ह्या निवडणुकीत पराभूत करा जय शिवराय जयभीम भाजपला जालन्यातून हद्दपार करायच हेच ध्येयासाठी मंगेश साबळेला निवडनुकित निवडून द्यायचे 🔧🔧👍
आयेगा तो साबळे
फिक्स. कल्याण काळे 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
डॉक्टर कल्याण काळे साहेब
मनोज दादा मंगेश साबळे yanach सपोर्ट करत आहेत ❤❤❤ danve la पडायचे असेल तर मंगेश दादा लाच निवडून अनाव लागणार आहे ❤❤ मराठा आरक्षणाला खूप सपोर्ट केला ❤❤ त्या गु ratnachi गाडी फोडली visaru नका ❤❤ओन्ली मंगेश दादा ❤❤
पाठिंबा न्ही दिला भाऊ त्यांनी
काळे साहेब
जालना जिल्ह्यांतील लोक जरा मतीमंद हे असं आता पत्रकार पणं म्हणत असेल #बायका तरी स्पष्ट परखड मनमोकळ्या मनानं मतं मांडत आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
Mangesh sabale la dya ekda chance Jalnyatil lokani
ओन्ली मंगेश साबळे
मंगेश साबळे पण उभा आहेत लक्षात घ्या
एका दिवसात किती वेळा दाखविता साहेब कीव येते मीडिया वाल्याची
भाऊ मतदारांना विचारतांना मंगेश साबळें बद्दल पण विचारत जावा की.
आता पर्यंत जोआहे त्यालाविचारा पाण्याचा प्रश्न
Only congress nivdnuk jinknar jalna loksabha ❤
Each and every time there is confrontation between various parts in society at time of Election's.The picture is painted like OBC against maratha....Dalit Against open cast....Hindu against Muslim....very unfortunate thing in indian politics.....Thank you all senior Politicians in Maharashtra for creating division in society.....you all should not fight for development....
पत्रकार बंदू टिप्पणी वाचा मंगेश साबळे ओन्ली वन❤❤❤❤❤
👨👦👦 गरिब लेकरासाठी नावाने, आरक्षण चा खेळ सुरू केला, पण 🐊नविन राजकारण लोकांसाठी च ,,, गाव बंदी, OBC जाती जमातीवर कब्जा करणयासाठी ,जाती चा , खेळ सुरू केला ,, ✌ माननिय फडणविस साहेबांनी आरक्षण हरकत घेतली , 10% आरक्षण दिल , तरी
त्याच्या वर च 📯🔊 शाप ची फारकत ,सुरू वात झाली ,?
मंगेश दादा च नाव घेत चला मिडिया वाले
मंगेश साबळे❤
कल्याण काळे साहेब
Jarange patil politics kartoy magesh sablela pathimba dyayla pahije. Koni marathi manus pudhe jatoy tar pay odhaych kam chalu aahe.
फक्त मंगेश भाऊ साबळे ❤❤❤
Only mangesh bhau
किती बी bait कट करा येणार मंगेश सबलच्च
फक्त मंगेश साबळे
खोट बोलतात लोक 8 दिवसाला पाणी येते .
मंगेश पाटील साबले ❤❤
ओन्ली ❤ मंगेश ❤साबले 🎉
मंगेश साबळे विजय भाऊ
Only मंगेश साबळे
मंगश साबळे
जरागे पाटील यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला हा म्हणतोय दोन समाज मध्ये भांडणं लावली दानवे नी काय केलं मराठा समाजासाठी म्हणून मराठा समाज दानवे च्या बाजूणे आहे
Kalayan kale ❤😂😂😂🎉🎉🎉🎉
मंगेश साबळे येणार
मंगेश दादा विजयी भव
कल्यान काळे
याला विचारा जरांगेपाटील या यांनी काय भांडण साग
साबलेचे नाव काढत नाही.
आता फक्त मंगेश साबळे हेच निवडून येणार
ओन्ली बीजेपी सरकार, रावसाहेब दानवे, जय मल्हार💛 जय श्री राम🚩🚩🚩🚩
मंगेश दादा साबळे
मंगेश साबळे जालना खासदार
Mangesj Sabale
जी त अण्य तीत वजारी समाज फक्त मगेस साबळे ला मत द्या सर्व गरीब समाजाचे काम होणार साबळे कधी जातीवाद करणार नाही 🎉
Mangesh sable yanche nav nhi gyaych ka patrakarala
मंगेश साबळे साहेब
खरे तर दलाल मीडिया ने देशाची दयनीय स्थिति बनवली, त्या मिडियाला परिवार सहीत गंभीर परिस्थिति अयोध्येचा राम जरूर दाखविल
मंगेश शाबले
Danve chaa karykarta hhota to danve la pada
मंगेश साबळे पाटील हा बाप पण उभा आहे
तुझ्या सारखे पत्रकार तुतारी वाल्यावर पुर्ण लक्ष ठेवून आहे सरकार
हा.मीडिया.खपून.आहे.मंगेश.दादा आणा
मंगेश साबळे.
Mangesh sable
Prabhakar bakle
He pn strong umedvar aget
Only mangesh sable
कल्याण काळे
MANGESH SABLE SAHEB
येवढी गरमी आहे, आणि हे पत्रकार जॅकेट का घालतात
साबळे
Mangesh Sable jalna khasdar
Mangesh Dada sable
अरे भाऊ तुच काँग्रेस चा आहे वाटतं
Ya bhaula mahit nhi ka mangesh bhau pn ubhe aahe.
Ani khasdar fixx
Paise kamva sati,,,, unnat kot ghalava lagto bhau,,,,, garam zala re patrkar saheb fakt panjya,,,,
Mangesh sable
Mangesh sable zindabad zindabad zindabad zindabad
Are ithe panich 15 divsa nantar yete.tar pudhche bolnyat kahi arthch nahi.Danve ani kale la nivdun ky fayda aheka.basic goshtich nahi ithe tar mg baki vikas kadhi vhaycha avghad ahe 😢.kase ky sahan karta rao tumhi lok evdh ky mahiti.
किती लावा ताकत येणार तर रावसाहेब
Ha patrkar bjp cha aahe Yale mangesh sabale disu Nahi rahala kay
Yenarya pidhi la arakshan pasun vanchit karnare bjp che nirlaj lok ahet
Danve ve badal bol ki video ediit
Ha paid patrakar distoy mangesh sablech nav ghet nahi.
मंगेश एकटा.काय.करनार
कारण.सरकार.तर.बीजपीच.आहे.आणी.पुढेही.तेच.येनार.आरकशन.तेच.देनार.शरद.पवार.तर.देनार.नाही.56.वर्ष.झाली.आजुन.आरकशन.नाही
Mhanje modi fund denar nahi jar harla tar hey khara ahe tumhich prove kele
Mi bjp la matdan karnar pan jarang sahbala khali var bolu nakha hari om
साबळे उभा केला दानवे नी, हे माराठ्यनी ओळखले, मत फक्त कल्याण काळे ला
Jarangeni bhandne lavli nahit aayghalyano partyche nete tumchyavar udvun ghya zavnyanow.laykit rah un bola
मंगेश साबळे भावी खासदार जालना
मंगेश साबळे
काळे साहेब
मंगेश साबळे येणार
Mangesj Sabale
Mangesh sable
मंगेश साबळे भावी खासदार जालना