शिक्षणाचा धंदा बंद..! लातूर पॅटर्नवर हातोडा | Sushil Kulkarni | Analyser | Latur Pattern

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 517

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 10 днів тому +187

    असे कितीतरी आहेत. पण तरीही आपण आवाज उठवला त्याबद्दल आपले अभिनंदन. या सर्वांना राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही.

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 10 днів тому +81

    न्यायालयावर हे लोक दडपण आणून स्टे घेण्याची शक्यता आहे तरी न्यायालयाने त्या ठिकाणी खंबीरपणे भूमिका घेतली पाहिजे

  • @anuradhamane7402
    @anuradhamane7402 10 днів тому +118

    शिक्षणाचा बाजार मांडला इथं ज्ञान मिळेना संस्कार मिळेना असला बाजार बंद झालाच पाहिजे

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 днів тому

      AGDI BAROBAR ..SANSKAR SHUNYA

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 9 днів тому +48

    पुण्याचं शिक्षण सुद्धा धंदाच आहे.

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 7 днів тому

      सगळीकडे खेड्यात जाऊन आलो तिथे जाऊन पण हाच अनुभव

    • @abcrtr2
      @abcrtr2 6 днів тому

      BHAU TU KADHI MH CHYA BAAHER GELA KA ?? TULA PUNE SWARG WAATEL 😂 ..ME 27 SHAHARAT RAHILO AAHE DESH BHARAT

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 10 днів тому +36

    डी वाय पाटील, भारती विद्यापीठ, जयवंत, शिक्षण, बालाजी, पाटील असे कितीतरी कालीज पुणे येथे आयोजित केलेल्या संस्था ची अशी परिस्थिती आहे

  • @sachindeshpande1114
    @sachindeshpande1114 10 днів тому +46

    खुप आभारी आहे सुशील जी अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे शिक्षणाचे बाजारीकरण
    आणि CBSC शाळेच्या नावाखाली चालणाऱ्या धंद्यावर पण एखादा व्हिडिओ बनवावा

  • @shankarthote2567
    @shankarthote2567 4 дні тому +7

    मुख्यमंत्री योगी जसे बुलडोजर चालवून शासनाची जागा रिकामी करतात तसे करायला पाहिजे.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 10 днів тому +91

    सुशील जी हे प्रत्यक्षात येईल तेव्हा मानू! हे खरं तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की न्याय सत्याच्या बाजूने मिळेल याची खात्रीच उरली नाही पालकांनीच या शिक्षणाच्या बाजारावर/उद्योगांवर किती अवलंबून रहावे याचा निर्णय घ्यावा!

    • @nileshkale2905
      @nileshkale2905 10 днів тому

      Sirji paid माणूस आहे हा.. पैसा भेटला महुंन बोलत आहे

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 9 днів тому +1

      ​@@nileshkale2905सगल्याणन आपल्या सारख समाजला का

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 10 днів тому +187

    हल्ली क्लासेस आणि कॉलेज यांचं tie-up असतं. मुलांनी कॉलेजला जायची गरज नसते .सगळाच बाजार झाला आहे. आरक्षण, पैसा यामुळे पुढच्या पिढीतले शिक्षक डॉक्टर इंजिनिअर कसे असतील याचा विचार न केलेलाच बरा.

    • @prajyotpatil6531
      @prajyotpatil6531 10 днів тому +6

      Kahipn manu nko tu Latur la ye kalel Middle class chi mul MBBS la lagtat

    • @mranipun
      @mranipun 9 днів тому +1

      College madhye Meducal aani engineering chya entrance clear karanyasathi laganare shikshan dile jaat nahi is a fact, if you know.

    • @ashokzampalwad
      @ashokzampalwad 9 днів тому +4

      आरक्षण काय असते तुला माहित आहे ka

    • @BRKadam-kk7ej
      @BRKadam-kk7ej 8 днів тому +7

      लातूर येथे क्लासेसचा व्यवसाय गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
      पण हे प्रकार फक्त लातूर येथेच होतात असे नाही,तर महाराष्ट्रात सर्व शहरांमध्ये सुरू आहेत--- याची माहिती दिली पाहिजे.

    • @NATIONALIST_HU
      @NATIONALIST_HU 8 днів тому +2

      लगेच आरक्षण 😂 आणि जे Donation भरून जातात ते खूप हुशार असतात न, किमान ते आरक्षण वाले स्वतः शिकुन तरी येतात

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 10 днів тому +63

    न्यायालया कडून यावर स्थगिती आणली जाईल,हे नक्की घडेल.

  • @Sureshpatil-wf9kf
    @Sureshpatil-wf9kf 10 днів тому +62

    धन्यवाद सर अभिनंदन 🎉🎉कारण की राजकारण विषय सोडून समाज प्रबोधन केले अभिनंदन आज कळाले नीट सेट सीएटी चे पेपर कसे फुटतात ते😮😮😮हा गोरज धंदा विषियी डोळे उघडले सर अभिनंदन पाण्यात घान केली तर कधी तरी वर येणारच हा काळाचा महिमा आहे लोकांनी जमिनी विकून अश्या क्लासेस ना मुलांना शिकवण लावली सर पण सपेशेल नापास होहून घरी आली सर 😢😢😢😢 काँग्रॅच्युशन सर नमस्कार 😊😊😊😊

    • @nileshkale2905
      @nileshkale2905 10 днів тому

      घंटा

    • @martandkapgate5467
      @martandkapgate5467 10 днів тому +1

      महायुती विरोधात मतदान चा काय परिणाम होतो ते पहा...😅

  • @hanmantwadje4763
    @hanmantwadje4763 10 днів тому +24

    एका विद्यार्थ्यांमागे जवळपास पाच लाख रुपये खर्च लातूरमध्ये राहण्यासाठी येतोत्याची शैक्षणिक फी आणि राहणे खाणे पिणे हा खर्च त्यामध्ये मोडतो

  • @user-df9oq2to4q
    @user-df9oq2to4q 10 днів тому +18

    सरकार ला जवाबदार धरणार अजून काय करणार,कोणाच्या काळात हे झाले ते नाही बघणार

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 9 днів тому +12

    स्थगिती आणली जाईल , महाराष्ट्रातील एका धुरंधर राजकारण्याचा पॕटर्न , जो कायम way out मार्ग काढण्याची समांतर व्यवस्था चालवतो उपयोगी येईल .

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 10 днів тому +15

    असले काही होणार नाही , जेंव्हा या जागा घेतल्या तेंव्हाच याची कल्पना असणार त्यांना, त्याचीही सोय केलेली असणार. आहे तसेच सगळे चालू राहणार

  • @medhakatti1449
    @medhakatti1449 9 днів тому +10

    लातूर पॅटर्न तीसएक वर्षांपासून रूजलेला आहे... भरपूर जणानी याचा सर्व प्रकारचे फायदे उठवलेले आहेत.
    असे सर्व हितचिंतक एकत्र येऊन या सर्व गोष्टी कायदेशीर ठरवतील या बद्दल शंका वाटत नाही.

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 9 днів тому +14

    यातुन लातूर पॅटर्नाचं खरं वास्तविक चित्र स्पष्ट होत आहे

  • @arunkundalkar2843
    @arunkundalkar2843 10 днів тому +35

    आपण लातूर पॅटर्न चा अभ्यासपूर्ण केला आहे...पालकांनी जागृत होण्याची आज गरज आहे.

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 10 днів тому +101

    शासनाने शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन शिक्षणाचा बाजार बंद करावा.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 10 днів тому +1

      Yes

    • @mranipun
      @mranipun 9 днів тому +1

      Kass shaky aahe bhau, hyana sadhya shala sambhalata yet nahit. Kinachehi sarkar aso, shikshan ha saglyat shevtacha mudda aahe

    • @Gentleman.1392
      @Gentleman.1392 9 днів тому +1

      शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफतच असले पाहिजे..

    • @mranipun
      @mranipun 9 днів тому +1

      ​@@Gentleman.1392सरसकट नकोच, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून 2000 रुपये फी माफी मागणारे सुद्धा आहेत, कदाचित तेच जास्त आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती खरेच नाही त्यांना आणि त्यानाच ह्या सेवा मोफत द्यायला हव्या. नाहीतर सुखवस्तू लोकच फायदा घेतील.

    • @pramdas9621
      @pramdas9621 8 днів тому

      स्वत:चे दुकान बंद करायला सांगता राव😮😅😅

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 10 днів тому +56

    कुलकर्णी साहेब काही पडणार नाही सोमवारी सकाळी ते लोकं औरंगाबाद हायकोर्टात येथील ते घेतील पूना नेहमीप्रमाणे चालू प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे किंवा संबंधित यंत्रणेशी हात मिळवणे करतील

    • @martandkapgate5467
      @martandkapgate5467 10 днів тому +3

      ते आता शक्य नाही.हातमिळवणीच काय तर मनमिळवणी सुद्धा होणार नाही... इलेक्शन मध्ये महायुती विरोधात मतदान चा काय परिणाम होतो ते पहा....

    • @ajitathavale1775
      @ajitathavale1775 9 днів тому

      हे क्लासवाले व त्यांचे पार्टनर पुढारी मुलांना आणी पालकांना रस्त्यावर आणून बसवतील. लेकरं लेकरं करणारा पाठिंबा देईल. बामनी डाव आहे अशी ओरड होईल. मनुवादी आमच्या मुलांना शिकू देत नाही अशी ओरड पुरोगामी करतील तर काका शाहू फुले आंबेडकर चा जप सुरु करेल, उद्धव महाराष्ट्रावर अन्याय म्हणेल. काहीही होणार नाही. झालीच तर पालिका बरखास्त करून प्रशासक नेमणे होईल तो स्थगिती देईल in larger interest या नावाखाली. व इलेकशन चा खर्च सगळे पक्ष काढतील क्लास वाल्यांकडून.

  • @prathameshjadhav4218
    @prathameshjadhav4218 10 годин тому

    धन्यवाद सर आपण धाडसाने शिक्षणाच्या या धंद्यावर चर्चा केली सध्या कराड मध्ये सुद्धा अकॅडमीच्या नावाखाली असा शिक्षणाचा बाजार सुरू आहे मुलांना चांगली खानावळ नाही खूप पैसा घेतला जातोय पण याकडे सरकारचे लक्ष नाही फक्त कराड स्पेशल म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी चर्चा करावी

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 10 днів тому +66

    पैसे घेऊन सगळं अधिकृत करता येतं सर. बघाच तुम्ही थोड्याच दिवसात बातमी येईल की लातूर MIDC तलं सगळं बांधकाम हे अधिकृत आहे त्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही म्हणून 😂

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 10 днів тому +7

      अत्यंत कटु सत्य!

    • @nileshkale2905
      @nileshkale2905 10 днів тому +1

      Nahi सर त्यांची मेहनत बघा past बघा मग बोला

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 10 днів тому +2

      पैसा बोलता हैं बाकी कुछ नहीं
      तारीख पे तारीख चालू रहेगी

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 9 днів тому +3

      अगदी बरोबर आहे

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 9 днів тому

      चंदूचा सुप्रीम कोठा आहेच पैसा फेको नंगा नाच देखो

  • @ravindrarasal163
    @ravindrarasal163 10 днів тому +18

    साहेब...यात राजकारणी गुंतलेले असल्याने आर्थिक देवाणघेवाण होऊन हे पुर्वी प्रमाणेच बिनबोभाट सुरू राहणार...

    • @ajitpatil3105
      @ajitpatil3105 8 днів тому

      लातूर पॅटर्न बंद होणे गरजेचे आहे यावर सरकारने लक्ष द्यावे पालकांना आणि मुलांना लुटण्याचा धंदा लातूर पॅटर्न करीत आहे याच्यावर शासनाने बंदी करावी

    • @ajitpatil3105
      @ajitpatil3105 8 днів тому

      यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई करावी कारण की हा धंदा बनलेला असून

    • @pankajraut5378
      @pankajraut5378 5 днів тому

      बरोबर

  • @user-zf6pb6ip7g
    @user-zf6pb6ip7g 7 днів тому +2

    शिक्षणाचा महाराष्ट्र राज्यात धंदा सुरू झाला.. शासन मुग गिळून गप्प.. कठोर कारवाई करण्यात यावी..विद्यार्थी, पालकांच्या भावनाशी खेळ करणाऱ्या चालकाविरूद्ध कठोर कारवाई व्हावी..
    एवढी माफक अपेक्षा..
    सर आपले अभिनंदन आपण माहिती समोर आणली..

  • @vinodshingan145
    @vinodshingan145 9 днів тому +7

    काहीही तुटणार नाही. अस काही कधी भारतात झाल आहे का? रेल्वे च्या किती तरी जागा लोकांनी बळकावल्या आहेत . मुंबई मनपा मध्ये ही तीच अवस्था. उलट हा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.

  • @anandsadhu5124
    @anandsadhu5124 9 днів тому +13

    नांदेडला तर कॉचिंग क्लास
    ची भयानक दादागिरी आहे ...... हा नुसता धंदा केला आहे आणि याला पालक पण तेवढेच जबाबदार आहेत , या मोठ्या क्लास मुळे इमानदारीने शिकवनाऱ्यांची पूर्ण वाट लावली आहे

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 9 днів тому +7

    अभिनंदन सुशीलजी,
    राजकारणावर खूप बोललात. वास्तविक ज्वलंत प्रश्न जे आहेत त्यावर मीडिया व पत्रकार यांनी आवाज उठवला पाहिजे होता. परंतु त्यांनी आपले लक्ष दुसरीकडे दिले. ठीक आहे वेळाने का असेना आपण अश्या प्रश्नावर आता बोलू लागले आहात हे पाहून खूप आनंद झाला. तुम्ही मीडिया व पत्रकार यांनी असल्या विषयावर चर्चा केली पाहिजे. अभिनंदन.

  • @AmoghAmbekar10
    @AmoghAmbekar10 10 днів тому +40

    हे अवैध बांधकाम केवळ 27 एक्कर जागेचाच प्रश्न आहे
    ह्या क्लासेस मालकांचे अजून खूप प्लॉट आहेत
    काही फरक पडत नाही

    • @nileshkale2905
      @nileshkale2905 10 днів тому

      Proof kara

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 10 днів тому +2

      ​@@nileshkale2905Ausa road la navin tution area shift hot ahe nexy year

    • @sachinbhagat8696
      @sachinbhagat8696 8 днів тому

      Zopdpatti avaidh chi vaidh hou shkte mag classess chi jaga pn avaidh cha vaidh hou shkte

  • @shamgarje683
    @shamgarje683 9 днів тому +4

    कुलकर्णी साहेब यांना काहिही फरक पडणार नाही, या लोकांचे फार प्लॉट असतील मुदा फीस चा घ्या

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 10 днів тому +11

    काहीच होणार नाही कारण कोर्ट या सर्वांना स्टे देईल व सर्व बिनबोभाट चालू राहील.

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 10 днів тому +39

    कोर्टात गेले की सर्व ठंडा ठंडा कुल‌ कुल.

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 9 днів тому +6

    लातूर पॅटर्नसारखाच घोडवत सुद्धा शिक्षणाचा धंदा करतो. अतिशय विचित्र परिस्थिती आहे.

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 10 днів тому +27

    शाळा ब्ंद करून क्लासेस च चालू करा शाळेत शिक्षक काय शीकवतात सर्वांना माहित आहे मुलांचा वेळ तरी वाचेल फी भरमसाट आहे तरी मूल जातातच विचार करा असे का?

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 10 днів тому +4

      सर मी स्वत English medium मध्येच शिकवतो. मराठी व्यक्ती किती जरी brilliant असेल तरीपण त्याला कमी पगार देऊन जास्त काम करून घेतात.

    • @mane30314
      @mane30314 14 годин тому +1

      सर सगळया पालकांना मुलाला काय येत ते बघत नाहीत, दुसऱ्या चा मुलगा कुठे आहे अन् कसा आहे हे च बघुन 4-4 लाख देउन क्लासेस लावतात

    • @mane30314
      @mane30314 14 годин тому +1

      ​@@swapnilnipanikar9375 मुळात पालकांना च मुले क्लासेस मध्ये शिकवायचे आहे त म्हणून मराठी शाळा नको आहेत

    • @mane30314
      @mane30314 14 годин тому

      ​@@swapnilnipanikar9375शाळेत शिक्षका ला काही काम नसतात म्हणायला मोकळे

  • @kalpanatendulkar8247
    @kalpanatendulkar8247 10 днів тому +5

    अभिनंदन सुशील जी..... कुणी तरी या बाजारा विरुद्ध आवाज उठवला

  • @tateraomunde3159
    @tateraomunde3159 9 днів тому +9

    बाहेर जागेचे भाव वाढवण्यासाठी क्लास बाहेर काढणे असा विचार झालेला दिसतोय

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 9 днів тому +7

    सुशील जी.
    जनतेच्या माहिती करिता आपण ही
    माहिती पुरविलीत या बद्दल धन्यवाद.
    हे सर्व चालू केले परंतु पिण्याच्या
    पाण्याची दुर्भिक्षता त्या भागात आहे. असे ऐकायला मिळते. त्या
    बाबीकडे ही लक्ष पुरविणे आवश्यक
    होते.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 10 днів тому +21

    एवढे होत असताना म.औ.वि.मंहामंडळाचे लातूरचे अधिकारी झोपले होते काय? तत्कालीन उद्योगमंत्री यात सामील होते काय याचीही चौकशी ई.डी.किंवा पोलिसांतर्फे करणेत यावी.

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 10 днів тому +1

      आत्ता पर्यंत अशा भरपूर चौकशी झाल्या पुढे काहीच होत नाही
      राऊत, अजित पवार, छगन भुजबळ चौकशी करून काय कारवाई झाली
      कायद्याची या लोकांना काही भिती नाही

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 9 днів тому +2

    नमस्कार,
    अभिनंदन हा विषय घेतल्या बद्दल.हा बाजारच आहे.ह्यत मुलांपेक्षा पालकच जबाबदार आहेत.पुढे जाण्याच्या रेस मधे मुलं तर मागे पडतातच पण देशही.
    विकत घेतलेल्या डिग्र्या शोभे पुरत्याच.
    राजकारणा बरोबर समाजातील विषय घेतलेत हे फारच छान.पायाच जर ठिसुळ तर इमारतीचं काय?👍👌🙏🌷🌷🌷

  • @shamalnaibal4320
    @shamalnaibal4320 2 дні тому

    जागे चं ,बांधकाम ,बिल्डीग, ते काहीही असो . . . . विद्यार्थाच शिक्षण म्हत्वाचं असं वाटतं ज्या मुलांचे भविष्य उज्जवल झालं त्यात आनंद🙏

  • @smitasawant3037
    @smitasawant3037 10 днів тому +17

    खूप खूप बरे वाटले. हे कधीतरी होणे आवश्यक होते

  • @sohamjoshi3482
    @sohamjoshi3482 10 днів тому +8

    Akdam khar ahe Kulkarni panth

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e 10 днів тому +19

    आजचे विश्लेषण म्हणजे पालकांचे डोळे उघडणारे असे काही समाजाचे हिताचे आहे. यात जो सावळा गोंधळ उघड केला आहे.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 9 днів тому +2

    असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सर्वत्र आहेत.

  • @vaibhavraut6168
    @vaibhavraut6168 9 днів тому +3

    Good to see you talking about the fundamental topics in society.....rather than just trolling uddhav ji and pawar ji....keep the good work going ❤

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 7 днів тому +1

    शिक्षण, दवाखाना, ह्या सर्व भारतीयांसाठी पुर्ण मोफत करावे! म्हणजे आपोआप हे बाजार बंद होतील.

  • @balkrishnavibhute9930
    @balkrishnavibhute9930 9 днів тому +1

    कांही दिवसा पूर्वी या कलाससेस मधून एका शिक्षकाचा खून ही झाला होता, ते प्रकरण कुठे पर्यंत आलं आहे, शिक्षण कलाससेस वर्चस्व वाद असा रंग दिला होता, या निमित्य याची ही चौकशी झाली पाहिजे.

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 7 днів тому +1

    देशात न्यायमुर्ती,जिल्हाअधिकारी,आय.जी.,
    शिक्षण आधिकारी,यांचे प्रशासन कार्य पारदर्शक पाहीजे.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 10 днів тому +2

    🙏🏿🇮🇳🇮🇳🌹स्पष्ट परखड 1000000०00000% सत्य. 🦾🌺🦾🪷

  • @ganeshshevate007
    @ganeshshevate007 10 днів тому +13

    एके काळी शिक्षण हि सेवा होती आज उद्योगधंदा झाला आहे हे वास्तव आहे. From Education as Service to Education Industry
    बुद्धीमत्ता अनं व्यवहारी शहाणपण दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 10 днів тому +6

    अहो महिने भरत आजूबाजूला आधुनिक क्लास तया र होतील बुर्ज खलीपा सारखे काशाल उगाच काहीतरी सांगता

  • @shilpapurandare7264
    @shilpapurandare7264 9 днів тому +3

    सुशील जी - सध्या जो NEET परीक्षेबाबत issue चालू आहे त्यावर पण व्हिडिओ करा. २५ लाख मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे इथे

  • @advyuvrajdhavile
    @advyuvrajdhavile 8 днів тому +2

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॉलेज वेळा मध्येच विद्यार्थी क्लासेसला येतात मग त्यांना कॉलेजमध्ये कागदावर उपस्थिती कशी मिळते हा मोठा प्रश्न आहे
    म्हणजे यामध्ये काही कॉलेजेस सुद्धा जबाबदार आहेत त्यांना सुद्धा दोषी धरलं पाहिजे व कोर्टाने आशा कॉलेजेस वर सुद्धा कार्यवाही केली पाहिजे

  • @technoowl
    @technoowl 9 днів тому +2

    राजकरणा व्यतीरीक्त विषय घेतल्याबद्दल अभिनंदन. स्तुत्य

  • @mahadevkadam4789
    @mahadevkadam4789 9 днів тому +1

    कमी टक्केवारीचे शिक्षक कॉलेज मध्ये आरक्षणामुळे आलेत ते नीट शिकवत नाहीत आणि म्हणून आम्ही अकॅडमी मध्ये जातो असं मुलांचं म्हणणं आहे

  • @user-ks4jg9lw8q
    @user-ks4jg9lw8q 9 днів тому +2

    हे सगळे पैसे खाण्याचे धंदे आहेत, ते बांधकाम काही पाडले जाणार नाहीत, त्यातुन ह्या लोकांवर राजकारणी लोकांचा वरदहस्त, अधिकारी लोक हवा तसा पैसा खाणार आणि सगळेच आदेश बासनात गुंडाळून ठेवणार

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 8 днів тому +1

    एज्युकेशन सोसायटी हा एक समूह व्यवसाय आहे, हेच राजकारणाचे केंद्र बनू लागले,व शिक्षणाचा बाजार व गरीबांच शोषण म्हणजेच देशाचा विकास, हेच सोसायट्या च ब्रिद वाक्य,

  • @archanatambe7002
    @archanatambe7002 8 днів тому

    सुशीलसर तुम्ही हे सगळं अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य सांगताय पण पण लातूर महानगरपालिका खरोखरच प्रामाणिक काम करेल आणि योग्य पावले उचलेल तर खरं

  • @user-yu9tz2qd1p
    @user-yu9tz2qd1p 10 днів тому +49

    महाराष्ट्र सरकार मध्ये कारवाई करण्याची धमक नाही

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 10 днів тому +5

      मला वाटते की बरेच राजकारणी यात अडकलेले आहेत, म्हणून कारवाई होत नाही.

    • @ajitathavale1775
      @ajitathavale1775 9 днів тому

      परफेक्ट. फक्ट मांडवली करणारे राजकारणी आहेत सगळ्या पक्षात. काहीही होणार नाही. निवडणुकीआधी ठरते कोणाकडून यावेळी पैसे काढायचे. या वेळचा खर्च कलासवाल्यांकडून असणार ठरवलेला.

  • @prof.laxmangavhane2555
    @prof.laxmangavhane2555 3 дні тому

    सरकारच्या शिक्षण विषयक मोकाट धोरणावर ही बोला साहेब या सगळ्या गोष्टी ला सरकार जिम्मेदार आहे yahy

  • @sunilghadi1076
    @sunilghadi1076 9 днів тому +1

    बुलडोझर चालेल असे वाटत नाही कारण येथे योगीजी व मोहन यादव ह्यांच्यासारखे मुख्यमंत्री नाहीत. उलट त्यांना अधिकृत करण्याचे सर्टिफिकेट देतील.

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 8 днів тому +1

    लवकरच नेते मंत्रालयात ही विकतील पहात रहा,

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 8 днів тому +2

    महाराष्ट्रभर एवढ्या सगळ्या शासकीय शाळा असताना अनुदानित शाळा असताना अकॅडमीचे खरोखरच गरज आहे काय?

  • @sadanandkulkarni-zb8pf
    @sadanandkulkarni-zb8pf 10 днів тому +2

    Sushilji, tumhi pharach optimistic aahat. Ase kahihi honar nahi, ghadnar nahi. Thode divas bomba bomb hoil aani mag shant hoil. All is well mhanat poonah sagle suralit chalel

  • @user-ri4so8iw1b
    @user-ri4so8iw1b 10 днів тому +5

    लातुर चा अनुभव मी घेऊन आलो आहे ़लातुर पॅटर्न सोडा, लातूर शहरातील शाळेत आणि कॉलेज मध्ये मुलांना टाकले. एक दिड महिन्यात परत गावी आलो. फार वाईट अनुभव आला.
    ईच्छा असेल तर बोला.

  • @dnyaneshwargopalghodakegho5784
    @dnyaneshwargopalghodakegho5784 4 дні тому +1

    Supar sir

  • @rahulchiddarwar1965
    @rahulchiddarwar1965 10 днів тому +15

    शहरा मध्ये लाखों रुपये फी आहेत फक्त नर्सरी साठी..
    शिक्षण सम्राट साठी शिक्षण धंदा आहे 😢

  • @aniketreddy3141
    @aniketreddy3141 9 днів тому +2

    काही म्हणा पण हेच खरं आहे की काहीच कार्यवाही होणार नाही

  • @umeshpawar8124
    @umeshpawar8124 5 днів тому +4

    शिक्षणाच्या नावाखाली धंदा चालू आहे. पालकांची लुटमार चालु आहे. मोटेगावकर सर चे क्लास लुटण्यात एक नंबर वर आहे.

  • @girirajraj5009
    @girirajraj5009 10 днів тому +2

    सुशील जी हीं गोष्ट मी लीहला होता संपूर्ण एम आय डी सी च्या जागेचे एक एक एपीसोड बनवा आणखी विनंती करतो.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 10 днів тому +3

    Right sir and good vishleshan sir 🙏

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 10 днів тому +30

    तेथे सुद्धा पवारांनी करोडो रुपये कमावले आहेत . लातूर भुकंपाच्या वेळेस जगभरातून अब्जावधी रुपये मदत मिळाली होती . की ज्या पैशांनी एक मुंबई शहर वसले असते . परंतु जनतेच्या हाती काहीच लागले नाही .
    त्या वेळेस पवारच मुख्यमंत्री होते .

    • @martandkapgate5467
      @martandkapgate5467 10 днів тому

      मस्त पैसे खाल्ले लवड्या ने.त्यावेळेस लोकांना काहीच घंटा समजत नव्हते.विरोधी पक्ष म्हणून नव्हताच... म्हणूनच तोंड वाकडा झाला आणि हळूहळू दरवाजा बंद होत आहे..

    • @notattitude6455
      @notattitude6455 9 днів тому +1

      काहीपण

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 9 днів тому

      अशा प्रत्येक ठिकाणी पवार धडपडीने जात स्वतःसाठीच लुबाडणे हे एकच काम करतात हे जाहीर झाले आहेच

    • @prabhakarpethkar848
      @prabhakarpethkar848 День тому

      वड्याच तेल वांग्यावर काढतोस काय

  • @MotiramNakhate-bc5wl
    @MotiramNakhate-bc5wl 9 днів тому

    Sir apan je Satye sangata te agadi khare ahe.I am proud of you.🙏🙏

  • @mipansavarkar5840
    @mipansavarkar5840 10 днів тому +1

    एकदम बेस्ट..... 👍👍👊

  • @pramdas9621
    @pramdas9621 9 днів тому +3

    काहिच होणार नाही. . सर्वांचे शेअर असतिल यांत आपणांस शंका आहे का सुशिलजी. . . पोट तिकडीनं मांडतो पण कोआपरेटिव सोसायट्या , पतसंस्था ,बिना परवाना शाळा , कोचिंग संस्था ह्या सर्व कोणत्या ना कोणत्या नेतांचाच सपोर्ट असतोच असतो

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 10 днів тому +1

    Great

  • @dr.sadanandkulkarni8287
    @dr.sadanandkulkarni8287 10 днів тому +11

    Nanded also is the same. In fact it is far bigger than Latur.

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 8 днів тому

    महाराष्ट्रातील प्रमुख शहरात असेच क्लासेस आहेत.उदयोगच आहेत.

  • @prakashjoshi284
    @prakashjoshi284 9 днів тому +2

    अस वाटत नाही की कारवाई करण्यात येईल. नाही तर आदर्श घो्टाळया सारखे होईल.

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 9 днів тому +2

    काहीही होणार नाही ...तुमचा प्रयत्न चांगला आहे .

  • @user-oi5rj6yn7n
    @user-oi5rj6yn7n 9 днів тому +1

    Correct. Sir now eduçation is big bisaness

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 8 днів тому +1

    कोर्टाने आता कठोरपणे यांना कुठलाही दिलासा देऊ नये.

  • @atuljain8243
    @atuljain8243 9 днів тому +1

    सत्य आहे पन classes चालूच राहतील

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 8 днів тому +4

    सगळीकडे खाजगी कंपन्या रहिवासी कोचिंग क्लासेस चालवतात, मुलांना शाळेत नाममात्र नाव दाखल असते, सर्व मंत्री आमदार खासदार अधिकारी डोळे मिटून घेतले आहे

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d 10 днів тому +15

    अहो सुशीलजी टि.व्ही.वर एक जाहिरात येते,ती अशी, मोटेगावकर करांची डॉक्टर, इंजिनिअर बनविणारी फॅक्टरी.हसावे की रडावे ते समजत नाही.यावर एकच उपाय,१०वी.पर्यंतच्या सर्व खाजगी शाळा बंद करून शासनाने आपल्या ताब्यात घेऊन स्वतः चालविण्यासाठी घ्याव्यात.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 9 днів тому +1

      अगदी खरं आहे!

    • @aniruddhajoshi1666
      @aniruddhajoshi1666 8 днів тому +1

      स्वताच्या सरकारी शाळा चालवायची अक्कल नाही आणि खाजगी शाळा काय चालवणार ?

  • @deepakchitnis2955
    @deepakchitnis2955 8 днів тому +1

    एक मुद्दा घेतलाच नाही.पुण्यासारख्या विद्येचे माहेर घर असलेल्या ठिकाणाची मूली लातूरकडे गेलीत.एक बातमी होती की बोर्डात पाहिला दुसरा किंवा राज्यात पहिला दुसरा येण्यासाठी लातूर येथून सेटिंग होत होते.

  • @vivekbothe4083
    @vivekbothe4083 10 днів тому +2

    सिशील जी तुम्हाला खरच अस वाटत का या पत्रावर काही कारवाई होईल म्हणून

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 9 днів тому +1

    ही classess ची हल्ली industry झाली आहे ना सर्वत्र कारण प्रत्येक आई बाबांना आपापल्या मुलांना engineer आणि doctor करायचं आहे..

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u 9 днів тому

    खूप खूप धन्यवाद सर आपले

  • @user-dp2vl1dh1i
    @user-dp2vl1dh1i 9 днів тому +6

    शिक्षणाचा बाजार मांडला आहे ! परंपरागत कनिष्ठ महाविद्यालयं मोडीस काढण्यासाठी खूप मोठा हाथभार आहे.

  • @jasminipatil3776
    @jasminipatil3776 9 днів тому +4

    आता सगळीकडे शाळा असो वा काॅलेज व्यवस्थित शिकवत नसल्यामुळे क्लासेस वरच अवलंबून राहावे लागते

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 9 днів тому

    छान झालं 🙏🏻

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 9 днів тому

    You are right!

  • @mahadevkadam4789
    @mahadevkadam4789 9 днів тому +1

    संपूर्ण महाराष्ट्रात आता अकॅडमी नावाचे पेव फुटलंय. कोणत्याही कॉलेज मध्ये काही शिकवतात की नाही असा प्रश्न पडलाय. मुले कॉलेज मध्ये न जाता अकॅडेमी मध्ये जातायत. मग प्रश्न पडतो कॉलेजच्या शिक्षकांना सरकार का पगार देतय. कॉलेज बंद करा आणि अकॅडमी चालू ठेवा.

  • @PintuPatil-ty5kr
    @PintuPatil-ty5kr 8 днів тому

    अगदी बरोबर आहे सर

  • @kulkarniamit100
    @kulkarniamit100 8 днів тому +2

    शिक्षणाचा बाजार झालाय, २० वर्षापूर्वी मी लातूरला शिक्षण घेत होतो तेंव्हा ठराविक क्लासेस होते जे चांगली लोकं चालवत होते. आता ह्याचं व्यापारीकरण आणि गुन्हेगारीकरण झालं आहे.

  • @user-uf6px1fm1k
    @user-uf6px1fm1k 9 днів тому

    Excellent! Sir

  • @shirishsant7739
    @shirishsant7739 8 днів тому

    Kulkarni Saheb Aple Analyse Khup Chhan. Mi Bahutek Anylise Aaple Aani Bhau Torsekaranche Pushkal vela Aikato. Khup Maja Vatate

  • @vijaysuryawanshi7407
    @vijaysuryawanshi7407 7 днів тому

    खाजगी क्लासेस पूर्णपणे बंद झाली पाहिजेत. संपूर्ण भारतात.

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 7 днів тому

    शेवटी एक नंबर बोललात..👍👍👌✔️

  • @AshokSule-gt3xh
    @AshokSule-gt3xh 10 днів тому +6

    तुम्ही किती सत्य बोलतात,शिंदे सरकार,पाहीजे,ह्या साठी