"भगवानगडावर राजकारण परतलं",प्रकाश महाजनांचा शास्त्रींना सवाल! Prakash Mahajan on Namdev Shastri |AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • "भगवानगडावर राजकारण परतलं",प्रकाश महाजनांचा शास्त्रींना सवाल! Prakash Mahajan on Dhananjay Munde Namdev Shastri | Pankaja Munde
    #PrakashMahajan #dhananjaymunde #namdevshastri #pankajamunde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 78

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy 6 днів тому +40

    एकदम बरोबर आहे तुमचं,नामा चुकलाचं

  • @RahulDada1133
    @RahulDada1133 6 днів тому +33

    नामदेव शास्त्री कायम पंकजा मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतात...

  • @aniketpatil538
    @aniketpatil538 6 днів тому +14

    Ekdam barobar

  • @Santoshkivideo3130
    @Santoshkivideo3130 6 днів тому +23

    बरोबर साहेब

  • @balajisolanke3497
    @balajisolanke3497 7 днів тому +39

    सत्य सोडुनी अंधार माजला,जात पाहूनी गुन्हा पुसला,कुठला
    हा न्याय,कुठला हा धर्म ?
    महाजन साहेब तुमचा प्रत्येक प्रश्र्न बरोबर आहे.

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 6 днів тому +4

    महाजन साहेब,आपण अगदी बरोबर बोललात.👍👍👌👌💐💐

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 7 днів тому +22

    अभिनंदन महाराज राजकारणात आल्या बद्दल 😂😂

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 7 днів тому +26

    पैसे दिले आसतील म्हनुन आज राजकारण आल 2015ला पंकजानी बिदागी दिली नव्हती

  • @shubhamthorve4733
    @shubhamthorve4733 6 днів тому +12

    एक दम बरोबर मामा..तो जळतो ताई च्या प्रगतीवर..

  • @VilasDattamundheMundhe
    @VilasDattamundheMundhe 6 днів тому +3

    महाजन साहेब तुमचा बरोबर आहे

  • @ugaleram335
    @ugaleram335 6 днів тому +5

    अशे चर्चा करणारे लोक आहेत. हे आमचं भाग्य

  • @WaghambarBiradar-vu5xn
    @WaghambarBiradar-vu5xn 7 днів тому +5

    बरोबर

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 6 днів тому +7

    हेच शास्त्रीजी यांनी पंकनाताईला गडावर दसरा मेळावा घेताना राजकीय कार्यक्रम घेऊ नका म्हणून कटर विरोध केला होता तेच आदरणीय महंत मात्र एका राजकारणी माणसाची पाठराखन करतात हा पक्षपात वाटतो कारण तो दसरा मेळावा पण आम्ही पाहिला व कालच वक्तव्यपण आम्ही पाहिल 4:26

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 6 днів тому +7

    न्यायाचार्य ❌
    सुपारीचार्य ✅

  • @chandrakantmane2527
    @chandrakantmane2527 6 днів тому

    🚩🙏100 % बरोबर 💐💐💐💐💐

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 6 днів тому +3

    😂😂😂 नामदेव शास्त्री संत नव्हे तर जंत राजकारणी किडा😂😂😂

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 7 днів тому +14

    गुरु द्रोणाचार्य मिठाला जागत आहेत का हो

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 3 дні тому

    100%✅👍🏻🌹🌹🌹

  • @vijaykumarhudge2216
    @vijaykumarhudge2216 6 днів тому

    एकदम बरोबर भूमिका मांडली महाजन साहेबांनी

  • @balurajpure-tt1pn
    @balurajpure-tt1pn 6 днів тому

    बरोबर आहे

  • @Gmgm189
    @Gmgm189 7 днів тому +15

    बकुला नामदेव घोटाळे

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb 7 днів тому +11

    ज्ञानेश्वरी वर डॉक्टरेट ,,,,, शास्त्री बुआ सांगा बर , ज्ञानेश्वरने जा रेड्याकडून वेद वदवून घेतले आज ह्या युगातील ( जन्मी ) तो रेडा कोण आहे........???
    * आपले चंद्रशेखर बावनकुळे .
    😜🤫

  • @pravinpadwal6581
    @pravinpadwal6581 6 днів тому

    Right 👍

  • @nirwalartstailors6169
    @nirwalartstailors6169 7 днів тому +4

    जारंगे पाटलाचे सामजिक न्यायाचे आंदोलन नारायण गडावर होणार म्हणून खुन्नस म्हणून या धनंजय मुंढेने हेलिपॅड तयार करून हेलिकॉप्टर मधून पाटलाची सभाची पाहणी करून भगवान गडावर हेलिॉप्टर उतरवले आणि भगवान गडावर कोयत्यचे भाषेने सुरू झाली मग तरी या स्यास्त्री बुवांना आठवत नसेल पण राजकीय सभा भगवान गडावर का घेऊ दिली???.

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 5 днів тому +1

    नामदेव शास्त्री ने धन्या मुंडे ला वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय.पण तो वाचणं अवघड च आहे

  • @nileshbagde7501
    @nileshbagde7501 7 днів тому

    Jabardast ...

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 6 днів тому

    Good 👍

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 6 днів тому +2

    तो न्यायाचार्य नाही आता तो सुपारीचार्य आहे.

  • @santoshpawa_
    @santoshpawa_ 7 днів тому +3

    अतिशय योग्य भूमिका आहे साहेब तुमची हा शास्त्री धन्या 1 मालीचे आहेत

  • @mukundmule627
    @mukundmule627 7 днів тому +20

    एकदम बरोबर महाजन साहेब...हा काय न्याय करणार आयत्या पिठावर रेघोट्या

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 5 днів тому

    पंकजानी नाम्याला चिक्की दिली नाही धण्या ने मोठा वाटा दिला 😂

  • @__S-h-a-y-a-r__
    @__S-h-a-y-a-r__ 6 днів тому

    शास्त्रीजी हे शब्द आपल्या पदाला किंवा आपल्या गादीला न शोभणारी आपण किती खोल पाण्यात आहात याच्यावरून निष्पन्न दिसते

  • @atulghule178
    @atulghule178 6 днів тому +2

    नामदेव सानप हा बोनस माणूस आहे

  • @bhagwanmisaal1418
    @bhagwanmisaal1418 6 днів тому

    मामा छान बोलले

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi 7 днів тому +3

    पंकजा मुंडे आगे बढो

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 6 днів тому

    बरोबर बोललात महाजन साहेब

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 6 днів тому +1

    कशाचा अभ्यास ...
    स्वयम् घोषित महंत,....

  • @shrikrishnachannal-santosh9201

    पहीली गोष्ट संत कोणाला म्हणावे जागृती जागृती स्वपनी सुसुपती ज्याचे देवाचे नामस्मरण चालू आहे ते संत ग्रंथ वाचून ज्ञान सांगतो तो संत नाही म्हणून नामदेव नेत्यांची तळवे चाटत आहे

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 6 днів тому +1

    बरोबर बोलले महाजन गडावर राजकारण होते म्हंणून पंकजाला सभा घ्यायला बंदी घातली आणि इकडं नेत्याच समर्थन करतोय

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 6 днів тому +2

    बरोबर आहे आपलं मुंडेंनी दम दिला का अस बोलायला लावलं असेल कारण पंकजा समाजाची नव्हती का तुम्ही धनुच एवढा काय पुळका आला

  • @sketcheking
    @sketcheking 7 днів тому

    Ok sir

  • @WaghambarBiradar-vu5xn
    @WaghambarBiradar-vu5xn 7 днів тому +6

    पंकजाताई नी केव्हाही गुंडगिरी केली नाही

    • @raps9858
      @raps9858 6 днів тому

      What 😂😂😂😂😂😂

  • @satyawanthorat5648
    @satyawanthorat5648 6 днів тому +2

    सुपारीचार्य नाम्या

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 6 днів тому +1

    शास्त्रीजीना पंकजा ताई च्या जवळचे लोकं हरामखोर वाटतात पण धनुभाऊ च्या जवळचे खुनी वाटत नाहीत .... कमाल आहे राव 😂😂😂

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 7 днів тому +4

    महाजन साहेब बरोबर आहे

  • @DattatrayBabar-dw1xq
    @DattatrayBabar-dw1xq 6 днів тому

    आजोबा तुम्ही योग्य बोलताय

  • @priyankajagtap2998
    @priyankajagtap2998 6 днів тому

    नामदेव सुधर आता. मुंडेंचा खरा विरोध तुच केला

  • @ManikKirde-d8n
    @ManikKirde-d8n 5 днів тому

    Guru,,,hi,,,tasech....

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc 6 днів тому

    प्रकाश कधीच आल्यामुळे प्रकाश पडला नाही

  • @Ram_kawale
    @Ram_kawale 5 днів тому

    Kon ahe ha

  • @Navalskothule
    @Navalskothule 6 днів тому

    भस्मासुराचा नायनाट झालाच पाहिजे
    पुढच्या काळात हे परवडणारे नाही 😂

  • @vishalgulhane7036
    @vishalgulhane7036 7 днів тому +1

    महाजन साहेब मि मनसे चा च आहोत तुम्ही ओबीसी आणि मराठा करुण रायले आम्ही ओबीसी आहोत

  • @suniljadhav2089
    @suniljadhav2089 6 днів тому

    महाजण साहेब हनुमान जी महादेवाचे अवतार आहेत

  • @VijayKendre-cj4un
    @VijayKendre-cj4un 6 днів тому

    महाजन साहेब लय हानल राव तुमी

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 6 днів тому

    Barobar ahe

  • @pandurangparekar7102
    @pandurangparekar7102 7 днів тому

    एवढेच कळतंय कोणी टार्गेट करणे

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme9710 6 днів тому +1

    माहाजन साहेब एक नंबर बोलले

  • @skboysselfdefense4441
    @skboysselfdefense4441 6 днів тому +2

    बहिणी विषयी अत्यंत खालच्या भाषेत टीका करणाऱ्याच्या बाजूने शास्त्री कसे काय राहू शकतो..

  • @satyawanthorat5648
    @satyawanthorat5648 6 днів тому

    ह्याला कोणी डाॅक्टरेट दिली ते बघा.

  • @vishalgulhane7036
    @vishalgulhane7036 7 днів тому +1

    तुम्ही काय केले ते पहा आदि

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 7 днів тому +2

    Khar aahe Maharajani Taila virodh kela hota.

  • @dattatraykotawade4128
    @dattatraykotawade4128 7 днів тому

    मनसे

  • @WaghambarBiradar-vu5xn
    @WaghambarBiradar-vu5xn 7 днів тому

    हारिमखोल शास्त्री नाही हा शेटभादरी आहे

  • @vishnudhake
    @vishnudhake 7 днів тому

    आमच्या गडाच्या कशाला एे

  • @ManikKirde-d8n
    @ManikKirde-d8n 5 днів тому

    Wanjari krur kapati astat..fix...

  • @SambajiGhule
    @SambajiGhule 6 днів тому

    Tula koni bhav detay ka

  • @dinakargayakwad9172
    @dinakargayakwad9172 6 днів тому

    याला जबाबदार जनता आहे जनता हिंदू सरकार हिंदू मग हे हिंदू कोणते आहेत हिंदू म्हणून घेणारे सरकार कोणते हिंदू आहेत इंग्रज मुघल आणि पोर्तुगीज यांचे वंशज आहेत का

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 6 днів тому +1

    महाराजांना पालकमंत्री करा सगळे प्रश्न सुटतील

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 6 днів тому +1

    सकुनी मामा घरात भांडण नका लावू

  • @MaheshJagtap_Official
    @MaheshJagtap_Official 6 днів тому

    Right 👍❤