"सागरगोटा वनस्पती औषधी तसेच घरामध्ये सकारात्मक परिणाम दर्शवणारी वनस्पती'' पू. जोशी काका सांगत आहेत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • Pu. Joshi Kaka #Nature #trees #Shri swami samartha #gujarat
    नमस्कार,
    देणगीसाठी खालील bank details:
    Donate:
    Bank details:
    State Bank Of India
    Account No: 30400643488
    IFSC CODE: SBIN0001049
    Branch: Shrivardhan
    UPI ID: omswamikendra@sbi
    Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
    (Donation is Tax Exempted u/s 80 G)
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma

КОМЕНТАРІ • 194

  • @user-nb1wx6ym1f
    @user-nb1wx6ym1f 5 місяців тому +2

    तुम्ही माझ्या वडिलांसारखे बोलता खूप छान वाटत

  • @sunandamore2359
    @sunandamore2359 Рік тому +13

    काका , सागर गोटया चा १ डाव न चुकतां पुरण झाला तर विरूध्द बसलेलया मुलीवर १ भेंडी चढत असे .
    हा खेळ खुप छान आहे . यात डोळयांचा , मानेचा व इतर सर्वच अवयवांचा व्यायाम होतो .
    धन्यवाद काका

  • @TEAMUNITY77
    @TEAMUNITY77 Рік тому +21

    खूप छान केलाय विडिओ ...जुने दिवस आठवले ...आमच्यकडे सागरगोटे ला गजगे म्हणतात ..मी खूप खेळले आहे

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 4 місяці тому +2

      खरं आहे आम्ही पण त्याला गजगे म्हणत होतो , आणि फरशीवर घासून एकमेकांना लय चटकानी द्यायचोत मजाने ..... आता ते झाड राहिले नाहीत ...आष्टी तालुका बीड जिल्हा...

    • @TEAMUNITY77
      @TEAMUNITY77 4 місяці тому +1

      @@Rajendrakakadepatil922 हो आम्ही पण गजगे घासून चटके द्यायचो ...जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Рік тому +10

    खूप सुंदर माहिती..आम्हीही लहानपणी सागरगोटे व पिवळ्या फुलाच्या घंटी चया फळातील बिट्ट्या घेऊन खूप खेळायचो.. चौसर साठी चिंचोके कवड्या , तिग्गर बिल्ला .खूप खूप छान बाल पण जगलोय आम्ही .
    सर्व आठवणी जाग्या झाल्या .व बालपणीच्या मैत्रिणी ही .
    खूप धन्यवाद दादा.

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 4 місяці тому +1

      चौरस साठी सागर गोटे म्हणजे गजगे चार खडे म्हणून वापरले का ......

  • @nandajagdale4271
    @nandajagdale4271 7 місяців тому +1

    गुरुजी नमस्ते.मी सागरगोटे लहानपणी खूप खेळले.तुमच्या या विडिओ मुळे जुन्या काळातल्या सर्व गोष्टी आठवल्या मन भरून आल.

  • @sanjiwaninimbalkar6205
    @sanjiwaninimbalkar6205 Рік тому +3

    काका बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान माहिती सांगितली आभारी आहे पुढचा व्हिडियो ची वाटपाहतो🙏🙏

  • @motiramtayade7336
    @motiramtayade7336 9 місяців тому +2

    काका, तुम्ही तर आमच्या लहान पणाच्या आठवणी उजळून काढल्या मला स्वतः लहानपणची आठवण आली

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Рік тому +3

    परम पूज्य गुरुदेव काका जी सुंदर माहिती.दिली.जुने ते साेने.खरंच..स्वामी समर्थ नाथ..जय..

  • @arunaher7756
    @arunaher7756 7 місяців тому +1

    खूप छान👏✊👍 आहे😂🎉❤

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Рік тому +2

    💐 ।। ओम स्वामी समर्थ ।। 💐
    💐 वंदन प.पुज्य काकाजी 💐

  • @hemlatabagade1339
    @hemlatabagade1339 Рік тому +1

    🙏काका खूप च सुंदर आजोळाची आठवण करून दिली. खूप खूप धन्यवाद.💐💐💐🙏

  • @vijayachitgopkar1064
    @vijayachitgopkar1064 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ
    वयात आलेल्या मुलींना पाळी येते त्या वेळेस काही मुलींचे पोट दुखते त्यावर त्वरित उपाय म्हणून गजगा भाजून त्याचा गर गुळाबरोबर देत
    असत.

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 Рік тому +2

    🌺🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ.🙏🏻🙏🏻🌺🚩🚩
    धन्यवाद,काका.🙏🏻🙏🏻
    एक नम्र विनंती.
    ही माहितीपूर्ण मालिका अशीच चालू राहावी.
    🙏🏻🙏🏻

  • @rajeshdhongade2615
    @rajeshdhongade2615 Рік тому +3

    काका आपण खुपच छान माहिती देता
    कृपया त्या वनस्प् ती चा फोटो दाखवला तर चांगले होईल.🙏🙏

  • @siddheshhajare8528
    @siddheshhajare8528 11 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिली आहे काका लहान पणी आम्ही खूप खेळलो आहोत

  • @ravisavaratkar9950
    @ravisavaratkar9950 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत जोशी काका गुरुजी तुम्हाला दंडवत प्रणाम.🙏🙏🙏

  • @seemaarde2530
    @seemaarde2530 7 місяців тому +1

    आम्ही खेळायच्या मज्जा येयाची. मला जूने दिवस आठवतात खूप. मी देवाला सांगते देवा ते पूर्वीचे दिवस आण. ते दिवस कधी येणार काका. खूप खूप आमचे दिवस चांगले. हो चटका आम्ही पण ऐकमेकाला देत होतो.

    • @Rajendrakakadepatil922
      @Rajendrakakadepatil922 4 місяці тому +1

      आम्ही पण लय चटके देत होतोत .....

  • @sunitaghatge4691
    @sunitaghatge4691 Рік тому +1

    काका धन्यवाद किती सविस्तर माहिती देता, तुमची सकारात्मक उर्जा आम्हाला प्रेरणादायी आहे ,काका गजगे त्याच्या बद्दल माहिती सांगा

  • @Smitasargar
    @Smitasargar Рік тому +4

    श्री जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @sandhyaranisawle9602
    @sandhyaranisawle9602 Рік тому

    खूप छान .जूने दिवस आठवले आम्ही लहान पणी खेळायचे.आमच्याकडे सागरगोटे
    याला गज गे म्हणतात

  • @archanadesai2547
    @archanadesai2547 Рік тому

    धन्यवाद .🙏🙏🙏🙏🙏😃😃 खूप छान माहिती सांगितली आहे. माझ्या लहानपणी ची आठवण आली. मी आजीबरोबर खेळले आहे. ते दिवस आठवले.😊😊😊

  • @sanjivanipathak6891
    @sanjivanipathak6891 Рік тому

    🙏 खुप छान माहिती दिली जून्या आठवणी, फारच छान वाटले

  • @pranitachindarkar
    @pranitachindarkar Рік тому

    खूप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद। श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🙏🙏

  • @umatalekar583
    @umatalekar583 Рік тому

    खूप छान जुन्या काळातील दिवस आठवले आम्ही लहान असतानाचे

  • @meerashetty6697
    @meerashetty6697 Рік тому +3

    स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏

  • @umab802
    @umab802 Рік тому +3

    Namaste Guru ji
    Very true, These plants were very common in my mother's native near stream.We played it in childhood.
    Now these plants have almost become rare.
    Thanks a lot for this valuable information.

    • @madhukarshinde2293
      @madhukarshinde2293 Рік тому

      खुप छान सागर गोटा विशेष माहिती मिळाली

    • @anitakhele8029
      @anitakhele8029 7 місяців тому

      Balpan athavle guruji

  • @ItsMe-uq4db
    @ItsMe-uq4db Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ काका🙏🏻🙏🏻 तुम्ही ज्या काही वनस्पती बद्दल माहिती सांगत आहात बिब्बा सागरगोटा अनंत वेल हे तुम्ही आम्हाला कुरियर करणार का माहिती खुप छान आहे अशीच नवनवीन माहिती सांगतजा 🙏🏻🙏🏻

  • @dipalisatpute4393
    @dipalisatpute4393 Рік тому +1

    खूप छान माहिती आहे काका 🙏🙏🙏🙏😊

  • @shubhangisalvi9178
    @shubhangisalvi9178 Рік тому +1

    Khup sunderrrrrr mahite badly dhnayvad🙏🙏🙏

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 11 місяців тому

    खूपच सुंदर. जुन्या आठवणीत गेले 🙏🙏

  • @sukhadabendre5926
    @sukhadabendre5926 Рік тому

    Namaskar Kaka 🙏Kaka tumche videos roj yayla havet asa vatat. Sunday chi koop vat pahavi lagte

  • @user-ne8jo8iu9y
    @user-ne8jo8iu9y 5 місяців тому

    खूप खूप धन्यवाद

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 Рік тому +3

    खुप सुंदर माहिती मिळाली साहेब जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत

    • @vijayashendge7666
      @vijayashendge7666 Рік тому

      सागर गोटे म्हणजे गजगे आंम्ही लहान पणी खुप खेळत आसु त्यामुळे डोळ्यांना व्यायाम मीळत आसे आताची शिक्षण पध्दती ईंगृजी आसल्यामुळे फारच बिघडली व सर्वच नुकसान होत आहे हे एकत्र येवुन ही पधत बंद केलीतर च आपण व राष्ट सुखी होवु म्हणुन तरुन मुलानी वडिल धार्याचे मनोगत सल्ला घेवुन कार्य कराला हवे

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Рік тому

    खुप सुंदर माहिती मी लहान असताना सागर गोटे खेळली आहे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @manishabenkar4498
    @manishabenkar4498 Рік тому

    मी आजच हाव्हिडिओ पाहिला आणि सागर गोटे आणि सुगड आणून हा उपाय केला

  • @anitahatkar8500
    @anitahatkar8500 Рік тому

    Khup sundar mahiti v upukt milte

  • @vaishnavitrilokekar1607
    @vaishnavitrilokekar1607 Рік тому

    Hello, I have them more than 25years old..till 90s school kids knew about them..mobile phone cut off all the fun.

  • @shod_guru_tatvacha
    @shod_guru_tatvacha Рік тому

    खूप सुंदर माहिती देता खूप खूप धन्यवाद

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 Рік тому

    मी तर खूपच खेळत असे 😊😊

  • @geetanjalikaranjekar4202
    @geetanjalikaranjekar4202 Рік тому

    Kuap chan information Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @alakanalawade8515
    @alakanalawade8515 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jayashreemahaddalkar5597
    @jayashreemahaddalkar5597 Рік тому

    काका तुम्ही लहानपणीची आठवण करून दिली आम्ही असेच मिरच्या वाळत टाकायचो,धने पण घरीच पिकवयाचो, उकळीत पोहे करायचे मुसळा ने v फावल्या वेळात सागरगोटे खेळायचे खरचं तुम्ही ती आठवण करून दिलीत धन्यवाद काका

  • @urmilamali9239
    @urmilamali9239 Рік тому

    खूप छान माहिती आहे काका,आमची आज्जी पोटात दुखल्यावर सागर गोठ्याच्या आतला पांढरा गर गुळ कालवून गोळी करून द्यायची.

    • @anuradhapethe5367
      @anuradhapethe5367 Рік тому

      आमच्या बाळंतपणात आमची आज्जी सागरगोटा तव्यावर भाजून आतल्या गरात हिंग, गूळ आणि साजूक तूप घालून 3गोळया 3दिवस दयाची वायगोळा येत नसे

  • @sugandhasabnis6260
    @sugandhasabnis6260 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kalpanajadhav9777
    @kalpanajadhav9777 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 10 місяців тому

    🙏नमस्कार काका. द्न्यानाय दानाय च रक्शनाय

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому

    Khup chan kaka chan mahiti dilit

  • @ujwalazambre9468
    @ujwalazambre9468 Рік тому

    खरेच खुप छान जुन्या आठवणी पण सध्या मात्र प्रत्येक कामासाठी बाई साधे झाडू मारत नाही

  • @prakashbairagi9873
    @prakashbairagi9873 11 місяців тому

    Shree Swami samartha

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Рік тому +2

    Shree Swami samartha 🙏🌹📿🌺🌺.kaka.🙏🙏

  • @motiramtayade7336
    @motiramtayade7336 9 місяців тому

    धन्यवाद काका 🙏🙏

  • @vinodmeshram1692
    @vinodmeshram1692 8 місяців тому

    Khup chan

  • @alkamore6975
    @alkamore6975 Рік тому

    काका माझ्याकडे आज पण आहेत सागरगोटा मी गावाकडून खूप सारे जमा करून ठेवलेत जूनी आठवन म्हणून🙏🙏

  • @balijadhav8546
    @balijadhav8546 Рік тому

    Kharch aahe kaka aamhi pn khup khellot

  • @murlidharzanak2264
    @murlidharzanak2264 5 місяців тому

    सागर खोट्या मी माझ्या शेतातून आपल्या आहे सर आपण माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Рік тому

    पुर्वी आमच्या खळ्या करीता सागर गोठया काटयाच संरक्षण म्हणून कुंपण होत औषधी उपयोग पण चांगले आहे ॥श्री स्वामी समर्थ ॥🌹🚩🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому

    हो आम्ही हे सर्व खेळलेले आहे .लहानपण डोळयासमोर आले धन्यवाद बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या

    • @gaurangivaradkar5610
      @gaurangivaradkar5610 Рік тому +1

      आम्ही सागरगोटे खेळलो आहे मी६२वर्षांची आहे आता सागरगोटा रिठा नातवाला पोटदुखीसाठी वापरते

  • @nandinilondha4939
    @nandinilondha4939 8 місяців тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹

  • @shekharpowar1156
    @shekharpowar1156 10 місяців тому

    Khup chan jiii

  • @cutesharanya5254
    @cutesharanya5254 Рік тому

    Very nice video guruji

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 Рік тому

    खूप छान माहिती.

  • @RajendraYadav-tu6fs
    @RajendraYadav-tu6fs Рік тому

    🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹

  • @shilpashirke8482
    @shilpashirke8482 12 днів тому

    Kaka🙏!Aapan mazya Aajoba(father's father)na bhetle cha anand hoto.
    Sagargote cha tree aamchya shetat hota.Aamhi sagalya bahini te khelayche,chatka dene etc.
    Tambe,Pitaleche 5-15litr hande ekavar ek,kalshi tyavar ase 1km.chad-utarche geopgraphical structure aslelya aamchya vihirivaun 2 times aanache.
    🙏

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 7 місяців тому

    श्री स्वामी समर्थ काका

  • @sushmamore6947
    @sushmamore6947 Рік тому

    खुप सुंदर समजून सांगता बालपण आठवले 🙏🌹🌷👌👌

  • @anushreekulkarni8835
    @anushreekulkarni8835 Рік тому

    Shri Swami Samartha 🎉⚘️🌸🌼💐💐🌹🌷🍉🍇🍍🍎🍐🍈🍏🥑🥥🍊🥭🍌🫒

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 Рік тому

    स्वामी ओम

  • @laxmikulkarni197
    @laxmikulkarni197 Рік тому

    श्री जोशी काका म्हणजे सर्व काही!नाही अस काही नाहीच!

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 Рік тому

    Shree swami samarth Jai Jai swami samarth 🌹

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩

  • @anilchavan5574
    @anilchavan5574 Рік тому +1

    Kaka khairiyat Akhada Badal Mahiti Sanga

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    Shree swami samartha 🙏🙏💐 namaskar kaka

    • @meeraraval8714
      @meeraraval8714 Рік тому

      खुप छान वाटले मी पण या गजग्यानी खुप खेळले आहे

  • @pranitaambadekar5706
    @pranitaambadekar5706 Рік тому

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @hemangigadkari4874
    @hemangigadkari4874 Рік тому

    खूप खूप धन्यवाद काका 🙏

  • @vasantd7382
    @vasantd7382 Рік тому

    छान

  • @archana3adhav353
    @archana3adhav353 Рік тому

    Thanks. Kaka

  • @shivalingappathamake1213
    @shivalingappathamake1213 Рік тому

    Namskar kaka ,dhnyvaad

  • @RajuPatil-bj8lp
    @RajuPatil-bj8lp Рік тому

    Namaskar. Guruji. 👋🏻🎉🌹🙏

  • @ashakudale5090
    @ashakudale5090 Рік тому

    Shree sawani samrth

  • @RavindraPatil-pd9lv
    @RavindraPatil-pd9lv Рік тому +1

    आम्ही विटीदांडू खेळलो, सागर गोटी घासून गरम झाली की चटका लावायचो एक दुसऱ्यांना.

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому

    Khup Chan aamhi pan gajge khello kach pan botan adkvun kacha achlayachya ha pan khel khello

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 Рік тому

    ll Shree Swami Samarth ll 🙏🙏👌👌👌🥰

  • @rajaramchiplunkar7211
    @rajaramchiplunkar7211 Рік тому +1

    प्रत्यक्ष सागरगोटे दाखवता आले असते तर उत्तम आहे

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 Рік тому +1

    काका आम्ही सागरगोटे लहानपणी खूप खेळ लो आहे मला खूप आठवण झाली

  • @nalinighodke2278
    @nalinighodke2278 9 місяців тому

    आम्ही लहानपणी खूप खेळायचो काका आता पण आहेत माझ्याकडे

  • @ujjwalakhule384
    @ujjwalakhule384 Рік тому

    Namste..khup chhan mahiti.
    Dakshin dishela 11 sagargote kiti divas thevayche..nantar tyach ky laraycha.

  • @vasumatiambure7464
    @vasumatiambure7464 Рік тому

    Kaka namaste 🙏 tumhi anantmul vanaspati chi mahiti sangitali far upyog zala mazya patichi jakham 2 varsha zali bharat navati anantmul powder panyat kalvun lavlya ne sudharat aahe khup dhanywad tumhala
    Tyana aankhi ek samasya aahe जेवल्यानंतर 4 5 tasani anna parat ghashashi yete
    Kahi upay sanga plz 🙏
    Shree swami samarth

  • @veenatawade815
    @veenatawade815 Рік тому

    आम्ही लहानपणी हे सर्व खेळ खेळत असू पण मुंबईला आल्यापासून हे सर्व विसरून गेलो.

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 Рік тому +3

    नमस्ते काका मला हे विचारायचे आहे की औंदुबराच्या झाडाची सावली घरावर पडणे चांगले नसते काय कृपया मला सांगा कारण माझ्या दरवाजा पासून पाच सहा फुटांवर हे झाड आहे

  • @sushmakadam7770
    @sushmakadam7770 Рік тому +4

    काका तुम्ही sagrgotyabaddl जी माहिती सांगत आहेत ना ते पाहून मला बालपणीची आठवण झाली हो!!😂😂

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Рік тому

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹
    🙏

  • @arunaher7756
    @arunaher7756 Рік тому

    श्री स्वामी समर्थ🎉😂😊

  • @kuldipkhandebharad9011
    @kuldipkhandebharad9011 Рік тому

    माहिती खुप छान आहे पण ते कोणत्या दिवशी करायचे

  • @neetachavan6636
    @neetachavan6636 Рік тому +3

    काका, सागर गोटा बाल गुटी त उगाळून मीही दिला आहे, पण तो आणखी कशावर देऊ शकतो म्हणजे. औषधी गुण कोणते?

  • @santoshgorle9394
    @santoshgorle9394 Рік тому +1

    नमस्कार काका श्री स्वामी समर्थ! सागर गोटे आजही माझ्या शेताच्या धुर्‍यावर आहेत. जात-उखळ-रई सागर गोष्टी आहे. काय करायचे आता सांगा तुम्ही नंबर पाठवा मीअमरावती जिल्हा मध्ये रहाते श्री स्वामी समर्थ.

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 Рік тому

    सागर गोटे पिवळी पीली कनेर चे बीज seed असतात ही जानकारी असली पाहिजेत 🙏⚘🌻

  • @shilpajoshi6387
    @shilpajoshi6387 Рік тому +1

    हो मी माझ्या नातीला दाखवले व कसे खेळायचे ते पण दाखविले.

  • @prashantjathar9161
    @prashantjathar9161 Рік тому

    गुंजांबद्दल काही माहिती असेल तर सांगावी.. ।। स्वामी ओम् ।।

  • @ushabedarker6306
    @ushabedarker6306 Рік тому

    Namaskar Kaka

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 11 місяців тому

    मी पूर्ण डाव होईपर्यंत चूकत नव्हते. एके हाती खेळायची. 😊🙏🙏