मला खुप अनुभव आलेत मी तुळजाभवानी मातेची भक्त आहे मी जशी साधना करायला लागले तसं माझं खुप चांगल झालं आमच्या घरात एक वेळच जेवण मिळत नव्हतं आता आम्ही गरीबांना मदत करतो
काका तुम्ही इतके सुंदर माहीत दिली आहे की मला ते ऐकताना समोर स्वामी बोलत आहात असा भास झाला . खूप छान माहिती दिलीत काका मला वाटते की असा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले तर सगळेजण एकत्र येऊन भक्ती करतील व वाईट विचार नष्ट होतील. खूप छान माहिती .आपले स्वामी सर्वांना सुखी ठेऊन भक्ती सद्बुद्धी देऊदेत व जग सुखी होऊदे .
प्रथम आपणास नमस्कार. आपण खूप उत्तम आणि महत्वपूर्ण माहिती दिली. काही प्रश्न निर्माण झाले होते ते ह्या व्हिडिओ मुळे सुटले. आपले मनापासून आभार. आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो. श्री कुलस्वामिनी भवानी देवी 🚩🚩🙏🙏
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही तुळजा भवानी देवी बद्दल खुपच उत्तम मार्गदर्शन व सोपी साधना कशी करावी त्या बद्दल सुंदर माहिती सांगितले आहे खुप आभारी व धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
🙏॥ॐश्री आई तुळजाभवानी नमो नमः॥ 🙏 🙏॥जय तुळजाभवानी माता॥🙏 🙏॥ॐ स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥🙏 🙏॥ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः॥🙏
काका खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏🙏 जे माहिती नव्हतं त्याबद्दल माहिती केल्याबद्दल आणि मी पण साधी भोळी पूजा करत असते पण आई जगदंबेची कृपा आहे पानं चा विंड ठेवते ज्या दिवशी उपवास पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले आहे 👌 त्याप्रमाणे नक्की उद्या पासून 🙏🙏🙏🙏
🙏🏻पू. काकांना सा. नमस्कार. 🙏🏻आज श्री तुळजाभवानी मातेची सांगितलेली साधना, देवीच्या आवडीच्या गोष्टी, मंत्र याबद्दल खूप छान माहीती दिलीत. धन्यवाद!! 🙏🏻🌹श्रीतुळजामाता प्रसन्न 🌹🙏🏻 🙏🏻🌼ॐ श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻
Dear Joshi Kaka, the information shared by you on Tuljha Bhavani Mata in this AV was very helpful as it’s our family deity and we didn’t know how to do its Anushtan . My mother did it from this Monday to Wednesday that is from Asthmi to Dashami .Thanks for touching such topic and most grateful to Viewers who have asked you to do an AV on Tulja Bhavani . Very helpful content .Keep it up!
मला खुप अनुभव आलेत मी तुळजाभवानी मातेची भक्त आहे मी जशी साधना करायला लागले तसं माझं खुप चांगल झालं आमच्या घरात एक वेळच जेवण मिळत नव्हतं आता आम्ही गरीबांना मदत करतो
Bapre tai
Wow khup sundar Shevti AAI aahe ti tila kadji aahe sgalenchi
Hello tai tulja bhawani aai cha kontra mantra manaycha. Specialy mal karto tevha.
In
तुमच्याशी बोलायचं आहे खूप महत्त्वाचं प्लीज
श्री तुळजाभवानी दैवये नमः
आई तूळजा भवानी मला तुझे दर्शन घडूदे
मला खुप अनुभव आले तुळजाभवानी मातेचे कोटी कोटी प्रणाम माते
श्री कुलस्वामिनी प्रसन्न.
Tulja bhavani mataki jay
खुप छान माहिती दिली धन्यवाद. 🌹🌹🙏🙏
काका तुम्ही इतके सुंदर माहीत दिली आहे की मला ते ऐकताना समोर स्वामी बोलत आहात असा भास झाला . खूप छान माहिती दिलीत काका मला वाटते की असा प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले तर सगळेजण एकत्र येऊन भक्ती करतील व वाईट विचार नष्ट होतील. खूप छान माहिती .आपले स्वामी सर्वांना सुखी ठेऊन भक्ती सद्बुद्धी देऊदेत व जग सुखी होऊदे .
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
जय आई तुळजा भवानी माता 🙏🏼 आमची पण कुलदेवता आहे आई जगदंबा 🙏🏼
ॐ श्री तुळजाभवानी देवी नमः श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌹🙏
नमस्कार जोशी काका माहिती खूपच छान दिलीत मी नक्की आई तुळजाभवानी ची ऊपासना करेल धन्यवाद
प्रथम आपणास नमस्कार.
आपण खूप उत्तम आणि महत्वपूर्ण माहिती दिली.
काही प्रश्न निर्माण झाले होते ते ह्या व्हिडिओ मुळे सुटले.
आपले मनापासून आभार.
आई राजा उदो उदो सदा नंदीचा उदो उदो.
श्री कुलस्वामिनी भवानी देवी 🚩🚩🙏🙏
Aai tulja bhavani mata ki jay🙏🌺
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही तुळजा भवानी देवी बद्दल खुपच उत्तम मार्गदर्शन व सोपी साधना कशी करावी त्या बद्दल सुंदर माहिती सांगितले आहे खुप आभारी व धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
Somi om
Pranam Guruji 🌷☘️🙏
काका खूप सुंदर माहिती दिलीत आई तुळजाभवानी ची खूप खूप धन्यवाद,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काका खुप छान मार्गदर्शन केले आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
खूप खूप छानमाहिती दिली धन्यवाद गुरूजी
Chaan mahiti dili..Kaka tumhala udandd aayush labho hich ishwarcharni prarthana!!
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏खूपच छान मार्गदर्शन 🕉️🙏
श्री तुलजाभवानी माता नमो नम:🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ!
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद!
जय तुळजा भवानी🙏🙏
🙏🙏
काका छान माहिती दिली तुमचे खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏
Shree swami Samarth
खुप छान माहिती मला मिळाली आहे 👌👌👏👏
🙏🌼🙏श्री तुळजा दैव्यै नमः 🙏🌼🙏
श्री स्वामी समर्थ गुरुजी
Kaka aaj itki mahiti sundar sangitali ashi mahiti konich sangitali nahi.... asach tumcha aashirvad pathishi rahude. . Khup khup thank u ...
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ
Jai swami samarth 🙏 Joshi Kaka koti koti dhyavad
Khup chaan mahiti dili kaka. Khup khup abhar! 🙏🙏🙏
स्वामी समर्थ
Shri swami samartha
Avdhoot Chintan Shree Gurudev Datt!!Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth!!Jai Mata Di!!🙏🌷
Khupch Mahatwapurn mahiti kaka
Khup chan mahiti samajali ahe mala, guruji, pl ajun mahiti shir kara pl,
Joshi Kaka khup khup dhanyavad 🙏🌹🙏 attishay mahatwachi mahiti dilit dhanyavad 🙏🌹🙏
Khup chhan mahiti dili joshi kaka.
Dhanyawad🙏
Shri swami samarth
🙏॥ॐश्री आई तुळजाभवानी नमो नमः॥
🙏
🙏॥जय तुळजाभवानी माता॥🙏
🙏॥ॐ स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥🙏
🙏॥ॐ श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमः॥🙏
जय तुळजाभवानी माता
खूप खूप छान माहिती धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ओम् श्री तुळजाभवानी दैएयवेय नमः नमस्कार नमस्कार नमस्कार.
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Chaan Mahti Aahe
Shree gurudev datta
श्री स्वामी समर्थ 🍃🍃🍃
नमस्ते काकाजी खुपच छान कुलदेवीची माहीती सांगितली
Thanks guruji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹👌👌
Shari Swami Samarth
Kaka khup chan margadarsha karata tulazabhavani amchi kuldevi ahi thanks
OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🌹🌹
Is khup chhan mahin Guruji 🙏🙏
Shree Swami samartha 🙏🌹📿🙏
जय माता तुळजाभवानी आई
जय माता तुळजाभवानी आई
आई तुळजाभवानी माते की जय 🌸🌸🌸🌺🌺🌺🙏🙏🙏
Chhan mahiti dillite kaka 🙏Shree Swami Samartha 🌹🙏
खूप छान माहिती दिली
Khup khup Dhanyawad 🙏🙏
Dhanyawad kaka🙏🙏🙏
Jai tulja bhavani Mata.
काका खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏🙏 जे माहिती नव्हतं त्याबद्दल माहिती केल्याबद्दल आणि मी पण साधी भोळी पूजा करत असते पण आई जगदंबेची कृपा आहे पानं चा विंड ठेवते ज्या दिवशी उपवास पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले आहे 👌 त्याप्रमाणे नक्की उद्या पासून 🙏🙏🙏🙏
Khup khup Dhanyawad kaka 🙏🙏
swami om kaka🌹🙏🙏
khup chan
जय भवानी जय शिवाजी.कुलदैवत महादेव पार्वती भवानी नमः..🌷🌷🌷🪔🪔🪔🌹🪔🪔🌷🌿🌿🌿🍓🍐🍐🍑🍎👏👏👏🚩🚩🚩👣🔱श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khupach sunuder mahiti
काका खूप छान माहिती दिली🙏🙏🌷🌷
Sadguru mahuli sashtang naman
Kaka kup chan mahiti saghiti
ओम स्वामी समर्थ!💐💐
🙏🙏
Aai raja udo udo sadanandicha udo udo bol bhavani Mata ki Jai ❤
श्री स्वामी समर्थ
काका खूप छान माहिती दिली
🙏🙏🙏🙏
Swami Om
Namaskar kaka.
jai Tulja Bhavani
🕉🙏🙏🙏🙏🙏🕉🔔🌿💐🌴🍀🍁🍎🚩🚩🚩⚘⚘⚘🥥
Thank you sir
Shree swami Samrth 🙏🌹
Thank you Kaka 🙏🙏🙂
खूपच छान आहे. दादा आभीनदन
खूप छान माहिती काका ,खूप धन्यवाद 🙏🏻
Aai raja ude ude
Sadanandicha ude ude
Bol tujha bhavani mata ki jay
🙏🏻पू. काकांना सा. नमस्कार.
🙏🏻आज श्री तुळजाभवानी मातेची सांगितलेली साधना, देवीच्या आवडीच्या गोष्टी, मंत्र याबद्दल खूप छान माहीती दिलीत. धन्यवाद!!
🙏🏻🌹श्रीतुळजामाता प्रसन्न 🌹🙏🏻
🙏🏻🌼ॐ श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻
काका आपल्याकडून प्रत्येक वेळी मला माहिती नसले ली माहिती मिळते .धन्यवाद.
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹🌹
Aai maji tulja bhavani 🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे काका 🙏 थँक्यू
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Kakamauly amhi ha pahila ani tumache pratyaksh darshan nashikala zale ani hi upasana tumhi sangitali 🙏🌹🙏
Dear Joshi Kaka, the information shared by you on Tuljha Bhavani Mata in this AV was very helpful as it’s our family deity and we didn’t know how to do its Anushtan . My mother did it from this Monday to Wednesday that is from Asthmi to Dashami .Thanks for touching such topic and most grateful to Viewers who have asked you to do an AV on Tulja Bhavani . Very helpful content .Keep it up!
❤खुप.छान.माहीती.दिलीत.सर.माझ्याकडे.पणतुळजा.भवाणीची.परडि.आहे.माझे.पण.काणात.फुकले.मंत्र.दिला.नाही.❤❤,👋👋🙏🙏🌹🌷🌺🍎🍅🍏🍈
आई राजा ऊदो ऊदो खुप छान काका🙏🙏🙏
Jai Aai Tuljabhavani Mata🙏🏼🙏🏼🌺🌺🌹🌹🌷🌷 Maharaj Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
🌹Jay Bhavani Sree Bhavani
श्रीस्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आई तुळजा भवानी माता कि जय
Swami om
Always unique 🙏🏻
Jay tulaja bhavani mata
🙏🏻श्री स्वामी समर्थ, काका माहिती खुप छान आहे,. मला रेणुका मातेची उपासना आणि साधना या बद्दल माहिती मिळेल तर खुप धन्य होईन 🙏🏻
Khup khup dhanywad kaka..🙏💐💐💐