महिन्याला दीड लाखांपेक्षा अधिक नफा कमवून देणारा व्यवसाय; अल्पशा भांडवलात सुरू करा आणि घरबसल्या विका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2023
  • ‪@Kisanwani‬ महाराष्ट्रातील जवळपास ५५ टक्के लोक खेडेगावात राहतात, मात्र त्यांना रोजगारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागते. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलोय ज्याच्या माध्यमातून तुम्ही खेडेगावात राहून महिना किमान दीड लाखांचा नफा सहज कमवू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायातून तयार होणारा माल विकण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तर लोकच तुम्हाला शोधत येतील आणि तयार माल खरेदी करतील.. चला तर जाणून घेऊया या व्यवसायाबद्दल..
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    भारत अॅग्रीटेक - लातूर,
    9096408589
    12 unique business ideas,
    Best business to start with little money,
    Unique business ideas in India,
    Zero investment business from home,
    Upcoming business ideas in India,
    Small business ideas in India from home,
    Small investment business from home,
    Top 10 most successful businesses to start,
    feed mill business,
    small investment feed mill business,
    Local poultry feed business,
    Is chicken feed business profitable,
    Poultry feed business profit,
    Types of feed mills,
    Selling feeds business,
    What is feed mill in agriculture,
    Uses of feed mill,
    Poultry feed business plan,
    Top 10 most successful businesses to start,
    Highest profit margin business in India,
    Most profitable business in India with high investment,
    Small business with highest profit margin,
    50 percent profit margin business in India,
    Most profitable business in the world,
    Top 10 profitable business in India,
    Future business in India 2025,
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 18

  • @rajeshwarbembade4145
    @rajeshwarbembade4145 Рік тому +5

    खूपच चांगला व्यवसाय आहे. शेतकरी बांधवानी तसेच तरुणांनी हा साईड बिझनेस समजून घ्यावा आणि सुरू करावा.

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Рік тому +3

    Perfect model.
    Fakt ekach soochana ....eka gavat ekane kele ki tech 20 janani karu naka..sagalech fukat maraal.

  • @shivrajjamdar6387
    @shivrajjamdar6387 Рік тому +10

    मशीनच्या विक्रीचे advertising आहे.

    • @kunalchavan4019
      @kunalchavan4019 11 місяців тому +1

      हे चॅनेल त्या साठी ahe😂

  • @rashmissule
    @rashmissule Рік тому +6

    फारच चांगला व्यवसाय आहे!!!

    • @maheshbodakhe2644
      @maheshbodakhe2644 Рік тому +2

      हे मार्केटिंग आहे मॅम इतका नफा असला तर यांनी मशीन नसते विकले

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Рік тому +1

    Training किती दिवसांचे आहे

  • @anupamabhangrao5651
    @anupamabhangrao5651 Рік тому

    Dog Food karta yete ka ya mashin madhun

  • @netabenna5567
    @netabenna5567 Рік тому

    SAHAKARI DUDH SANGHAT TAR CATTLE FEED GHETLE TARACH MILK GHETLE JATE PASHUKHADYA VA DUDHACHE SATELOTE KARAVE LAGTE
    KISANACHYA SHET JAMINI CHEEPTYAT KAI KAI KARU YEVHADHYA

  • @vishalpatil5642
    @vishalpatil5642 Рік тому +9

    आपली pune किंवा sangli इथं शाखा किंवा माहिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी मिळेल का ? असे तर address पाठवावा.

  • @kunalchavan4019
    @kunalchavan4019 Рік тому +7

    व्यवसाय चांगला आहे पण हे भारत अग्रीटेक वाले फोन पण उचलत नाहीत भंगार लोक

    • @Kisanwani
      @Kisanwani  Рік тому +1

      Video madhe dilelya no la kara

  • @sunandachaudhari22
    @sunandachaudhari22 Рік тому +1

    Kimmt kiti aahe

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 10 місяців тому

    ❤❤यांचे कडे घरगुती वापरासाठी लहान मशीन बनवत नाहीत ३लाखा पुढे किंमती ठेवल्या आहेत ❤❤

    • @Kisanwani
      @Kisanwani  10 місяців тому

      दादा हे बिझनेस मॅाडेलच बनवतात.. त्यासाठीच आहे फक्त