अहो गरिब शेतकरी तीन लाख गुतवनुक नाही करू शकत । सोलर वर चालनार 25000/_पयॅनतच मशिन असेल तर काही तरी करू।शकुन आम्ही भारतीय शेतकरी आहे,अमेरिकन शेतकरी नाही।
यांचा ईमेल देण्यात यावा.। हिटिंग चेंबर चा साईज व ट्रे चा साईज किती ? किती वेळ वीज वापरली तर किती युनिट वापरले जातात? अंदाज नको. मार्केटिंग ला कशी व किती मदत करणार? यासाठी काही करार केला जाईल का?
खुप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
तयार करण्यात आले ला माल विकत कोण ती कपनी घेईल.
कृपया मा्गदर्शन करावे
खूप छान माहिती....
साधारणपणे पाच ते दहा किलो कॅपॅसिटी चा डिहायड्रेटर
आपण बनवावा कारण सोलर ड्रायर पाच किलोचा कॅपॅसिटी मध्ये मिळत आहे
Khup chan mahiti dilit 👍❤️
अहो गरिब शेतकरी तीन लाख गुतवनुक नाही करू शकत ।
सोलर वर चालनार 25000/_पयॅनतच मशिन असेल तर काही तरी करू।शकुन
आम्ही भारतीय शेतकरी आहे,अमेरिकन शेतकरी नाही।
मशीन विकण्यासाठी सर्व वाढवून माहिती देण्यात येतो भाऊ.
खुप छान माहिती दिली सर
Prakalpa avadala pan machinchi praic kiti sanga
Marketing kshi kraychi
कृपया मदत करा
मार्केटिंग चे अवगड दिसत आहे
Great work, Abhinandan 💐🙏👍
Tyapeksha phale va bhajipala rastyavar vika sopa paryay ahe rav evdhi jhanjhat kon Karel barobar ahe ki nahi
Thank you🙏🙏
मी तुमची मशीन विकत घेताे पण माझा माल तुम्ही काय भावाने विकत घ्याल हे सांगा
Limbu powder biyanchya sahit kelya kay?
Sale कुठे करायचे ते product
Nice information
thanku
Bahot asaan dikh raha hai lekin bechne ke time samjhta hai
यांचा ईमेल देण्यात यावा.।
हिटिंग चेंबर चा साईज व ट्रे चा साईज किती ?
किती वेळ वीज वापरली तर किती युनिट वापरले जातात? अंदाज नको.
मार्केटिंग ला कशी व किती मदत करणार? यासाठी काही करार केला जाईल का?
Video madhe no aahe call kara
काही सरकारी सबसिडी नाही आहे का किंवा आर्थिक दुर्बल घटकांना किंवा महिलांना रोजगार, स्वयंरोजगार अंतर्गत काही सवलती दिल्या जातात का
Very nice information
हे मशीन विकत घेऊन व्यवसाय करणाऱ्या एक-दोन माणसांचे पत्ते किंवा फोन नंबर द्यावा त्यांचा अनुभव ऐकता येईल मार्केटिंगची खात्री हवी
तयार माल कोण घेणार
मार्केटिंग करायला कुठे जायचं
Jr mchine ghetli tr training aani marketing la help hoil ka???
Ho sir
दि व्यांग साठी सब्सिडी मिळेल का
Can government provide 24hours electric supply to farmers?
Single phase available any where
या उद्योग सुरू करण्यासाठी तोटल किती खर्च येतो एकूण संपूर्ण खर्च उद्योग चांगला आहे पण त्याची मार्केटिंग कुठं होईल याची गॅरंटी कोण घेणार
Sir video madhe no aahe tyavar call kara
MBAkara marketing made
Sahi bole
सगळ्या धंद्या मध्ये तेच मोठा प्रोब्लेम आहे मार्केटिंग होईल का नाही
ज्याला गॅरंटी घायची आहे तो स्वतःच नाही करणार का
Sir tumi bol le 10 kg pasun 1 kg leman pavdar hote
एकच नंबर
Shepu chya baji cha ky..
आम्हीला व्यवसाय सुरू करायचा आहे महिती हवी आणि मशीन ची किंमत सांगा नवीन
but how to gate potential market for these products
Call to bharat agritech
Marketing cha ks sir
What’s your website?
Dha rupaye kilo limbu kuthe melatat
सर तुम्ही लिंबू कशाने कापले
🙄
Video madhe dakhvlay
विक्री कशी करायची
विक्री कोठे व कशीकरायची?
सोलर डिहायड्रेशन करणे फायदेशीर आहे
करा करा.. वेळेच महत्व समजल असत तर अशी कमेंट नसती तुमची
त्या हून पण जास्त फायदेशीर हा heat pump dehydrator आहे आपल्यास टाईम period कमी लागेल तसेच उत्पादित मटेरियल क्वालिटी ही सोलार ड्रायर सारखीच असेल
Mashin veknache chocle ahe
Plz explain hindi version
आम्ही व्यवसाय सुरू करायचा आहे माहिती हवी आहे
Call to given No
Kon ghet nahi asl..bhajipala 12 mahine asatoch..
Sir je maal tayyar hoil tyachi vikri chi guarantee dya kuth ani kasa vikaycha shevti he mahatwache ahe
Video madhe dilelya no la cl kara
दाशापासून बेदाने निर्मिती करता येते का ?
Ho
हि पाउडर तयार झा द्या नंतर किती दिवस टीकते
6month to 1 year
तुमच्या बहुतेक मशीनी 5 लाखाच्या घरात आहेत😢
Government अनुदान मिळते का या मशीन साठी🤔
सर ३६ तास म्हणजे खूपच टाईम लागत आहे आणि एका वेळी एकच प्रोडक्ट ठेऊ शकतो का..
Call to giving no
साहेब लिंबू slice च्यां cutting thinness वर टाईम period अवलंबून आहे 8 तास ते 18 तास असा टाईम लागतो
हे सोलर वर पण चालते का
We want dehydrator machine pl whatsup details
मिरची ची माहिती सांगा, व्हिडिओ
Machine ki kimat kya hai yah bad Sabhi Sharma
Dry food Ke Lala Mall nikala Jata
Tum To phone number Ja
Video me no hai bhai
Hi sir
ते स्वतः मार्केटींग करतात का सर्व प्रॉडकटचे
Hi
उद्योग सुरू केल्यावर एका महिन्यात कीती पैसे मिळतात
Hi
Machine Address? Phone?
Bharat Agritech,
Sarweshwara Tractors
G-32, MIDC, Latur
Mobile : +91 99873 73311
Mashin कुठे मिळेल. Address पाठवा.
Sir video madhe no aahe, description madhe address no sarv aahe
याचे प्रशिक्षण कुठे मिळेल
Bharat agritech latur
व्हीडीओ पूर्ण बघा
😁😀
खरंच एवढं उत्तपन्न होते का . ?
कोण कमावतो आहे का रोज 4000
Good 👍
Yahi vedio Hindi mein banate to bahut logo ko fayada hota aur company ko bhi.
एक मशीन से बनाओ २०० से ज्यादा प्रोडक्ट; बेचते बेचते थक जाएंगे आप, हर दिन होगी ४ से ५ हजार की कमाई..!
ua-cam.com/video/nqC3981So0Q/v-deo.html
@@Kisanwani 😅
आम्हाला हिंदी समजत नाही, तूम्ही मराठी शिका!
Sheb bhart aegritek kontya thikani ahe
Latur
Latur
सर केळी चे होइल का
हो
Lemon powder 140rs per kg
Yes
👌👌
Marketing kuthe karaich
सर त्याची माहिती तुम्हाला प्रशिक्षण मध्ये दिली जाते
UA-cam वर, अगदी यांच्यासारखंच...
मशीन विकणासाचे चॉचले आहे
Rught
Ya machine chi kimat ky ahe
Video madhe no aahe whats app kara or 8208067006 la msg kara
आद्रक ,= आल्ले
आम्हाला सांगण्या पेक्षा तुम्हीच हा इतका फायदेशीर business का करत नाही.
Hahaha
😂😂😂बरोबर आहे चुत्या बनवतात
त्याना शेतकयाना गिहाईक करायच आहे
अस दिसतय ।
अतिशय उत्तम व्यवसाय आहे. अशा व्यवसायाची टिंगल करून आपण काय साध्य करणार आहात ?
मशीन चा खर्च किती आहे
Video purn paha, sarv details aahet
रिप्लाय देताना किंमत पन टाकु शकत होते.....!सरळ
@@narendrapatil5425 🤣
किंमत किती
सर व्हीडीओ पूर्ण बघा सर्व डिटेल्स आहेत
मशीनकुठे विकत मिळेल वत्यापासूनतयार झालेर्ले प्राडक्टसे कुठे विकायची र्ती मार्केट सांगा
Pq me recomendastes isso yt?
Ok
मशीनची किंमत किती
4 lakh paryant sangitla aahe