Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप भारी भावा.. देशी जुगाड...
Super mind blowing fantastic extraordinary Sir
Thank you so much 😀
रिटर्न येणाऱ्या पाण्याच्या प्रेशरणे पंप लोड घेतो त्यावर काही उपाय
Pat panyala Jamel ka
Mast
Thanks 🤗
Eka pampache Pani eka eacer sathi bas hoteka
नाही. ७-८ पंप द्यायचे
पाणी रिटन पंप मध्ये येऊ शकत नाही का ?
Pump chalu asel tr नाही येत
तुमच्या पेक्षा भारी जुगड आहे माझ्या कडे
भाऊ जो तो ज्याच्या त्याच्या परीने जुगाड करतो, शेतकरी त्या कामात नेहमी तत्पर असतो
@@GreengoldAgri मी तुम्हाला नाव ठेवत नाही
पण खरच खूप भारी जुगा ड आहे पण मला व्हिडिओ बनवता येत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ बनवून टाका
आता मी खत सोडत आहे पहायचं असेल तर पहा
@@MunjaGiram-gw7bq अस मी नाही समजत. प्रत्येकाकडे काहीतरी idea आहे. ती शेअर झाली पाहिजे.
पंप खराब होऊ शकतो का या मुळे..मोटार वरती दाब येणार
नाही
किती मम नाली आहे
दोन कनेक्शन का काढली आहेत?एकच take off काढून त्यामधे पंप जोडू शकतो ना दोन कनेक्शन मूळे confusion झाले.
@@mr.shelby7212 2 कनेक्शन हे बागेच्या ओळीसाठी आहे. फक्त drinching करण्यासाठीं नव्हते ठेवलेले

पंप खराब होऊ शकतो का या मुळे..
मोटार वरती दाब येणार