Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
गायींची माहिती चांगली सांगितली ,वेत व दुध देण्याची क्षमता
100,,,%khup Chan mahiti
खुप 👌छान माहिती मिळाली, जमल्यास डेअरी व्यवसायात नव्याने एन्ट्री मारू पाहणाऱ्या लोकांसाठी डेअरी फार्मिंग चं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींचा एखादा विडिओ बनवा.
नक्कीच बनवतो सर
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
Very nice information 👍😊😊
Thank you 🙏🙏😊
खुपच छान माहिती
मस्त विडीओ
सर छान माहिती. सर् म्हशीचा व्हिडीओ बनवा
4 .5 mahinya chy kalwadi bhetlis ka sir
Tumche video chan astat
Nice 👌 sir
Thank you Sir 🙏
Thanks for Details.
Thank you Sir
Sunder
Khup chan sir...
Thanks
Best information
👌👌👌👌
Khuup mast
🙏🙏
Sir घरी बनवलेली कालवड पहिल्या येतला कमीत कमी किती दूध देते ?
माहिती दिली जाते भारीच आहे पण फेक गोष्टी कमी करावी कारण बघत असतो तो शेतकरी असतो
सर कोणती माहिती खोटी वाटली तुम्हाला
ते कालवड एका वेळेस 12 13 लिटर दुध देते य ते शक्य नाही
लये खोट बोलतो . अट्टा ,गिरणीतील पडेल पिट काळवडीन देतो , मका देतो , एकही गाई ८ लिटर पुढं जाणार नाही ,हे आमच चॅ लेंज आहे . खोट बोलतो .
Mast
भारी
धन्यवाद
Kanatil billyace Kay pfayde aahet tyacyavar video banaca
हो नक्कीच बनवतो
गाय चे वय दूध वेत एवढीच माहिती मिळाली. कालवडी चे जंतनिर्मुलन. विविध रोगप्रतीबंधक लसीकरण. खुराक वैगेरे सविस्तर माहिती धायला पाहिजे होती.
नक्कीच सर दुसऱ्या विडिओ मध्ये नक्की कव्हर करतो
Bhau ek video ...kalvadila khurak ..pendd kadhi aani keva dychi aasa video kr
नक्कीच बनवतो
चाऱ्याचे नियोजन व चारा लागवड कोणती करावी याबद्दल माहिती विचारात घेत जावा 🙏
नक्कीच 🙏
Nice
3.4 mahinyachi kalavad bhetel ka
दिलेल्या नं वरती कॉल करा
Bhaucha vidio adhi bagitla ahe dusrya channel var
ua-cam.com/video/cFDX50HtrcM/v-deo.html आमचा गोठा तुमची गाय सविस्तर माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघाच
Brother transactions for hindi
Swapnil sir tumcha no dya
भाऊ लये फेकतो बुवा ,महताऱ्या गाई अन ही बारा देते ,अन तेरा ,गोटा किती गचाळ घाण आहे . १० काळवंडी तयार कर पण चांगल्या लोकला अस घाण गोटा डाकवता का १५ दिवस झाले गाई दूतल्या नाही , गाई पाळणार , सोट्या .
गायींची माहिती चांगली सांगितली ,वेत व दुध देण्याची क्षमता
100,,,%khup Chan mahiti
खुप 👌छान माहिती मिळाली,
जमल्यास डेअरी व्यवसायात नव्याने एन्ट्री मारू पाहणाऱ्या लोकांसाठी डेअरी फार्मिंग चं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींचा एखादा विडिओ बनवा.
नक्कीच बनवतो सर
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
Very nice information 👍😊😊
Thank you 🙏🙏😊
खुपच छान माहिती
धन्यवाद सर
मस्त विडीओ
सर छान माहिती. सर् म्हशीचा व्हिडीओ बनवा
4 .5 mahinya chy kalwadi bhetlis ka sir
Tumche video chan astat
धन्यवाद सर
Nice 👌 sir
Thank you Sir 🙏
Thanks for Details.
Thank you Sir
Sunder
Khup chan sir...
Thanks
Best information
Thank you Sir
👌👌👌👌
Khuup mast
🙏🙏
Sir घरी बनवलेली कालवड पहिल्या येतला कमीत कमी किती दूध देते ?
माहिती दिली जाते भारीच आहे पण फेक गोष्टी कमी करावी कारण बघत असतो तो शेतकरी असतो
सर कोणती माहिती खोटी वाटली तुम्हाला
ते कालवड एका वेळेस 12 13 लिटर दुध देते य ते शक्य नाही
लये खोट बोलतो . अट्टा ,गिरणीतील पडेल पिट काळवडीन देतो , मका देतो , एकही गाई ८ लिटर पुढं जाणार नाही ,हे आमच चॅ लेंज आहे . खोट बोलतो .
Mast
Thanks
भारी
धन्यवाद
Kanatil billyace Kay pfayde aahet tyacyavar video banaca
हो नक्कीच बनवतो
गाय चे वय दूध वेत एवढीच माहिती मिळाली.
कालवडी चे जंतनिर्मुलन. विविध रोगप्रतीबंधक लसीकरण.
खुराक वैगेरे सविस्तर माहिती धायला पाहिजे होती.
नक्कीच सर दुसऱ्या विडिओ मध्ये नक्की कव्हर करतो
Bhau ek video ...kalvadila khurak ..pendd kadhi aani keva dychi aasa video kr
नक्कीच बनवतो
चाऱ्याचे नियोजन व चारा लागवड कोणती करावी याबद्दल माहिती विचारात घेत जावा 🙏
नक्कीच 🙏
Nice
Thank you Sir
3.4 mahinyachi kalavad bhetel ka
दिलेल्या नं वरती कॉल करा
Bhaucha vidio adhi bagitla ahe dusrya channel var
ua-cam.com/video/cFDX50HtrcM/v-deo.html आमचा गोठा तुमची गाय सविस्तर माहितीसाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघाच
Brother transactions for hindi
Swapnil sir tumcha no dya
भाऊ लये फेकतो बुवा ,महताऱ्या गाई अन ही बारा देते ,अन तेरा ,गोटा किती गचाळ घाण आहे . १० काळवंडी तयार कर पण चांगल्या लोकला अस घाण गोटा डाकवता का
१५ दिवस झाले गाई दूतल्या नाही , गाई पाळणार , सोट्या .