Suresh dhas on Munde:पालकमंत्री पद गेलं म्हणून धमक्या देउ नको नायतर महागात पडलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 112

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 11 днів тому +53

    धस आण्णा आपण एकदम खरे आणि सडेतोड व रोखठोक बोलत आहे.आण्णा संपुर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीमागे आहे

  • @VitthalNaner
    @VitthalNaner 11 днів тому +29

    एक नंबर निर्णय घेतला आहे तुम्ही साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ajaynimbalkar5844
    @ajaynimbalkar5844 11 днів тому +16

    धस साहेब,तुमच्या हिमतीला सलाम.सत्याची बाजू घेताना अतिशय परखडपणे तुम्ही बाजू मांडली.तुमच्यासारखा नेता मिळणे खरतर भाग्य.

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 11 днів тому +24

    अण्णा तुमच्या विचारांमध्ये जिल्हा सुखी आहे

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 11 днів тому +20

    धस साहेब सगळे मंत्री ते आमदार. खासदार पालकमंत्री हे सगळे तुमच्या सारखे ईमादार आसावेत महाराष्ट्र एक नंबर होईल धनंजय मुंडे सारखे नको

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 11 днів тому +4

    धस साहेब आम्हाला आरक्षण नाही मिळाले तरी चालेल पण हे खुणी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @pandharinathkale3628
    @pandharinathkale3628 11 днів тому +5

    धस साहेब आपण योग्य बोलता तुम्हाला सलाम

  • @SantoshBhawar-ku6rj
    @SantoshBhawar-ku6rj 10 днів тому +1

    दस साहेबांच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे साहेब कोणाला घाबरू नका 💪🔥💯 तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, 💪💯👍

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 11 днів тому +6

    Great Suresh Anna dhas saheb ✅🙏🙏🥇🥇

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... 8 днів тому +1

    लुंगेफुंगे मुख्यमंत्रीपदावरून खाली ओढा आणि ह्या छाव्याला फक्त एक बार आणि नाही जमले तर अनिल कपूरच्या नायक पिक्चर सारखं एकदिवस मुख्यमंत्री करा नाही जर गुन्हेगारांनी चड्डी पिवळी केली तर नाव बदला .

  • @NarendraPawar-d6y
    @NarendraPawar-d6y 11 днів тому +4

    धस साहेब आता या गुन्हेगारांचा पुरा पाटा पाडला पाहिजे.आजिबात घाबरायचं नाही.तुमच्यामागे मोठं संघटन उभे करू.

  • @RameshTambare-lq5rp
    @RameshTambare-lq5rp 11 днів тому +3

    धन्यवाद धस साहेब

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 11 днів тому +5

    पुरून उरणारा माणूस म्हणजे सुरेश धास 👍👍

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 11 днів тому +2

    आधी हकीकत आधा फसाना... चाराने कोंबडी बाराणे मसाला... एका हाताने टाळी वाजत नाही... दोन्ही आण्णा समोर बसवून चर्चा झाली तर सत्य समोर येईल.....

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 11 днів тому +5

    एक नंबर धस, दस का दम धस

  • @ssk4115
    @ssk4115 11 днів тому +8

    दादा ना धनंजय मुंडे चुकीचे वाटत नव्हते मग पालकमंत्री करायला हवे होते नाहीतर मंत्री पदावरून काढा

  • @AnnaPachpute
    @AnnaPachpute 11 днів тому +8

    दादा मुंढे यांच्यावर विश्वास ठेवू नका

  • @RavindraSanap-cb3nx
    @RavindraSanap-cb3nx 10 днів тому +2

    सारखं सारखं काय सानप करतोय,
    सानप च लई च गोड लागते

  • @Rohini-z2j
    @Rohini-z2j 11 днів тому +3

    1 no. dhas saheb

  • @Ashruba-ic9cv
    @Ashruba-ic9cv 11 днів тому +2

    तू खरच माणसासाठी देत होतीस का अरे तू खरं नाही तर तुला राजकारण करायचं

  • @pandharinathkale3628
    @pandharinathkale3628 11 днів тому +1

    धनंजय मुंडे ला मंत्रिपदावरून शक्य तेव्हडे लवकर काढा

  • @govindfartade
    @govindfartade 11 днів тому +1

    खरा बोलणारा ढाण्या वाघ आहे हा. ना कोणाला भेत ना भिडल्या शिवाय राहत.

  • @ajaymorale2204
    @ajaymorale2204 11 днів тому +3

    अण्णा तू आता शेठ पण वाकडी करू शकत नाही😂😂😂

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 11 днів тому +2

    Rights 🔥🔥🔥🔥🔥

  • @vijayshirsat9984
    @vijayshirsat9984 11 днів тому +1

    मुंढे, अजित पवार सारख्या नेत्यांचा धर्म आणि जात फक्तं पैसा आणि सत्ता 😊

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 11 днів тому +1

    सुरेश धस आपण चांगले काम करीत आहे तुम्ही भाय वान होनार तुम्ही खरे बोलता आहे

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 11 днів тому

    धस साहेब सारखीleadership प्रत्येक नेत्यात असायला पाहिजे.

  • @vishnudeshmukh6953
    @vishnudeshmukh6953 10 днів тому

    धनयवाद धस साहेब ढाणया वाघ भाजपा

  • @vikasdoke2943
    @vikasdoke2943 11 днів тому +4

    ओन्ली अण्णा किंग मेकर बीड🚩👑🔥

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 11 днів тому +2

    धस साहेब बरोबरच बोलतात

  • @MauliShinde-r6r
    @MauliShinde-r6r 11 днів тому +3

    👌👌

  • @deepakjadhav5518
    @deepakjadhav5518 11 днів тому +5

    उभ्या महाराष्ट्रात एक मेव धस अण्णा, आणि आव्हाड sahe😂

  • @nandadevikolap1620
    @nandadevikolap1620 11 днів тому +1

    घस साहेब खरे पालकमंत्री तुम्ही च आहात

  • @shivajirakh137
    @shivajirakh137 10 днів тому +2

    आष्टीच मग काय झालं दोन सक्क्या भावाचा खुण झालाय त्याच काय धस.

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami 11 днів тому

    आधिकारी याना सागण्याची वेळ यावी हे दुर्दैव..... शासनाच गुप्त माहीती खात कुठे आहे...

  • @smitafashioninstitute3654
    @smitafashioninstitute3654 10 днів тому

    1 number

  • @laxman019
    @laxman019 11 днів тому +3

    मेडियात बोलून प्रसिद्ध मिळवण्या पेक्षा ओटीकरप्शन र्हडी सि बी आई यांकडे महिती दया .आष्टीत 2 खून झाले त्यावर काही बोला आता . परभणीतील घटनेबाबद बोला. संतोष देशमुखांना न्याय मिळेलच. त्यांच्या हत्येने नागरीक हळहळला . कायदा त्याचे काम करीत आहे .

  • @GeneralH143
    @GeneralH143 10 днів тому

    समाजकारण करण्यापेक्षा राजकारण जास्त करतोय हा व्यक्ती

  • @sukhdevdaud4194
    @sukhdevdaud4194 11 днів тому +1

    संभाजीनगर मध्ये सिल्लोड तसंच आहे

  • @BaluKale-d5j
    @BaluKale-d5j 11 днів тому

    एक नंबर वन अण्णा साहेब

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 11 днів тому

    Ekach patern dhas anna saglikade वापरा 😂popular fir his sense of humor😂

  • @prakashmhalsekar6114
    @prakashmhalsekar6114 11 днів тому

    Govt should take immediate action & throw away Mr.Mundhe. from ministership.
    If Dada is not taking action,then he should resign & prove his innocence in this case.

  • @bhagvatkute6363
    @bhagvatkute6363 11 днів тому +6

    AANNA DHANYALA HAKLA

  • @RavindraSanap-cb3nx
    @RavindraSanap-cb3nx 10 днів тому +1

    धस तूझ्या बुडाला लागलेली आग आहे

  • @ganpatsonpir6530
    @ganpatsonpir6530 11 днів тому

    बारा दाना मिळेल का ? राजकारण गेलं मिशित....

  • @GaneshPatil-b8o
    @GaneshPatil-b8o 10 днів тому

    आण्णा लावून धरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 10 днів тому

    तुम्ही ही एमपीएससी परीक्षा पास करा अणि पोलिस अधिकारी बना ना कशाला जळता

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 10 днів тому

    दोन पारधी मुलाचा खून झाला त्यावर बोल

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 11 днів тому +1

    हा बीजेपी आमदार.मुख्यमंत्री यांचा. युती मुंढे बरोबर.हे फक्त बोलतात.हे लोकांना सांगतात.मुख्यमंत्री ला सांगा.

  • @BhailaxmanaabaSolanke
    @BhailaxmanaabaSolanke 10 днів тому

    त्याची औकात तर काय आण्णा तुम्ही जरा बघा त्याच्याकडे त्याला सुट्टी देऊ नका आख्खा मराठा समाज आपल्या पाठीशी आहे. त्याची सादी प्रमाणिक पणे आमदार होण्याची लायकी नाही फक्त बुथ ताब्यात घेतले आणि गुंडगिरी करुन आमदार झालेला व्यक्ती तो जणतेच्या नजरेत तुच्छ आहे

  • @DavidKini-z8o
    @DavidKini-z8o 10 днів тому

    नमस्कार मित्रांनो,पालक मंत्री म्हणजे टक्केवारीचे पद,खर आहे का ? ते पहा।

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 11 днів тому

    Enquiry must

  • @NisargShetakari
    @NisargShetakari 11 днів тому +2

    न्याय मागनं सोडून इतर माहिती कशाला सांगायला लागले.

  • @ParmeshwarNagargoje-l6u
    @ParmeshwarNagargoje-l6u 11 днів тому +5

    आष्टी ची परत निवडून व्हवी जनतेची मागणी आहे,

  • @anilkolhe-8992
    @anilkolhe-8992 11 днів тому

    Jay suresh anna

  • @SeetaGitte59
    @SeetaGitte59 11 днів тому

    Asa amdar pahije lay peisa hanla rao hayni ❤

  • @ArunDMore
    @ArunDMore 11 днів тому

    Only Dhas Anna

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 11 днів тому +2

    सन्माननीय धस आण्णा अजित दादा चुकीच्या लोकांना कधीच पाठीशी घालणार नाहीत

  • @VijaykumarNagargoje
    @VijaykumarNagargoje 10 днів тому

    Only munde

  • @मीराघुगे
    @मीराघुगे 11 днів тому +1

    सुरेश धस पालक मंत्री झाला नाही साधा मंत्री झाला नाही म्हणून जळतो आणि काही पण बर मळतो आहे पिसाळला येतो

    • @sagardongare7873
      @sagardongare7873 11 днів тому

      का g बाई...जाती नुसार comment आहे की तुझी...

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 11 днів тому

    Dhas saheb tumcha bapach gruhmantri ahe na tela sanga police var control thevayala

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 11 днів тому +3

    बिडचा डॉन सुरेश अण्णा

  • @muulirengepatil
    @muulirengepatil 11 днів тому

    Only das

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 11 днів тому +2

    आता खुप काही उकाळे पाकाळे काढलेच अजून काही असेल तर काढा सत्य जे आहे ते जनतेलाही सांगा

  • @मीराघुगे
    @मीराघुगे 11 днів тому +1

    सुरेश धस तोंडाला म्हणतो माझ्या डोक्यावर परिणाम झालाय सार्क मुंडे घराण्याचा दळण दळून मुंडे घराण्याचे बोलून बोलून याच्या डोक्यात परिणाम झालाय

  • @kingvb87
    @kingvb87 11 днів тому +3

    अरे सुरेश धस ते शंभर मोबाईल वापरून का तुला बारा भानगडी करण्याची काय गरज

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 11 днів тому

    Study chan ahay Anna Gandit ghaLa WaLya dhanya cha😅

  • @dattatraypatil3098
    @dattatraypatil3098 11 днів тому

    Aanna tumcyasarkha dev manus jantela sarv jilyamadhe milude.
    Hi survat aahe ajun 99.9% kam baki aahe aanna .

  • @someshmunde5488
    @someshmunde5488 10 днів тому

    आष्टी

  • @sagaravhad5221
    @sagaravhad5221 10 днів тому

    😂😂

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 11 днів тому +1

    अण्णा भाऊंचा बाजार करा

  • @RamdasSanap-k1e
    @RamdasSanap-k1e 11 днів тому +2

    तू लय सज्जन आहेस

  • @sushilkumarbachute6327
    @sushilkumarbachute6327 11 днів тому

    👌👌👌👌👌👌

  • @sunilsanap3373
    @sunilsanap3373 11 днів тому +2

    आना कापसाच्या दरवाठी साठी बालाच त सोयाबिन दरवाढीसाठी बाला ते सोडन दिल दुसरच राजकार करता .

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 11 днів тому

      सानप साहेब बोलू द्या बोलू द्या किती स्वच्छ कारभार केलेला आहे मुंडे साहेबांना ते सांगू द्या ना दस साहेब उगाच बोलत नाही त्यांना मी काय त्रास झालेला असणार आहे

  • @sominathjaybhaye7196
    @sominathjaybhaye7196 11 днів тому +6

    काय बोलतोय बाबा एक एक एवढी माहिती होती तर आतापर्यंत गप्प बसला

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 11 днів тому

    Dhad a grat darrer adavil for this thieves.eho thinks they cn do ny thing n no1 cares.dhas set rught those criminls such men requured in politics intrllgent 👨

  • @BabaBabar-dd6pq
    @BabaBabar-dd6pq 11 днів тому

    Vanjardi gunegari jamat ahe

  • @shantilallad6891
    @shantilallad6891 10 днів тому

    Tu. Asa. Kon. Aahes. Nustya. Dhamkya. Deto

  • @Aditya-p6k-o1c
    @Aditya-p6k-o1c 11 днів тому +2

    गप बस रे धस

  • @surekhakurangale9462
    @surekhakurangale9462 11 днів тому

    Avadygadamodi chaltat hy. Ajtdadlamahitñaselkaa mundyla patishgalnysati palkmantripadgetlyka ajtpavarchnatakchaly😂😅😢

  • @drgaming9137
    @drgaming9137 11 днів тому

    सगळ भयानक. सरकार. जबाबदार. मुख्यमंत्री बोलका. बाहुला

  • @AshokKhedkar-dg7ng
    @AshokKhedkar-dg7ng 10 днів тому

    Tulavanjarichdistatka vedya

  • @sominathjaybhaye7196
    @sominathjaybhaye7196 11 днів тому +2

    आष्टीची फेर परत

  • @surendrabhojane8549
    @surendrabhojane8549 11 днів тому +1

    झोप आता

  • @dhirajdhage7144
    @dhirajdhage7144 11 днів тому

    ua-cam.com/video/DgG_T8kg2JQ/v-deo.htmlsi=fbALsV03y6XW3LSe

  • @Soham-c4f
    @Soham-c4f 11 днів тому

    सुरेश आण्णा

  • @dastgirpathan3904
    @dastgirpathan3904 11 днів тому +1

    Dhnya tuzya aaich bhok

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 10 днів тому

    धन्यवाद धस साहेब🙏🙏🙏

  • @GeneralH143
    @GeneralH143 10 днів тому

    समाजकारण करण्यापेक्षा राजकारण जास्त करतोय हा व्यक्ती