मी काय बाळासाहेब विखे पाटलांच्या मतदारसंघातला नाहीये किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघातला नाही मी संगमनेर मतदारसंघातला आहे जय बाळासाहेब थोरात म्हणतात विखे पाटील पडणार आहे बाळासाहेब थोरात आणि माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही एक साधा दवाखाना सहकारी उघडू शकले नाही हे लोकं संगमनेरचा अर्धा तालुका हा विखे पाटलांच्या प्रवारा हॉस्पिटलमध्ये विलास घ्या उपचार घेतात आणि नगरच्या लोकसभेचा नियम मतदार संघाचा काही संबंध नाही
कारखाना आणि इतर कर्मचारी कमी पगारात कामं करतात 3-6 महिन्याने पगार होतात हे फक्त मतांसाठी लोकं गुंतून ठेवलेत जेवढे रक्त पिता येईल तितकं पितात हे हे कुणाचेच नाही हुकूमशाही आहे नुसती
@@sandeepgamepatil साहेबांचं कमिशन आहे मग हे अर्धवट डोक्याचे आणि अपऱ्या डोक्याचे त्यांचे समर्थक कशे काय त्यांना साथ देतात... त्यांना अक्कल नाही का ? साहेब AC गाडीमधून किंवा हेलिकॉप्टर मधून निघून जातात आणि हे बसतात खड्ड्यातून प्रवास करीत आणि स्वतःची सर्कस करत... सर्कशीतल्या जोकर सारखे यांचे जीवन झाले आहे... 🥲 यांना जाग कशी येत नाही... आणि वरतून बिनलाज्यावानी तोंड उचकटून म्हणतात साहेबांचे ग्राउंड लेवलवरचे काम बघा... अहो ग्राउंड लेवलवरचा रस्ता सुद्धा यांना करता नाही आला आणि हे ग्राउंड लेवल सोडून फ्लायओव्हर आणि अत्याधुनिक विकास कसा करू शकतील ? 🥲
तुम्ही पण चार करणा मुळ पत्रकार बनू शकत नाहीत १. अभ्यास पूर्ण नाही २. दिलेली स्क्रिप्ट वाचणे ३.अर्धवट माहिती घेणे ४. टेबल खालून पैसे घेणे आणि चुकीची बातमी देणे
संपूर्ण नगर जिल्ह्यातील गुंड गिरी सह दहशती राजकीय नेतृत्व करणारे नेत्यां सह टोळयांचे महा गुरू असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह नगर शहर केडगावसह विधानसभा मतदार संघातील संग्राम जगताप,संदीप कोतकर,नगर तालुका राहुरीसह विधानसभा मतदार संघाती ल कडिंलेंचा जबरदस्त दारूण पराभव झालाच पाहिजे असे संपूर्ण समाजाती ल सर्व घटकांना निश्चितच वाटत आहे, असे जनतेला जाणवत देखील आहे, निदर्शनास देखील येत आहे,कारण नगर शहर केडगावसह, नगर तालुक्या सह ,नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासह नगर उत्तर लोकसभा मतदार संघाचे संपूर्ण वाटोळे केलेले जनतेला मतदारांना निश्चितच दिसत आहे, जाणवत देखील आहे,निदर्शनास देखील येत आहे. हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे, हे नाकारता देखील येणारच नाही.
विखे पाटलांचे काम चांगले आहे..प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चांगला संवाद , जनमानसात सतत वावर हे त्यांचे अतिशय प्रबळ जमा बाजू आहेत..विकासकामे भरपूर आहेत..
ईडी सीबीआय ईनकम टॅक्स सह अन्य सर्वव केंद्र सरकार सह राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या सखौल चौकशीची कायमस्वरुपी भिती असल्याने सताधारी पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींच्या माध्यमातुन सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहत नाही. मनी मॅनेज मेंट करण्यात जबरदस्त माहिर पीएचडी झालेले जनतेला मतदारांना निश्चितच दिसत आहेत, जाणवत देखील आहेत, निदर्शनास देखील येत आहेत. त्या मुळेच पिढ्या न पिढ्या सताधारी पक्षांचे उमेदवारी करताना दिसतात.
मी स्वतः शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे आम्ही कधी ही पक्ष बघत नाही विखे पाटील हाच आमचा पक्ष विखे पाटलांचा विकासाच्या बाबतीत कोणीही हात धरू शकत नाही आणि या विधानसभेला विखे पाटीलच शंभर टक्के निवडून येणार
दहशत,घराणेशाही,रस्ते,निळवंडे च पाणी,गणेश ची अडवणूक,कामगारांचे कमी पगार,खूप प्रश्न ताटकळत ठेवले ,पराभव अटळ आहे😮😅
Right 👍😊
करेक्ट
अगदी बरोबर.. दुधाचे भाव विखे मुळे कमी झालेत
अगदी बरोबर विधान
हीच वेळ आहे विचार करण्याची
@@gaikarbandhu2424 भाऊ दुधाचे भाव ठरवण्याचा अधिकार हा सरकार ला नसून दुध संकलन केंद्रांना असतो. उलट विखे पाटलांनी 7 रुपये लिटर मागे सबसिडी दिली आहे.
3 बाप(काँग्रेस,शिवसेना, काँग्रेस, भाजप) बदले आहे... आत्ता पर्यंत जिकडे सत्ता जाईल त्याचे पाय धुवून पाणी प्यायच.
जनतेचं प्रश्न सोडवणे हा सुद्धा महत्वाचं विषय आहे पक्ष मॅटर करत नाही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर विखे पाटील
tumchya jilhyat airport ahe ka? amchyakade ahe.
मी काय बाळासाहेब विखे पाटलांच्या मतदारसंघातला नाहीये किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघातला नाही मी संगमनेर मतदारसंघातला आहे जय बाळासाहेब थोरात म्हणतात विखे पाटील पडणार आहे बाळासाहेब थोरात आणि माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही एक साधा दवाखाना सहकारी उघडू शकले नाही हे लोकं संगमनेरचा अर्धा तालुका हा विखे पाटलांच्या प्रवारा हॉस्पिटलमध्ये विलास घ्या उपचार घेतात आणि नगरच्या लोकसभेचा नियम मतदार संघाचा काही संबंध नाही
@@Hindu8657घंटा विकास, फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलतात...
राधाकृष्ण विखे पाटील नेहमीच जनतेच्या समस्यांवर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या समाधानासाठी प्रयत्नशील राहतात, जे त्यांच्या लोकप्रियतेला वाढवते.
कारखाना आणि इतर कर्मचारी कमी पगारात कामं करतात 3-6 महिन्याने पगार होतात हे फक्त मतांसाठी लोकं गुंतून ठेवलेत जेवढे रक्त पिता येईल तितकं पितात हे हे कुणाचेच नाही हुकूमशाही आहे नुसती
@@nileshg6776 त्यांनी तुम्हला आमंत्रण दिले का या आमच्याकडे नौकरी ला आपल्यात काही तरी कमी म्हणून तिथे नौकरी करतो ना
या विधानाचे विचार करा जर त्यांचे कार्यकर्ते असा विचार करत असेल तर ते या पुढचाच विचार करतील म्हणजे कामगारांची पण काळजी नाही
मॅडम विखे कडे पैसा खूप आहे त्यांनी कमेंट टाकायला पण लोकं ठेवले आहे
हे अगदी खरं आहेत आपलं
योग्य विलक्षण जरांगे फॅक्टर नडनार
१००टके धका बसनार जरागे पाटिल जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
मैडम तिथ बसून विश्लेषण करू नाका ग्राउंड लेवल ला काम बघा विखे साहबंचे,
ऑनली विखे साहेब 💯
❤❤
नगर मनमाड हायवे ? मनमाड ते कोपरगांव चांगला आहे. कोपरगांव ते सावळी विहीर सिमेंटचा होत आहे. मग हायवे पुढेच सावळी विहीर ते नगर का अडला ?
साहेबांचं कमिशनच एवढं आहे की कोणताच ठेकेदार काम करायला तयार नाही
@@sandeepgamepatil साहेबांचं कमिशन आहे मग हे अर्धवट डोक्याचे आणि अपऱ्या डोक्याचे त्यांचे समर्थक कशे काय त्यांना साथ देतात... त्यांना अक्कल नाही का ? साहेब AC गाडीमधून किंवा हेलिकॉप्टर मधून निघून जातात आणि हे बसतात खड्ड्यातून प्रवास करीत आणि स्वतःची सर्कस करत... सर्कशीतल्या जोकर सारखे यांचे जीवन झाले आहे... 🥲 यांना जाग कशी येत नाही... आणि वरतून बिनलाज्यावानी तोंड उचकटून म्हणतात साहेबांचे ग्राउंड लेवलवरचे काम बघा... अहो ग्राउंड लेवलवरचा रस्ता सुद्धा यांना करता नाही आला आणि हे ग्राउंड लेवल सोडून फ्लायओव्हर आणि अत्याधुनिक विकास कसा करू शकतील ? 🥲
@@sandeepgamepatil मग आपण बोललं की राग येतो साहेबांच्या कार्यकर्त्यांना... 🥲
विखे साहेब यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे अनेक वर्षांचे राजकीय अनुभव त्यांना स्थानिक आणि राज्यस्तरीय मुद्द्यांवर प्रभावी निर्णय घेण्यात मदत करतात.
त्यांचे विकासात्मक दृष्टिकोन आणि योजनांमुळे मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांचा ठोस आधार आहे, ज्यामुळे त्यांची मूल्ये अधिक लोकांपर्यंत पोहोचतात.
पडणार 100 % 🤣
Only vikhe Patil 🔥🚩
विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील यांचे अनुभव आणि नेतृत्व कौशल्य अपार आहेत, म्हणून पराभव खूप लांब आहे, आमचे आधार स्थान विखे पाटील साहेब
चौथे कारण महत्वाचे म्हणजे दुधाचे दर कमी केले.
तुम्ही पण चार करणा मुळ पत्रकार बनू शकत नाहीत
१. अभ्यास पूर्ण नाही
२. दिलेली स्क्रिप्ट वाचणे
३.अर्धवट माहिती घेणे
४. टेबल खालून पैसे घेणे आणि चुकीची बातमी देणे
नक्कीच या बाईने स्क्रिफ्ट वाचायचे खूप पैसे घेतलेले दिसतात.
त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा स्थानिक स्तरावर मोठा आदर आहे, शिर्डीत फुनहा विखे पाटील साहेब
Only vikhe patil.
त्यांची समाजसेवेतली निष्ठा आणि जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती खूप प्रेरणादायक आहे
लिहून दिलेलं विश्लेषण खूप भारी वाचता ओ ताई तुम्ही
त्यांची सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेतील सहभाग त्यांच्या लोकप्रियतेला हातभार लावतो.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक समाजसेवी योजना राबविल्या आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनात सुधारणा झाली आहे.
Radhakrishna Vikhe Patil यांना राजकारणात दीर्घकालीन अनुभव आहे, जो त्यांना समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवतो.
Fix amdar ❤🎉 vikhe patil
आता आमदारकीच विसरून जायचं.
Ha yek asa vidhata ahet ki fakt vikas Ani garib lok he baghat asto .....kahi zhal tari mazha viswas ahet shirdi madhi fakt mazhe saheb yetil.
एकदा होऊन जाऊदया
ते प्रभावी संवादक आहेत, ज्यामुळे ते जनतेच्या अपेक्षा आणि चिंता समजून घेऊ शकतात.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विकासात्मक योजना राबविल्या, ज्यामुळे स्थानिक समाजाचा विकास झाला आहे.
काय विकास झाला ते पण सांगा की राव...
त्यांनी क्षेत्रातील विकासाला चालना दिली आहे, ज्यामुळे त्यांचे स्थान मजबूत आहे, आओ ते मंत्री आहे संत्री नाही,आता फिरसे विखे पाटील साहेबच
पराभूत होणं रच
विखे साहेब हे जनतेच्या मनामनात आहे शिर्डी म्हणल कि विखे साहेब
फक्त फडणवीसांनी वाढवली आहे, (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
त्यांनी कायम जनतेसाठी काम केले आहे, ज्यामुळे त्यांना जनतेचा ठाम आधार आहे, यात शंका नाही, साहेबच येणार
ओन्ली विखे साहेब
ओ ताई काही पण हा 🤣🤣😂😂😂
काही होणार नाही येणार तर विखे पाटील
होणार होणारच... जनता जनार्दन आहे...👆 खटक्यावर बोट जागेवर पलटी ✌️🚨 प्रभावती ताई फिक्स आहे ✌️...
शिर्डीत आता कसं आमचे साहेब म्हणतील तसं...
मैडम तिथ बसून विश्लेषण करू नाका ग्राउंड लेवल ला काम बघा विखे साहबंचे
Only Vikhe Patil ❤
"कोठे की तवायफ़ और एक बिका हुआ पत्रकार दोनों एक ही श्रेणी में आते हैं, लेकिन इनमें तवायफ़ की इज़्ज़त ज़्यादा होती है"
अच्छा तुझी आई तवायफ आहे तर.........😂.......
तुमचं परिचय काय असे रोज येतात विखे सहबांवर टीका करणारे , इथ फक्त विखे साहेब
सर्वात मोठा तोटा फक्त आणि फक्त मराठा आरक्षण द्या तो पर्यंत कधीही काही ही इच्छा धरू नका जय जय जय जय जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
मैडम तिथ बसून विश्लेषण करू नाका , चार भिंती पेक्षा मतदार संघात फिरा
नगर मनमाङ रोङ50 वर्षापासून माणसं मारतो आहे
मैडम तिथ बसून विश्लेषण करू नाका ग्राउंड लेवल ला काम बघा विखे साहबंचे,
मैडम तिथ बसून विश्लेषण करू नका ग्राउंड लेवल ला काम बघा विखे साहबांचे
राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेते आहेत; त्यांच्या नेतृत्वामुळे शिर्डीत अनेक विकासात्मक प्रकल्प सुरू झाले आहेत.
विखे पाटील यांचे पक्षातील स्थान मजबूत आहे आणि ते पक्षासाठी आणि त्यांच्या मतदारसंघासाठी एकत्रितपणे काम करत आहेत.
किती पक्ष झालेत,माहिती आहे का
विखे पाटील साहेबच येणार, त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे पराभवाचा विचारही केला जात नाही.
ह्यांनी ह्यांची घरं भरली आहेत फक्त हे कुणाचेच नाही गुलाम करून ठेवलं आहे लोकांना ह्यांनी दुसरं काहीच नाही केलंय.
अगदी बरोबर... 👍🏻👍🏻
ताई जाणकार म्हणजे पैसे घेऊन बोलणारा तुमचा चँनल का
त्यांच्या कार्यामुळे शिर्डीत स्थिरता व विकासाचे वातावरण तयार झाले आहे, जे स्थानिकांना लाभदायक ठरले आहे.
अशी स्वप्न अनेक जन पाहुन पाहुन म्हातारे झाले बाळ😅😅
सुजय तर पडला 😂😂😂म्हणे स्वप्न 🤣🤣
😂😂😂😂@@raosahebdighe99
कितीही जोर लावा फक्त आणि फक्त नमदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हेच मोठया मताधिक्याने निवडून येणार
विखे पाटील च आमदार होणार 100%
Only vikhe will wim
madam, package kiticha ghetlay???
ताई थोडा अभ्यास करून येत जा की
कितीला विकला ताई चॅनल
पडणार या वेळी मुलामुळे 👍👍
डोक्यावर पडली काय
संपूर्ण नगर जिल्ह्यातील गुंड गिरी सह दहशती राजकीय नेतृत्व करणारे नेत्यां सह टोळयांचे महा गुरू असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सह नगर शहर केडगावसह विधानसभा मतदार संघातील संग्राम जगताप,संदीप कोतकर,नगर तालुका राहुरीसह विधानसभा मतदार संघाती ल कडिंलेंचा जबरदस्त दारूण पराभव झालाच पाहिजे असे संपूर्ण समाजाती ल सर्व घटकांना निश्चितच वाटत आहे, असे जनतेला जाणवत देखील आहे, निदर्शनास देखील येत आहे,कारण नगर शहर केडगावसह, नगर तालुक्या सह ,नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासह नगर उत्तर लोकसभा मतदार संघाचे संपूर्ण वाटोळे केलेले जनतेला मतदारांना निश्चितच दिसत आहे, जाणवत देखील आहे,निदर्शनास देखील येत आहे. हेच कटु सत्य आहे पण हेच सत्य देखील आहे, हे नाकारता देखील येणारच नाही.
कितीही खोटा लिहा, वाचा येणार तर फक्त आमचे विखे साहेबच
विखे पाटलांचे काम चांगले आहे..प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चांगला संवाद , जनमानसात सतत वावर हे त्यांचे अतिशय प्रबळ जमा बाजू आहेत..विकासकामे भरपूर आहेत..
पक्ष बदलून निवडून यायचं याला पुढारी म्हणतात का तुम्हीच सांगा यांना कोण मतदान करणार😂😂😂😂😂😂😂
हा पडला 😂😂😂 विखे 😂😂
मॅडम तुमचा अभ्यास कच्चा आहे, विरोधकांना साधी बालवाडी काढता आली नाही,, विखे पाटील 💯 निवडून येणार
महाराष्ट्र भूमी चैनल चुकीच्या असा अंदाज चुकीचा अंदाज बांधत आहे काही माहीत नाही चॅनल च नाव खराब करीत आहे चुकीचे अंदाज बांधतात
Kahi nhi hot
म्हणून विखे पाटील दोन वेळा जरागाने भेटले
ईडी सीबीआय ईनकम टॅक्स सह अन्य सर्वव केंद्र सरकार सह राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या सखौल चौकशीची कायमस्वरुपी भिती असल्याने सताधारी पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींच्या माध्यमातुन सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहत नाही. मनी मॅनेज मेंट करण्यात जबरदस्त माहिर पीएचडी झालेले जनतेला मतदारांना निश्चितच दिसत आहेत, जाणवत देखील आहेत, निदर्शनास देखील येत आहेत. त्या मुळेच पिढ्या न पिढ्या सताधारी पक्षांचे उमेदवारी करताना दिसतात.
घोगरे ताई च आमदार
गरज आहे. विखेना. घरी. बसवायची
इलेक्शन जवळ आले की मग काम होतात स्वतःच्या कारखान्यात जे लेबर आहे ते वेतन साठी आंदोलन करतात तुमच्या विरोधात
शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं
प्रवरानगर कारखान्याच्या 191 कोटी रुपयांची न्यायालयन चौकशी कशी लागली,
पडणार आहे या टाइम ला
विखे पाटील पडणार
काँग्रेसने काय दिल विसरले
पक्ष बदलणारी माणसं लोकांनी घरी पाठवले पाहिजे.सामान्य मानुस मत देऊन निवडून देतात आणी हे लोक सामन्य मानसाला विश्वासात न घेता मनमानी करतात
Barobr tai
राधाकृष्ण विखे पडणार
Deepojit japt honar 50 varsh jantela lutly
मी स्वतः शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार आहे आम्ही कधी ही पक्ष बघत नाही विखे पाटील हाच आमचा पक्ष विखे पाटलांचा विकासाच्या बाबतीत कोणीही हात धरू शकत नाही आणि या विधानसभेला विखे पाटीलच शंभर टक्के निवडून येणार
यांनी कमैट लिहिण्या साठी माणसे ठेवले आहे या कमेट वर भरवसा ठेवु नका
शिर्डी, विखे
पराभव नक्की
Thorat Fakt
👍👍👍👍right 🎉
एकच साहेब विखे साहेब
विखे पाटील च येणार आणि पुन्हा विकास थांबणार. रोड आणि पाणी सगळं बंद होणार.
नगर मनमाड रस्ता अडचण करु शकतो
पालकमंत्री नगर - मनमाड रस्ता करू शकले नाही. थोरात यंत्रनेणेच सुजययांचा ध्यानी मनी नसतांना पराभव झाला . हा पराभव विसरणे शक्य नाही.
Yenar tr vikhe sahebch
घराणे शाहीचे जोडे कीती दिवस उचलायचे लोकांनी लाचार जास्त झालेय या मतदारसंघात.
स्वतः पवार साहेब देखील उभे राहिले तरी विखे पाटलांसमोर टिकू शकत नाही ओन्ली विखे पाटील सरकार
झालाच पाहिजे पाहिजे
त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा स्थानिक स्तरावर मोठा आदर आहे, शिर्डीत पुन्हा विखे साहेबच
तुमच्या डोक्यावर परिणाम झाला दिसतो
विखेचा पराभव होणार 100%
जिकडे सत्ता तिकडे साहेब, मग सरकार कोणत्याही पक्षाचे असो. लाचार राजकारणी.😢😢😢😢
विखे साहेब पडणार नाही . कारण त्यांच काम आहे चांगल