Shirdi Vidhan Sabha: थोरात-घोगरेंची ताकद एकत्र, तरीही Radhakrishna Vikhe Patil यांचं आव्हान मोठं का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 365

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 21 день тому +45

    पुन्हा एकदा विखे पॅर्टन..... जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे लोकप्रिय आमदार तसेच समाजातील प्रश्नांची जाणीव असणारे आणि जनसामन्यांच्या मनातील हक्काचे नेतृत्व आमदार राधाकृष्ण विखे..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @harichoudhary-b1f
    @harichoudhary-b1f 21 день тому +25

    विखे पाटील यांच्या सामाजिक शिक्षण, आरोग्य, आणि ग्रामीण विकास भाघीतल तर त्यांच्या मूळे सर्व साधारण कुटुंबातील आम्हाला शिक्षण सुविधा मिळाली.त्यामूळे आमचा मत विखे साहेब यांनाच.

  • @bhushanthorat-b8c
    @bhushanthorat-b8c 21 день тому +46

    🌸❤❤🍀🌸दवाखाने आणि शिक्षण व्यवस्था हवी असेल तर विखे पाटलांना निवडून देण्याची जबाबदारी आपली 🌸❤❤🍀🌸

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 21 день тому +49

    💝💝💝💝💝 आले किती गेले किती 💝💝💝💝💝 उडून गेला भरारा 💝💝💝💝💝
    संपला नाही, संपणारही नाही 💝💝💝💝💝 विखे पाटलांचा दरारा
    💝💝💝💝💝 साहेब आप आगे बढो हम तुम्हारे साथ. 💝💝💝💝💝💝

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +1

      @@suyogGaikwad-y4o विखे पाटील नाही ओ sir पाटील विखे 😂

  • @jalinderkale77
    @jalinderkale77 21 день тому +23

    फक्त मा नामदार राधाकृष्ण विखे पाटिल 👍👍👍🚩🚩

  • @krushnachitale
    @krushnachitale 21 день тому +51

    विखे पाटलांचा दरारा हा तालुक्यात नव्हे तर राज्यात आहे........ ❤ ❤ 💯
    विरोधकांनो लावा ताकत आमचे विखे पाटील कधी थांबले नाही आणि कधी थांबणारही नाही ❤ ❤ 💯

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +6

      @@krushnachitale म्हणूनच आज सभेला लाईट बंद केली.. द्रोन घेऊन chorun बघणे चालू hote 😂

    • @rohitsvami5271
      @rohitsvami5271 16 днів тому

      जाऊ दया संस्थेत कामाला असेल बिचारा 😂​@@random.goshti

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 10 днів тому

      ​@@random.goshtikhote ahe sagla

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 21 день тому +36

    महायुती सरकारने महिलांसाठी मोफत उच्च शिक्षण, बस प्रवासात 50 % सवलत तसेच महिला बच्चत गटांना सवलतीच्या दरात कर्ज , शेती वीज बिल माफ केले, या आणि अश्या कितीतरी योजना सुरू केल्या .. माझे मत विखे साहेबांनाच .........

  • @shreepatil-d7b
    @shreepatil-d7b 21 день тому +43

    आमच्या गावातील महिलांना पंढरपूर दर्शन विखे साहेबांनी करून आणले .. धन्यवाद साहेब .. आमचे मत तुम्हालाच ........

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +2

      @@shreepatil-d7b पैसा कुणाचा होता विचार करा... अश्या अमिषाला बळी नका पडू...३५ वर्षात एक or 2 टाईम ट्रीप झाली म्हणजे सगळेच नाही.. कारखान्यात share kiti आणि भाव काय बघा..

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +4

      @@random.goshti नको घेऊ tension तुला पण पाठवू पंढरपूर la...

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +1

      @@mACHINEwORLD... तुमच्या घरच्यांनी पण ट्रीप चा लाभ घेतलेला दिसतोय.. 😂

    • @Rmrrrr5092
      @Rmrrrr5092 21 день тому +1

      Pandharpur darshan ani Karyakartyanchya daarat Murum takne yala vikas mhanta? Wahh bhau. Tikde Nagar- Manmad road la kiti tari lokancha bali gela.

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 20 днів тому +1

      @@Rmrrrr5092 राहुरी मध्ये तुमचा उमेदवार आहे आणि नगर दक्षिण मध्ये पण मग का नाही होत नगर मनमाड?

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 21 день тому +48

    आज जेवडे विरोधक शिर्डी मतदार संघात आहे त्यांची मुले ही विखे पटलांच्याच शाळेत शिकत आहे किंवा शिकले आहेत

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 21 день тому

      💯💯💯

    • @sandipshinde5513
      @sandipshinde5513 21 день тому +1

      विरोधकांनी आपली मुले जर शाळेतुन काढून घेतली तर विखेंच्या शाळा ओस पडतील.हे पण ध्यानात घ्यावे.😅😂

    • @pradiprokade5784
      @pradiprokade5784 21 день тому +2

      @@rutiksathe-f1f त्यांनी काय स्वतःच्या जमिनी विकून लोकांच्या लेकरांना नाही शिकवलं ( उलट लुबाडले)

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +3

      @@rutiksathe-f1f बाकीच्यांना open करूच दिले नाही... आणि फुकट नाही शिकले कोणीच full fee भरली आहे आधी fee भरा नाहीतर परीक्षेला बसायचं नाहीं..

    • @HindustaniFarmer
      @HindustaniFarmer 15 днів тому

      लाखो रुपये फी घेतात डोनेशन घेतात

  • @pluto3447
    @pluto3447 21 день тому +22

    One side Vikhe Patil fix 🚩❤️

  • @sonulandge-j7n
    @sonulandge-j7n 21 день тому +13

    शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या ......माझे मत विखे साहेबांनाच.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @akashdeshmukh-e7h
    @akashdeshmukh-e7h 21 день тому +23

    शिर्डीच्या विकासासाठी विखे पाटीलांनी केलेले प्रयत्न अद्भुत आहेत!

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 21 день тому +28

    🏹⏰🌷
    #महायुती...
    #राधाकृष्ण विखे पाटील पॅटर्न ❤

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h 21 день тому +23

    शिर्डी मतदार संघाचा श्वास.आ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब.......💜💜💜💜💜

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 21 день тому +38

    शिक्षणासाठी प्रवरा 🚩
    हास्पिटल साठी प्रवरा 🚩
    चांगल्या रस्त्यांसाठी प्रवरा 🚩
    शिर्डीत विमानतळ 🚩
    शिर्डीत रेल्वे स्टेशन 🚩
    राहत्यात नवीन जिल्हा कार्यालय 🚩
    राहत्यात रोजगाराच्या अनेक संधी 🚩
    तसेच नमदार साहेब हे एका कुटुंब प्रमुख प्रमाणे जनतेला सांभाळतात.
    तुम्ही सांगा एवढे असताना दुसऱ्याचा विचार तरी जनतेच्या मनात येईल का?
    फक्त आणि फक्त विखे पाटील. 🙏🙏

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому

      @@vilastope-p5w पाटील विखे

  • @ashishpatil-o8f
    @ashishpatil-o8f 21 день тому +11

    विखे साहेबांनी शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणावर विकास निधी मंजूर करून आणला .. midc साठी तसेच गोदावरी कालवा विकासासाठी , साई संस्थान शैक्षणिक संकुलासाठी आणि खूप साऱ्या योजना आणल्यात आणि आणणार आहेत .. माझे मत विखे पाटील यांनाच ........

  • @sarthakkharde-n7c
    @sarthakkharde-n7c 21 день тому +26

    विखे साहेबांच्या प्रयत्नामुळे श्रीरामपूर येथील २५ एकर जमीन घरकुला मिळाली ...........माझे मत विखे पाटील यानांच

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +4

    आता बदलाची वेळ - घोगरे ताईंच्या कामाला आमचा पूर्ण पाठिंबा!"

  • @ravipawar16
    @ravipawar16 21 день тому +23

    थोरात कारखाना बी जे खताळ यांनी चालू केला

    • @UniversalMarathi
      @UniversalMarathi 20 днів тому

      Tech sangtoy pravara karkhana suddha vikhencha nahi to dusryacha lutlela ahe

    • @prathmeshshinde977
      @prathmeshshinde977 20 днів тому

      मग प्रवरा काय त्यांचा आहे काय..

    • @HindustaniFarmer
      @HindustaniFarmer 15 днів тому +1

      प्रवरा कारखाना धंनजय गांडगीळ यांनी सुरू केला विखेंनी नाही

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 21 день тому +24

    विखे पाटलांना आव्हान देणे म्हणजे.........गोर गरीब जनतेचा केलेला अपमान..........

  • @jayrajnikam
    @jayrajnikam 21 день тому +16

    विखे पाटील यांचे कार्य आणि योगदान आम्हाला नेहमी प्रेरित करते!

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому

      @@jayrajnikam जसे की भर सभेत लाईट बंद करणे..

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +2

      @@random.goshti तुम्ही msbe la जाब विचारावा.....

  • @arogyah6919
    @arogyah6919 21 день тому +10

    एकतर्फी प्रमोशन करताय विखे च अस वाटते

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 21 день тому +5

    Vikhe patil fix ❤️ shirdi 🎉

  • @random.goshti
    @random.goshti 21 день тому +12

    विखे पाटील नाही ओ... पाटील विखे झालेत 😂🎉..

  • @sahilshaikh-e2p
    @sahilshaikh-e2p 21 день тому +6

    बाकी कुछ नहीं पता शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं ...

  • @RahulMagarPatil
    @RahulMagarPatil 21 день тому +7

    घोगरे बाई आत्ता पर्यंत कुठे होत्या काय माहीत

  • @raghavgadhe
    @raghavgadhe 21 день тому +8

    विविध कल्याणकारी योजना महायुती ने आणल्या त्यामूळे आमचा मत विखे ना .

  • @HarshalThorat-z5r
    @HarshalThorat-z5r 21 день тому +11

    Vikhe Patil ✌🏻

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 16 днів тому +2

    व्यवस्थित आढावा घ्या या वेळेस परिवर्तन अटळ आहे.. लोकं फक्तं उघडं विरोधात बोलत नाही म्हणून.. नगर दक्षिण ची पुनरावृत्ती होणार..🚩

  • @SunilShindeFormFillingMaster
    @SunilShindeFormFillingMaster 21 день тому +13

    विकासासाठी विखे पाटील 1नंबर

  • @ty-ece55pratikshinde97
    @ty-ece55pratikshinde97 21 день тому +6

    Vikhe patil 🔥🔥

  • @LegendOp-z3p
    @LegendOp-z3p 21 день тому +12

    काकींची खरी ताकद म्हणजे जनतेचा प्रचंड पाठिंबा - येणाऱ्या काळात परिवर्तन निश्चित आहे!"

    • @vaibhavchopade7020
      @vaibhavchopade7020 21 день тому +1

      संगमनेर कारखान्याची जी जनता का

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +2

      😂😂😂😂 संगमनेर ची आताची अवस्था बगता नको घोगरे आता फक्त विखे....... ओन्ली विखे पाटील.....

  • @LegendOp-z2o
    @LegendOp-z2o 21 день тому +6

    आम्ही विश्वासानं घोगरे काकींना निवडून देणार, बाकी गोंधळ उगाच!"

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +1

      तुमच्या एक मताने काहीही फरक पडत नाही...... आमची लीड ठरलेली आहे काम से काम 1 lac....... विखे पाटील फिरसे 🎉🎉🎉🎉

  • @kirantambe5421
    @kirantambe5421 21 день тому +3

    कोणी किती हि सभा घेऊ द्या येणार तर विखे पाटील 👍
    थोरात साहेबांची संगमनेर मध्ये निवडून येण्याची शक्यता कमी आहे

  • @chaitanyavarpe2318
    @chaitanyavarpe2318 21 день тому +12

    Vikhe cha anar 💯

  • @LegendOp-h2r
    @LegendOp-h2r 21 день тому +7

    सभेत सुजय विखे दिसतच नाहीत, कारण गोंधळ घालायचा धंदा बंद केलाय बहुतेक

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +13

    यंदाचा नवा नारा: सर्वांसाठी संधी, सर्वांसाठी न्याय - घोगरे ताईंना पाठींबा द्या

    • @sahilshaikh-e2p
      @sahilshaikh-e2p 21 день тому

      🤣😂

    • @kirantambe5421
      @kirantambe5421 21 день тому

      😂😂😂

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +1

      😂😂😂😂 नको आम्हाला विखे पाहिजे 🎉🎉🎉

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 21 день тому +1

      😂😂 अचानक पण भयानक

    • @ashokv6565
      @ashokv6565 21 день тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @SagarShete-x3z
    @SagarShete-x3z 21 день тому +9

    विखे साहेबांसोबत गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे साहेबच विजयी होणार .

  • @SunilShindeFormFillingMaster
    @SunilShindeFormFillingMaster 21 день тому +5

    मुलींना मोफत उच्चशिक्षण , लाडकी बहिण योजना , लेक लाडकी योजना ,महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत , पि एम किसान योजना , नमो किसान शेतकरी सन्मान योजना , शेतकऱ्यांना मोफत शेती वीज बिल , जेष्ठ नागरिकांना वायोश्री योजना ,१ रुपयात पिक विमा, बांधकाम कामगार योजना,,मोफत राशन या सारख्या अनेक योजना महायुती सरकाराने 2 वर्षात आणल्या आहे त्यामुळे विकासासाठी महायुती चे सरकार आले पाहिजे तसेच शिर्डी मतदार संघांमध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, MIDC, रोजगार अशा अनेक गोष्टी व योजना या विखे पाटील साहेबांनी आणल्या आहेत. त्यामुळेच विकासासाठी आपले मत विखे पाटील यांनाच.

  • @GorakshnathKatore
    @GorakshnathKatore 16 днів тому +2

    शिर्डी मतदारसंघातील मतदाराने निर्भयपणे, दबावाला बळी न पडता, सामान्यातील तडफदार महीला उमेदवार घोगरे ताई यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायलाच हवे.

  • @UniversalMarathi
    @UniversalMarathi 21 день тому +123

    हा व्हिडिओ विखे पाटलांना प्रमोट करतोय आस वाटत नाही का 😅

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 21 день тому +33

      शिर्डीत ये इथ प्रमोशन ची गरज नसते😂इथे पॅटर्न चालतो दादा

    • @UniversalMarathi
      @UniversalMarathi 21 день тому +6

      @ 4 june pattern

    • @kartikshinde5030
      @kartikshinde5030 21 день тому +12

      शरद पवराचा गुणगान केले तर जमते

    • @Akd6056
      @Akd6056 21 день тому +11

      Bhava vikhe.mhanjech fix amdar astat ghogare bai che deposit japt

    • @Shetkari_farm_51
      @Shetkari_farm_51 21 день тому +4

      Gp re

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +8

    प्रवरेची वाघीण घोगरे ताई - या निवडणुकीत जनतेचा ठाम विश्वास! शिर्डी मतदार संघात आता खरी जनता बोलणार!"

    • @a.g7624
      @a.g7624 21 день тому +3

      वाघीण पाच वर्षांतून आताच बाहेर आली का 😅😅

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +3

      😂😂😂 पावसाळा आला किं काय

    • @a.g7624
      @a.g7624 21 день тому

      @@Prakash-z7f5y बेडके बाहेर निघतात

    • @ganeshshelke6559
      @ganeshshelke6559 21 день тому +3

      आम्ही पण शिर्डी मतदार संघातील मतदार आहोत पण तुमची वाघीण आम्ही अजून कधी बघितली नाही 😂

    • @YashPatil-kl1rb
      @YashPatil-kl1rb 16 днів тому +1

      मी संगमनेर तालुक्यातील असून आमचे 28 गावे हे शिर्डी मतदारसंघ आहे. आमच्या गावांमध्ये 90 टक्के जनता ही विखे साहेबांना मतदान करणार आहे. कारण त्यांनी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे.

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 21 день тому +4

    VIKHE patil fix ❤️ shirdi

  • @harshal3842
    @harshal3842 21 день тому +4

    साहेब फिक्स 💯

  • @mayurkote-x5o
    @mayurkote-x5o 21 день тому +5

    प्रवरा विकास हा नहेमी खास त्यामूळे विखे साहेब निवडून येणार हमखास .

  • @आपकिखातीरनंबर1

    नगर मनमाड हायवे...असंख्य अपघात...शेकडो मृत्यू.....असला विकास नकोय.😡

  • @onesteptosuccess8000
    @onesteptosuccess8000 21 день тому +2

    बाहेरच्यांनी कितीही ताकद लावली तरी शिर्डी मतदार संघ फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटीलांचेच वर्चस्व.

  • @ArjunAsane
    @ArjunAsane 21 день тому +3

    Vikhe patil king manus ahe*👑👑✌️✌️

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 21 день тому +4

    आमचा नेता फिक्स आहे विखे पाटील

  • @YashPatil-kl1rb
    @YashPatil-kl1rb 16 днів тому +1

    मी संगमनेर तालुक्यातील असून आमचे 28 गावे हे शिर्डी मतदारसंघ आहे. आमच्या गावांमध्ये 90 टक्के जनता ही विखे साहेबांना मतदान करणार आहे. कारण त्यांनी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे.

  • @riteshjadhav-r5z
    @riteshjadhav-r5z 21 день тому +1

    सच्चा नेता .......लोकनेता .........राधाकृष्ण विखे पाटील ................

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +25

    सच्चा नेता पैशात नाही, जनतेच्या मनात निवडला जातो - यंदा घोगरे ताईच

    • @JB_198
      @JB_198 21 день тому +6

      Anytime Vikhe Patil 😂

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 21 день тому +7

      😂😂😂😂😂amhi swata Ghogre ahe pn vikhe patil fix shirdi ❤❤❤

    • @sahilshaikh-e2p
      @sahilshaikh-e2p 21 день тому +4

      @@Avinash_Ghogare_Patil बाकी कुछ नहीं पता शिर्डी मै हम विखे साहब के साथ हैं ...

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 21 день тому +3

      @@sahilshaikh-e2p ❣️💯🔥❤️🫂🫂🫂🫂ham bhi vikhe sahab ke sath hea bhaijaan !!!

    • @Shubhu23158
      @Shubhu23158 21 день тому

      Nkkich ❤

  • @sushant518
    @sushant518 21 день тому +6

    बोल् भिडू 1 कोटी मिळाले आहे महायुति ला promote करायला...😂😂

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +2

      @@sushant518 दिसत तर तसेच आहे.. 😂🙏🏻

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o 21 день тому +13

    थोरात म्हणजे गुंडांचा नेता.... विखे पाटील म्हणजे गोर गरिबांचे कैवारी................🤩🤩🤩🤩

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 21 день тому

    किती येऊद्या विखेपाटील सरकार हटणार नाही ❤❤❤❤❤ महाराष्ट्र मध्ये ❤❤❤❤❤ सर्वसामान्यांचा आवाज गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर कुटुंब विखेपाटील ❤❤❤❤

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +5

    ओनली घोगरे काकी फिक्स आमदार

  • @amolwarghade2255
    @amolwarghade2255 21 день тому +1

    आमच्या तालुक्याचे विकास महर्षी माननीय आदरणीय राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील साहेब.

  • @adityavarpe4088
    @adityavarpe4088 21 день тому +1

    खरतर थोरात आणि विखे या दोघांचेही योगदान आहे संगमनेर आणि शिर्डी मतदार संघातील विकासाला. इतर मतदार संघ बघता दोघांचीही कामे उत्तम आहे.

  • @ankushgulve1994
    @ankushgulve1994 21 день тому +3

    संगमनेर मध्ये खाताळ आणि शिर्डी मध्ये घोगरे नवीन उमेदवार नवीन आमदार

  • @prathameshkadu7238
    @prathameshkadu7238 21 день тому +11

    काकी येणार ❤🎉🥳

    • @Pawan-x8n
      @Pawan-x8n 21 день тому +6

      पळ नयी येणार .. ती गेली मामा च्या घरी दिवाळीला ..

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +2

      काकी ने एखादा मुरूम तरी टाकला ka😂😂😂

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +2

      काकी ने एखादा मुरूम तरी टाकला ka😂😂😂

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +8

    घोगरे काकी म्हणजे शिर्डी मतदार संघासाठी एक नवा अध्याय - स्वच्छ राजकारण आणि नवा विकास

  • @HindustaniFarmer
    @HindustaniFarmer 15 днів тому +2

    पवार हे विखे च्या शाळेत नाही रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय मध्ये शिकले

  • @anjaligadhave1620
    @anjaligadhave1620 21 день тому +1

    Only Vikhe Patil ❤

  • @anilkshirsagar1550
    @anilkshirsagar1550 18 днів тому +1

    Ghogare Kaki cha Vijay 💯

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 21 день тому +6

    शरद पवार हेच प्रवरेचे विद्यार्धी आहेत

    • @Rmrrrr5092
      @Rmrrrr5092 21 день тому

      MG चे विद्यार्थी होते ते. जुन्या जिनकार लोकांना विचार

    • @HindustaniFarmer
      @HindustaniFarmer 15 днів тому

      रयत शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यालय

  • @LegendDo-n7r
    @LegendDo-n7r 21 день тому +2

    "आमच्या आवाजाला घाबरून जॅमर्स लावणं म्हणजे हार पत्करल्यासारखंच! घोगरे काकींचा विजय जनतेतून उभा राहणार आहे."

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 21 день тому +3

    शरद ने नाद करू नये विखे पाटील यांचा

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 20 днів тому +4

    केळ निधी केळ विकास विखे ने पार शेतकऱ्यांची वाट लावली आता बदल घडणार अशी परीस्थिती आहे

  • @appashete-t3s
    @appashete-t3s 21 день тому +5

    काकू इथ तिथ नको वाकू ... थोरात जाणार घरात जोरात ... बाळू भरणार आता वाळू.. जोरात ..

  • @PragatiShahane-z4v
    @PragatiShahane-z4v 21 день тому

    आज विखे परीवारामुळे खूप विद्यार्थी मोठ्या मोठ्या post वर आहे💯 आम्ही तिथेच शिकलो सहेबांमुळे आज job करतोय आमच्या परीवराच मतदान नामदार साहेबांना 💯✅

  • @दख्खन
    @दख्खन 21 день тому +1

    चला विकासाला ताकत देऊ 🚩
    चला गोरगरिबांच्या शिक्षणाल ताकत देऊ 🚩
    मुलींच्या सुरक्षिततेला ताकद देऊ 🚩
    सहकाराला ताकद देऊ 🚩
    गोरगरिबांच्या आरोग्याला ताकद देऊ 🚩
    सुसंस्कृत राजकारणाला ताकद देऊ 🚩
    म्हणजेच नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांना ताकद देऊ 🚩

  • @LegendDo-n7r
    @LegendDo-n7r 21 день тому +5

    प्रवरेची वाघीण घोगरे काकी, जनता तुम्हाला साथ देणारच! विरोधक कितीही प्रयत्न करोत, विजय आपलाच!

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +4

    विरोधकांना बघून एकच समजलं - खऱ्या कामाचं समर्थन फक्त घोगरे ताईंनाच मिळणार!"

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +1

      काम काय केल पण ते दाखवा.....

  • @ChetanKadam-n1g
    @ChetanKadam-n1g 20 днів тому +1

    Only विके पाटील
    Only शिवजीराव कर्डिले
    Only सुजय दादा
    Only संग्राम जगताप

  • @vikidon-c9t
    @vikidon-c9t 21 день тому +2

    इथ एकच पॅटर्न
    विखे पाटील❤

  • @SuhaniThakkar-w2y
    @SuhaniThakkar-w2y 21 день тому +1

    फक्तं आणि फक्तं आमदार राधाकृष्ण विखे पाटील 👑

  • @Prakash-z7f5y
    @Prakash-z7f5y 21 день тому +2

    काकींनी घरोघरी जाऊन जो संवाद साधलाय, तोच खरा त्यांच्या विजयाचा आधार आहे

  • @Sanketmunjal
    @Sanketmunjal 8 днів тому

    शस्त्रात वाघ नखे अन राजकारणात विखे! बाप तो बाप रहेगा!❤ जनसामान्यांचे साक्षात दैवत नामदार विखे साहेब!!

  • @Democracy-k9n
    @Democracy-k9n 21 день тому +2

    Ghogare tai ch winner honor 100% he fix aahe te honor ch

  • @Legendof-i5k
    @Legendof-i5k 21 день тому +3

    फक्त लालसेने सत्तेत येणारे भुके पाटील, पण जनतेचा आशीर्वाद घोगरे काकींच्या पाठीशी आहे

  • @pradiprokade5784
    @pradiprokade5784 21 день тому +5

    लोकसभेला काय झालं होत मग😂😂😂

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 21 день тому

      Te nagar dakshin hota bhau ekda nagar uttar ahe farak ahe doni mde !!

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому

      फक्त विखे 🎉🎉🎉🎉🎉

  • @namuu34
    @namuu34 21 день тому +1

    विखे पाटील साहेब हाच आमचा खरा विकास आहे

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 21 день тому +1

    फक्त घोषणा, कृती नाही - घोगरे यांच्या भाषणात मोठमोठी आश्वासने दिली जातात, पण जनतेसाठी प्रत्यक्ष काम काहीच नाही.

  • @SunilShindeFormFillingMaster
    @SunilShindeFormFillingMaster 21 день тому +6

    अहिल्यानगर मध्ये फक्त विखे पाटील पॅटर्न

  • @santoshpatil4010
    @santoshpatil4010 21 день тому +2

    Emotional explanation but one sided

  • @Ni3.975
    @Ni3.975 20 днів тому +1

    Only विखे पाटील फॅक्टर 🎉🎉🎉

  • @Deepwords-o7x
    @Deepwords-o7x 21 день тому +1

    विखे पाटील......❤

  • @Rmrrrr5092
    @Rmrrrr5092 21 день тому +2

    💯 टक्के घोगरे ताई निवडूण येणार. हे त्यांच्याच सर्वेत आले

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 21 день тому +2

      कानात मळ आहे का....... फक्त विखे पाटील...

    • @HindustaniFarmer
      @HindustaniFarmer 15 днів тому

      ​@@mACHINEwORLD...तुम्ही पाटील विखे चे पैसे घ्या आणि मत घोगरे ताई ना करा

  • @somnathshelke6323
    @somnathshelke6323 21 день тому +5

    बोल भिडु मी रोज बघतो परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतानी विश्लेषण न करता फक्त मागचा इतिहास सांगितला सध्याची परिस्थिती सांगितली नाही त्यामुळे मला असे वाटते व्हिडिओच्या टीमने ग्राउंड वरती माहिती घ्यावी असे केले असते तर विश्लेषण छान झाले असते.

    • @random.goshti
      @random.goshti 21 день тому +1

      @@somnathshelke6323 बरोबर

  • @AshokAshok-w9z
    @AshokAshok-w9z 20 днів тому +1

    सुजय विखे पराभूत झाले लोकसभेला हे शिर्डीची जनता विसरलेली दिसते

  • @adventurer2951
    @adventurer2951 20 днів тому +1

    सुसंस्कृत नेतृत्व🔥🔥🙏🏻

  • @arnavgavali221
    @arnavgavali221 21 день тому +2

    Prabhavati kaki ghoghare🎉

  • @Nikhil7524-c2v
    @Nikhil7524-c2v 17 днів тому

    नामदार विखे पाटील 🙌💯💥❤️💪

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 18 днів тому

    Vikhe.patil.gharane.shahi.yana
    Dhobi.pachad.dhya.tarun
    Turak.havet.mhatarena.ghari
    Aaram.karu.dhya.thakavat.dur❤

  • @rutiksharma-e1k
    @rutiksharma-e1k 21 день тому +2

    माझे मत लाडकी बहीण योजनेला .. म्हणजेच विखे पाटील यांना

  • @random.goshti
    @random.goshti 21 день тому +2

    पाटील कश्या मुळे मोठे झालेत हे पण सांगा सहकारी चां खासगी कसा झाला plz explain 🎉

    • @mACHINEwORLD...
      @mACHINEwORLD... 20 днів тому

      @@random.goshti विकास कामे बघा.....

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 16 днів тому

    हे सगळे त्यांच्या संस्थेची यंत्रणा कामाला लावली आहे कमेंट टाकायला.. कर्मचारी जनता.. त्यांचा काय दोष नाही..😂

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 20 днів тому +1

    ✌️✌️ विखे पाटील ✌️✌️

  • @prashant__1997
    @prashant__1997 21 день тому +2

    काहीही म्हणा पण भाजपा ने बोल भिडू ला विकत घेऊन टाकले 😂 आणि हे सत्य कोणीच नाकारू नाही शकत 💯

  • @LegendOp-z3p
    @LegendOp-z3p 21 день тому +3

    संपूर्ण शिर्डी मतदार संघात काकींची एकमुखी सूप्तलाट - आता विजयानंतरचे बदल बघायचीच वेळ आलीय!