भर पावसातून उत्तंबर केळशी गाडीने मुंबईचा प्रवास Traveling 😍 | मोठा अनर्थ टळला | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 26 сер 2024
- भर पावसातून उत्तंबर केळशी गाडीने मुंबईचा प्रवास Traveling 😍 | मोठा अनर्थ टळला | S For Satish | Kokan #KelshiMumbaiPravas #MsrtcBusTraveling #KokanBusPravas #sforsatish
कोकणातून भर पावसातून मी मुंबईचा प्रवास केला आहे. गावावरून सकाळी लवकर एस टी गाडी ची तिकीट काढली होती. प्रवासात खूप पाऊस पडत होता. कोकणात मुसळधार पाऊस पडल्याने दरडी कोसळतात. खूपच पाऊस होता. चिंचघर, देव्हारे, मंडणगड असा प्रवास करत मुंबई गोवा हायवेला पोचलो आणि पुढचा प्रवास सुरू झाला. देव्हारे गावाजवळ एस टी बसचा अपघात झाला पण थोडक्यात अनर्थ टळला. घरी आल्यावर मुले खुश झाली. तुम्हाला हा प्रवासाचा व्हीडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
खुप छान निसर्ग सौंदर्य धबधबे पण पहायला मिळतात मस्त नजारा आहे गावाकडचे व्हिडिओ खुप छान आसतात पहावेसे वाटतात सारखे सारखे 🎉
Gavacha najara baghayala khup chhan vatat asa vatat ithech rahav mumbaila jau naye evad chhan vatat
आषाड एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सतीश भाऊ. खूप चान् विडिओ आहे.
Khup chhan Video. Tumchya barobar aamhi pan ST madhun prawas kartoy ki kaay asa watala. Vlog ekdam mast. Pappana baghun pranju aani pradnu kiti khush jhale.
तुमचे व्हिडिओ छान असतात आसे वाटते आमीच प्रवास करीत आहे हिरवागार निसर्ग खूप सुंदर दिसत होता
मस्त nice video. पण खूप डेंजर रस्ते आहेत.भीती वाटते. अवघड वळणं पण गावाकडाचा नजारा एकदम कडक असतो. 👌👌👌👍👍💐🌹🌹
वा खुप छान मस्त प्रवास केला सुंदर सुरेख असे निसर्ग सौंदर्य बघण्यास मिळाले धबधबे नदी नाले हिरवीगार झाडे झुडपे रम्य परिसर वातावरण बघण्यास मिळाले खुप आवडला विडिओ एक नंबर बाळा देव बरे करो
👌👌❤❤
आभारी आहे🙏❤️
जुने दिवस आठवले असाच प्रवास असायचा आमचा पण रात्रीचा प्रवास सकाळ कहा प्रवास तो ही बस ने
सतीष राव कोकणातील ऐखादा किल्ल्या चे दर्शन होऊ द्या कि राव विदर्भ यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रस येथून अजय कानतोडे व टूर्स वर गेलेच गडाच्या तर नावाचा उल्लेख अपेक्षित आहे सतीष राव.गेल्या 3/4 वष॔ पासून पहातो आहे तुमचे मनोरंजक व्हिडीओ..😊😊😊
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
खूप छान व्हिडीओ सटी मधून बाहेरच निसर्ग बघायला भेटला छान वाटल
Khup sundar video
Dada tuzya video made ajibat fake drama nasto
Ekdam mast videos astat
God bless you dada
Saglech member mala avadtat❤❤❤❤🎉
पावसात लाल परीने कोकणातील हिरव्यागार निसर्गातून केलेला प्रवास म्हणजे सूख...मस्तच vlog ❤
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Beautiful vlog ❤bacche papa ko bahot din ke bad dekhkar kitne kush hogye😍🥰👌
मुले खुप खुश झाले तुमाला पाहुन
Yevdhya pousamadhe khadipaar😯khup paus aahe mast vatay nice vlog 😊
प्रवास छान झाला 👍🏻👍🏻👍🏻🍿🍿🍿🤩🤩🤩
किती भारी सगळीकडे हिरवळ दिसते ❤️मस्त हॅपी जर्नी 👍
Khup chan ahe video
आजचा व्हिडिओ खूप सुंदर 👍👍
Khup maja aali gavat gaav cha klya met mast asto mast video hota satish
सतिश दादा माणगाव एसटी बस स्थानक आपले स्वागत आहे, लाल परी प्रवास मज्जा वेगळीच असते, खुप दिवसांनी प्रवास केला नाही, रायगड पलेस हाटेल या ठिकाणी चहा, नाष्टा गाड्या थाबत , माणगाव,इंदापूर एसटी कैटिन गाड्या थाबत नाही.❤❤❤
1 number ghar ahe tumche saheb gaon che
खूप छान आहे विडिओ
❤❤
Ek number video hota satish dada 😊😊😊
आषाडी एकादशी निमित्त सतीश भाऊ आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
ही आडे तून 7 वाजता सुटते 12 30 la येते पनवेल मस्त प्रवास होतो
Aaj panvel aalyacha video khup chhan vatala baghyala maja aali
व्हिडीओ खूप छान
🥰 खूप छान निसर्ग..मी पण केळशी उंबरशेत ची
🙏🙏❤️
आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा निसर्ग खुप छान आहे पाऊस छान पडतो एक नंबर व्हिडिओ ❤❤
Khup Chan mast ST Travel vlog 👌👌👌👌
एकादशीच्या खूप शुभेच्छा व्हिडिओ खुपच छान
A very nice vlog, a very hectic journey, a dangerous accident, tc
Jay sadguru dada safe your journey 👍🙏
Satishdada chhan must video
Very nice video Dada ❤❤❤❤
Khupach छान
सुंदर गावं. आई ना नमस्कार.🙏
Mi vidharbha madhe rahti tumche video khup mast astat aani tumcha kokan tr khup chan aahe
Khup sundar prawas.
Bhau background music Kaunthi vaperta 🙏 please sangaa
Nice vlog dada pranju pradnu varsha tai yana baghun khup chaan vatale ata panvelche video yenar
Thnku amchi bus dhakvlat mahnun kulswamini
आषाढ. एकादशीच्या. शुभेच्छा. सतीश. दादा❤🎉
👌👍
Nice nature, water falls & danger road, enjoyed
🚌 bhari video ahe
खूप छान व्हिडिओ❤
खुप छान व्हीडिओ 👍👍
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Mast
Very Nice Bruther Beauty Of Kokan
🚩माऊली सतीश भाऊ 💐🙏
Nice video
त्या कॉलेज च्या मुली कोणत्या बस मधे चढल्या
Ekadashi chya khup subecha tumha sarvanna dada aai aana
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Please write to CM & send the letter by Speed Post. Your bottom line should say that with impact in case of any accident etc.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सतिश भाऊ कोकणातुन पनवेल गेला आईला न्यायचं होत मुंबईला आता शेताची कामं पण झाली आईला करमणार नाही
Masat hota video
Khup chan Vlog!❤
Good video ✌👍God bless you
Khupp Bhari Blog 👌👌
Pranju Pradnu Faar Khush Zale
Mast Journey Zali
Mast 👌👌😊
छान व्हिडिओ
Bayko vat bagte❤
Most. Video dada. Jay sadguru
मस्त विडिओ दादा
समुद्राच्या पाण्यातील शिंपले ईतर काही तरी पकडण्याचे व्हिडिओ टाका
Brother satish, it is not good to travel in rainy season tkcr n safe journey
Me Mandangadchiiii aahe dada♥♥♥
Chaan 😊
Chan video
खूप छान व्हिडिओ ❤❤
Khup Chan
छान विडिओ, कीप इट अप
हमरापुर च्या साइड लाच हा होटल आहे
Nice ❤❤
Dada atta panvel la alas atta tuzya family Dr kadun TT injection ghe for safety ani tyacha ek information vlog tak.
Super
Mast👌
Must❤
दादा मस्त 👌कोनाला काय लागल नाय ना 😞😞
Nice
Very nice dada
Samarth Krupa mhanun vachle sagle
🙏🙏
नद्या कोणत्या आहे ते सांगत जा
Satish गावचा najara मस्त, हिरवीगार sheti
सतिश च्या बाजूला कैलास बसला आहे उत्तंबर गावाचा
Mahesh gaon aahe chichgahad
Vlog kontya camera madhe record kela aahe.
👌👌👌🙌🤩😍
dada tumcha panvel cha gharatal mandir chi price kiti ahe
👍👍👍👍👍
AASHADI EKATHSICHA HARDIK SUBECHA
नजारा खुप छान आहे लाल परी प्रवास कसा वाटला
चांगला हाय की व्हिडिओ
सतिश भाऊ गाव कोणत आहे तुमचं