एवढ्या महाग रुम ?? Taj Hotel Mumbai Travel Vlog | Jivan Aghav | Anilkumar Gitte | MVF Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 вер 2024
  • For Buisness Enquiries
    marathiviralfever.mvf@gmail.com

КОМЕНТАРІ • 752

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar7589 10 місяців тому +258

    ताज मध्ये या आयुष्यात कधी जायला मिळणार नाही पण video मधून बघितलं आणी मन तिथे फिरून आलं

    • @omsalunkhe919
      @omsalunkhe919 10 місяців тому +5

      As ky nahi me jaun ala ahe Taj mde jaun copy and Jevan karun ala

    • @prashantbansode364
      @prashantbansode364 10 місяців тому +6

      लाईफ मधला मस्त एन्जॉय केला आता मेलं तर चालेल

    • @prashantchavale999
      @prashantchavale999 10 місяців тому +4

      ARE HA GELA VIDEO WALA TAR KON PAN JAAU SHAKTO.

    • @sagar_0941
      @sagar_0941 10 місяців тому +1

      Yevda ky vishay nahi bhai 2 jan gelat tr chaha nashta krayla 1500/- bas hotil😊

    • @Ketanrathod0593
      @Ketanrathod0593 9 місяців тому +1

      Asa kahich nahiye, Vishwa khup motha ahe. Ani manasachya iccha kadhich purn hot nahit. Aplyala Taj hotel ch kautuk vatate, aplyapeksha shrimant lokana Vegas cha kautuk vatata ani Elon musk la Mars che.. so it’s infinite loop 😂❤

  • @vijaykumartambare4937
    @vijaykumartambare4937 9 місяців тому +42

    तुम्हाला ताजमध्ये पासुन आनंद झाला तुम्ही एंजॉय केलात पण तुम्ही जे ताज दाखविला आणि तुम्ही सांगताना जी भाषा वापरली ती खुप छान होती तुम्ही माझे जवळचे मित्र वाटलात धन्यवाद

    • @VlogyVishal
      @VlogyVishal 3 місяці тому

      Mala pan Karan mi Marathwada cha ahe

  • @konkantourism
    @konkantourism 10 місяців тому +203

    भाऊने एमपीएससी ची कहाणी दाखवून कमावले आणि आज डायरेक्ट ताज हॉटेल.... भाऊ खतरनाक प्रवास❤❤❤😂😂😂😂

    • @shriyeshwarkari143
      @shriyeshwarkari143 10 місяців тому

      🎉😂

    • @dnyan8023
      @dnyan8023 9 місяців тому +4

      Aspirant sodun baki sgle kamava Bhai MPSC chya nava khali😅

  • @rajeshkhakre3116
    @rajeshkhakre3116 10 місяців тому +501

    हॉटेल महाग नाही, आम्ही गरीब आहोत😂

    • @rohits6208
      @rohits6208 10 місяців тому +4

      😂

    • @MGJoshi-sp8kr
      @MGJoshi-sp8kr 10 місяців тому +26

      सत्य आहे,, काहीही महाग नाही,आपलीच कमाई कमी पडते

    • @anilkumargitte6571
      @anilkumargitte6571 9 місяців тому +5

      अस काय नाही Next Time आपल्याला घेऊन जाऊ ❤ दादा चहा घेयला

    • @sujitbarge8577
      @sujitbarge8577 9 місяців тому +1

      Ok

    • @Bhuvneshwari855
      @Bhuvneshwari855 9 місяців тому +4

      500 रूपये चा चहा घेण्यासाठी 😂

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 9 місяців тому +24

    खूपच छान
    गरीब लोकांचे आपलेच घरं ताजं आहेत आसे खुश आणि समाधानी रहावं
    जय महाराष्ट्र

  • @sanjaynayakawadi9037
    @sanjaynayakawadi9037 10 місяців тому +16

    सर अतिशय उत्कृष्ठ व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही फक्त ताज हॉटेल बद्दलऐकूनच होतो ते तुमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं,अनभुवयाला मिळालं 🙏🙏🙏👌

  • @rahulmisal4997
    @rahulmisal4997 10 місяців тому +40

    खूप छान पद्धतीने सर्व थोडक्यात माहिती दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे जीवन भाऊ आणि अनिलदादा तांदळे सर मस्त एन्जॉय केला आहे पण एवढ भाड आणि तेथील प्रत्येक खाद्य पदार्थचे किंमती सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही पण आयुष्यात एकदा तरी नक्कीच ताज हॉटेल ला जरूर राहावं जेणेकरून फीलिंग येते lifestyle change झाल्यासारखी..😂😂अनिलदादा लै भारी vlog बनवला आहे मस्त वाटले ❤❤❤

  • @SumeetBullete
    @SumeetBullete 10 місяців тому +56

    खूप छान अनुभव आला भावा.......❤

  • @pawarsu8485
    @pawarsu8485 10 місяців тому +63

    इच्छा पूर्ण झाली ताज हॉटेलमध्ये एक दिवस राहण्याची😂😂😂

  • @mahirathore994
    @mahirathore994 10 місяців тому +104

    Mpsc sodun ata Hotel exploring chalu ha. . good 👍😂😂

  • @sarveshpardale8964
    @sarveshpardale8964 10 місяців тому +32

    खिशाला भरगच्च चुना was Epic 😂😂

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 10 місяців тому +31

    भाऊ तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत तुम्ही घर बसून आमाले ताज होटल दावली भो ❤❤

    • @santoshshinde4818
      @santoshshinde4818 10 місяців тому

      फिलिंग आली भो जस आम्ही पण आलो ताज हॉटेल मधे पैसे फिटले आता धन्यवाद भाऊ❤

  • @sachingodase3568
    @sachingodase3568 9 місяців тому +34

    भाऊ रायगडावर जाऊन रहा एकदा..मंग फिलिंग काय असते समजेन ताज हॉटेल चे कौतुक आहेच ... पण खरी मावळ्यांची श्रीमंती रायगडावरच...❤

    • @mvf
      @mvf  9 місяців тому +12

      रायगड म्हणजे स्वर्गसुख दादा.. त्याची तुलना जगातल्या कुठल्याच सुखासोबत करता येणार नाही.. ❤️

    • @prakashpatekar22
      @prakashpatekar22 9 місяців тому +2

      रायगड किल्ला महाराष्ट्राचे भुषण आहे
      जयभिम जय महाराष्ट्र

    • @bahirpatil6629
      @bahirpatil6629 7 місяців тому

      👍🚩🚩🚩

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 10 місяців тому +32

    खूप छान सर, ताजमहाल हॉटेल गेट वे आॅफ इंडिया..🇮🇳 सगळ्यांनी एकदा तरी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे.🧡🧡🚩🤗👌👍👍👍

    • @unstoppable_7776
      @unstoppable_7776 10 місяців тому

      Lavdya hotel TAJ ahe fkt te mahal vagere kahi nhi😂😂😅🤣

    • @virendrajadhav7016
      @virendrajadhav7016 10 місяців тому +1

      आत मध्ये जायला चार्जेस घेतात का. का फ्री आहे.

    • @mvf
      @mvf  10 місяців тому +1

      Free ast dada.. restaurant madhe jau shakta

    • @ravindragorde8626
      @ravindragorde8626 9 місяців тому

      Ghetla ahe but hotel madhe jaych rahil😢

    • @shivajithopte8897
      @shivajithopte8897 3 місяці тому

      आम्ही आनंद घेतो. फक्त बिलाचे तेवढे तुम्ही बघा 😂😂😂

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 місяці тому +3

    फार छान रिपोर्ट.सामान्य माणसाला ताज हॉटेलचे फक्त नाव माहिती आहे,पण तिथे काय काय आहे,हे माहीत नव्हते,ते आता चांगले समजले. शूटिंग भारी आहे.

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 10 місяців тому +7

    शब्दच नाही मित्रा व्यक्त करण्यासारखे खूपचं छान

  • @rajendradhaygude1707
    @rajendradhaygude1707 9 місяців тому +4

    भाऊ खूप छान माहिती दिली रविवार असल्यामुळे आज 1चांगला अनुभव ऐकायला मिळाला ताज हॉटेल ला जाऊन राहणे तर शक्य नाही त्यामुळे तिथली माहिती आम्हाला कोणी देणार नही ती आपण दिली, थोडा टेन्शन पण आल खर्च पाहून पण ओके.
    आजचा रविवार ताज के नाम 👍👍

  • @ashokappachamnaru5947
    @ashokappachamnaru5947 10 місяців тому +6

    सगळी युट्युब ची कृपा असेल ! प्लॅन बी सक्सेस... मस्तच विडीओ...
    रेट तर माहीत झाले. आता एकदा जावच लागेल ताज मध्यें

  • @PK_Motivational-zx6er
    @PK_Motivational-zx6er 10 місяців тому +24

    जीवन भाऊ काही फायदा नाही ताज मध्यें जाऊन, पाण्यासारखे पैसे खर्च होतात. मौज म्हणून आपण एकदा जातो पण नंतर जेव्हा फायनल बिल येते ना तेव्हा आठवडा भर झोप उडून जाते. मोठ्या लोकांचा थाट आहे तो.

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 10 місяців тому +27

    खूप छान विश्लेषण. मला तुमचा्ये संपुरना Video मधला. 1 वाक्य मनाला भिडले, ते म्हणजे आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घायला हवा. 👍🏻. Perfect. I Like it

  • @narayanshinde555
    @narayanshinde555 10 місяців тому +2

    Video बघून ताजमहाल हॉटेल माहिती मिळाली खरच खुप छान. Thanks.

  • @p24live23
    @p24live23 10 місяців тому +19

    350000 हजार एका रात्री साठी देण्यापेक्षा साध्या लॉज वर राहील तर 2000 रुपयात मस्त मजा येईल

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 2 місяці тому

      Hyatch marathi manus mage pdto. 😂ani naav dusrya communities na theva.

    • @p24live23
      @p24live23 2 місяці тому

      @@omkarrane5255 एवढे पैसे सेविंग करून ठेवले तर भविष्यात उपयोगी नाही पडणार का

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 9 місяців тому +4

    भाऊ खरंच कधी जाऊ शकत नाही पण व्हिडिओ मधून सर्व ताज हॉटेल दाखवले धन्यवाद

  • @bhaudeshmukh8545
    @bhaudeshmukh8545 10 місяців тому +4

    खूप मस्त व्हिडिओ बनवला भाऊ आपली मराठवाडा ल्यांगवेज तर खूपच भारी❤

  • @Ngredy
    @Ngredy Місяць тому +2

    JAY BHAGWAN

  • @sunhirave7866
    @sunhirave7866 10 місяців тому +5

    गावाकडे यांच्या पेक्षा चांगले nature आहे

  • @sachinshinde7320
    @sachinshinde7320 10 місяців тому +2

    खूप छान माहिती सांगितलं आणि आतून व्हिडिओ सुद्धा हॉटेल च दाखवला

  • @avadhoots.pakhale622
    @avadhoots.pakhale622 7 днів тому

    भाषा आणि काय असेल ती वास्तव मांडणी खूप आवडली सर.... धन्यवाद आणि शुभेच्छा....🎉❤

  • @BHUSHAN888
    @BHUSHAN888 2 місяці тому +1

    भाऊ पुण्यात स्पर्धा परीक्षेला गेला होता परीक्षा पास नाही झाला पण जिंदगीची काशी जगावे आणि त्यासाठी पैसे कसा कमवावा हे शिकला

  • @DrJayeshkumar
    @DrJayeshkumar 10 місяців тому +1

    Use morr f 5% for hairs... 100% result

  • @sk-gy4ij
    @sk-gy4ij 10 місяців тому +13

    ते हॉटेलच जाऊद्या तिकड पण तूम्ही explain ज्या पद्धतीने केलं त्यान खुप हसू आलं राव

  • @narendraimpal9482
    @narendraimpal9482 10 місяців тому +9

    जीवन भाऊ हे सर्व तर भारीच आहे...पण ते हाताला दोन घडाळे का घातले ते पण सांगा...😂😂

    • @anilkumargitte6571
      @anilkumargitte6571 10 місяців тому

      Are mi swwiming krto hoto... Aplya divshi... So majha Watch tyakad hota Bro ❤

  • @vishalbihade3981
    @vishalbihade3981 10 місяців тому +29

    धन्यवाद जीवन दादा.. प्रत्यक्षात हॉटेल ला गेलो असं वाटलं ❤❤❤

  • @servicemaint552
    @servicemaint552 10 місяців тому +5

    भाऊ एकदम डोंगा टाईट कार्यक्रम....... कडक 🙏

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 10 місяців тому +43

    ताज हॉटेलला जाणं म्हणजे दिल्लीला जाऊन UPSC करणं.!! 🤪🤭#mpsckatta

    • @memarathimaharastracha9702
      @memarathimaharastracha9702 10 місяців тому +9

      दिल्ली ला जाऊन तलाठ्याचा अभ्यास करणे😂

    • @prashikgayakwad3929
      @prashikgayakwad3929 10 місяців тому

      ​@@memarathimaharastracha9702binod😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅binod😂😂

  • @arvindphadke5225
    @arvindphadke5225 9 місяців тому +1

    VDO - Ekdam Jhakaass.. VDO evdha Aawadla ki Kay Sangu Tumhaley.. Taj Hotel Sobatt Tumcha Bolna Maatra Jaam Bhaari.. Me Khub Haaslo.. Khub Majjaa Aali.. Taj Hotel & Tyacha VDO peksha hi Tumcha Bolnach itka Aawadla ki Kay Sangu Bhaau Tumhaley.. Jaam Majjaa Aali Raao.. Aatta Ratri chey 3 Vajta Me ha VDO baghat Evdha Haasunn Raahilo naa.. Ki.. Kay Sangu Bhaau.. Kharach Khub Majjaa aali Rao.. 1 No..Jhakaass 😅😅

  • @abhijitkhetmalis7760
    @abhijitkhetmalis7760 10 місяців тому +4

    खुप वेळा मुंबई ला गेलो पण पण आपल्या सर्व साधारण माणसाला परवडेल असा बजेट नाही. म्हणून एन्ट्री कशी करायची. 👏👏

  • @DKORE90
    @DKORE90 10 місяців тому +4

    ताज मध्ये स्विमींग करण्यापेक्षा गावाकड विहिरीत पोहलेल कस!?

  • @anantasarkate6577
    @anantasarkate6577 10 місяців тому +3

    मंडळ अभारी आहे याचं साठी जायचे होते पन तुम्ही ते कष्ट घेतले म्हणून भागवतो आम्ही

  • @kalidasmakwana2530
    @kalidasmakwana2530 9 місяців тому +1

    🙏भावा खूपच छान विडिओ आहे हा हॉटेल ताज मदला वाव 🙏धन्य वाद

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 10 місяців тому +6

    दादा छान विचार तुम्ही गेलात ताजमध्ये पण सगळ्या ना विडीओ मार्फत ताज हॉटेल दाखवले धन्यवाद

  • @rohankale9180
    @rohankale9180 10 місяців тому +24

    ताज हॉटेल वर वायफळ खर्च करण्यापेक्षा आपल्या महाराजांचे गड किल्ले फिरलेले सर्वोत्तम

    • @mvf
      @mvf  10 місяців тому +5

      अगदी बरोबर दादा

    • @balajikounsalye6379
      @balajikounsalye6379 10 місяців тому +1

      Correct 🚩🚩

    • @valudhongade5616
      @valudhongade5616 9 місяців тому +2

      😂

    • @chetanjadhav7423
      @chetanjadhav7423 3 місяці тому +1

      अरे यार यात का महाराज आनता

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 10 місяців тому +3

    बोलती बंद झाली पूर्ण टीमची वर्षाची कमाई नाही आणि दिवाली बोनस पन् nahi 😂😂😂😂❤❤❤

  • @योगेशसुशीलाभारतमानकर

    Gatway समोर महाराजांचा पुतळा आहे तो पण दाखवला असता साहेब तर अजुन छान वाटले असते

  • @bluedoxgaming8103
    @bluedoxgaming8103 10 місяців тому +2

    TAJ PEKSHA TUMCHI SANGNYACHI PADDHAT EKDAM KADAK 👌👌☝☝☝

  • @vidhisurve8960
    @vidhisurve8960 10 місяців тому +5

    Dada khup bhari vathal,ani tujhi bhasha tr amazing ahe,sakali tujha video pahun mood fresh jhala😊

  • @vijaysutare8732
    @vijaysutare8732 10 місяців тому +1

    जिवन भाऊ आघाव खुपचं छान विडीओ.
    आम्ही बाहेरून आनंद घेतला

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 місяці тому

    तुमच्यामुळे हॉटेल ताज आतून बघितलं बाहेरून पाहिलं आहे भाषा बाकी अप्रतिम 👌👌👌👌

  • @KarizmaR7486
    @KarizmaR7486 2 місяці тому +1

    Mala bhau hotel ch menu cardch awdl lai bhari chaply emoji vagere aht 😅😂❤❤🎉

  • @vishallahane3362
    @vishallahane3362 10 місяців тому +6

    गावठी भाषा लय भारी 😂 लय हसलो भावा

  • @vijaygutte1959
    @vijaygutte1959 10 місяців тому +2

    अप्रतिम विडिओ. विडिओ मधे दाखवल आहे खूप छान सर्व काही पाहण्या सारख आहे .सर्वसामान्य लोकांना हे त्या ठिकाणी राहणे शक्य नाही .मेनूकार्ड तर बाबा खूप डेंजर आहेत. महागड आहे.सर्व किमती पाहिल्या आमचे बंधु अनिलकुमार यांनी पूर्ण पैसा वसूल केला आहे.रुम साठी तिन लाख च्या पुढे पैसे मोजावे लागतात. गरीब लोकांनसाठी या अशक्य गोष्टीं आहेत. विडिओ खूप छान आहे. ❤❤❤❤

  • @sonyakarad5484
    @sonyakarad5484 10 місяців тому +1

    1 ch no jivan bhau &anil kumar gitte purepur fayda getlya badl abhari ahot 😂

  • @vishumhatre189
    @vishumhatre189 9 місяців тому +2

    दादा...हा विडिओ बघायला खूप मज्जा वाटली.खुपच हसलो राव😂😂😂😂

  • @jaganberi3937
    @jaganberi3937 9 місяців тому +1

    Marathi Manus Dildaar Manus,Shetaatun pudinaa dilaa,Vilaayti chinchaa dilyaa,Bori dilyaa,Peru dilyaa aani Jaminihi dilyaa Marathi Manus det rahilaa Bharat deshachaa "Maharashtra" Jhaalaa 1000 🙏 Salutes to Marathi Manus tuhmi Deshaalaa Kaalij dile

  • @balugajbhare4357
    @balugajbhare4357 9 місяців тому +1

    धन्यवाद भाऊ, ताज हॉटेल आज आतील बाजूने पाहण्यास मिळाले.🙏🏻

  • @ravishankarsoor613
    @ravishankarsoor613 10 місяців тому +3

    व्हा भाऊ हसून हसून पोट दुखलं, छान कॉमेंटरी

  • @kailaspandit328
    @kailaspandit328 2 місяці тому +1

    Bhaiya maza time kadhi yenar tumhi kacky Aahat supper

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 10 місяців тому +17

    भावा तुमची भाषा शैली, मस्त आहे, विदर्भ, मराठ वाडा सरका,😅

  • @SwamiMahajan-kk4bw
    @SwamiMahajan-kk4bw 10 місяців тому +13

    दादा तुमचा मुळे विडियो मध्ये ताज हॉटेल पाहिला भेटेल जवळुन

  • @yogeshshinde4540
    @yogeshshinde4540 10 місяців тому +2

    खुप छान, आमच्या साठी हिच ताजमहल सफर, thanks

  • @janardansonavane9697
    @janardansonavane9697 10 місяців тому +1

    बर झाल आम्हला मुंबईत राहून एवढं पाहायला मिळालं धन्यवाद

  • @TirupatiTrading-in6ox
    @TirupatiTrading-in6ox 10 місяців тому +2

    अरे हेच तर जीवन आहे मित्रा मस्त

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 10 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही आणि या मुळे आम्हाला ताज हॉटेल पण बघायला मिळाले 😮😊 खरच खूप मस्त वाटलं मनाला.आणि एका रात्रीचे 350000 लाख भाडे आहेत का🎆🎆

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 10 місяців тому +1

    लय भारी सांगितल्या बद्दल तूम्ही जसा चुना लावून घेतला तसा आम्हीं नाहि लाऊन घेणार

  • @pranaylondhe691
    @pranaylondhe691 9 місяців тому +2

    मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो. मराठी माणसाला काहीही अशक्य नाही.

  • @RajendraPatil-jy7ws
    @RajendraPatil-jy7ws 10 місяців тому +3

    It's International Hotel and Pride for India. So the rates high...

  • @PramodJangam-md8jj
    @PramodJangam-md8jj 3 місяці тому

    एक नंबर भावा मस्तच स्वतःचं ताज मध्ये राहिल्या गत वाटलं.....

  • @vaibhavdhamal3857
    @vaibhavdhamal3857 10 місяців тому +1

    Thank u mothya bhava tuzyamule tari samajla taj hotel cha kasa aahe sagla ganit

  • @dineshkudache
    @dineshkudache 9 місяців тому +2

    सुरवातीला उगवता सूर्य नाही. मावळता आहे. मुंबई पश्चिमेला आहे.

    • @VijaychandraKulkarni-bg1if
      @VijaychandraKulkarni-bg1if 2 місяці тому

      दक्षिण मुंबईचे कुलाब्याच्या बाजूचे टोक समुद्रात घुसले आहे. नकाशात स्पष्ट दिसते. त्यामुळे तिथे पूर्व व पश्चिम बाजूस दोन्हीकडे समुद्र आहे. गेट वे ऑफ इंडिया मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यामुळे व्हिडीओत दिसणारा सूर्य उगवतीचाच आहे.

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 10 місяців тому +2

    मी साधारणता 12 ते 14 वेळेस ताज हॉटेल बघायला गेलो होतो..पण ताज हॉटेल कधी गेलो नाही... बोटीत बसलोय

  • @vilaskhandekar5386
    @vilaskhandekar5386 Місяць тому

    खुप छान ब्लॉग आहे भारताची शान आहे अभिमान आहे ताज भारतात आहे.

  • @iconghe2318
    @iconghe2318 10 місяців тому +3

    good vlog , this is called , unche log unchi pasand , the cost is not high , our pocket must be full always.

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 3 місяці тому

    खुप छान माहिती फोटो सही आपण‌ दिलीत.धन्यवाद.

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 10 місяців тому +1

    Khup sundar Ashi mahiti dili.

  • @ArmyBoy-h1y
    @ArmyBoy-h1y 3 дні тому

    साधारण रस्त्यावरच्या चहा , खिचडी, भजे मिळणाऱ्या गावातल्या हॉटेल पासून व्हिडिओ पाहतो आज ताज हॉटेल वर जाऊन पोहचला भाऊ , अजून अमेरिकन टॉप च हॉटेल मध्ये जा तुम्ही अशी प्रार्थना करतो 😊

  • @knoxstox
    @knoxstox 10 місяців тому +1

    1 no sir KADAK fan ahe mi tumcha ....... ❤️

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 10 місяців тому +2

    👌😂😅🤗😜✨✨भारी बनवला आहे व्हिडीओ मस्त 👍🏻

  • @kirandeshmukh5149
    @kirandeshmukh5149 10 місяців тому +2

    खूब छान वाटले 🎉

  • @sandeepchavan1875
    @sandeepchavan1875 9 місяців тому

    Mast भाषा खूपच साधी, आणि चांगली , मनापासून.

  • @MahadevRAage
    @MahadevRAage 10 місяців тому +1

    आमच्या पुण्यातील घरी गलारीतून रोज सूर्य दर्शन फ्री होते. 11 वा मजला

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 10 місяців тому +2

    पैसा गेला पण नादच केला जीवन दादा तुम्ही

  • @kiransonawane3113
    @kiransonawane3113 10 місяців тому +1

    खूपच छान तुमच्यामुळे आम्हाला एक चांगला हॉटेल बघता आले

  • @chhayapatil7467
    @chhayapatil7467 3 місяці тому

    ज्याच्याकडे फुकटची कमाई असेल तोच ताजमध्ये पैसा खर्च करू शकतो कष्टाचे पैसे असे खर्च करू शकत नाही मला तरी शक्य नाही पण आपण केलेल्या एन्जॉय पाहून ताजमध्ये गेल्यासारखं वाटलं धन्यवाद भाऊ🎉❤

    • @easywritingwithanil8227
      @easywritingwithanil8227 2 місяці тому

      फुकट कसं कामावतात ते सांगाल का? 4:47

  • @vijaymadane724
    @vijaymadane724 9 місяців тому

    खूप छान व्हिडिओ हॉटेल न जाता छान अनुभव आला आणि साधी भाषा छान वाटला व्हिडीओ

  • @panduranggavade8527
    @panduranggavade8527 10 місяців тому +3

    दादा खूप छान माहिती दिली👌👌💐💐

  • @sundararde6212
    @sundararde6212 9 місяців тому +2

    भाऊ 5 मिनिट थाम्ब आलोच 3:50 आपल्या साठी काहीच नाही 😜

  • @hiramanharde2971
    @hiramanharde2971 10 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ, आवडला मित्रा 👌

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 10 місяців тому +3

    खूप छान मित्रा कौतुक करावे तितके कमीच खूप छान व्हिडिओ बनवला.

  • @GORBAJRANGRATHODBR1432
    @GORBAJRANGRATHODBR1432 2 місяці тому

    भाऊच बोलणं जबरदस्त.. अस्सल खेड्यातील भाषा...ताज मधी जाऊन सुधा आपली lang... बोलण आवडला आपल्याला

  • @Vijay_Bawane
    @Vijay_Bawane 9 місяців тому +1

    Thank you...mi aj free mdhe Taj hotel bghitlo

  • @santoshshivpuje4283
    @santoshshivpuje4283 10 місяців тому +2

    Ak number dada

  • @mohanpawar3120
    @mohanpawar3120 10 місяців тому +1

    Khup chhan gavran mahiti dele dhanywad

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 3 місяці тому

    भाऊ तुम्ही केला एन्जॉय पण हे आमच्या सारख्या गरीबाचनाही 500RU मध्येचिकन हंडी चार लोक जेऊ शकतात ते पण ताजमहाल हॉटेल ची टेस्ट फेल पडेल आमचे पुण्यातील हॉटेल शिव मल्हार भारी आहे

  • @appasurve3249
    @appasurve3249 10 місяців тому +1

    दादा खरोखरच समाधान वाटले पाहून

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 2 місяці тому +1

    मी फार गरीब आहे
    आज चहा पिलो तर उद्याच पितो 😂😂😂😂😂😂

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 10 місяців тому

    आपल्यातला मराठवाडा काही जात नाही,लई खतरनाक.

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 10 місяців тому +2

    खूप छान वाटल..... फ्रॉम सोलापूर.

  • @ayoubbawamukadam4998
    @ayoubbawamukadam4998 2 місяці тому

    Thank u saheb .5 star ka matalab ohi hai jo apne dikhaya .this is the business.

  • @sudhirlawtawar6105
    @sudhirlawtawar6105 10 місяців тому +1

    वा भाऊ.......... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त 🙏🏻

  • @bj1710
    @bj1710 10 місяців тому +2

    3:30 काय सांगता राव😂🍻