सर तुम्ही खरोखरच खूप छान नोटेशन देतात व आम्हाला वाजवायला पण येतो रामनवमी निमित्त कोणी पाहिला का माझा राजा राम राम या अभंगाचे नोटेशन देण्याची कृपा करावी
माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी | चंद्रभागेतीरी उभा विटेवरी ||१|| पंढरीशी आला द्वारकेचा राणा | आनंद जाहला सनकाधिका ||२|| आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाती | आनंदे नाचती जीवे भावे ||३|| म्हणे कान्होपात्रा दिनांचा दयाळा | विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी ||४||😮
सर मला सागां की मी गेले आठ ते दहा महीनया पासुन पेटीचा सराव करतोय आणि थाट अलंकार पण पुणॅ चालु आहे नियमित मणजे दहा थाट अठरा अलंकारात दरोज करतो तर मला पुणॅ पेटी वादण किती दिवसात होईल आणि राग ओळख पण कधी होईल हे सागांवे व मी जवळपास आता पयॅत 50ते60 राग बसवले सर आणखी काय करावे लागेल की मला सवॅ ज्ञा न होईल सर मला समजुन सागां मी पण तुमची अडचण समजलो🙏🙏🙏🙏🙏
सर खूपच छान आपली भजनं असतात , मला सर भरतबुवा किरवली, कर्जत, ह्यांनी गायलेले दुर्गा रागातील रुपी गुंतले लोचणीचे नोटेशन दिले तर फार उपकार होतील , प्लिज सर
खुपच सुंदर सर गौळण म्हणती यशोदेला कोठे गं सावळा या नंदाच्या आंगणी मिळाल्या गौळणी या गौळणीचे नोटेशन द्यावं सर अशी विनंती आहे. खुप भावपूर्ण गौळण आहे.सर धन्यवाद
साहेब खूप सुंदर त्याबद्दल आपणांस मनपूर्वक धन्यवाद. साहेब आपणांस एक विनंती करीत आहे काई मला उठ पंढरीच्या राजा या अभंगाचे नोटेशन म्युझिक सहित पाहिजे आणि काळी एक पट्टीत साहेब आपण देऊ शकता का ? त्याचे काही चार्जेस असेल तरी मी देईन.
पांडुरंग जी नमस्ते, आपल्या मागे ही सूचना होत्या पण लिखित स्वरूपात notation लिहिताना डोळ्यावर अतिरिक्त ताण येवून, डोळ्यांची bp high होत होती, यास्तव हातानेच लिहून अपलोड करतोय, त्याबद्दल क्षमस्व. 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप सुंदर आहे माऊली
Ati sunder manmohak maooli
माऊली खुपच सुंदर भजन गायीले व नोटेशन पन छान दिले
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.
राम कृष्ण हरी सर खूप खूप छान धन्यवाद नमस्कार सर 💐💐👍👍👌👌
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khupach sundar abhang aahe Mauli
सर खूपच छान नोटेशन देता लवकर समजतेकुठे शोध घेऊ बाई सख्या श्री हरी चा अजून कसा येईना ग बाईया गवळणी चे नोटेशन मिळाले तर फार बरे
ह्या abhangachya notation chi खूप दिवस वाट पाहत होतो. खूप खूप आभार.
फारच सुंदर. संत कान्होपात्रा यांचा अभंग. आधडला. धन्यवाद देवा.
Khup chan abhang ani chal sudda khup chan ahe
फारच छान सर, 🌹🌹🙏🙏
राम कृष्ण हरी सर ,खूप सुंदर..!
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच सुंदर सर🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Mauli khupach chhan parntu shevatchya kadavyat deva chya thik ani kevha ase asel ase mala vatat
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर तुम्ही पाऊले चालती पंढरीचा वाट याचे नोटेशन खूप छान आहे आम्ही शिकलो
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर अभंगांचे नोटेशन कसे काढायचे ते पाठवा Good morning
सर तुम्ही खरोखरच खूप छान नोटेशन देतात व आम्हाला वाजवायला पण येतो रामनवमी निमित्त कोणी पाहिला का माझा राजा राम राम या अभंगाचे नोटेशन देण्याची कृपा करावी
ua-cam.com/video/j0azewoE780/v-deo.html
सर,खूप छान. आवाज खूप ऊंच जातो आपला.नोटेशन खूप समजावून सांगितलेत.धन्यवाद.
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
माऊली तुम्ही खूपच छान नोटेशन देता रामनवमी निमित्त कोणी पाहिला का माझा राजा राम राम या अभंगाचे नोटेशन दिले तर खूप बरे होईल
ua-cam.com/video/j0azewoE780/v-deo.html
छानच अभंग गायन माझा देव पांडूरंग
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सुंदर माऊली 🙏🙏
माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी | चंद्रभागेतीरी उभा विटेवरी ||१||
पंढरीशी आला द्वारकेचा राणा | आनंद जाहला सनकाधिका ||२||
आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाती | आनंदे नाचती जीवे भावे ||३||
म्हणे कान्होपात्रा दिनांचा दयाळा | विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी ||४||😮
जय हरि
छानच 🙏
खूप खूप सुंदर 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Sir, pavalo pandhari vaikuth bhuvan harmonium notation please download kara
Khup sundar padhdhat
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपचं छान मामा👌
नमस्ते सुप्रिया, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान मस्त
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Tumacha sarv ganyancha notetion chhan aahe
Plz dhav pav swami samartha cha notetion dya
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice💯❤👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप छान 👍👍👍👍👍
सर ,देव भुलला भावाशी ,या अभंगाचे नोटेशन दया ,
सुनिल जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप खुप सुंदर आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खुप छान सर माझा देव सर आज मी तुमाला ऐक विनंती करतो की मला तुमचा मोःनः पाठवा मला तुमचया शी बोलायच आहे सरावा बददल 🙏🙏🙏🙏
पांडुरंग जी नमस्ते, आपण मला माफ करा, आपणास या संदेश द्वारे मी सांगू शकेन, कृपया राग मानू नका,
खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर मला सागां की मी गेले आठ ते दहा महीनया पासुन पेटीचा सराव करतोय आणि थाट अलंकार पण पुणॅ चालु आहे नियमित मणजे दहा थाट अठरा अलंकारात दरोज करतो तर मला पुणॅ पेटी वादण किती दिवसात होईल आणि राग ओळख पण कधी होईल हे सागांवे व मी जवळपास आता पयॅत 50ते60 राग बसवले सर आणखी काय करावे लागेल की मला सवॅ ज्ञा न होईल सर मला समजुन सागां मी पण तुमची अडचण समजलो🙏🙏🙏🙏🙏
सर खूपच छान आपली भजनं असतात , मला सर भरतबुवा किरवली, कर्जत, ह्यांनी गायलेले दुर्गा रागातील रुपी गुंतले लोचणीचे नोटेशन दिले तर फार उपकार होतील , प्लिज सर
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
मी प्रयत्न करेन
छान मस्त
अप्रतिम अभंग माऊली, म्हणे कान्होपात्रा येथे राग बदलला आहे. येथे भुपेश्री राग लागला आहे. धन्यवाद माऊली. एखादी सुंदर कव्वाली असेल तर पाठवा.
जयराम जी *खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
मला राग भूपेश्र्वरी आहे हे माहीत नव्हते.
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अति सुन्दर 👌
सुंदर! मनमोहक !👌👌
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुरेख सादरीकरण
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
सरजी संताने सरिता या अभंगांचे नोटेशन द्यावे हि विनंती
Best Sir
खूप खूप छान
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप मस्त सुंदर पण याचे सुरुवातीचा आलाप मिळू शकतो का सर तुम्ही खूप मस्त शिकवता
सर मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन मालिकेचे नोटेशन द्याल का
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद सर
सर देवी तुझ रुप मला आवडल सुंदरी नोटेशन मिळेल का
खुप सुंदर सर 🙏🙏
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khoopch chan sir thanks
Khup khup chhan please kanhoba nivdi goulan updated kara sir
विलास जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Guruji. tuze nam ale othi , sur bhravale. Notations dya. Please
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
THANKs sang pandharicha raya sant kay zale ch notatin pathava please
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम सर 👌👌💐💐🙏🙏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Sunder mast
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप सुंदर
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup छान सर🙏🙏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Guruji .sunder
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
देविच्या गाणयाचे नोटे पाठवा
खूप छान सर.🌹... राग कोणता आहे सर
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Kupach sundr abhag sir abinadan
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
आम्ही जातो आमुच्या गावा
या अभंगाचे नोटेशन मिऴतील का
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
लिंक पाठवली तर अधिक उत्तम,
रामकृष्ण हरि सर 🙏
खूपच छान, अप्रतिम 👌👌👌
Sir mla pandhrichya vitevri dev ubha rahila ya abhngache notetion milel ka👍🙏
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Guru sutar aamacha bhala noteshan please🙏🙏
खूपच सुंदर...
कैलास जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Guru sutar amucha labhala harmonium notes scale काळी 2 madhe
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच सुंदर
सर
गौळण म्हणती यशोदेला कोठे गं सावळा
या नंदाच्या आंगणी मिळाल्या गौळणी
या गौळणीचे नोटेशन द्यावं सर अशी विनंती आहे. खुप भावपूर्ण गौळण आहे.सर
धन्यवाद
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Mastt sir 👍👍👍👍
Super singing sirji
Khup chan sir aapanas vinanti aahe ki deva tujha mi Sonar ya abhangache notation pathava pl.
अविनाश जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice mauli🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Goup chan sir🎹💐👌🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
साहेब खूप सुंदर त्याबद्दल आपणांस मनपूर्वक धन्यवाद.
साहेब आपणांस एक विनंती करीत आहे काई मला उठ पंढरीच्या राजा या अभंगाचे नोटेशन म्युझिक सहित पाहिजे आणि काळी एक पट्टीत साहेब आपण देऊ शकता का ? त्याचे काही चार्जेस असेल तरी मी देईन.
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
देव झाले अवघे जन या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती सर
खुप छान
Nice notetion
सर, यु ट्युबवर हरिभाऊ रिंगे महाराज यांनी गायलेले सुंदर अभंगांचे नोटेशन केले तर आम्ही आपले खूप आभारी राहू.
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Namaskar Sir khoop khoop Thanks
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग नोटेशन सर दाखवा
सुंदर
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नोटेशन द्या सर
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Ya abhagchi notification dya complete pls
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
पूर्ण व्हिडिओ पहा, आपणास मिळेल
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Very good
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Aprati.abhang
Ye the.kare .Ubha.Sri Rama. Notation.milel.ka
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
@@bhanudasramole thanks 🙏🙏🙏
धन्यवाद सर
@@laxmanbote3253 आभारी आहोत माऊली🙏🙏🙏🌹🌹🌹
Khup chan
सर जोगवा चे नोटेशन पाठवा
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान ~~
नमस्ते दाजी, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Lyric dei
पंचपदी व आणिक दुसरे मज नाही आता या अभंगाचे नोटेशन पाठवा सर
हनुमंत जी नमस्ते, लिंक सेंड करा please
खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
🙏🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Notetion mast
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Chan
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nice singing
Vijay ji धन्यवाद 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
🙏🙏
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Yache notation video banva
आदरणीय माऊली, आपण माझ्या चॅनल ची प्ले लिस्ट बघा त्यात दिले आहे
सर लिखीत स्वरुपात नोटेशन दया प्लीज
पांडुरंग जी नमस्ते, आपल्या मागे ही सूचना होत्या पण लिखित स्वरूपात notation लिहिताना डोळ्यावर अतिरिक्त ताण येवून, डोळ्यांची bp high होत होती, यास्तव हातानेच लिहून अपलोड करतोय, त्याबद्दल क्षमस्व.
🙏🙏🙏🌹🌹🌹
Reply
नवलाची गोष्ट अभंग द्या सर🙏🙏
नमस्ते मॅडम,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Kakak mauli
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Notation dya
प्रसाद जी, नमस्ते, व्हिडिओ च्या ४:३७ नंतर नोटेशन आहे.
खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
कानडा राजा पंढरीचा नोटेशन दाखवा 🙏 गुरुजी
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
vitevari jara ठिक नाहि
संकेत जी नमस्ते, बरोबर .
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप सुंदर सर 🙏🙏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝