🙏🙏कृपया आपण त्यांची पुस्तकं वाचा. डिस्क्रिप्शनमध्ये रोहिणी बुक डेपोचे नंबर्स दिले आहेत. काही कार्यशाळा आयोजित केल्या तर या आपल्या युट्युब चॅनलवर जाहिरात दिसेल.
नमस्कार सर. माझी आई 76 वर्षांची आहे तीला ड्यूएल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अल्झायमर आहे. आणि स्मृतिभ्रंश पण आहे. स्वभाव रागीट आहे. त्यात प्रचंड संधिवात गुडघे, ॲन्कल , पावलं..डॅमेज झाले असून थोडीफार चालते. तुम्ही यावर तीला सहज म्हणता येईल असा उच्चार करण्यास सोपा मंत्र दिलात तर फार बरं होईल. उरलेलं आयुष्य नॉर्मल जगता आलं तर फार बरं होईल. ही विनंती.
सर, मी प्रदीप नेमाडे. डोंबिवली. नक्षत्रांचे मंत्र सांगितलेत, पण ग्रह बिघडलेला असल्यास कोणता मंत्र जप करावा? माझ्या पत्नीच्या दोन्ही किडनी काम करत नाहीत. मी फोन केला तर चालेल का?
I would like to have the books from Dr. Phadke on Mantra Shastra and Science and other books. The book in English by him which will be released by the end of this month. If bank details are given I can send the money by neft. Pramila Vinayak Koparkar, Nashik- 13.
लॉकडाऊनच्या काळातील सर्व व्याख्यानं आहेत. नेटवर्क प्रॉब्लेम तेव्हा फार होते. त्यामुळे आवाज जसा आहे तसाच राहील. ज्या ठिकाणी स्पष्ट नाही त्या टाईमलाईन पाठवल्या तर सरांशी बोलून स्क्रिनवर किंवा डिस्क्रिप्शमध्ये ते टाकता येईल. तसेच काही ठिकाणी सायलेंस असल्यास तो देखील ट्रिम करता येईल. आपल्या सोयीकरिता चॅप्टरींग सुद्धा केले आहे.
सर मी ज्योतिष क्षेत्रात काम करत आहे आणि जसं तुमचा दृष्टीकोन आहे तसाच माझ्या दृष्टीकोन आहे मी यजमानांना शक्यतो आध्यात्मिक ऊपाय सांगण्यावर जोर देतो आणि जर माला तुमचे सहकार्य लाभले तर खूप बरं होईल त्यासाठी मी तुम्हाला फोन केला तर चालेल का
सर म्हणजे एक विभूती व्यक्तिमत्व...... 🙏🏼🌹🙏🏼🌹.... मानाचा मुजरा
Khupch prabhavi mahiti
Namskar sir Aatish chan mahiti dili Thank you sir
Kupach Chan Vakhyan zale Mala Dr Fadke Sarana Bhetache Aahe
छान माहिती मिळाली.सर्व रोग निवारण यंत्र शेअर करायला विसरू
फडके sir तुम्ही खरेच ग्रेट आहात
पुस्तक जर उपलब्ध होऊ शकत नसेल तर तो शुल मंत्र इथे ठेवलात तर खूप बरं होईल..
खूप सुंदर मार्गदर्शन धन्यवाद गुरुजी
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
🎉मनापासून धन्यवाद😘💕😘💕 खूप छान😊
खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद
Ek no che udhata manus ahe
मनापासून धन्यवाद
आपण अतिशय अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीने आणि समजेल अशा भाषेत सांगितले, त्याबाबत आभारी आहे.
नमस्कार खूप चांगले मार्गदर्शन केले आहे,सरांनी जे सर्व रोग निवारण यंत्र सिद्ध केलेले आहे ते शेअर करा
🙏🙏कृपया आपण त्यांची पुस्तकं वाचा.
डिस्क्रिप्शनमध्ये रोहिणी बुक डेपोचे नंबर्स दिले आहेत.
काही कार्यशाळा आयोजित केल्या तर या आपल्या युट्युब चॅनलवर जाहिरात दिसेल.
Far far sunder guidance,great Sir
खूप सुंदर मार्गदर्शन मिळाले.धन्यवाद 🙏🙏
जय जीनेंद्र.. फार तळमळीने विचार मांडले आहेत..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन मिळाले खूप मनापासून धन्यवाद
Namskar sir thank you so much
शेतीत चांगलं उत्पन्न निघण्यासाठी मंत्र
Khup chhan mahiti milali..ajun ek video kara ..yash va problem karta kay karave
अभिनंदन सर
Abhinandan
Thanks!
*Welcome!*
खूप महत्त्वपूर्ण माहिती सोप्या शब्दात सर खूप खूप धन्यवाद पुस्तक कुठे मिळेल पत्ता मिळेल का 🙏🏼🌹😁🌹😁🌹😁🌹🙏🏼🌹😁🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼
Diabetic patients sathi pl mantara che margadarshan karawe
For diabetics please suggest which mantra should chant
Man shantisathi mantra Santa.
Which mantra should I use for lumber, knee and shouldet pain
पांढरे डाग अथवा कोड यावर उपाय आहे का?
पुस्तक बाजारात जर उपलब्ध नसेल..
तर ते net वर ठेवता येईल का.
??
घरात भरभराटी आनंद राहण्यासाठी मंत्र
Audio should be clear, pl. check it,. Why not show mantras on screen, Programme is good but audio should be improved and show it on screen.
झोप लागण्या साठी चे जे यंत्र ते emel ला देता येईल का आपल्याला. मी डाउनलोड करेन प्रिंट घेईन
जर हो तर इमेल id देतो.
Please.
Thank you 🙏
इसब बरे होण्यासाठी काय करावे..
कारण साईबाबा साईसतचरीत पण येऊ शकतं नेट वर मोठं असून पण.
विचार असू दे..
अडखळत बोलणे यासाठी कृपया मंत्र सांगा
Anything for epilepsy cure?
गुडघेदुखीवर मंत्र सांगा
🙏🙏
इसब साठी मंत्र सांगता येईल दादा??
नमस्कार सर. माझी आई 76 वर्षांची आहे तीला ड्यूएल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अल्झायमर आहे. आणि स्मृतिभ्रंश पण आहे. स्वभाव रागीट आहे. त्यात प्रचंड संधिवात गुडघे, ॲन्कल , पावलं..डॅमेज झाले असून थोडीफार चालते. तुम्ही यावर तीला सहज म्हणता येईल असा उच्चार करण्यास सोपा मंत्र दिलात तर फार बरं होईल. उरलेलं आयुष्य नॉर्मल जगता आलं तर फार बरं होईल. ही विनंती.
महामृत्युंजय मंत्र जपावा तिन माळा रोज..
सर,
मी प्रदीप नेमाडे. डोंबिवली.
नक्षत्रांचे मंत्र सांगितलेत, पण ग्रह बिघडलेला असल्यास कोणता मंत्र जप करावा?
माझ्या पत्नीच्या दोन्ही किडनी काम करत नाहीत.
मी फोन केला तर चालेल का?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Gharatil sukh va yash samrudhi karta mantra sangal ka
मधुमेह जाण्यासाठी मंत्र सांगा प्लीज 🙏
सरांचे आभार. खुप छान सांगितले. मला सरांचे पुस्तक हवे आहे, मी पुण्यात रहाते🙏🙏
श्री. चंद्रकांत (दादा) शेवाळे
रोहिणी बुक डेपो
जोगेश्वरी मंदीरासमोरील गल्ली
बुधवार पेठ, पुणे
M |WA: 94220 85795
Thyroid wr mantra sanga please
सरांचे मंत्रशास्त्र हे पुस्तक हवे आहे
कोणाकडे संपर्क साधावा लागेल
मला कऱ्यमेयय मंत्र पूर्ण टाईप करुन मिळेल का सर प्लीज
Sujata
Khoop sundar sir
Mala paralysis zala ahe age..64 please mantra sanga
Hearing loss vayapramane ahe Sir tyasathi kahi mantra ahe ka
पुस्तकांची नावे कळतील का?
एक प्रश्न मनात येतो की पृथ्वी शेषनागाच्या फणीवर नाही हे कधी कळाले असावे?
Sir my daughter age 51 has fat tyres around her abdomen, etc. she is too much over weight. What mantra she should use?please help
त्यांनी एकदा डावी कडे आणि एकदा उजवी कडे मान वळवून कुठलही जास्तीचे अन्नाला नाही म्हणणे.
@@gurunathjoshi1425 अतिशय फालतु सल्ला, being overweight is a complex issue, it can not be blamed on food alone
Pls let me know about your consultancy fees.
I would like to have the books from Dr. Phadke on Mantra Shastra and Science and other books. The book in English by him which will be released by the end of this month. If bank details are given I can send the money by neft.
Pramila Vinayak Koparkar, Nashik- 13.
Sir Which book you ordered & from where
@@maheshaware4552 Mahesh ji my personal opinion is it's not worth ordering the books , the books are very thin and highly priced .
पुस्तकांकरिता संपर्क ✆ 91122 17333 | 94220 85795 | रोहिणी बुक डेपो, पुणे @@maheshaware4552
Charbichi ghath yawer mantra sanga
सर आपली सर्व पुस्तके व मोबाईल नंबर कळवावा मलाही पुस्तके हवी आहेत please reply
बेसिक वैदिक कोर्स च्या संदर्भात कुठे माहिती मिळेल
Please call me
M: 9371031570
नमस्कार
Any online course?
डॉक्टर गद्रेंची पुस्तके एकदा सर्वांनी जरूर वाचावी.
कोणती पुस्तक
*पुस्तकांकरिता संपर्क ✆ 91122 17333 | 94220 85795 | रोहिणी बुक डेपो, पुणे*
Sir 🙏 guru ni dilela naam mantra ka important aahe? Please guide 🙏
मुलाला मायग्रेन चा त्रास होतो कोणता मंत्र म्हणावा
Namaste sir aaple pustak kaise ani kuthe milel
या मंत्राचे पुस्तक मुंबई त मिळेल का? त्याची किमंत किती आहे?
Please call
Mr. Chandrakant Shewale
94220 85795
ok.
Kunjika strotra yache sarwani roj velkadhun pahate kiwa sandyakali dive laganicha veli pathan karave tyamule sampurn sapshaticha pathanacha labh hoto
🙏🏻khup chann mahiti aahe
Can ladies say Gayatri mantra ?
Sir please tumcha no milel ka.. problem karta yayche aahe
वरील पुस्तके पुणे कुठे मिळतील , कृपया कळवावे
I want to talk to sir
ऑनलाईन उपलब्ध आहे का पुस्तक
What time i willcall you
यंत्र सॉफ्ट कॉपी मिळेल का ?
श्री प्रदीप पंडित सरांचा फोन नंबर मिळेल का
पुस्तक कुठे मिळेल कृपया पता ध्यावा
sir manila gaytrimantr mhanu shakat nahi ka
Address bhetal ka Sir cha..
Can't listen properly....voice is low
Mumbai madhe book khute milel
आवाज क्लिअर येत नाही
लॉकडाऊनच्या काळातील सर्व व्याख्यानं आहेत. नेटवर्क प्रॉब्लेम तेव्हा फार होते.
त्यामुळे आवाज जसा आहे तसाच राहील.
ज्या ठिकाणी स्पष्ट नाही त्या टाईमलाईन पाठवल्या तर सरांशी बोलून स्क्रिनवर किंवा डिस्क्रिप्शमध्ये ते टाकता येईल.
तसेच काही ठिकाणी सायलेंस असल्यास तो देखील ट्रिम करता येईल.
आपल्या सोयीकरिता चॅप्टरींग सुद्धा केले आहे.
सर आवाज मोठा हवा.
खुप छान /पुस्तक घ्यायच असेल तर कुठे संपर्क करावा /त्यांनी सांगितले पण कळलं नाही / तर संपर्क मिळेल कां?
श्री. चंद्रकांत (दादा) शेवाळे
रोहिणी बुक डेपो
जोगेश्वरी मंदीरासमोरील गल्ली
बुधवार पेठ, पुणे
M |WA: 94220 85795
Khup chan mahiti milali Sir. Tumche pustak kothe milel? Tasech Sirancha Contact no.milel ka?
सर मला बेसिक कोर्स करायचा आहे माहिती मिळेल का किंवा मोबाईल नंबर
सर मला कोर्स करायचा आहे काही माहिती मिळेल का किंवा मोबाइल नंबर
मत्र हळु सागा गायत्री मंत्र
धन्यवाद, मला गणपतीचा मंत्र लिहून मिळेल का? नीट ऐकू आला नाही,🙏
काही ज्योतिषी whatsap war सांगतात
कोयना पेक्षा भयानक व्हायरस येणार आहे.
आपला अभ्यास नुसार काय आहे.
माझा नातू अडखळत बोलतो तो स्पष्ट बोलण्यासाठी काही मंत्र आहे का
मला पेसमेकर बसवला आहे तर यासाठी मंत्र आहे का
Knee pain var
सर मी ज्योतिष क्षेत्रात काम करत आहे आणि जसं तुमचा दृष्टीकोन आहे तसाच माझ्या दृष्टीकोन आहे मी यजमानांना शक्यतो आध्यात्मिक ऊपाय सांगण्यावर जोर देतो
आणि जर माला तुमचे सहकार्य लाभले तर खूप बरं होईल
त्यासाठी मी तुम्हाला फोन केला तर चालेल का
Books name plz
चक्कर येणे यासाठी कृपया मंत्र सांगा
आवाज स्पष्ट येत नाहीये .कॉलर माईक लावला पाहिजे
थोतांड निव्वळ थोतांड ,