कमाल ज्ञान देताय ताई !! मी ह्या विषयावर अनेक पुस्तके वाचत असते ; सातत्याने अभ्यास करत आहे ; आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने अन् तरीही साध्या सोप्या भाषेत सांगत आहात.... आपल्याला आदरपूर्वक नमस्कार 😌🙏🌷 आणि खूप खूप धन्यवाद 😌🙏🌷 संयोजकांचे ही खूप आभार आणि अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😌🙏🌷🕉️
सुख ,दुःखाचे कारण आणि मनुष्यजन्म कसा जगावा, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ,अगदी पुरातन शास्त्रे, आणि, आणि आज़ची आधुनिक शास्त्र यांतून सबळ पुरावे देऊन सोप्या भाषेत समजावले, खुप खुप धन्यवाद, इतर भागही ऐकायला पहायला आवडतील !
Many thanks indeed....I do not understand Marathi but still getting the vibes that she is telling something meaningful truthful..... Could you please share source Granth or Textbook on Karm Vipak Siddhant which she is explaining so emphatically. Thanks and Regards
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद. Mam तुमच्या dnyanala आणि अमोघ वाणीला दंडवत.
कल्याणी देवी यै नम: हे गुरु देवी शत कोटि प्रणाम।❤
🙏🙏🌹अदभुत. अलौकिक मन बुध्दी स्मभित करणारे. हे आहे अतिशय योग्य प्रवचन खूप शुभेच्छा नमस्कार माऊली🌹🙏 १/७/२२
कमाल ज्ञान देताय ताई !! मी ह्या विषयावर अनेक पुस्तके वाचत असते ; सातत्याने अभ्यास करत आहे ; आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने अन् तरीही साध्या सोप्या भाषेत सांगत आहात.... आपल्याला आदरपूर्वक नमस्कार 😌🙏🌷 आणि खूप खूप धन्यवाद 😌🙏🌷 संयोजकांचे ही खूप आभार आणि अपलोड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😌🙏🌷🕉️
अप्रतिम.....भोगे कळो येते मागील जन्म |संत तुकाराम महाराज.
खूप छान पद्धतीने मांडले आहे...ज्ञानात भर पडली आणि कर्माचे गुपित कळले.... धन्यवाद ताई...🙏🎉
I always remind myself,
My life is for enriching life on earth.
मूर्तिमंत गुरुकृपा, रुतंभरा प्रज्ञा,अप्रतिम ग्रहण,धारण समरण शक्ती प्रचंड व्यासंग खूप खूप धन्यवाद
फक्त, फक्त आणि फक्त
शत शत नमन!!!
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏जय जय रघुवीर समर्थ!!... अतिशय उपयुक्त ज्ञान मिळतेय.
खुप खुप छान मनातले शंकांचे निरसन व्ह्यला मदत झाली
Kichkat vishay ......khupach changala sangitala......Udaharan deun soppa kelay
माझ्या अशांत मनाला आपल्या प्रवचनाने खुप च शांती मिळाली.
Outstanding, intellectual speech show science is blind without spirituality n spirituality is lem, handicappe without science?
अभुतपूर्व विवेचन. कोटी कोटी प्रणाम.
अद्वितीय विवेचन ! मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹
विषय मांडणी सुंदर पद्धतीने केली आहे. धन्यवाद!
सुख ,दुःखाचे कारण आणि मनुष्यजन्म कसा जगावा, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ,अगदी पुरातन शास्त्रे, आणि, आणि आज़ची आधुनिक शास्त्र यांतून सबळ पुरावे देऊन सोप्या भाषेत समजावले, खुप खुप धन्यवाद, इतर भागही ऐकायला पहायला आवडतील !
.
खूप छान प्रकारे समजावून सांगीतले जीवनाचे सार कशात आहे
अप्रतिम. धन्यवाद ताई.🙏🙏🙏
अप्रतिम
खूप गोष्टी समजल्या, पण पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतील तेव्हाच आकलन होईल
ताई, खूप खूप धन्यवाद
फार छान आहे शब्दात व्यक्त करता येत नाही
Really amazing Kalyanitai. Hats off to you. 🙏🙏🙏
👌🙏 very nice abstraction... excellent. perfectly explained ....
खूपच सुंदर खूप सखोल ज्ञान आहे
कल्याणीताई, अप्रतिम!
फार छान. बारकावे समजले. कधी तरी भेट मिळाली तर बरे वाटेल.
खुपच छान सागितले आहे धन्यवाद🙏🙏
ताई तुम्ही अवघड विषय किती सोपा करून सांगीतला पण मला तुमचं कौतुक करायला सुद्धा शब्द सुचत नाही आहे.अप्रतीम.🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
समजुन घेण्यासाठी पुन्हा ऐॆकेल 🙏 धन्यवाद
ॐ, शांती शांती. 🙏
आदरपूर्वक नमन !
@26:42 WoW! 🙏
@30:20 🙏
।।ॐ॥ अप्रतिम विवेचन! नमोनमः भगवती!
मनापासून धन्यवाद आदरणीय ताई
अदभुत आहे हे .शत:शाहा नमन ताईंना
नमस्कार ताई खूप छान सांगितले ऐकत राहावंसं वाटते
"अप्रतिम" 🙏🙏🙏❤️
खूप छान . दंडवत 🙏🙏🙏
कल्याणीताई, तुम्हास शत शत नमन 🙏🙏
Bahut umda ❤
खूप छान धन्यवाद🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे👌👌🌹🌹🙏
Khupch sundar .
Usha joshi nagpur
नमस्कार ताई.कितीही वेळा ऐकले तरी अजून ऐकावेसे वाटते.खूप अप्रतिम.
नमस्कार आपण फारच छान सांगितलं
Khupch Chan. mahiti Chan kalali....
👌💯😍
Subject is very difficult But you explained it very nice pranam ma napasun aaiket rahavese vatte
🙏🏽🚩🙏🏽
Sch speeches cn transform , regenerate missing Indian culture again
Tumche kiti aabhar Manu Tai Tumchya nyanala vandan khup khup aabhar
Speech less ....🙏🙏🙏🙏
Khup sunder tai🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
अप्रतीम विवेचन
🙏🙏🙏
Lq
Great... 🙏🙏🙏
शतश नमन.
अप्रतिम
🙏🍁🙏
़खूप छान!
Khup sundar vivechan
👌👌🙏🙏 very nice
Hn kalyani ji is MSC,phd
Chandrayan vrat rules and regulations.
हरी ओम
Tumhi khupach chha v sope karun sangata.
नमस्कार. धन्यवाद. पार्ट २ आहे का. शुभेच्छा दत्ता साठे.
👌👌👌
Chan
🙏
9
upload more pravachans
Atai sundar prawachan
मला हवं आहे आख्यान किर्तन
मला त्यांचा फोन नंबर आहे का ?कृपया द्यावा मला बोलायचे आहे
Excellent
नमस्कार
Kalyani tai Apratim vivechan... Dharamche acharan kele tar samaj kiti sukhi hoil... 🙏
Atishay Sundar.
Kalyanitaincha phone number milel ka ?
Many thanks indeed....I do not understand Marathi but still getting the vibes that she is telling something meaningful truthful.....
Could you please share source Granth or Textbook on Karm Vipak Siddhant which she is explaining so emphatically.
Thanks and Regards
Theory of Karma, by Hirabhai Thakkar
खूप छान
Qwå
Ki
.
अप्रतिम
🙏🙏🙏
🙏🍁🙏
अप्रतिम