प्रदीपजी मिश्रांच्या स्वागतात... 125 ग्रॅम सोने व तीन मोबाईल चोरट्यांनी लांबवले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @rakeshgurav5383
    @rakeshgurav5383 16 днів тому +11

    मी स्टेटस ठेवलं होतं बिनडोक लोकांनी बिनडोक माणसांनी सोंन घालून जाऊ नये 😂😂😅😂😅

  • @BhashkarBhil
    @BhashkarBhil 16 днів тому +5

    दादा समिती तीन चार दिवसापासून आव्हान करत होते की आपण कथेसाठी येताना अमूल्य वस्तू व सोन्या-चांदी व दागिने सांभाळावे ही विनंती करण्यात आली होती असो त्यांच्यावर कारवाई होईल व यांच्यापुढे येणाऱ्या भाविकांनी आपल्या अमूल्य वस्तू व सोन्या-चांदीने दागिने सांभाळून यावे श्री शिवाय नमस्तुभ्यं

  • @Maulisarees
    @Maulisarees 16 днів тому +3

    भक्तांनी मौल्यवान वस्तु सोबत आणू नये.

  • @srinathshinde2684
    @srinathshinde2684 15 днів тому +1

    दागिनेच काय बऱ्याच जनांचे खिश्यातून रोकड ही लंपास झाले आहेत.

  • @SarlaChavan-ri9um
    @SarlaChavan-ri9um 15 днів тому +2

    सुशिक्षित लोक असून सोनं घालून जायची गरजच काय होती बाबा नेहमी सांगतात मोबाईल आणि सोन्याच्या वस्तू स्वतः सांभाळा

  • @pradippatil9475
    @pradippatil9475 16 днів тому +1

    अहो प्रदीप मिश्रा जी महाराज यांनी प्रत्येक वेळी सांगितले आहे किमती वस्तू आणु नका तरी लोक आणता तरी ते सापडायला गेले का आपणच चोरांना जागरुक करतो

  • @BhashkarBhil
    @BhashkarBhil 16 днів тому +2

    संपादक दादा तुम्ही पब्लिकला आव्हान करावं हा मेसेज जरूर द्या

  • @panditpawara4494
    @panditpawara4494 16 днів тому +1

    Kadhi tari indoor kade pan aale hote tithe gardhi madhye kiti tari lok chimuksle chiradle gele hote

  • @shaikhsahab1640
    @shaikhsahab1640 16 днів тому

    😢😢😢😢

  • @rajendra2862
    @rajendra2862 16 днів тому +4

    मिश्रा कडुन भरुन घेणे.

    • @rajendra2862
      @rajendra2862 16 днів тому +6

      @prashantmahajan8703 प्रशांत महाराष्ट्र ही संताची भुमी आहे.मिश्रा येवुन काय करणार आहे.भोंदू व पाखंडी बाबाचा नाद सोडा आता तरी

    • @rupalitailor123
      @rupalitailor123 16 днів тому

      खरंच त्यांच्याकड घ्यायला पाहिजे महाराजांनी पैसे घेऊन कथा करताय लोकं खरच मूर्ख आहेत घरातनं पण देवाची पूजा होऊ शकते