Hats off to this man! एक सुशिक्षित माणूस कसा अभ्यासपूर्ण राहून सिंहा सारख्या बलाढ्य शक्तिला नमवू शकतो याची प्रचिती संबंध संगमनेर व महाराष्ट्राच्या जनतेला आली असेल। सरांबरोबरच, सुजय दादा विखे आणि विखे साहेबांनी जी ताकद दिली त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच। अमोल दादा हे सर्वांसाठी भावासारखे, मित्रासारखे आहेत आणि त्यांनी कोणतेही राजकीय, आर्थिक पाठबळ नसताना देखील जनसामान्यांची कामे मनापासून केलेली आहेत, यपुढेहि करतील अशी माफक अपेक्षा। बाळासाहेब थोरात साहेब यांचा हा पराजय नाही, हा त्यांच्या आजुबाजूला असलेल्या गलिच्छ, स्वयंघोषित अतिमहान, दहशतवादी, माफिया, आणि लबाड कार्यकर्ते/पुढारी यांचा आहे। हिंदुच्या आया-बहिनी, सामान्य जनता, मिरवणूकांवर दिल्ली नाका परिसरात झालेला अन्याय संगमनेर ची जनता विसरणार नाही। याची जाणीव थोरात साहेबांना यंदाच्या मतदानातून लक्षात आली असेल। जय श्री राम। जय सनातन। जय हिंदुराष्ट्र।🚩
व्वा , किती अभ्यासपूर्ण बोलणं , लावा ताकद आम्ही नाही वाकत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे तसेच सुजय विखे पाटील यांनी दिलेला खंबीर आणि जबरदस्त पाठिंबा या गोष्टींमुळे इथे इतिहास घडला , थोरातांना सत्तेतील पदं फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली पाहिजे एव्हढच माहिती आहे त्याचा परिणाम त्यांना भोवला . आपला आमदार म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका ठरला🎉
जबरदस्त घुगे साहेब ..... बाळासाहेब थोरातांनी. .. 40 वर्षाचा तळेगाव गट व साकुर गटाला .... फक्त मतदानापुरते गृहीत धरून ... कुठलाच विकास केला नाही .... थोरात घराण्याने .... राजहंस साखर कारखाना , इंजिनीअरिंग कॉलेज , दुध संघ , शौक्षणिक संस्था यांच्यातुन अफाट संपत्ती कमवण्याच्या नादात .... उपेक्षीतांना थोरातांनी न्याय दिला नाही ... 40 वर्ष ... पाण्यापासून वंचीत ठेवणाऱ्यांना ....धडा शिकवण्यास आपण .... जो विचार बिनधास्त मांडला ... त्याबद्दल आपले धन्यवाद ... तुमच्या सारखेच इतर हि ... जागृती होतील अशी अपेक्षा करतो ....🙏🙏
असाच एक interview पंकजा आणि धनंजय चा घ्या.. बीड जिल्ह्यात पाणी का नाही आलं तीन पिढ्या गेल्या तरी ? तिथला शेतकरी ऊसतोड कामगार का आहे ? रेल्वे कशी आली अजून नाही..हे सगळं विचारा विशाल बडे सर.
ह्यांचे गावगुंड विरोधकावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांना आपल्या under ठेवतात.. हि नक्कीच वास्तव आहे आमच्या गावात घडलाय असे म्हणून सांगतो आहे #Sawarchol 😢
१) संगमनेर तहसील कार्यालय च्या २ हॉल सोडून तिसऱ्या रूम मध्ये स्वच्छता गृह आहे त्याला स्वच्छता गृह म्हणायला सुध्दा लाज वाटते खुप घाणेरड आहे २) आवक जावक कार्यालयात काही कागदपत्रे जमा करताना त्या आधीकार्याला निट बोलता सुध्दा येत नाही काही उलटपालट बोलत आसतात
आपल्या मुलींना मारलं होत काही महिन्या पूर्वी त्यांच्या पोरांनी, मोठा मॅटर झाला पण साहेबांनी दाबला. त्यामुळे पूर्ण तालुक्यातलं तरुण वर्गाने सगळं वातावरण हिंदुमय केलं होत.
दि ग्रेट श्री रावसाहेब घुगे मी व्यक्तीगत आपले धाडस जिद्द चिकाटी आणि सर्वाना सामाजिकाचा अभ्यास करून त्या सामाजिक कार्याला वाच्या फोडुन ती आज ना उद्या संगमनेर शहर व तालुक्यासाठी कार्यरत होईल असे मी अपेक्षीत असुन आपले मी स्वतः हा व्यक्तीगत आभार मानतो व नवलवखा आमदार खताळ यांना विजयी करून आनले त्या बद्दल तुमचे व नव उगवता युवा नेतृत्व आमदार खताळ यांचे अभिनंदन करतो व परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आपल्या हातो सामाजिक कार्य हे निर्विवाद परमेश्वराने करावे ही प्रार्थना करतो शुभेच्छुक श्री विजय कासलीवाल (जैन) आकाशवाणी कोपरगाव
ही सत्य परिस्थिती आहे माझी संगमनेर तालुक्यात माझी कोरड वाहू जमिनीच्या मोजणीसाठी संगमनेर भूमी अभिलेख कार्यालय नवीन नगर road इथे 2005 सालापासून चक रां मारून थकलो रीतसर पावती 500/- रू 2005 मध्ये भरल्याची रीसित माझ्याकडे आहे पण आज पर्यंत ही मोजणी झाली नाही मी दरवर्षी संगमनेर येथील भूमी अभिलेख कर्यालात जातो त्यांनी डिमांड केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करतो व मनातल्या मनात शिव्या देतो की सरकारी नोकर इथले प्रशासन किती मां..............आहे लोकनियुक्त प्रतिनिधी जनतेची कामे होत नाहीत याबाबत उदासीन आहेत
घुगे सर अभिमान वाटला मला तुमचा . सुशिक्षित माणसे पुढे आली तर नक्कीच परिवर्तन घडते . पण डोनेशन सर्वच शिक्षण सम्राट घेतात ' पाथर्डीत मात्र नाकर्ते आमदार जातीवर निवडला जातो तिथे ढाकणे कामाचे असतांना प्रत्येक वेळी पराजय पत्करावा लागतो .
शिरसाठ कसं आहे माहित ए का, तुमचे ढाकने पडले तर लगेच जातीवर निवडून आल्या का राजळे? अहो पंकजा आणि प्रीतमताई कीती आटापिटा करत होत्या वंजारी मतांसाठी. ते मतं गेले की तुमच्या विरोधात. जर तुमचे वंजारीच ढाकनेच्या बाजूने नाही तर जातीवादी कुणाला म्हणता?
हे लोक congress चे स्वतः साठी व आपल्या लोकांसाठी करण्याऐवजी फक्त एका परिवारला खुश करण्यासाठी च धडपड करत राहिले हे सर्व cngressi, ह्यांना आपल्या लोकांसाठी चष्मा लावलाच नाही, दिल्ली दरबारात आपली पोहच कशी मोठी होईल हेच केलंय ह्यांनी... पण आता लोक सावध आहे.... Thank you,bro...... education is a really revolution... Such a bro ,such a way he finds.....
थोरतानी संगमनेर दुष्काळ ग्रस्त, सुमार आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे प्रश्न, थोरातांचे क्रशर डोझर आणि कंत्रादारांकडून सामान्य माणसाला त्रास देण्याची वृत्ती. एकूण थोरतांची दहशत संपायला सुजय विखे पाटील यांनी ताकद लावली आणि सामान्य जनता जिंकली.👍👍👍👍👍
बात मे दम तो है. मानला की संगमनेर थोडा better आहे आजू बाजू पेक्षा. पण स्पर्धा आणि तुलना फक्त शेजारच्या शी का? 40 वर्ष मध्ये तालुक्याचा बारामती करायला आवश्यक ते सगळं मिळालं मग तरी पाण्या सारखे प्रश्न सुटत नसतील तर काय उपयोग? भाकरी फिरवायला पाहिजे अश्या वेळी.
ही खरी गोष्ट आहे दादा चे बोले , निमोण आणि तळेगाव गटा ला कायम पाणी आणि रस्त्या पासून वंचीत ठेवले आहे ,दादा जे बोले तो एक आणि एक शब्द खरा आहे.हा संगमनेर तालुक्यातील आम सामान्य जनतेचे रोष बाहेर आला आहे .
❤❤....Very good interview that cannot be expressed in words alone....Our constituency needs educated citizens like you......I heard your thoughts for the first time......They are great, I liked them..........I would like to meet you, maybe one day.........Best wishes for your future journey, respected Ghuge Sir.❤❤
खूपच वास्तववादी,आभास निर्मिती आणि खोटा विकास,प्रत्यक्षात ओसाड आणि भकास.आमच्याशिवाय कोणीही कोणतीही संस्था उभारू शकत नाही.उदा.बाप कंपनी आणि यु टेक शुगर.खूप निर्भिड पणे घुगे साहेबांनी मांडले .खूप मोलाचे कार्य केले आणि लादलेले नेतृत्व नेस्तनाबूत केले.खूप खूप धन्यवाद.
सामान्य लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहे बाळासाहेबांनी... माझ्या जवळ च्या आमरे नावाच्या शेतकरी कुटुंबाची जमिनी हडप केलेल्या... केसेस दाखल झाल्यानंतर मग स्वतः च्या खर्चाने परत केल्या....
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जुन्या मराठा काँग्रेस नेत्यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्था, बँक, सोसायटी इ सर्व माध्यमातून आपल्याच गरीब मराठा समाजाकडून नौकरी देतांना कायमच आर्थिक किंमत वसुल केल्याची असंख्य उदाहरण आहेत. ऍडमिशन साठी ऑनमनी वसूल केला. वर्षानुवर्षे प्रचंड भ्रष्टाचार केला
सुकेवाडी हे गाव संगमनेर पासुन फक्त १.५ किलोमीटर आहे ह्या गावात मागच्या सुमारे १० वर्षां पासून ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला गटारीच पाणी येतेय तरीही काही सुधारणा नाही...एवढ्या जवळच्या गावात एवढी बिकट परिस्थिती...तेव्हा लांबच्या गावांवर काय परिस्थिती असेल....विचार करा थोडा
संगमनेर मध्ये प्रवरा नदीच्या आजूबाजूचा परिसर सोडता कुठेच विकास नाही रस्ते धड नाहीत ना पिण्यासाठी पाणी शेतीसाठी पाणी तर लांबच राहिले विकास फक्त द्वारा साहेबांच्या बगल बच्चनचा परिवाराचा आणि भ्रष्टाचारी ठेकेदार आणि अधिकारी यांचा झाला
साहेब इथे दहशत असती तर तुम्हाला तुमची कंपनी संगमनेर मध्ये पण खोलायला लावली नसती उलट तुम्ही तुमची कंपनी स्वतःच्या गावात काढली मग लोकांना मिस गाईड का करतात तुम्ही विखे कार्यकर्ता दिसतात त्यामुळेच तुम्ही त्यांना समर्थ देत आहात नाहीतर इथे मनसेचे पण उमेदवार होते ते पण सर्वसामान्य कुटुंबातले होते मग थोरात विषयी राग जनतेच्या मनात असता तर विरोधकांना पण हजारोंनी मते पडली असती यावरून समजावे की तुम्ही कोणाची समर्थक आणि कोणासाठी हे करत आहात
साहेब तुम्हाला विखे ची साथ घेऊन संगमनेर तोडायला तुम्ही यशस्वी झाला अतिशय वाईट वाटते तुम्ही आमच्या संगमनेर ल तोडले राहिला विकासा विषयी प्रश्न तर तुम्ही 2वर्षात काय समजणार तुम्ही वयतिक् वाद म्हणून की तुम्हीआल्या दिवसा पासून संगमनेर तोडायचे काम चालू केलं आहे ना
नको साहेब राजकारणात पडु नये सावधपणे चार हात दुर रहा बाप कंपनी चे आपले काम व्यवस्थित चालु आहे त्याच क्षेत्रात चांगले करिअर ची संधी आहे आणि वैयक्तिक न पहाता तरुणांना संधी मिळते आहे हे महत्त्वाचं आहे म्हणुन राजकारणा पासुन अलिप्त रहा
मग लोणी चे खासदार तर पन्नास वर्षा पासून या भागाचे खासदार होते तेंव्हा त्यांना जमलं नाही का? त्या वेळी त्यांनी फक्त लोणीचाच विकास सुचला त्याच काय.......
Ghuge saheb तुम्हीं 25%khare bolata he ठीक Aahe परंतु 75%chukiche bolat Aahat. ha एक मुद्दा khara Aahe की javalache kahi karyakarte नाराज Aahet. परंतु Thorat sahebani je काम kelay te नवीन Aamadar karu shakanar nahi. sir संस्था chalavatana donation kuthehi gele tari dyavech lagate.
साहेब कोणताही व्यवसाय राजकारणी लोकांच्या सहकार्यामुळे मोठा होतो नगर सारखे राजकारणी इथे असते तर इथले व्यावसाईक इथे मोठे झालेच नसते आज नगर पेक्षा जास्त विकास संगमनेर चा आहे नगर मधील एकूण १४ तालुक्या मध्ये 1 नंबरवर संगमनेर तालुका आहे इथल्या सहकारी संस्था महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि नफ्यात आहेत शेजारील सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात प्रस्थापित राज्कार्ण्याचीच सत्ता आहे आणि ति हि 3 ते ४ दशकांची आहे तरीही त्यांचा विकास संगमनेर पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे
@@vikasrpawar2557 साहेब शेजारी राहाता/राहुरी/कोपरगाव/श्रीगोंदा/ नेवासा /अकोले तालुका बघा प्रस्थापित राजकारणी घारणी च आहेत ना....झाला का संगमनेर इतका विकास.... या तालुकायाम्ध्येही फिरा तुमच्या संगमनेरच्या प्रशासकीय इमारती बघा...... आणि इतर तालुकांच्या बघा अगदी राहत्याच्याही.....आणि रस्ते मुळात PWD ANI ZP कडील रस्त्यांचा Defect liability पिरेड हा फक्त 2 च वर्षांचा असतो त्यामुळे सदर रस्त्यावर प्रत्येक २ सर्या वर्षी निधी देणे विरोधक आमदाराला शक्य नाही......आणि राहत्यात तर एकाच घरात जिल्हा परिषद अध्यक्ष, मंत्रिपद, आमदार खासदार.........तसेच त्यात काय लाळ घोटेपणा जे खर आहे तेच मांडतोय....
संगमनेर ला शिवकालीन 300 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास आहे संगमनेर आधीपासूनच मोठं बाजारपेठ होती .नुसती साखर कारखाना दुधसंघ चांगला असून चालत नाही विकास करावा लागतो राहिला प्रश्न शेजारचा तालुका राहता तालुका ची निर्मिती25 वर्षपूर्वी झाली तरी पण महाराष्ट्र तला सर्वात सधन तालुका आहे बारामती ,राहता, आणि निफाड हे तीन तालुके श्रीमंत आहे संगमनेर कुठंच नाही
संगमनेर अगोदरपासूनच पुढे आहे.लोक प्रगत आहेत म्हणून तालुका पुढे आहे.दत्ता देशमुख व बी जे खताळ पाटील असे नेतृत्व होते म्हणून संगमनेर पुढे आहे. बाळासाहेब थोरातांनी पन विकास केला आहे किंवा असेल.पन 40 वर्ष सत्ता व तालुका 2024 ला टँकरवर असे असेल तर कसला विकास ?
१७ ऑगस्ट २०२३ पासून तळेगाव,निमोन परिसरातील नागरिकांनी भोजापूर पाट पाणी, निळवंडे पाट पाणी, तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशा कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आम्ही नागरिकांनी जनते समोर आणण्याचे काम केले. याचा परिणाम तळेगाव निमोन परिसरातून सर्वाधिक आघाडी विजयी उमेदवार अमोल खताळ यांना राहिली.
Hats off to this man!
एक सुशिक्षित माणूस कसा अभ्यासपूर्ण राहून सिंहा सारख्या बलाढ्य शक्तिला नमवू शकतो याची प्रचिती संबंध संगमनेर व महाराष्ट्राच्या जनतेला आली असेल। सरांबरोबरच, सुजय दादा विखे आणि विखे साहेबांनी जी ताकद दिली त्याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच। अमोल दादा हे सर्वांसाठी भावासारखे, मित्रासारखे आहेत आणि त्यांनी कोणतेही राजकीय, आर्थिक पाठबळ नसताना देखील जनसामान्यांची कामे मनापासून केलेली आहेत, यपुढेहि करतील अशी माफक अपेक्षा।
बाळासाहेब थोरात साहेब यांचा हा पराजय नाही, हा त्यांच्या आजुबाजूला असलेल्या गलिच्छ, स्वयंघोषित अतिमहान, दहशतवादी, माफिया, आणि लबाड कार्यकर्ते/पुढारी यांचा आहे।
हिंदुच्या आया-बहिनी, सामान्य जनता, मिरवणूकांवर दिल्ली नाका परिसरात झालेला अन्याय संगमनेर ची जनता विसरणार नाही। याची जाणीव थोरात साहेबांना यंदाच्या मतदानातून लक्षात आली असेल।
जय श्री राम। जय सनातन। जय हिंदुराष्ट्र।🚩
कांग्रेस चार, उमेदवार म्हणून थोरात,,पडले
व्वा , किती अभ्यासपूर्ण बोलणं , लावा ताकद आम्ही नाही वाकत अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे तसेच सुजय विखे पाटील यांनी दिलेला खंबीर आणि जबरदस्त पाठिंबा या गोष्टींमुळे इथे इतिहास घडला , थोरातांना सत्तेतील पदं फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली पाहिजे एव्हढच माहिती आहे त्याचा परिणाम त्यांना भोवला . आपला आमदार म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका ठरला🎉
फक्त सोधा पक्ष
लोकांना वास्तव सांगितले आपले आभार..,. कोणाला गृहीत धरू नका हा संदेश आहे 🙏... खूप सुंदर 🙏👍धन्यवाद 🙏
तो
तोंड, वाकडे त्यांचे वाकडे च
रावसाहेब, छान माहिती मिळाली, आमच्या नाशिकला एमवीपी संस्थेत पण मी मराठा असून असेच डोनेशन मागितले होते, या पुढे मतदान खरच विचारपूर्वक करायला पाहिजे
जबरदस्त घुगे साहेब .....
बाळासाहेब थोरातांनी. .. 40 वर्षाचा तळेगाव गट व साकुर गटाला .... फक्त मतदानापुरते गृहीत धरून ... कुठलाच विकास केला नाही ....
थोरात घराण्याने .... राजहंस साखर कारखाना , इंजिनीअरिंग कॉलेज , दुध संघ , शौक्षणिक संस्था यांच्यातुन अफाट संपत्ती कमवण्याच्या नादात .... उपेक्षीतांना थोरातांनी न्याय दिला नाही ... 40 वर्ष ... पाण्यापासून वंचीत ठेवणाऱ्यांना ....धडा शिकवण्यास आपण .... जो विचार बिनधास्त मांडला ... त्याबद्दल आपले धन्यवाद ...
तुमच्या सारखेच इतर हि ... जागृती होतील अशी अपेक्षा करतो ....🙏🙏
परिवर्तन होणार आता संगमनेर मधे 💯💯
🍌
@@jaymaharashtra767याचं केळ तर सोललेल आहे मुसलमानां सारखं😂😂
ही अवस्था एका संगमनेर ची नाही, इथे महाराष्ट्रात अनेक संगमनेर आहेत.
बीड परळी तर फार अवघड
शिर्डी
तेथील लोकांनी हि घुगेसाहेबां सारखे लढण्यास का तयार होत नाहीत .... तो पहिला प्रश्न स्वःता ला हि विचारा ...
@@KailasAwhad मि सुरुवात करणार आहे जानेवारी २०२५ पासून
असाच एक interview पंकजा आणि धनंजय चा घ्या.. बीड जिल्ह्यात पाणी का नाही आलं तीन पिढ्या गेल्या तरी ? तिथला शेतकरी ऊसतोड कामगार का आहे ? रेल्वे कशी आली अजून नाही..हे सगळं विचारा विशाल बडे सर.
याचा अर्थ नेम बरोबर लागलाय
बिड शहरामध्ये शरद पवार चा क्षीरसागर च निवडून यायचा
Tithali janta badal ghadavu shakate. Interview gheun kay honar? Jo umedvar kaam karat nahi tyala nivadun yeu deu naka.
संगमनेर येथील हिंदू मुलींना नेहमीच शांतीदुताकडून त्रास होतोय कदाचित यालाच थोरात यांचा वरदहस्त असावा
Asava nahi ahech
मुलाखती मध्ये जे मुद्दे मांडले आहेत त्यावर काम करूयात
बरोबर भाऊ
कदाचित नाही...💯 त्यांचा च हात आहे
ह्यांचे गावगुंड विरोधकावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि त्यांना आपल्या under ठेवतात.. हि नक्कीच वास्तव आहे
आमच्या गावात घडलाय असे म्हणून सांगतो आहे #Sawarchol 😢
सर,आपली मुलाखत ऐकतांना फारच गोड होती.परंतू त्या मागची धग सर्वांपर्यत पोहचवली
त्याबद्दल धन्यवाद.
१) संगमनेर तहसील कार्यालय च्या २ हॉल सोडून तिसऱ्या रूम मध्ये स्वच्छता गृह आहे त्याला स्वच्छता गृह म्हणायला सुध्दा लाज वाटते खुप घाणेरड आहे
२) आवक जावक कार्यालयात काही कागदपत्रे जमा करताना त्या आधीकार्याला निट बोलता सुध्दा येत नाही काही उलटपालट बोलत आसतात
आम्ही असे ऐकले आहे की संगमनेर गावात काही एरियात जायला हिंदूना आजही बंदी आहे, हिंदू मुली जीव मुठीत घेऊन राहतात शहारामध्ये
आसे काही नाही
आपल्या मुलींना मारलं होत काही महिन्या पूर्वी त्यांच्या पोरांनी, मोठा मॅटर झाला पण साहेबांनी दाबला. त्यामुळे पूर्ण तालुक्यातलं तरुण वर्गाने सगळं वातावरण हिंदुमय केलं होत.
ho asech ahe
tya ariatle vote mahangarpalikela ahe so tyamule
खरं आहे
बोटा गटा सुध्दा कामा अभावी. वंचीत राहीला रोडच काम एकदम खालच्या दर्जाचे एक वर्षात डांबर जाऊन खडी वर आली जवळच्या नातेवाईकांनकाम दिल्या मुळे असहोत
बाळासाहेबांनी स्वतः चा भाचा सत्यजित तांबे कडे लक्ष ठेवावं.... महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते
दि ग्रेट श्री रावसाहेब घुगे मी व्यक्तीगत आपले धाडस जिद्द चिकाटी आणि सर्वाना सामाजिकाचा अभ्यास करून त्या सामाजिक कार्याला वाच्या फोडुन ती आज ना उद्या संगमनेर शहर व तालुक्यासाठी कार्यरत होईल असे मी अपेक्षीत असुन
आपले मी स्वतः हा व्यक्तीगत आभार मानतो व नवलवखा आमदार खताळ यांना विजयी करून आनले त्या बद्दल तुमचे व नव उगवता युवा नेतृत्व आमदार खताळ यांचे अभिनंदन करतो व परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आपल्या हातो सामाजिक कार्य हे निर्विवाद परमेश्वराने करावे ही प्रार्थना करतो शुभेच्छुक श्री विजय कासलीवाल (जैन) आकाशवाणी कोपरगाव
घुगे सर आवाज तुमचा शब्द दुसर्याचे आहेत, या interview च श्रेय तुम्ही येत्या काही काळात घ्याल याच्या शुभेच्या देते
थोरात चे कामच आहे गावचे पुढारी पोसून दहशत निर्माण करायची. पण आता टायगर आलाय
🍌🍌
Very very naice analysis of vidhansabha election abhinandan
ही सत्य परिस्थिती आहे माझी संगमनेर तालुक्यात माझी कोरड वाहू जमिनीच्या मोजणीसाठी संगमनेर भूमी अभिलेख कार्यालय नवीन नगर road इथे 2005 सालापासून चक रां मारून थकलो रीतसर पावती 500/- रू 2005 मध्ये भरल्याची रीसित माझ्याकडे आहे पण आज पर्यंत ही मोजणी झाली नाही मी दरवर्षी संगमनेर येथील भूमी अभिलेख कर्यालात जातो त्यांनी डिमांड केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करतो व मनातल्या मनात शिव्या देतो की सरकारी नोकर इथले प्रशासन किती मां..............आहे लोकनियुक्त प्रतिनिधी जनतेची कामे होत नाहीत याबाबत उदासीन आहेत
सर्व मतदारसंघात हीच परिस्थिती आहे
घुगे सर अभिमान वाटला मला तुमचा . सुशिक्षित माणसे पुढे आली तर नक्कीच परिवर्तन घडते . पण डोनेशन सर्वच शिक्षण सम्राट घेतात ' पाथर्डीत मात्र नाकर्ते आमदार जातीवर निवडला जातो तिथे ढाकणे कामाचे असतांना प्रत्येक वेळी पराजय पत्करावा लागतो .
शिरसाठ कसं आहे माहित ए का, तुमचे ढाकने पडले तर लगेच जातीवर निवडून आल्या का राजळे? अहो पंकजा आणि प्रीतमताई कीती आटापिटा करत होत्या वंजारी मतांसाठी. ते मतं गेले की तुमच्या विरोधात. जर तुमचे वंजारीच ढाकनेच्या बाजूने नाही तर जातीवादी कुणाला म्हणता?
हे लोक congress चे स्वतः साठी व आपल्या लोकांसाठी करण्याऐवजी फक्त एका परिवारला खुश करण्यासाठी च धडपड करत राहिले हे सर्व cngressi,
ह्यांना आपल्या लोकांसाठी चष्मा लावलाच नाही, दिल्ली दरबारात आपली पोहच कशी मोठी होईल हेच केलंय ह्यांनी...
पण आता लोक सावध आहे....
Thank you,bro...... education is a really revolution...
Such a bro ,such a way he finds.....
मुळात दोन नद्यांच्या संगमावर वसलेले संगमनेर पूर्वीपासून च प्रगतशील आहे थोरातामुळे नाही
मग पाणी पाणी का करताय😂
@@Kumbharvनदीतले पाणी घराघरापर्यंत कोण पोहोचवणार?
Pani sahkari skhar karkhanyala pohchle fakt@@Kumbharv
@@Kumbharvghulewadila 4e8 divas pani yet nahi
थोरतानी संगमनेर दुष्काळ ग्रस्त, सुमार आरोग्य व्यवस्था, रस्त्यांचे प्रश्न, थोरातांचे क्रशर डोझर आणि कंत्रादारांकडून सामान्य माणसाला त्रास देण्याची वृत्ती. एकूण थोरतांची दहशत संपायला सुजय विखे पाटील यांनी ताकद लावली आणि सामान्य जनता जिंकली.👍👍👍👍👍
घुगे सर यांनी शांततेत थोरात यांची इज्जत काढली.
तोंडात घेतो का घुगे च
वंजारी पाउल पडते पुढे, घुगे साहेब बाप कंपनी ❤❤❤
बाकीच्यांचे पन पडत असतील ना
@@सुर्यरावसुर्यरावआहेपन गोरगरीब जनतेला लुटून
@@kishorwarade9982
तू बीड परळीचा दिसतोय मग
Ho ho ghe uptun zatyaaaa
नालायकानो.... असल्या येडझव्यापणामुळेच चिक्की पडली... कुठेही जात मध्ये आणताय..
बात मे दम तो है. मानला की संगमनेर थोडा better आहे आजू बाजू पेक्षा. पण स्पर्धा आणि तुलना फक्त शेजारच्या शी का? 40 वर्ष मध्ये तालुक्याचा बारामती करायला आवश्यक ते सगळं मिळालं मग तरी पाण्या सारखे प्रश्न सुटत नसतील तर काय उपयोग? भाकरी फिरवायला पाहिजे अश्या वेळी.
खूप सुंदर
ही खरी गोष्ट आहे दादा चे बोले , निमोण आणि तळेगाव गटा ला कायम पाणी आणि रस्त्या पासून वंचीत ठेवले आहे ,दादा जे बोले तो एक आणि एक शब्द खरा आहे.हा संगमनेर तालुक्यातील आम सामान्य जनतेचे रोष बाहेर आला आहे .
रावसाहेब घुगे सारख्या नेतृत्वाची गरज पूर्ण महाराष्ट्राला आहे.
Nikari sathi mulana gulam banwanare
@@shetalkawade49तुम्ही एकदा येऊन भेटा राव सरानं, तुमचे बरेच गैरसमज दूर होतील
He hon Garnech hot
Weldone Mr Ghuge saheb shyalut you
❤❤....Very good interview that cannot be expressed in words alone....Our constituency needs educated citizens like you......I heard your thoughts for the first time......They are great, I liked them..........I would like to meet you, maybe one day.........Best wishes for your future journey, respected Ghuge Sir.❤❤
कराड तर प्रगत होता ना, सगळ आहे, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज,कारखाना, डेरी, पाणी म्हणाल तर कृष्णा माई मग का हरले.
घुगे साहेबांची कहाणी तर शिवाजी द बॉस चित्रपतील नायका प्रमाणेच वाटतीय, ते आता म्हणू शकतील "क्यू थोरात हीला डाला ना"😎
Very good keep it continue
ह्या विधानसभेचे विश्लेषण दोन वाक्यात
" विकसनशील आणि विकास विरोधी "
" नूमाणी हरला आणि शिवशाही महायुती जिंकली "
🚩 जय हो देवेंद्रजी फडणवीस 🚩
छान हेचं आपण शिकलो पाहिजे जी नवीन तरुण मुले राजकारणात आली पाहिजे
Ho khare ahe pan khotya banavat paddhatine
संगमनेर मधी चालणारी दादागिरी कुठेय तरी कमी होईल आता पासून कारण की रावसाहेब सरा सारखी पुढे येण्याची हिंमत लोकांमधी यायला लागली
Best wishes🎉
😮😮 तुम्हीच योग्य उमेदवार होता तुम्हाला उमेदवारी देण्यात आली पाहिजे 😅😅
खूपच वास्तववादी,आभास निर्मिती आणि खोटा विकास,प्रत्यक्षात ओसाड आणि भकास.आमच्याशिवाय कोणीही कोणतीही संस्था उभारू शकत नाही.उदा.बाप कंपनी आणि यु टेक शुगर.खूप निर्भिड पणे घुगे साहेबांनी मांडले .खूप मोलाचे कार्य केले आणि लादलेले नेतृत्व नेस्तनाबूत केले.खूप खूप धन्यवाद.
सामान्य लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहे बाळासाहेबांनी... माझ्या जवळ च्या आमरे नावाच्या शेतकरी कुटुंबाची जमिनी हडप केलेल्या... केसेस दाखल झाल्यानंतर मग स्वतः च्या खर्चाने परत केल्या....
ह्या पाच वर्षात संगमनेर चे काय होते ते पाहू.
जागरूक लोकांनी सर्वसाधारण लोकांचा आवाज व्हायला पाहिजे. लोकांना न्याय मिळेल.
सुजय विखे यांच्या रणनिती मुळे अमोल खताळ यांचा विजय झाला
दादा, हिं परिस्तीती आख्या महाराष्ट् भर् आहे.....
आता देशातील युवा पिढी ही फक्त पैसे आणि जातीवाद करून मत देणार नाही हे संगमनेरातील युवानी दाखवून दिलेल आहे
कार्यकर्त्यांनीच संपवलं त्यांना, व्यक्तिशा खूप चांगले होते थोरात साहेब
सर तुम्ही सत्य बोललात हे 100% खरे आहे.
महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जुन्या मराठा काँग्रेस नेत्यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्था, बँक, सोसायटी इ सर्व माध्यमातून आपल्याच गरीब मराठा समाजाकडून नौकरी देतांना कायमच आर्थिक किंमत वसुल केल्याची असंख्य उदाहरण आहेत. ऍडमिशन साठी ऑनमनी वसूल केला.
वर्षानुवर्षे प्रचंड भ्रष्टाचार केला
हीच परिस्तिती लोणी मध्ये पण आहे. हे या दोघांना पण माहिती आहे. पण विखेंनी इंटरव्यू घेणारा गायब केला असता.तस थोरात साहेब करणार नाहीत🙏
घुगे सर यांना सांगा तुम्ही पण कमी नाही लुटती जे गरीब मुले तुम्ही घेतले आहे कि तुम्हांला इथंच 30000 नोकरी लागण त्यांना नोकरीं द्या नाहीतर mag
Baghu ata kiti farak padtoi sangamner madhe?
खुपच छान माहिती आहे लोकांपर्यंत पोचली पाहिजे
सुजय विखे पटील नी संगमनेर मध्ये बदल घडवून आणला. नवीन पाहाट उगवल्याचे समाधान आणि थोरतांची दहशत मुक्त संगमनेर सर्व सामान्यांना
सुकेवाडी हे गाव संगमनेर पासुन फक्त १.५ किलोमीटर आहे ह्या गावात मागच्या सुमारे १० वर्षां पासून ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला गटारीच पाणी येतेय तरीही काही सुधारणा नाही...एवढ्या जवळच्या गावात एवढी बिकट परिस्थिती...तेव्हा लांबच्या गावांवर काय परिस्थिती असेल....विचार करा थोडा
संघर्ष आपल्या रक्तात आहे साहेब... सूर्याच्या पिल्लानी अंधाराला घाबरायच नसत..
ये बात सही है
भाऊ बोलते ते सगळं सत्य आहे भाऊ वेळेत येथून पाठीमागे असते तर थोडी प्रगती लवकर झाली असती पारेगाव सारख्या गावाची
निवडणुक झाली आणि लगेच शेतकरी दुध भाव ३ रूपये कमी केले
काही फरक नाही दोघा मध्ये
सगळे शेतकरी आणि शेती लुटायला बसले आहेत
संगमनेर मध्ये प्रवरा नदीच्या आजूबाजूचा परिसर सोडता कुठेच विकास नाही रस्ते धड नाहीत ना पिण्यासाठी पाणी शेतीसाठी पाणी तर लांबच राहिले विकास फक्त द्वारा साहेबांच्या बगल बच्चनचा परिवाराचा आणि भ्रष्टाचारी ठेकेदार आणि अधिकारी यांचा झाला
40varsh zopun jage zale
बाळासाहेब थोरातला किंमत कळली
जे बोलत आहे घूगे साहेब तो अगदी खरा आहे
खूप छान
साहेब इथे दहशत असती तर तुम्हाला तुमची कंपनी संगमनेर मध्ये पण खोलायला लावली नसती उलट तुम्ही तुमची कंपनी स्वतःच्या गावात काढली मग लोकांना मिस गाईड का करतात तुम्ही विखे कार्यकर्ता दिसतात त्यामुळेच तुम्ही त्यांना समर्थ देत आहात नाहीतर इथे मनसेचे पण उमेदवार होते ते पण सर्वसामान्य कुटुंबातले होते मग थोरात विषयी राग जनतेच्या मनात असता तर विरोधकांना पण हजारोंनी मते पडली असती यावरून समजावे की तुम्ही कोणाची समर्थक आणि कोणासाठी हे करत आहात
True !!!! All was Gundagardi !!!
जन्तेने बदल घडवला हे स्वागतार्ह असु शकते
पण
विखे आणि थोरात यांच्या मध्ये काय फरक आहे ?
याचा अर्थ आमदाराचा PA आणि कार्यकर्ते मधेच मलिदा खात होते
हेच सर्व राज्यात होत असले पाहिजे
काही असो Hat's off to Guge sir
नगर पालिकेने आजच घर पट्टी नळ पट्टी chya नोटीस पाठवल्या संगमनेर मध्ये नगरपालिका साहेबांची आहे अजून ...
Nagarpalika Thorat chi asli tari atacha amdar government cha ahe.
हळू हळू सर्व जाईल
साहेब तुम्हाला विखे ची साथ घेऊन संगमनेर तोडायला तुम्ही यशस्वी झाला
अतिशय वाईट वाटते तुम्ही आमच्या संगमनेर ल तोडले
राहिला विकासा विषयी प्रश्न तर तुम्ही 2वर्षात काय समजणार
तुम्ही वयतिक् वाद म्हणून की तुम्हीआल्या दिवसा पासून संगमनेर तोडायचे काम चालू केलं आहे ना
अगदी बरोबर बात आहे सर्व
रावसाहेब घुगे सारख्या नेतृत्वाची गरज पूर्ण महाराष्ट्राला आहे.✌️
माझा डिप्लोमा झाला मला जॉब भेटलं का इथं व पगार काय
नको साहेब
राजकारणात पडु नये
सावधपणे चार हात दुर रहा
बाप कंपनी चे आपले काम व्यवस्थित चालु आहे
त्याच क्षेत्रात चांगले करिअर ची संधी आहे
आणि वैयक्तिक न पहाता तरुणांना संधी मिळते आहे हे महत्त्वाचं आहे
म्हणुन राजकारणा पासुन अलिप्त रहा
मग लोणी चे खासदार तर पन्नास वर्षा पासून या भागाचे खासदार होते तेंव्हा त्यांना जमलं नाही का? त्या वेळी त्यांनी फक्त लोणीचाच विकास सुचला त्याच काय.......
Khasdaranni विकास करायचा मग हे आमदार का झाले?
40 वर्षांत काहीच नाही का सूचलं?
Aata khasdaar loni cha zala ka ?😅
Kiti chatnar re, jibhela thoda aaram dya. 40 varshacha hishoob dya.😂
ha सरकारी karyalayat सर्वसाधारण samajachi advanuk jhali nahi pahije.
नोकऱ्या फक्तं आम्हीच देणार सहकार मधे नो MIDC no private sector
रावसाहेब घुगे यांनी शिर्डी तर लक्ष घालून पहावे मग कळेल चटका कसा बसतो ते😂😂
नेता एवढा भोळा म्हणायचा का
कार्यकर्ते काय करतात हे शांत नेत्याला कळत नाही...
असे होऊच शकत नाही
Sir, 5 Varsha nantar pan interview dya
Agadi barobar
Ghuge saheb तुम्हीं 25%khare bolata he ठीक Aahe परंतु 75%chukiche bolat Aahat. ha एक मुद्दा khara Aahe की javalache kahi karyakarte नाराज Aahet. परंतु Thorat sahebani je काम kelay te नवीन Aamadar karu shakanar nahi. sir संस्था chalavatana donation kuthehi gele tari dyavech lagate.
गरीब ४० वर्षे मेला
थोरात साहेब great व्यक्तिमत्व 🎉🎉🎉
घुगे सर खूप गोड माणूस... स्वभाव खूप छान आहे.
😂
👌👌
सत्ता टिकवण्यासाठी आजवर केलेल्या विविध कृष्णकृत्यांविरोधी जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकी चे योग्य विश्लेषण
तुम्ही येवढे कर्तुत्व वन आसेल तर सिन्नर la हा बदल करून दाखवा
यांच्या कंपनी जवळ थोरात साहेबाचे क्रेशर आहे त्यामुळे यांचे पोट जास्त दुखते हे सांगना
मग क्रशर कशाला आहे तिकडे
Perfect analysis...
घुगे सर पुढील काही वर्षांत संगमनेरचे आमदार राहतील हे नक्की.
Nice
Nice spich sir
Great 😊
Khup barik Abhyaspurvak vishleshan❤❤❤
Naveen Aamadarana Subhechha...!
Ghuge Saheb ajun 1 mahatwacha prashna aahe railway cha...
Aata pune nashik railway cha jo route Change kela aahe na via shirdi mhanaje Sangamner talukyachya baherun... tevhada route purvipramane direct bota sakur via Sangamner sinner nashik karnyasathi prayatna karava...
Amol khatal saheb aapalya aamdarkichya 5 varshat tevade kam jari zale na khup hoyil. Talukyatil janata tumhala dokyavar gheyil...!
Sakurchya pathar bhagat midc sathi aapan prayant karavet...!
साहेब कोणताही व्यवसाय राजकारणी लोकांच्या सहकार्यामुळे मोठा होतो नगर सारखे राजकारणी इथे असते तर इथले व्यावसाईक इथे मोठे झालेच नसते आज नगर पेक्षा जास्त विकास संगमनेर चा आहे नगर मधील एकूण १४ तालुक्या मध्ये 1 नंबरवर संगमनेर तालुका आहे इथल्या सहकारी संस्था महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि नफ्यात आहेत शेजारील सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात प्रस्थापित राज्कार्ण्याचीच सत्ता आहे आणि ति हि 3 ते ४ दशकांची आहे तरीही त्यांचा विकास संगमनेर पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे
अरे चुत्या,
सहकारी संस्था चा पैसे तो प्रचार साठी वापरतो, कामगारांना पगार किती कमी आहे.
@@vikasrpawar2557 साहेब शेजारी राहाता/राहुरी/कोपरगाव/श्रीगोंदा/ नेवासा /अकोले तालुका बघा प्रस्थापित राजकारणी घारणी च आहेत ना....झाला का संगमनेर इतका विकास.... या तालुकायाम्ध्येही फिरा तुमच्या संगमनेरच्या प्रशासकीय इमारती बघा...... आणि इतर तालुकांच्या बघा अगदी राहत्याच्याही.....आणि रस्ते मुळात PWD ANI ZP कडील रस्त्यांचा Defect liability पिरेड हा फक्त 2 च वर्षांचा असतो त्यामुळे सदर रस्त्यावर प्रत्येक २ सर्या वर्षी निधी देणे विरोधक आमदाराला शक्य नाही......आणि राहत्यात तर एकाच घरात जिल्हा परिषद अध्यक्ष, मंत्रिपद, आमदार खासदार.........तसेच त्यात काय लाळ घोटेपणा जे खर आहे तेच मांडतोय....
संगमनेर ला शिवकालीन 300 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास आहे संगमनेर आधीपासूनच मोठं बाजारपेठ होती .नुसती साखर कारखाना दुधसंघ चांगला असून चालत नाही विकास करावा लागतो राहिला प्रश्न शेजारचा तालुका राहता तालुका ची निर्मिती25 वर्षपूर्वी झाली तरी पण महाराष्ट्र तला सर्वात सधन तालुका आहे बारामती ,राहता, आणि निफाड हे तीन तालुके श्रीमंत आहे संगमनेर कुठंच नाही
संगमनेर अगोदरपासूनच पुढे आहे.लोक प्रगत आहेत म्हणून तालुका पुढे आहे.दत्ता देशमुख व बी जे खताळ पाटील असे नेतृत्व होते म्हणून संगमनेर पुढे आहे.
बाळासाहेब थोरातांनी पन विकास केला आहे किंवा असेल.पन 40 वर्ष सत्ता व तालुका 2024 ला टँकरवर असे असेल तर कसला विकास ?
बाळा तू कुठल्या भ्रमात आहेस रे😢
थोरात साहेब एक अभ्यासू आणि थोर व्यक्तिमत्व आहे
Excellent 👍👍👍👍👍
एकच नंबर
Correct analysis
Saty paristith
१७ ऑगस्ट २०२३ पासून तळेगाव,निमोन परिसरातील नागरिकांनी भोजापूर पाट पाणी, निळवंडे पाट पाणी, तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशा कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार आम्ही नागरिकांनी जनते समोर आणण्याचे काम केले. याचा परिणाम तळेगाव निमोन परिसरातून सर्वाधिक आघाडी विजयी उमेदवार अमोल खताळ यांना राहिली.
Yes he is telling right now
रस्ते चांगले करायला पाहिजे मला प्रेगन्सी वेळे ला त्या रस्त्यामुळे कुप मोठा प्रोब्लेम आला आहे.