"होळी विशेष" झटपट दीड तासात महाराष्ट्रीयन "पुरणपोळी थाळी",कांदालसूण विरहित सात्विक।Puranpoli thali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • "होळी विशेष" झटपट दीड तासात महाराष्ट्रीयन "पुरणपोळी थाळी",कांदालसूण विरहित सात्विक।Puranpoli thali
    Gulachi puran poli recipe
    • पिठाच्या दुप्पट पुरण भ...
    Festival special thali
    • Festival special Thali
    Maharashtian recipe
    • Maharashtriana Recipes
    Indian sweets
    • Indian sweets
    #aartisrecipemarathi#holispecialrecipe#maharashtrianrecipes#puranpolirecipe#puranpolirecipeinmarathi#Holispecialpuranpolithali#madhurasrecipemarathi#saritaskitchen#पु रणपोळीथाळी#होळीविशेषपुरणपोळीथाळीरेसिपी#katachiamtirecipe#puranpolirecipebyaartisrecipemarathi#puranpolithalirecipebyaartisrecipemarathi#पुरणपोळीरेसिपीमराठी
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 161

  • @tanaji613
    @tanaji613 2 місяці тому +1

    पुरणपोळी मला खूप आवडते. माझी आई तेलावर ची पुरणपोळी खुप छान बनविते.अगदी मऊ सुत.

  • @pratapkakde4275
    @pratapkakde4275 6 місяців тому +5

    अशी सुन सर्वांना मिळाली पाहिजे

  • @varshajadhav2244
    @varshajadhav2244 6 місяців тому +3

    Mast cha dha khavl recipes khup chan sundar 😊😊😊👌👍🏻

  • @nehakonade4076
    @nehakonade4076 6 місяців тому +1

    Khup chan disati aahes sadi madhe ani puran poli thali pan eak no. ❤

  • @vrundadeshmukh1216
    @vrundadeshmukh1216 6 місяців тому +4

    बटाट्याच्या भाजी मध्ये फोडणीत थोडी उड़द डाल आणि आले किसून घालायचे ... त्यामुळे भाजी खूप खमंग होते तुझ्या recipes खूप छान असतात... होळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 6 місяців тому +3

    पूरणपोळीखूपछानकटाचीआमटी एकदम मस्त

  • @vijayas4945
    @vijayas4945 6 місяців тому +2

    ❤ फारच छान, अगदी जुन्या पारंपारिक पद्धतीचा स्वयंपाक
    डुलकी लागते झोपेची बघताना, पण फार हौस तुझा स्वयंपाक बघण्याची😂
    सुंदर सांगण्याची पद्धत किती माणसाला पुरेल किती पोळ्या होतील
    कुठल्या ठिकाणी काय सांगायचं हे तुला फार समजतं जशी एखादी आजीबाई नातिला स्वयंपाक शिकवते, जसा स्वयंपाक मराठमोळा तशी तू पण शालीन, सुंदर, सर्व गुण संपन्न बघुनच समजते,
    तोडच नाही तुझ्या स्वयंपाकाला, सुंदर, मस्त बोलणं पण फार गोड, अहंकाराचा वारा नाही👌👌💐💐 🌹🌹👍
    नवशिक्यांना येत नाही म्हणून नाहीतर लोखंडी तवा केव्हाही चांगला पोळीसाठी
    बनवताना तेल लावलं तरी चालतं आणि नंतर ताट लावताना साजूक तूप घालायचं
    साजूक तुपाचा तव्यावर टाकल्यानंतर थोडा वास खराब येतो,
    एवढ सातत्य ठेवलं तर यशोशिखर गाठशील
    खूप खूप शुभेच्छा🎉🎉👍
    पूरण वाटण्यासाठी शेवटी शेवटी ताकाची मिक्सी ब्लेड बदलून फिरवायची

    • @geetagangal6317
      @geetagangal6317 6 місяців тому +1

      अगदी बरोबर तूप परत गरम होते व थोडासा करपट वास येतो कधी कधी . तेव्हा तव्यावर तेल व पानात पुरण पोळीवर तूप वाढावे.बाकी सगळे मस्त!!

    • @vijayas4945
      @vijayas4945 6 місяців тому

      ​​​@@geetagangal6317करपट च नाही 😢(बोंबील )सारखी घाण येते,
      पण लाडूला पुऱ्या तळण्यासाठी घेतलं तर प्रमाण जास्त असतं तर वास छान येतो
      कदाचित निर्लेपच्या तव्याला येत नसावं वास
      शिऱ्याला सुद्धा छान वास येतो फक्त तव्याच्या पोळीवर वास खराब येतो

    • @vijayas4945
      @vijayas4945 6 місяців тому

      ​​@@geetagangal6317करपट म्हणजे खराब वास येतो
      (बोंबील) सारखा घान
      बाकी लाडु पुरी साठी तूप तळायला घेतले तर वास छान येतो, रवा लाडू भाजण्यासाठी सुद्धा छानच येतो
      कदाचित निर्लेपच्या तव्यावर येत नसावा

  • @jayashreekittur199
    @jayashreekittur199 6 місяців тому +1

    आरती साडी मध्ये छान दिसते गं.इतकी सुंदर होळीची थाळी बनवलीस.तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.तुला व तुझ्या कुटुंबाला खूप खूप आशिर्वाद.होळीच्या शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 6 місяців тому +8

    आरती बाळा तू साडीमध्ये खुप सुंदर दिसते व तसेच तू पूर्ण पुरणपोळीची जेवणाची थाली दाखवली वा बाळा तुझे कौतुक करावे तितकेच कमी आहे बघून तोंडाला पाणी सुटले तुझे मधुर स्वच्छ सरळ सोप्या भाषेत बोलणे अप्रतिम असे सादरीकरण केले खरचं खुप खुप आवडले खरचं तू सर्वगुणसंपन्न सुगरण व सुंदर सुरेख अशी बायको आई बहीण मुलगी अशा सर्व रूपात सजलेली गृहिणी आहे खुप छान व्यक्तिमत्व आहे देव तुला व तुझ्या परिवारला आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो तुझी भरपूर प्रगती होवो माझे मनापासून आशीर्वाद आहेत बाळा देव बरे करो ❤❤❤🎉🎉🎉

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 6 місяців тому

    Khupch sunder अप्रतिम 👌👌👍

  • @geetagangal6317
    @geetagangal6317 6 місяців тому +2

    आरती तू खूप सुंदर दिसतेस आणि सुगरण तर तू आहेसच तुझं खूप खूप कौतुक वाटते.तुझ्या रेसिपीज छान असतात मी सगळ्या बघते, खूप खूप शुभेच्छा व अनेक शुभाशीर्वाद तुला,❤

  • @vijayantamondkar1797
    @vijayantamondkar1797 6 місяців тому +5

    खूप छान थाळी बनवून दाखविली तुम्ही पण छान दिसता❤

  • @rasikahaate
    @rasikahaate 6 місяців тому

    सर्व प्रथम तुला होळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा. सगळे पदार्थ खूप छान दिसत आहेत. पुरणपोळी एकदम सुंदर दिसत आहे.

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 6 місяців тому

    Aprateem recipie madam thanks

  • @UmaVengurlekar
    @UmaVengurlekar 6 місяців тому

    खूप सुंदर स्वयंपाक केलास.

  • @shubhangigade2439
    @shubhangigade2439 6 місяців тому +1

    वाह आरती छान तू खूप सुगरण आहे 🎉 keep it up

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 6 місяців тому +4

    तुझी रेसिपी छानच आणि तू साडी मध्ये बेटा छानच दिसते आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 6 місяців тому +2

    खुप छान पद्धतीनें संपुर्ण रेसिपी सांगितली, तु सुध्दा खुप छान दिसतेय

  • @shantasawant1439
    @shantasawant1439 6 місяців тому

    Apratim, sundr explanation
    God bless you 🌹

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 4 місяці тому

    खूप छान कौतुक करावे तेवढे थोडेच आहे त्याच बरोबर सांगण्याची पद्धत खूप छान व बोलण्यात गोडवा आहे

  • @kanchanshinde2716
    @kanchanshinde2716 6 місяців тому

    खूपच सुंदर 👌👌👌

  • @sindhuaairecipes
    @sindhuaairecipes 6 місяців тому +1

    खूपच छान recipe 👌🏻

  • @sumanjagtap1369
    @sumanjagtap1369 6 місяців тому

    Woow mast very nice👍👍

  • @ShilpaMadhukarAmkar
    @ShilpaMadhukarAmkar 3 місяці тому

    Khupach chan Jevan.....😊......Jevan banavtana Aprin use Karu shakta....mhanje aple changle ghatlele kapde kharab hoat nahi.....ani kadipatta phodni madhe ghaltana fresh kadipatta barik asa hatane kuskarun ghala.....mhanje kadipatta fheknyat nahi janar....baki svayampak khupach chan....Masta......😊

  • @divine3249
    @divine3249 6 місяців тому

    Khupach chaan video ahe Aarti..Chaan syampak karte..,👌👏

  • @vijayadandekar5691
    @vijayadandekar5691 6 місяців тому +1

    Khup chan.

  • @ChandrasekharDevadkar
    @ChandrasekharDevadkar 6 місяців тому

    Khup chan tai tu itakya sadhya sopya bhashet ani chan sangate.kautuk watate tuze.tujhya recipes hi tujhya sarkhya god asatat.aajachi thali sudhha chan watali😊

  • @vishwanigormali3551
    @vishwanigormali3551 6 місяців тому

    खूप च सोप्या पद्धतीने संपूर्ण थाळी दाखवलीय... आणि कमीत कमी वेळेत सुद्धा तयार होणारी आहे..... भन्नाट 😊😊😊

  • @suchitrananche5952
    @suchitrananche5952 6 місяців тому

    chhan,tumcha gharache sudha khup khush asatil tumcha swayampakavar

  • @marthamachado1686
    @marthamachado1686 6 місяців тому

    अप्रतिम 👌

  • @gamers3114
    @gamers3114 6 місяців тому +1

    खूपच छान

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 5 місяців тому

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌷

  • @SagarPatil-k4d
    @SagarPatil-k4d 6 місяців тому

    छान सुरेख पुरणपोळी 🎉🎉

  • @vivekkhavnekar
    @vivekkhavnekar 6 місяців тому

    Sugaran tai ,dhanyawad!!!!!!!

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 6 місяців тому

    God bless the work of your hands Aarti❤ you are an amazing women.
    A must try thaali👍

  • @sagarsaple5649
    @sagarsaple5649 4 місяці тому

    Chaan thali banavalis Aarati😊

  • @dr.madhavis4235
    @dr.madhavis4235 6 місяців тому

    Kaal me sarv menu tumhi sangitlya pramane banavla, chhan zala sarv kahi👌👌. Fakt mala asa watata 1cup daalimadhe sava don cup pani he jast hota, dalichi chav panyat utarte. Daal na bhijavta puran jast tasty hote..

    • @aartisrecipemarathi
      @aartisrecipemarathi  6 місяців тому +1

      Thankyou
      कटाच्या आमटी साठी थोड पाणी एक्स्ट्रा ठेवलं होत

  • @mangalakarwande6829
    @mangalakarwande6829 6 місяців тому

    Aarti chan distes and thali tar uttamach

  • @nandiniswamy3753
    @nandiniswamy3753 6 місяців тому

    Very nice thali❤
    Yummy puran poli Happy Holi in advance

  • @PriyankaThokal-op1sx
    @PriyankaThokal-op1sx 4 місяці тому

    Khup chan tai ❤❤

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 6 місяців тому

    Happy Holi Dear Aarti stay blessed always 💗💗💗💗💗💗😛💗💗💗 Chan

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 6 місяців тому

    Nice Puran podi recipe 🎉🎉🎉🎉🎉

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 6 місяців тому

    Great Aarti quick menu for festival. Your thali looking tempting. I like your talking style very polite.

  • @suvarnamalvadkar93
    @suvarnamalvadkar93 6 місяців тому

    Khup sunder God bless you Always

  • @ujwalachoure3131
    @ujwalachoure3131 6 місяців тому

    Very nice thali 🎉 puran poli khup ñice🎉

  • @atharva2510
    @atharva2510 6 місяців тому

    Khup chaan

  • @shahinsayyad5149
    @shahinsayyad5149 6 місяців тому

    Koopch chan aste tumachi recepi

  • @saminashaikh1415
    @saminashaikh1415 6 місяців тому

    खूपच छान

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 6 місяців тому

    आरती होळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @latika23
    @latika23 6 місяців тому +1

    आरती , एकदम मस्त जेवण बनवले.👌👌👍

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 6 місяців тому

    खुप छान थाळी 👌👌👌👍

  • @prakashbhise8576
    @prakashbhise8576 6 місяців тому

    भन्नाट रेसिपी.होळी ला हीच पूर्ण पोळी बनऊ

  • @DeepaJadhav-f2x
    @DeepaJadhav-f2x 6 місяців тому

    Very nice Aarti

  • @supriyanagvekar6228
    @supriyanagvekar6228 6 місяців тому

    Very nice dish

  • @pragatishinde452
    @pragatishinde452 6 місяців тому

    Exllent

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 6 місяців тому

    आरती खूप सुंदर पुरणपोळी चा जेवण बनवले, एक नंबर

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 6 місяців тому

    😊❤तुला होळीच्या खूप खूप शुभे्छा बेटा,मस्त थाळी दाखवलिस🎉

  • @revinabhivgade1504
    @revinabhivgade1504 6 місяців тому

    खुप छान पुरण पोड़ी

  • @atulghan3809
    @atulghan3809 6 місяців тому

    Khup chann🎉🎉

  • @sunitapunde9294
    @sunitapunde9294 6 місяців тому

    Khupch chan

  • @dipalipatil3646
    @dipalipatil3646 6 місяців тому

    Khupch chan tai

  • @ujwalagangane4751
    @ujwalagangane4751 6 місяців тому

    Kup chan👌👌👍👍

  • @manishachavan1590
    @manishachavan1590 6 місяців тому

    अतिशय सुंदर 👌👌

  • @Lily_Mm2_531
    @Lily_Mm2_531 6 місяців тому

    Wah..chhan..mast thali☺😋Happy holi🎉🎉

  • @Microbiology52
    @Microbiology52 6 місяців тому

    आरती खूप सुंदर थाली आणि तू पण.

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 6 місяців тому

    Nice yummy

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 6 місяців тому

    अप्रतिम थाळी👌👌

  • @ratnakaranjavkar6229
    @ratnakaranjavkar6229 6 місяців тому

    छान खूप छान झाली थाळी, 😊😅👌

  • @pratibhamhatre5248
    @pratibhamhatre5248 6 місяців тому

    खानदेशी कला मसाला कसा करावा सांगाल काय मी पण खानदेशी आहे जळगावची आहे

  • @manjuwakode6547
    @manjuwakode6547 6 місяців тому

    Chan👌🏻

  • @sindhutaiwade6011
    @sindhutaiwade6011 6 місяців тому

    Very ñice

  • @snehalghodke2867
    @snehalghodke2867 6 місяців тому

    Apratim 👌

  • @sindhutaiwade6011
    @sindhutaiwade6011 6 місяців тому

    Very good

  • @MilindSonkamble-g8l
    @MilindSonkamble-g8l 6 місяців тому +1

    Your voice 👌👌👌.

  • @sangitachaure3392
    @sangitachaure3392 6 місяців тому +1

    👌👌👌👍😋

  • @meenasawant5875
    @meenasawant5875 6 місяців тому

    Kup chan poli

  • @SandhyaBhatarkar-hr2km
    @SandhyaBhatarkar-hr2km 6 місяців тому

    Khlub chan👌

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 6 місяців тому +1

    आरती खूप खूप सुंदर थाळी व तू पण खूप सुंदर दिसत आहे धन्यवाद आभारी आहे

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 6 місяців тому

    Super ❤

  • @swatigupte461
    @swatigupte461 6 місяців тому

    Mast

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 6 місяців тому

    मी होळीला केली अशीच थाळी पण मटकीची उसळ केली बाकी सर्व तेच तु केलेस ते पदार्थ

  • @YogitaShirsath-z8q
    @YogitaShirsath-z8q 6 місяців тому

    Aarti tuzyavr mata Annapurna prsann ahe 😊

  • @vijayadandekar5691
    @vijayadandekar5691 6 місяців тому

    Holi. Pornimechya khup subhechha.

  • @VaishaliPatil-d9b
    @VaishaliPatil-d9b 3 місяці тому

    मेतकूट रेसिपी हवी आहे

  • @jyotipachade7126
    @jyotipachade7126 6 місяців тому

    लिंबू ,कोशिंबीर तर नाही व ताट कसे वाढायचे हे शिकून घेऊया.
    पुरण करताना आधी भाजी करतात मग पुरण लावतात सणाच्या दिवशी

  • @apurvalandge4200
    @apurvalandge4200 6 місяців тому

    नमस्कार तुमच्या रेसिपीज मी रेग्युलरली बघते. पण एवढ्यात तुम्ही रेसिपी स्टार्ट करायच्या आधी जी ॲक्शन करायचा ती सोडून दिल्याचे जाणवते. करत जा ती ॲक्शन ॲक्ट्शन.

  • @meganavajirkar8044
    @meganavajirkar8044 6 місяців тому

    Ulat dakhvu naka mam asa saral recording ghya tumchya receipe nehmi baghate

  • @vijayas4945
    @vijayas4945 6 місяців тому

    कांद्या लसूण चा स्वयंपाक सात्विक नाही हे चुकीच आहे, महाराष्ट्रात ठराविक लोक सोडले तर सर्व कांदा लसूण खातात, विशेषतः शेतकरी वर्ग
    आणि जे खात नाहीत ते तोंडातला काढत नाहीत कारण सारखं आम्ही कांदा खात नाही😂😂

  • @Poonam-gk8ho
    @Poonam-gk8ho 6 місяців тому

    Bagun man Bhar Lo

  • @bhavanakashim709
    @bhavanakashim709 6 місяців тому

    Aarti tu sugran aahes

  • @jayashreekittur199
    @jayashreekittur199 6 місяців тому +1

    आरती साडी मध्ये छान दिसते गं.इतकी सुंदर होळीची थाळी बनवलीस.तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच.तुला व तुझ्या कुटुंबाला खूप खूप आशिर्वाद.होळीच्या शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @sandhyabakre6794
    @sandhyabakre6794 6 місяців тому

    खूपच छान

  • @ranjanakusale1807
    @ranjanakusale1807 6 місяців тому

    खूप छान

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 6 місяців тому

    Apratim👌👌

  • @narmadawarad4217
    @narmadawarad4217 6 місяців тому

    खूप छान