"दसरा विशेष"नेहमीपेक्षा वेगळी फक्त तासभरा तयार होणारी व्हेज थाळी।"Dasara special"veg thali recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • "दसरा विशेष"नेहमीपेक्षा वेगळी फक्त तासभरा तयार होणारी व्हेज थाळी।"Dasara special"veg thali recipe
    💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
    (EXTRA 12% discount, use code "AARTI24")
    ➡️ SHOP NOW AT: www.theindusva...
    (EXTRA 12% discount, use code "AARTI24")
    ➡️ BESTSELLERS Cookware: www.theindusva...
    (EXTRA 12% discount, use code "AARTI24")
    ➡️ STAINLESS STEEL FRY PAN: www.theindusva...
    (EXTRA 12% discount, use code "AARTI24")
    ➡️ STAINLESS STEEL KADAI www.theindusva...
    (EXTRA 12% discount, use code "AARTI24")
    #aartisrecipemarathi#दसरास्पेशलव्हेजथाळी#dasaraspecialthali#vegthalirecipe#vegthali#दसराविशेषथाळीरेसिपी#thali#thalirecipe#specialvegthali#तासाभरातबनवादिवाळीदसराविशेषथाळी#व्हेजथाळीमराठीरेसिपी#madhurasrecipemarathi#saritaskitchen#thalibyaartisrecipemarathi#dasarathalirecipeinmarathi#naralkheer#vegkadai#specialvegthali#dasaraspecialthali
    Thankyou for watching 🙏

КОМЕНТАРІ • 25

  • @ashawinipatil4019
    @ashawinipatil4019 4 години тому +1

    आरती तुलाही दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा,खुप छान आणि परिपूर्ण थाळी आहे तुला खुप धन्यवाद ,भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं

  • @PadminiPudale
    @PadminiPudale 6 годин тому +2

    श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम थाळी झाली आहे ❤❤

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 7 годин тому +3

    अरे व्वा*! मस्तच आणि
    झटपट
    😅😊🎉😮😂❤

  • @Pooja-hc8jz
    @Pooja-hc8jz 5 годин тому +1

    खुप छान स्पेशल थाळी तरीही किती सोप्या पद्धतीने दाखवली

  • @vijayas4945
    @vijayas4945 6 годин тому +1

    खूप सुंदर सात्विक ,साधी सोपी पण अप्रतिमच😂
    👌👌💐💐👍🌹🎊🙏🎉

  • @bhagyashrimhetras5875
    @bhagyashrimhetras5875 6 годин тому +1

    Wah ..sundar ❤

  • @shardhaadwani4841
    @shardhaadwani4841 6 годин тому

    Vv tasty thanks

  • @vaishanavirajput9317
    @vaishanavirajput9317 6 годин тому +2

    खूप छान अप्रतिम अशी रेसिपी आहे आरती आणि आई अंबे चरणी हीच प्रार्थना आहे तुला तुझ्या कामात खूप यश मिळो असेच मोठे मोठे ब्रँड सोबत काम करण्याची संधी तुला मिळून बाकी रेसिपी अप्रतिम आहे व्हेज कडाई मला खूप आवडते पण घरी कधी बनवली नव्हती नेहमीप्रमाणे पण यावेळी दसऱ्याला मी सुद्धा हीच थाळी बनवेल कारण मला तुझ्या सगळ्या थाळीच्या रेसिपी खूप आवडतात आणि बनवले की घरातही सगळ्यांना खूप आवडतात

    • @DeepaJadhav-f2x
      @DeepaJadhav-f2x 5 годин тому

      Aajchi dasara thali tuzyasarkhich khup sundar God apratim ahe❤❤

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 6 годин тому

    खूप छान,दसरा नक्की करणार

  • @archanabagul5744
    @archanabagul5744 5 годин тому

    खुप छान ताई अप्रतिम चमचमीत थाळी तयार झाली आहे

  • @KavitaJagtap-t3n
    @KavitaJagtap-t3n 6 годин тому

    खूपच छान अप्रतिम रेसिपी साधारण किती लोकांची होऊ शकते एवढ्या जेवणात कारण की तुम्ही जेवण खूप कमी दाखवता आमची फॅमिली खूप मोठी आहे

  • @jagrutimali3452
    @jagrutimali3452 6 годин тому

    Khupch mast zale Thali

  • @sadhanasuryawanshi1651
    @sadhanasuryawanshi1651 Годину тому

    खूप छान आहे भाजीची रेसिपी ❤इतर पदार्थ पण छान आहे ❤

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 5 годин тому

    Khup chan

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 6 годин тому +1

    किती हसरा चेहरा आहे,मस्त च

  • @nitashah5544
    @nitashah5544 4 години тому

    Khup chhan👌👌

  • @harshadamahajan2012
    @harshadamahajan2012 5 годин тому

    Khup chhan thali👌👌👌

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 5 годин тому

    खूप छान ❤

  • @skulkarni3018
    @skulkarni3018 5 годин тому

    खूप छान जेवण बनवलं आहे. रेसिपी बद्दल धन्यवाद. 👍🙏😋
    एक सूचना करावीशी वाटते. आपण नॉनस्टिक भांड्यांना जसे लाकडी किंवा सिलिकोन रबरचे spatula वापरतो तसेच या नवीन भांड्यांसाठी सुद्धा वापरावे म्हणजे भांडी खूप दिवस नवीन दिसतील आणि टिकतील. भांड्यांवर डाव, चमचे, उलथने वगैरे अजिबात आपटू नये. 🙏

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 3 години тому

    Chan Swadista Kheer,Veg Kadai tempting 😝😜😋 YUMMY 😋 ZAKAAAAS 😜🩷🩷🩷🩷🩷🩷👍👌👍👌

  • @sharmilamali8056
    @sharmilamali8056 6 годин тому +1

    भाड्यांची प्राईज नाही सांगितली, प्लीज प्राईज सांग

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 4 години тому

    Iftar parti.

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 6 годин тому

    रवा भाजतायत तो चमचा कुठे घेतला

  • @snehatilve2534
    @snehatilve2534 4 години тому

    Upwas sodtana onion vaprat nahi